घरात सगळी पद अन विकासच्या नावानं बोंब अशी तऱ्हा आहे मकरंद पाटील अतिशय कुचकामी माणूस हाय.
@AmolYadav-j6vАй бұрын
Dr nitin sawant #पवार साहेबांचा निष्ठावंत मावळा
@VinayRasal2 ай бұрын
मदन भोसले यांच्या पेक्षा विराज भैया शिंदे यांना संधी दिली पाहिजे.. ज्यांना कारखाना नीट सांभाळता आला नाही त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही लोकांना , हाताने सीट जाईल
@satwashiladairygoatfarm493327 күн бұрын
मकरंद नावाची एक खासियत आहे त्यांच्या विरोधात उभं राहणाऱ्या उमेदवाराच्या गावातूनच त्यांना जास्त लीड भेटते😂
@shekharshinde73092 ай бұрын
आबा आता घरीच शेती करणार,ते 100% पडणार,
@ashokjadhav4983Ай бұрын
मदन भोसले. फक्त. का. ते. नंतर. बघू
@santoshsevanaynanaware7022 ай бұрын
मदन भोसले पाच वर्षे कुठे होते. निवडणूक आली की पकट होतात.
@chitralekhajir2 ай бұрын
मकरंद पाटील नक्की पडणार अति तिथे माती
@sachinamrale954921 күн бұрын
Challenge नाही आबा फक्त
@santoshsevanaynanaware7022 ай бұрын
पवार साहेब स्वतः खासदार मुलगी खासदार पुतणे आमदार आता योगेंद्र पवार पण आमदार त्यांच्याविषयी का बोलत नाही ते का दिसत नाही पवार साहेबांनी एकदम सामान्य कार्यकर्ता पाहिजे बाबांची काही चूक नाही आबांचे काम चांगलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याची चूक झाली होती. आबांच्या पाठीमागे खंबीर उभे आम्हाला 101% प्रचंड मताने निवडूण आणणार.
@BabaInamdar-zg2rp27 күн бұрын
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा क्षेत्रात फक्त मकरंद पाटील आबा हेच निवडून येणार.
वाई मधे फक्त धनगर उमेदवाराला मतदान करणार... प्रस्थापित घरी बसणार
@arunshelar14032 ай бұрын
आबा पडणार! कारणं कारखाना!
@abhimanyubabar38452 ай бұрын
Sure
@surajtike41772 ай бұрын
यंदा मकरंद पाटील हरणार मदन भोसले जिंकून येनार
@ashokjadhav49832 ай бұрын
मदन भोसले. येणारच 👌👌👌🙏
@RamPisal-yf7fm5 күн бұрын
Only abha 1ch n
@narayankadam19662 ай бұрын
फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नाद करू नका. वस्ताद तालमीत पहीलवान तयार करतो पण पहीलवानाच्या डोक्यात हवा गेली की तो वस्तादालाच आव्हान देतो आणि वस्ताद त्याचा बाजार उठवतो.
@kavade865Ай бұрын
कबाजर ऊठणेर तात्या हे ते पावर साहेबा चे वसताज्ञ हेते
@kavade865Ай бұрын
असले अदनान बळ गुनकेस
@KashinathBhosale-i7w2 ай бұрын
नवीन चेहरा
@nitirajbabar336221 күн бұрын
कारखान्याची वाट लावली की पार मदन दादाने आता फक्त पर्मनंट जननायक आमदार आबा
@jitendralanjekar554325 күн бұрын
फक्त मकरंद आबा पाटीलच आमदार निवडून येणार बाकी सगळ्यांनी घरी जावा आणि पाच वर्षांनी दिसा
@shivajikale.5732 ай бұрын
विराज भैय्या यांना उमदवरी मेळावे....👍👍👍👍👍
@userunfound_Ай бұрын
Gas agency nit chalva aadhi mhanav 😅😂😂😂
@satwashiladairygoatfarm493327 күн бұрын
😂@@userunfound_
@basappapujari21217 күн бұрын
आम्ही खासदारकी ला तुतारी मत केलं पण आमदारकीला आबा लाचं करणार
@virajgaikwad351021 күн бұрын
फक्त मकरंद आबा
@santoshsevanaynanaware7022 ай бұрын
पवार साहेबांकडे फक्त गेले नाहीत म्हणून आबा . जर पवार साहेबांवर राहिले असते तर आवाज चांगले
@VikasJadhav-ts8iz2 ай бұрын
पवार साहेब तुम्ही फक्त नुसतं राजकारण करता
@chitralekhajir23 күн бұрын
, यंदा बदल होनार तुतारी वाजनार
@DILIPJAGTAP-y2j2 ай бұрын
😂Bye Bye Makarand
@shankarshinde2762 ай бұрын
,आबा आबा
@divyadangat29632 ай бұрын
Abba padnar sabapati ghya ami sagle kagd gola karto