Рет қаралды 478
तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर , माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आताच माझ्या चॅनेल वर जाऊन subscribe करा.
साहित्य :
ब्रेड
२ चमचे मक्याचे दाणे
चीज
बटर
१ चमचा मेयोनेज
बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोभी
१/२ छोटा चमचा चाट मसाला
१ छोटा चमचा काळी मिरी पावडर
१ छोटा चमचा चिली फ्लेक्स
१/४ छोटा चमचा काळ मीठ
हिरवी चटणी (याची रेसिपी माझ्या चॅनेल च्या शॉर्ट्स मध्ये भेटेल)
टोमॅटो सॉस
रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.
#cornsandwich #cornsandwitchrecipe #sandwitches #sandwitchrecipe #youtubeshort #shortvideo #viralrecipevideo #viralvideo #viralrecipes