आदरणीय श्री नामदेवराव गव्हाणे पाटील आणि श्री किरण बेरड पाटिल आणि टीम धमाल प्राॅडक्शन ला विशेष विनंती आहे की लवकरच स्वातंत्र्य दिन येत आहे त्यावर आधारित आणि एक जवान सुट्टीवर आल्यानंतर त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडतात....जवानांचे त्याग समर्पण याला लक्षात न घेता सुट्टीवर आलेल्या जवानाला फक्त टोपी घालनारा (फसवनारा) समाज यावर एक भाग तयार करावा अशी आदरपूर्वक विनंती आहे जय हिंद वंदे मातरम् 🇮🇳🙏
@prashantgaikwad8093 Жыл бұрын
डेप्युटी हे पण भाग भारी आहेत पण पूर्ण 20 20 मिनिटांचा पूर्ण एपिसोड काढा तो मस्त वाटतो पहायला जे व्हिडिओ काढता यातून पण जास्त बोध घेता येतो व पूर्ण एपिसोड मध्ये चांगला बोध घेता येईल असे व्हिडिओ काढा तुम्हा सर्वांना धन्यवाद....
@shortt.v4269 Жыл бұрын
Please 20 min full video banva
@sarthak6687 Жыл бұрын
Ho
@babasahebshekade6790 Жыл бұрын
khupach chan
@baburavthelari5798 Жыл бұрын
धन्यवाद
@yogeshkulkarni3815 Жыл бұрын
डेप्युटी, पेट्रोल टाकल्या नंतर बॉटल रोड वर फेकून दिली, हा संदेश देणार का, "स्वच्छ भारत योजना" 😂😭
@keshavthombare3681 Жыл бұрын
Very nice tim work
@kavitasangale5888 Жыл бұрын
It's only timepass and entertainment No suggestions ple
@kavitasangale5888 Жыл бұрын
Yogeshaji एंटरटेनमेंट आहे
@bhaiyyasahebmane9839 Жыл бұрын
छान आहे एपिसोड
@user-du5mk6nn1t Жыл бұрын
गजाभाऊ एकच नंबर पोरगा😍💞
@samadhanrandive8913 Жыл бұрын
अप्रतिम मित्र हो स्वप्न अशी बघा की पूर्ण होतील शेळी बघून उठाचा मुका घेता येत नाही
@laxmankarade407 Жыл бұрын
गज्या No. 1☝☝
@gforganesh5700 Жыл бұрын
Chankesh Ani Rahul yanche episode baghnyat khup maja yete
@samadhanrandive8913 Жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राकडून उधार वस्तू घेतलाच सीन खरा आहे
@CRICKETGAMER277 Жыл бұрын
सर्जेराव कुठे आहे त्यांना दाखवा एपिसोड मध्ये
@swapnilchavan7048 Жыл бұрын
कमल्या ची हि अवस्था पाहून वाईट वाटले राव
@tanajisutar7788 Жыл бұрын
खूप छान. मित्रअसावा तर असा चंगली ठासून मारली 👍👍👍👍
@safarnama.....villager1180 Жыл бұрын
सरपंच साहेब आपल्याला विनंती आहे पूर्ण एपिसोड बनवा असा अर्धवट नको🙏🙏🙏
@star555vitekar3 Жыл бұрын
अप्रतिम,मित्रहो स्वप्न अशी बगा की,जे पूर्ण होतील,शेळी बनून ऊंठाचा मुका घेता येत नाही,
@anilwagh3565 Жыл бұрын
खुप मस्त एपिसोड धन्यवाद
@ganeshwagh9367 Жыл бұрын
खूप छान
@ankushbabar2157 Жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@sureshmore7911 Жыл бұрын
सुपर हीट भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद कीरन बेरड सर
@rohitkadam2842 Жыл бұрын
एक नंबर
@karadsr Жыл бұрын
सर्जेराव आणि मकेंद्र यांचा रोल वाढवा🙏🏻 त्यांच्याशिवाय मजा नाही