गीत संगीत : गायक अजय गायकवाड कर्जत कर संगीत संयोजक : . डीजे Pamya प्रथमेश राणे dj pamya : 8793181558 हे गान केवळ पब्लिक मनोरंजनासाठी केला आहे कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही...... आपलाच रायगड चा टायगर 🐅
Пікірлер: 595
@ajaygaikwad9523 Жыл бұрын
मित्रानो हे गान जरी मी लिहिलं आणि गायलं आहे पण तेवढीच मेहनत माझ्या भवानी घेतली आहे love you Pamya ❤❤❤❤❤
@prasadmohite88 Жыл бұрын
अजय दादा तुजी सगळी गाणी टॉप आहेत बैल गाडा शर्यतीची तर नादच खुळा ❤❤
@omkarbhandeofficial5256 Жыл бұрын
Ajay bhava kdk ekdam ..... Bhava tula tod ny.. Dj pamya bhava tula pn tod ny.... Khup sundar song... Khup hit honar song... Video yeudya hach gana
@Ashish_Sonavale Жыл бұрын
शिंदेशाही च्या आवाजा नंतर जय भीम वाला बादशाह फक्त अजय गायकवाड़..💙😎💪🏻
@Djchetumonster Жыл бұрын
Dj pamya In The Mix ❤❤❤❤❤
@nikhilmune7675 Жыл бұрын
Kadkk aajay Bhai and pamya bro ❤
@rishikeshkadam2986 Жыл бұрын
नाद नाही या गाण्याचा काय ते शब्द आणी काय त्या शब्दांना असणारी धार काटा उठला अंगावर हे शब्द लिहणाऱ्या कवीला 100 तोफांची सलामी
@SumedhJadhav Жыл бұрын
Nic song dadus_ Maahol 🎵 song Keep it up_❤❤❤❤❤
@sumitbundhate8896 Жыл бұрын
कर्जत तालुक्याची शान आणि रायगड ठाणे जिल्ह्यात मिळतोय अजयदादा तुला मान ❤️✌🏻 महारष्ट्र फेमस गायक अजय दादा गायकवाड ✌🏻🚩🎉
@tukaramwaraghade3480 Жыл бұрын
आमचे मित्र रायगडचे टायगर ,महाराष्ट्राचे लाडके गायक आणी गीतकार अजयजी गायकवाड यांच्या नवी नवीन गाण्याचा धुमाकूळ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे,एकच वादा आमचा अजय दादा,,,,नादखुळा रायगडच्या टायगरचा ❤❤❤❤❤❤❤
@ajaygaikwad9523 Жыл бұрын
❤
@abhayphondke4708 Жыл бұрын
@@ajaygaikwad9523❤❤❤
@AkashaBhutbre5 ай бұрын
❤❤ ❤❤❤❤
@anilpandit23034 ай бұрын
रन
@anilpandit23034 ай бұрын
@@ajaygaikwad9523❤लोओ
@akshayjadhavofficial.3487 Жыл бұрын
काय बात हे अजय दादा आणि पम्या दादा ...खूप छान झालाय हा गाणी...दादा चा आवाज म्हणजे नाद नाय वाघाचा superb❤🎉👑
@krishanashinde9564 Жыл бұрын
Superb
@manojsalave6438 Жыл бұрын
काय शब्द आहेत ज्यांनी अनुभवलं आहे त्याचां कोणी नाद करायचा नाय जबरदस्त गाणं गायलस अजय तूने आणि d j pamya याची उत्कृष्ठ साथ ❤❤❤
@ajaygaikwad9523 Жыл бұрын
❤
@SudarshanJadhav-qc2zy Жыл бұрын
@@ajaygaikwad9523 1111111111111111111111111
@RameshwarBhojane Жыл бұрын
ट
@RameshwarBhojane Жыл бұрын
क
@GishanInamdar Жыл бұрын
❤
@atishgharat6504 Жыл бұрын
कर्जत तालुक्याची आन बाण शान आमचा भाऊ आजय दादा गायकवाड एकटा टायगर नाद खुळा साँग गातोय आणि पूर्णें महाराष्ट्र त्याला सलाम ठोकतोय
@ajaygaikwad9523 Жыл бұрын
❤
@kalpesh_thombare_7077 Жыл бұрын
💯💯💯❤️❤️ Ajay dada aavaj aahe tasa aavaj mi aajun tar konacha nay aaikla aavajacha badsha Ajay dada 🥰🥰🥰👑👑👑👑👑👑👑🤍🤍