मला शाब्बासकी नको | सन १९७८_१९८४ इयत्ता दूसरी बालभारती मराठी जुन्या आठवणी

  Рет қаралды 11,237

आपलं पाठ्यपुस्तक

3 ай бұрын

१.माकडाचे घर सन १९७८ बालभारती मराठी जूनी पुस्तके इयत्ता_ kzbin.info/www/bejne/jZiof2qpfKuXgLs
२.एकावे तरी कोणाचे kzbin.info/www/bejne/bmK7eHWfabdlY6s बालभारती मराठी जुनी सन 1978-1985
३.सांग ना आई... सन १९७८ -१९८४ इयत्ता-दुसरी बालभारती मराठी अनेक आठवी
#marathi kzbin.info/www/bejne/jIfUpIFsgamHjM0
सुगीचे दिवस .सन 1978 -1984 इयत्ता - दुसरी जुन्या बालभारती मराठीच्या आठवणी #marathi #balbharti

Пікірлер: 21
@Manu52498
@Manu52498 3 ай бұрын
ओह... ह्याच धड्यातील गोपाळ कृष्ण गोखले यांचे मी रंगीत चित्र काढले होते, ते आमच्या मुख्याध्यापक सरांनी पहिले आणि शाळेच्या शोकेस मध्ये peon काकांना लावायला सांगितले.... माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि आहे. माझी शाळा ❤️
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 3 ай бұрын
खूप छान आठवण share केली...🙏🙏
@bholanathbaisane7952
@bholanathbaisane7952 3 ай бұрын
Very nice
@ramchandrabhalekar731
@ramchandrabhalekar731 3 ай бұрын
❤❤❤बालभारती❤❤❤
@digvijaykale1829
@digvijaykale1829 3 ай бұрын
आज मला रडू येत 🥺 जेव्हा मी लहान पणीची पुस्तक वाचतो धन्यवाद हे आठवणी पुन्हा दिल्याबद्दल 🙏
@prakashghanekar8571
@prakashghanekar8571 3 ай бұрын
ही पुस्तके आताच्या मुलांना हवीत। आतातर सर्व विषयांना एकच पुस्तक। त्यामुळे मुखपृष्ठाची मजाच गेलीय। युनिफाॅर्म एकच। वह्यांवर निसर्ग, खेळाडूंची चिञे नाहीत शिक्षण पद्धती रटाळ होत चाललीय।
@sulbhanamayate583
@sulbhanamayate583 3 ай бұрын
Mastch sir
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 3 ай бұрын
खूप सुंदर धडा आहे ❤❤
@shrikantdurge8240
@shrikantdurge8240 3 ай бұрын
छान होता पाठ... गोपाळ कृष्ण गोखले यांचा चेहरा बघूनच स्मृती ताजी झाली.. Sir, कृपया कवी कुसुमाग्रजांची, " कणा " ही कविता सादर करा तसेच चुडीवाला हा अध्याय......🙏
@vijayapotdar8624
@vijayapotdar8624 3 ай бұрын
खुप छान
@hbscenceapkadostapkahumdum5143
@hbscenceapkadostapkahumdum5143 2 ай бұрын
तुम्ही पुस्तक कुथुन आनता❤❤❤❤
@sudarshanmajgave-rz7ki
@sudarshanmajgave-rz7ki 3 ай бұрын
खूप छान जुन्या आठवणी❤
@atishdongare3963
@atishdongare3963 3 ай бұрын
❤❤❤❤
@rambhaugaware6348
@rambhaugaware6348 3 ай бұрын
Gret
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 3 ай бұрын
🙏
@mahammadshahabhendigiri9076
@mahammadshahabhendigiri9076 3 ай бұрын
❤🙏
@manjireekarkhanis3682
@manjireekarkhanis3682 3 ай бұрын
धन्यवाद 🙏 बालपणी ची आठवण करून दिली. त१९८३/८४ ला अजून काही धडे होते, धाडसी फेली सिटा तसेच वाफे ची शक्ती ते पण पहायला आवडतील
@Apal_pathypusatk
@Apal_pathypusatk 3 ай бұрын
अपलोड करणार आहोत ...चॅनल सबस्क्राईब करून ठेवा...मित्रांना पण कळवा 🙏🙏
@SiddeshwarHonarao
@SiddeshwarHonarao 3 ай бұрын
He chitra me dole bharun bagitale
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН