मला खात्री आहे! जय जवान गोविंदा पथक यंदा विश्वविक्रम करणार..
Пікірлер: 17
@omkarnaik39692 жыл бұрын
दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट… मराठी सणाला नेहमीच अविनाश जाधव साहेबाची साथ..
@dhananjaypawar28822 жыл бұрын
👍
@prashantpatil94262 жыл бұрын
एकच वादा अविनाश दादा, जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩
@nehakakade66482 жыл бұрын
हिंदू सण आनंदाने व जोशात साजरे केले पाहिजेत.... आपली मराठी संस्कृती सणवार उत्सव परंपरा चालू ठेवली पाहिजे... जेणेकरून पुढच्या पिढीला मराठी संस्कृती समजली पाहिजे... जय महाराष्ट्र 🚩🚩
@Abhishek-08302 жыл бұрын
जय जवान हे असं गोविंदा पथक आहे कि ,मराठी माणसाला उंच शिखरावर् जायला पूर्ण पणे मनापासून एकजुटीने पर्यंत करत असतो .आणि ते त्यांचे पर्यत यशस्वीरित्या पार पडतात .
@nehakakade66482 жыл бұрын
जय अविनाश दादा Good Work✌️✌️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@man.k51432 жыл бұрын
🚩हक्काचा माणूस अविनाश दादा फक्त मनसे 🚩
@omkar.3812 жыл бұрын
Great Avinash Dada 🚩🚩
@tusharkhandare35042 жыл бұрын
Jay shivaraya jay shambhuraje jay bhavani jay Manase