🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुमच्या अनुभवला सलाम.....अतूट श्रद्धा असेल तर सर्व काही सुरळीत होते हे तुमच्या संपूर्ण अनुभवावरून शिकायला मिळाले... खूप छान
@manishagamre61372 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
@vidyasawant57272 жыл бұрын
खुप खुप सुंदर अनुभव 👌👌👌👍👍खरच आहे असे असतात नवरे स्वता एन्जाॅय करणारे. पत्नीला कमी लेखणारे आणि म्हणूनच संसारात अडथळे येत असतात . स्वामींची कृपा या ताईंवर खुपच आहे. ताई कष्टाळु आहेत..ताई ना शि.सा.दंडवत...खुप खुप शुभेच्छा 🌹🌹👏👏👏🪔🪔🌷🌷🌷🌷🌷🕉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....सुनिता ताई तुम्हालाही धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार...अशक्य ही शक्य करतील स्वामी...
🌺🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🌺 🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@sapanapatil1710 Жыл бұрын
Khupach sundar anubhav Shri Swami Samarth 🙏🙏
@sangitajadhav1681 Жыл бұрын
खूप छान 👌👌👍
@nikitabarde4098 Жыл бұрын
Shree Swami Mauli.....
@sanjivaneekoli15722 жыл бұрын
Salute Tai tumhana 🙏🏻🙏🏻🙏🏻 Kharach khup kashth kela ahat.....ani he kharch ahe...aarthik sthiti changli naste tyaveli Aai Vadil hi Sath sodtat......Natyapeksha Paisa Imp ahe ATA... Swami Aai tumhana sagle Sukh DEO🙏🏻🙏🏻🙏🏻
@suchitavchavan2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@sangitajadhav1681 Жыл бұрын
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sanjanashigwan3092 Жыл бұрын
Swami Samarth
@surekhagawde20332 жыл бұрын
खुप खुप खुप छान आहे अनुभव ताईंचा ताईंना दंडवत श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@IndubaiMahadik-s4j11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤,
@BaluGonde11 ай бұрын
🌺‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌺
@jueeliranadive5292 Жыл бұрын
छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ🙏🙏
@tanishk.57782 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली नारायणी 🙏
@extra54202 жыл бұрын
Shri swami samarth kharach hya tai na namaskar kiti kathin paristitit fakt swaminchya bharvashyaver jivan jagat rahilya,
@rkrk19002 жыл бұрын
सीमा ताई खूप मेहनती आहात तुम्ही त्यांचेच फळ स्वामी नी दिले तुम्हांला . तुमचे प्राँडक्ट मिळतील का आम्हांला ऑनलाइन उपल्बध होईल . श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@mamtamurkute8157 Жыл бұрын
🙏🏽🌺‼️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ‼️🌺🙏
@seetamore74102 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची कृपा
@mamtarathod89492 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुपच सुंदर अनुभव आहे ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@abhijeetkale50012 жыл бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏🌹🌷🌺🌼🌻🥭🍊🍎👏
@sujatashewale95096 ай бұрын
दण्डवत ताईंना
@hirabailengare958 Жыл бұрын
Khup sunder tai
@omkarkulkarni56612 жыл бұрын
🙏🌺 Shree Swami Samarth 🌼🙏 🌼🌺🌸🏵️🌺🌼🌺🌸🏵️🏵️🌺🌼🌸
@asha27682 жыл бұрын
ताई तु महानुभाव ऐकला.तुमचा माझा संघर्ष अगदी सारखा आहे मीपण असा संघर्ष करुन ऐसी ऐकुन ऐसीच्या काळातमी मी विविध कला निकेतन नावानेस॓स्था स्थानकाची फक्त परमेश्वर श्रीस्वामी समर्थ कृपेने मलामाझ्या पतीच्या मोलाची मदत मिळाली श्री स्वामी समर्थ
@mamatanivale9636 Жыл бұрын
Shree Swami samarth 🙏🙏❤
@bhumikolhe26012 жыл бұрын
Shree Swami Samartha Jai Jai swami samartha
@latikadange52722 жыл бұрын
खूप छान
@sunandapatil1432 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 सुनिता ताई तुमच्या मुळे इतके छान आणि प्रेरणादायी अनुभव ऐकायला मिळतात खरंच ग्रेट किती छान सेवा करताय.धन्यवाद ताई 🙏🙏
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@anuradhanayanbondre50122 жыл бұрын
Shri swami samarth maharaj ki jay
@chitrabhoyar635111 ай бұрын
श्री स्वामी समर्थ , ताई तुमचे प्राडक्स कुठे मिळतात नागपूरला मला पाहिजे ताई
@neelampatil1952 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं ऐकताना अनुभव ताई. प्रेरणा मिळाली.स्वा मी आपल्या पाठीशी आहेत. सुनीता ताई आपल्या सेवेसाठी धन्यवाद. 🙏🙏
@sejalhalarnkar57612 жыл бұрын
Shree Swami Samartha 🙏🌺🌺
@srushtipadalepikachugirl76403 ай бұрын
हो ताई खरं सांगत आहेत FDA चे inspection असते blood bank हॉटेल रेस्टॉरंट stoll सर्व ठिकाणी हे येतात अगदी दहा तास सुद्धा एक ठिकाणी थांबतात
@Swatiyadgire772 жыл бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth, 🙏🌼🙏
@shubhangishevkar76822 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vaishalipahurkar24272 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏🙏🙏
@vaishalipahurkar24272 жыл бұрын
Tai mi Pune la asty please mala face pack n mos yatati please saga
@vandanajagtap70872 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏 या ताईंचा अनुभव ऐकत असतान ताई मी रडवले झाले. कारण या ताईच्या आयुष्यात जे घडल आहे. माझ्या आयुष्यात सेम टू सेम तसच आहे. जाेडीदार चांगला नसेल संसाराची सगळी फरपट हाेते. माझी मुलपण खूप छान आहेत. मी अशा परिस्थिला जुळवून घेत आहे. फरक एकच आहे. त्या ताई सत्तरीत आहेत. मी पन्नाशीत आहे. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏