मला आली ऑफर😔😒 जात बदलायची जो कोणी खरा मातंग असेल त्यांनी कमेंट करा

  Рет қаралды 5,763

MANOJ KASABE OFFICEl

MANOJ KASABE OFFICEl

Күн бұрын

मला आली ऑफर😔😒 जात बदलायची जो कोणी खरा मातंग असेल त्यांनी कमेंट करा

Пікірлер: 93
@rahulrokade772
@rahulrokade772 Ай бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आम्हाला धम्मदीक्षा दिली व आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला जो मुळात या भूमीतलाच आहे.
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
👌👌🙏
@sandipsonawane52
@sandipsonawane52 Ай бұрын
एखाद्या जातीची किंवा धर्माची प्रगती ती जातीवर किंवा धर्मावर अवलंबुन नसते . तर प्रगतीसाठी शिक्षण, जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट करण्याची तयारी यांवर अंवलंबून असते मी मातंग बांधवांना नम्र विनंती करतो की शिक्षणावर अधिक भर द्या प्रगती होईल जय लहुजी जय भारत
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
🙏🙏
@sandipsonawane52
@sandipsonawane52 Ай бұрын
@@manojkasabe मी एक क्लास 2 अधिकारी आहे मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे मी पुणे या ठिकाणी नोकरीवर आहे संपर्क करण्यासाठी मला तुमचा नंबर हवा आहे
@user-th3tq3rl1x
@user-th3tq3rl1x 25 күн бұрын
Are dada mang mhange mage rahanara tula wath asel jath badlne galth ahe tar d.babasahebane jath badle naste tayni jath badli mhanun amhi sudhralo jay bhiem
@jyotigadekar607
@jyotigadekar607 Ай бұрын
शिवाजी माहराज डॉ बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे याची बराबरी रकण्याची कुणाचीच लायकि नाही जो धर्म आपला आहे त्यातच आंनदात रावे मानसाने आपल्या जातीचा अभीमान बाळगावा 🙏
@prakashwaghamare9451
@prakashwaghamare9451 Ай бұрын
दादा मी पण मातंग आहे आणि माज्या भाऊ एक महाराष्ट्र पोलीस आणि क्लास वन अधिकारी आहे पण आमचा घरात येळमाई ची पर्डी आहे पण आम्ही त्याचा जीवावर खातो आणि इथून पुढे पण खाणार तिच्या आशीर्वादने आमच खुप चांगल आहे.
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
🙏🙏🙏
@umeshghodkevines3058
@umeshghodkevines3058 Ай бұрын
आण्णा भाऊ साठेंना कोण नाव ठेवलं सांगा.... आयडी द्या त्याची विचारू त्याला कशामुळ नाव ठेवलं.....
@SurekhaPatule-zw3mw
@SurekhaPatule-zw3mw Ай бұрын
अरे त्याला म्हणाव मी आहे मांगांचा पोर ❤आणि मांगांचाच राहणार ❤जय भीम 🙏जय लहुजी 🙏जय अण्णाभाऊ साठे ❤जय आंबुंज🙏
@yashbhalerao3324
@yashbhalerao3324 Ай бұрын
खरच दादा मानले तुम्हाला. असाज स्वधर्माप्रती. स्वजाती. देव.मात्रुभुमी ह्या प्रती असाच तुमच्या सारखा अभिमान धरायला हवा. श्री गुरुदेव दत्त. जय गुरु माणिक
@chandrakantjadhav4206
@chandrakantjadhav4206 Ай бұрын
दादा आहे काही करू नका आपली बदललं गर्व पाहिजे मी गोसावी आहे
@SujitV3838
@SujitV3838 27 күн бұрын
धर्म बदलण्याची गरज नाही फक्त विचार बदलण्याची आवश्यकता आहे
@ashokkhare2402
@ashokkhare2402 Ай бұрын
भाऊ तुझ्या आणि आपल्या समाजासाठी ज्या कॉमेंट आल्याचे योग्य आहेत. आपला समाज रूढी परंपरा पासुन मुक्त झाला पाहिजे. स्वतःला उच्च समजणारा समाज हे काम का करत नाही. ही गुलामगिरी आहे
@sunilmohitemohite1290
@sunilmohitemohite1290 Ай бұрын
प्रथम जय शिवराय जय लहुजी आणि तुम्हाला एक सांगतो मी अजिबात जात विषय कोणीच दादा ला बोलु नका समाजामध्ये तीन निर्माण करू नका
@savitasakat5037
@savitasakat5037 Ай бұрын
दादा तू खूप छान काम करत आहे आणि कष्टाने तू कमवून पोट भरत आहेस कष्टाने आणि दादा माझा फौजी धरण आहे तरीसुद्धा लक्ष्मी आईचं ठाण माझ्या घरात आहे मांग मारा पण दोन्ही जाती आपल्या खूप खूप महान आहेत आपल्या जातीचा आपल्याला अभिमान पाहिजे अण्णाभाऊंचा आणि बाबासाहेबांचा खूप खूप आभार आहे आपल्यासाठी खूप सारे सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत आपल्याला कोणाच्या पाया पडणे झटपट त्याची काहीच करायचे नाही एवढ्या लोकांनी आपल्या महान काम करून ठेवला आहे आपल्यासाठी आधुनिक महामानवाला तेलगू जाने जय भीम
@supriyawadekar9143
@supriyawadekar9143 Ай бұрын
जय भीम दादा बाबासाहेब आंबेडकर यांनी जबर दसती😮 नाही केली आपण एक आहोत 🎉🎉🎉
@SurprisedFood-pr7hp
@SurprisedFood-pr7hp Ай бұрын
कमेंट करण्याच्या अगोदर कडक निळा भडक मानाचा क्रांती कारी जय भिम दादा त्याला म्हणावं मांग आनी महार ह्या नान्याच्या दोन बाजू आहेत aani डॉ बाबासाहेब आंबेडकर मनाले होते कि मला जर मुलगी आसती तर मी मातंग समाजात दिली असती म्हणून म्हनायच आहे या दोन जाती एकच आहेत tyala uttar tr akach nubbr diljati bhed kru nka mhanav mla pn ak bai aasch mhanali nav nahi sagnar mhanali tu ,shikleli aastana tuzya aaghat ks kay yeu shakt aatta hila kay saghu ks yeylay te जय भीम जय लहुजी 🙏🙏
@savitasakat5037
@savitasakat5037 Ай бұрын
प्रथम मनोज दादाला जय लहुजी क** क** क** क** पिवळा धडक धडक दादा मी बारामतीची आहे कट्टर मांग आहे आणि मांग असण्याचा गर्व आहे मला जीबी मांगा सोम धर्म बदलतो तो 12 बापाचा असेल तो खानदानी नसेल दादा तुला चिडवून देण्यासाठी ही लोकं अशी करत असते तू लक्ष देऊ नकोस तू लक्ष्मी आईचा खूप छान काम करत आहे आपल्या पोट भरताना तेच आपलं सर्वस्व असे आहे दादा मी मागच्या बाजूने सुद्धा छान कमेंट केली होती पण तुम्ही उत्तर देत नाही मला खूप अभिमान आहे तुमचा जी तुम्ही काम करत आहे लक्ष्मी आईचं जातीच्या तलावाकडे लक्ष देऊ नका जातीचा काहीच प्रश्न येत नाही परत एकदा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप स्वागत परत एकदा मानाचा क** क** जे लहुजी❤😊❤❤
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🙏🙏🙏🙏🙏🙏thanks
@sandipsonawane52
@sandipsonawane52 Ай бұрын
👍🙏
@priyankasukunde7762
@priyankasukunde7762 Ай бұрын
Dada tumhi khupch chaan aahet 🎉🎉🎉 aani jaat badlu nka plz
@RajKhude-gn5pp
@RajKhude-gn5pp 25 күн бұрын
शिक्षणाने माणूस आदानी होतो आदानी माणसाला शिकलेल्या माणसा पेक्षा जास्त अक्कल असते 😂😂😂 पोतराज दादा याची लायकी नाही आपल्या सारख्या देवांच्या माणसांना काय बोलायची
@harshvardhankale6269
@harshvardhankale6269 Ай бұрын
माझ्या घरात दोन तहसीलदार दोन पीएसआय आहेत माझ्या घरातला काही तुळजाभवानीची परडी आहे त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही मोठे झालो आणि बाबासाहेबांचे आशीर्वादाने पण झालो आम्हाला बाबासाहेबांनी धर्म बदलला नाही सांगितला
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
🙏🙏🙏🥰
@Pappachiladkipooja2317
@Pappachiladkipooja2317 Ай бұрын
बरोबर आहे दादा 😊
@sandipsonawane52
@sandipsonawane52 Ай бұрын
Right 👍
@user-fj5st7ij8w
@user-fj5st7ij8w Ай бұрын
देवाच्या कृपेने सगळे मांग तहसीलदार psi zale पाहिजे ना दादा तुम्ही धराशिवचे असेल तर माझा माहिती नुसार तिकडे मांग शिक्षण घेतात खूप शिक्षण पेशा देव नोकरी देत असता तर सगळे मांग तहसीलदार psi zale aste
@sandipsonawane52
@sandipsonawane52 Ай бұрын
@@user-fj5st7ij8wमी मातंग असून माझे आई वडील गाणगापूर( दत्त मंदिर) या ठिकाणी देवाची भक्ती करतात एक एक महिना तिकडेज असतात मी स्वःता PSI आहे माझा लहान भाऊ कृषी अधिकारी आहे आम्ही देवालाही मानतो आणि शिक्षण ही घेतो मित्रा . जय लहुजी जय भारत
@VISHNUAWALE-hn8ru
@VISHNUAWALE-hn8ru 24 күн бұрын
पहिले मी माझा परिचय देतो मी विष्णु आवळे पोतराज राहणार कराड जिल्हा सातारा कसबे साहेब मी पण मातंग समाजाच आहे आणि माझ्या जातीचा व पोतराज पणाचा मला सार्थ अभिमान आहे कोणी काहीही म्हणो मागे हटायच नाही गर्वाने बोलायच जय लहुजी जय आण्णा भाऊ जय भिम जय शिवराय
@manojkasabe
@manojkasabe 24 күн бұрын
🙏
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
कुणाचं.काय.आईकायच.नाही.जातीचा.आभिमान.आहे.मला.मातंग.कुळात.जन्मलो.मनोज.छान.जय.भीम.जय.लहुजी.जय.शिवराय.जय.मातंग.
@bhaveshkuchekar1732
@bhaveshkuchekar1732 Ай бұрын
कायनका आयकू कुणाचं. आपली आंबुजाची जातच भारी. मातंग ऋशीच्या कुळात जन्मलो आपुन. जीवनाचं सोन झालं. लहुजी वस्ताद अण्णामूळ. आभिमान आहेमला मातंग जातीचा. मराठी मातीचा. जय लहुजी 💐🙏🏻
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
Aare baba mi roj ek gav firto
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
Bachan saheb tumcha number deta ka lihaych kasht nko fonvr bolu
@marathitopic2615
@marathitopic2615 Ай бұрын
😂😂😂😂😂
@Aniketwaghmare
@Aniketwaghmare Ай бұрын
वा मनोज दादा लय आवडलं सलाम तुमच्या विचारांना,जय लहुजी, जय भीम 💛💙👑👌👌👌👌
@sanjaychougule3946
@sanjaychougule3946 Ай бұрын
जाऊ दया मनोज भाऊ नका लक्ष देवू तुम्ही छान व्हिडीओ बनवता खुप छान वाटते व्हिडीओ बघितल्यावर जास्त मनावर नका घेवू तूम्ही छान प्रबोधन पण करता सलाम तुमच्या कामाला
@vaijayantithombre2572
@vaijayantithombre2572 Ай бұрын
आरे आपल्या जातीचागर्व पाहीजे पाहीजेत आणखी सगळे ना गर्व आहे मन नारा कीर्ती हीन असला पाहीजेत आपने सगळे येक आहोत
@ektajivsadashiv
@ektajivsadashiv Ай бұрын
जय लहुजी दाजीतुम्ही खूपसांगितलं दाजीआता तुम्हाला खूप खूप पाठिंबा आहे दाजी
@madhuri.2225
@madhuri.2225 Ай бұрын
Kut chala vaktya tar 😂 😅changlya la nav thevay.aavgad aahe mansan ch.javdya soda mharaj. ☺💛🙏
@madhuri.2225
@madhuri.2225 Ай бұрын
Kadk jay lahuji 💛💛aamala aamchi jat bri aahe aadani ch ji jat bdala mhnteti kashala konala tyanla kay hak aahe jat badla mhnaychi.jay lahiji💛💛
@umeshghodkevines3058
@umeshghodkevines3058 Ай бұрын
जय भीम जय लहूजी जय शिवराय जय श्री राम ❤
@MeraBharat999
@MeraBharat999 Ай бұрын
जय लहुजी
@bhagwatgaikwad9461
@bhagwatgaikwad9461 Ай бұрын
जय भिम जय लहुजी एक ाआहेत जय भिम
@jotiramphuge9415
@jotiramphuge9415 Ай бұрын
जय लहुजी 💛💛
@AnilKambale-vw8uj
@AnilKambale-vw8uj Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@savitasakat5037
@savitasakat5037 Ай бұрын
दादा तू त्याचा बाप आहेस इंग्रजी तुझी चुलीत घालव त्याला बारा बापाची आहे ते तुला कमेंट करते ती घालते डायरेक्ट शिव्या दे आता तू तुला कोणाची घेणे देणे नाही आणि तू आम्हाला आमचं तुला खूप खूप पाठिंबा आहे दादा तू खूप छान काम करत आहे तुझी लेकर आणि बायको खूप छान समजत आहेस तू जेरी कॉमेडी कुठे असतात ते असे धंदे करतात दादा लक्ष देऊ नकोस❤
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Ай бұрын
आपलीच.मानस.आपल खच्ची.करणं.करतात.परकी.बरी.
@vaijayantithombre2572
@vaijayantithombre2572 Ай бұрын
पन हा कोन आहे सांगणारा दीड शाळांना आहो आहे विगन सतोशी लोक कमी नाहीत जगामध्ये जळणारे लोक आपने लक्श नाही
@madhuri.2225
@madhuri.2225 Ай бұрын
Video bga laka no kshala Shikvta tyanchech video bgun tyana.hevde motya navkri la aasun tumhala video bgun comment karay bra vel aahe.
@popatjadhav5669
@popatjadhav5669 Ай бұрын
जेय लहुजी
@meenadede2862
@meenadede2862 Ай бұрын
खरं आहे जय लहुजी
@MahendraSakate-t6v
@MahendraSakate-t6v Ай бұрын
Jay Anna Jay lahuji
@user-mi93jk87f
@user-mi93jk87f Ай бұрын
Barobar ahe bhava👌
@user-xv6uv6bs8m
@user-xv6uv6bs8m Ай бұрын
Jabm. ❤🎉🎉❤🎉❤❤
@sagarsalunke760
@sagarsalunke760 Ай бұрын
Jay lahuji
@subhashchavan939
@subhashchavan939 Ай бұрын
Jay.mang.bhava.pude.calet.rahene
@hanumantdanane9041
@hanumantdanane9041 Ай бұрын
जय लहुजी 🙏
@madhuri.2225
@madhuri.2225 Ай бұрын
Jay lahuji 💛💛💛
@ishwarkasabe5670
@ishwarkasabe5670 Ай бұрын
जय लहुजी..!!
@VishalThengl-uy7sp
@VishalThengl-uy7sp Ай бұрын
छान
@RadhikaLondhe-pe1mx
@RadhikaLondhe-pe1mx Ай бұрын
जय लहुजी 🙏💛💪✌️❤️💛
@prashantkhomane6105
@prashantkhomane6105 Ай бұрын
🚩जय शिवराय 🚩 ज्या मातंग समाजाच्या लोकांनी धर्म बदलला त्यांनी मातंग समाजाच आरक्षण घेऊ नाही त्यान्ही ज्या धर्मात प्रवेश केला त्या धर्मा च आरक्षण द्यावे 🚩🚩सनातन हिंदु धर्म की जय 🚩🚩
@gautamwagh2484
@gautamwagh2484 Ай бұрын
👌👌👌👌👍👍👍👍
@vaijayantithombre2572
@vaijayantithombre2572 Ай бұрын
सर मला नबंर देता का मला बोलायचे आहे लीहीते पन चुका होतात तर नंबर पाहीजे
@user-ln9pq1ij3e
@user-ln9pq1ij3e Ай бұрын
अरे जे बदलतात त्यांना बदलुदे ना, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांची लाज कशाला काढतो. पण तुझ्यावर जर कोणी जबरदस्ती करत असेल धर्म बदलण्यासाठी तर मला सांग, मी वकील म्हणून तुझ्या पाठीशी उभा राहील.
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
🙏🙏
@vishalsathe8851
@vishalsathe8851 Ай бұрын
Pan aata mang mhanji coular taita
@manojkasabe
@manojkasabe Ай бұрын
🥰
@SomnathShinde-rz5xi
@SomnathShinde-rz5xi Ай бұрын
नको भाऊ
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh Ай бұрын
Tumachi, jat, hi, Chagall, ahe
@rupayelve9853
@rupayelve9853 Ай бұрын
हिंदू धर्मातील शडयंत्र समजून घ्यायला फार वेळ लागेल, त्या साठी वेगवेगळ्या विचारवंताना ऐकावे समजावे लागेल.त्या शिवाय समजणार नाही. दादा तु स्मीता पाटील चा "गिद्ध" फिल्म बघ.
@sandipsonawane52
@sandipsonawane52 Ай бұрын
हिंदू धर्माला शडयंत्र म्हणते लायकी आहे की तुझी . छ शिवाजी महाराजानी म्हटले आहे हर एक हिंदू तेजाब है । विचारवंतांची तुला आवश्यकता आहे आम्हाला नाही
@user-dl2ku5sv8b
@user-dl2ku5sv8b Ай бұрын
समाजात.काही.लोक.आहेत.जाणा.जातिची.लाज.वाटते
@parakashware9139
@parakashware9139 Ай бұрын
जय लहुजी
@dnyaneshvartayade3920
@dnyaneshvartayade3920 Ай бұрын
Jay lahuji
@BunnyRajguru-f7x
@BunnyRajguru-f7x Ай бұрын
जय लहुजी 💛💛
@dhattaawaghade2477
@dhattaawaghade2477 Ай бұрын
जय लहुजी
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 16 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
माझ्यावर गरीबी का ओढावली,😆😆August 7, 2024
20:25
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 34 М.
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 16 МЛН