मोठी कर्तुत्ववान बाई तू आणि घरंदाज सर्व अंदाज वा !! मिसेस करण पाटोळे
@dattatraykatkar252 Жыл бұрын
आमुची व सर्व प्रेक्षकांची आवडती गायिका सौ कोमल ताई पाटोळे यांनी जो तुळशीचा अभंग गायला तो अतिशय सुंदर आवाजात आपण गायलात मला खूप बरे वाटले व खूप खूप माझ्या मनाला समाधान वाटले कारण तुमची खूप जागरण गोंधळ जय मल्हार गाणी आपण म्हणत होता हे माहित होते परंतु आज मी यूटूबवर हे तुळशीचे भजन मी पहिल्यांदा ऐकले मलाना खूप समाधान ऐकुनी वाटले कोमल ताई मलाही खूप भजनांची आणि गाण्यांची पण आवड आहे खूप खूप अंतःकरणा पासून धन्यवाद कोमल ताई पाटोळे आपला एक प्रेक्षक कमेंट करणारा श्री दत्तात्रय काटकर सोलापूर
@jivanwakde3546 Жыл бұрын
कोमल ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुखाचे समृद्धीचे पाणी खूप नवीन कार्यक्रम तुमच्या पदरात पडत गावोगावी तुमच्या असे भेटी होऊन अतिशय सुंदर कलाकार स्वागत तुमचे वेलकम न्यू इयर
@panditraodhawle661 Жыл бұрын
वा कोमल ताई. तुमच्यामुळे अभंग ऐकताआला. आमच्या जिल्ह्यातल्या ताईने अभंग खूपच छान गायल. खूप खूप छान.
@pandurangkurade2485 Жыл бұрын
खूप छान गायल ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@rupalimore144 Жыл бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोमलताई❤️👌👌
@kiranpathare8643 Жыл бұрын
कोमल ताई तुहूमाला पण नाविन वर्षा चया खुप खुप शुभेछा
@dattagadhave9462 Жыл бұрын
कोमल ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात प्रत्येक कलाकाराला तुमच्या मंचावर आपली कला सादर करायला चांस देता खरच खूप अभिमान वाटतो तूमचा जय महाराष्ट्र ताई
@surajlokhande8999 Жыл бұрын
Happy New year,,,, khup khup Chan voice
@ssupcuh Жыл бұрын
ताई आपल्या कार्यक्रमात जे ये तात ते धन्य होतात
@sureshbhosle4667 Жыл бұрын
कोमलताई ....फारच छान.....अशीच सर्वांना संधी देत जा.....धन्यवाद
@anilnavale662 Жыл бұрын
कोमल खूप चांगले विचार 👌👌👌👌 आम्हाला नवनवीन कला पाहायला मिळते
@sds1999 Жыл бұрын
कलावंत असावा कोमल ताई सारखा गाणे उत्तम आवाज ही उत्तम बोलने मधाळ मानुसकी ची जाण उत्तम शब्द अपुरे पडतील इतकी स्तुति सुमने बहाल करावी तितकी कमी च वा वा कोमल ताई नेहमी प्रमाणे नविन गाणे सुरेल च गायिले आपले मनःपूर्वक अभिनंदन आभार
@ambadasdhande2318 Жыл бұрын
खुप छान भजन खुप शुभेच्छा अभिमान वाटतो जय हरी विठ्ठल
@dipatodarmalle2027 Жыл бұрын
Khup khup Chan no 1 👌👌👌👌 Maharashtrachi Shan a great women ideal komal Tai 👌👌👌👌 happy new year Tai komal 👌👌👌🙏🙏🙏
@sushildevgire942 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोमलताई
@DigambarPatil-vm4ev Жыл бұрын
कोमल ताई तुम्हाला माझ्या पण 2023शु भे छ्याः
@ashadangre293 Жыл бұрын
वा सुंदर वाजता आहे दोघी बहिणी आणि तीघी गायण पण छान गातात आहे 👌👍👌👍
@swapnilborade99 Жыл бұрын
Tai khup sundar aahet he kalakar pn
@prabhakartalekar6112 Жыл бұрын
ताई तुमहाला नवीन वरषाचया हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@गजाननसंगीतभजनीमंडळदिग्रसभजनीमं Жыл бұрын
ताई आपण किती मोठ्या मनाचे आहात लाखांमध्ये आपल्यासारखा एक हिरा असतो त्याप्रमाणे तुम्ही महान कलाकार असून छोट्या-मोठ्या कलाकाराला संधी देता आणि त्यांचा मोठेपणा करता हेच आपल्या मोठेपणा आहे आपला भाऊ 🙏
@manohargaikwad3722 Жыл бұрын
कोमल ताई तुमचं गायन खुप छान आहे
@sandipmate1111 Жыл бұрын
1qq 1q
@malimanoj2956 Жыл бұрын
खुपच छान ताईसाहेब आपल्या खुप मोठा गुण म्हणजे आपण सगळायाच कलाकाराना संधीदेत असतात व ऐकुनप्रतिसाद देत असतात म्हणुन आपण ग्रेट आहात
@vitthalshirsath Жыл бұрын
@@manohargaikwad3722 दल एवं पण
@manishagawali2928 Жыл бұрын
@@manohargaikwad3722 म
@raniamle8006 Жыл бұрын
Happy Now year komal tai
@badammusiccompny Жыл бұрын
💖💖 Happy New Year
@SudamBhor4 ай бұрын
Atesy.sundr.tai.tumca.prewr.khup.chan.ahy
@जीवनगाथा-ण2त9 ай бұрын
वावा
@dashrathmore933 Жыл бұрын
मस्त एकदम खूप छान आवडली गवळण. 👍🏻❤️माह्याकडून वन्स मोअर ❤️👍🏻
@ratanshinde9986 Жыл бұрын
ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@pushpalatagaikwad3978 Жыл бұрын
कोमल खरच कुशल कलावंत आहेस शुभेच्छां
@ssupcuh Жыл бұрын
वा छान पार्टी आहे गायन व संगित खुप छान
@VedikaChavan-pg7lw Жыл бұрын
Komal Tai 👌👌
@रफिकशा Жыл бұрын
शबीर शाह औरंगाबाद खुपखुप सुंदर आवाज ।।व।।खजीरी।।वदक।।।अतिशय सुंदर खंजीरीवादक।मुली।।ताईं ।आपलय।।।पुढील वाटचालीस ।शुभ।।।ईछा।।ताईं 😁😁😁😁😀
@jayahawale2311 Жыл бұрын
ताई तु🙏🙏🙏🙏म्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@ramchandrakavale1510 Жыл бұрын
Happy new year Tai
@deepakkhade6695 Жыл бұрын
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🌹🌹
@latajagtap2694 Жыл бұрын
ताई खूप सुंदर 💐💐💐💐🙏
@anandkeskar6827 Жыл бұрын
मानाचा मुजरा आज्जीला खुप गोड गळा आहे
@shobhamukundbhosale Жыл бұрын
🙏 खुप छान मस्तच सर्वाच कलाकार यांच अभिनंदन ❤❤❤
@bhausahebdarunte6640 Жыл бұрын
एक तर येणार कोमल ताई कड अस वाटतं
@sunitahushare4784 Жыл бұрын
वाव खूपच छान आहे
@kartikstudio8201 Жыл бұрын
Happy new year komal tai
@chabildaskaranke87983 ай бұрын
अप्रतिम
@संभाजीअनेकर Жыл бұрын
Happy new year 🎉🎉
@vishwasmandave2500 Жыл бұрын
कोमल ताई छान
@mangalvarye427 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात प्रत्येक कलाकाराला कला सादर करण्याची संधी देता तुमच्या कलेला आणि तुम्हाला मानाचा मुजरा आणि पुढच्या वाटचालीसाठी नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹❤❤❤
@शुभसकाळ-ब8च10 ай бұрын
ता़ई सुपर
@vijaypatil97599 ай бұрын
Khup mast bhajan
@chagangaikwad2448 Жыл бұрын
सुंदर भजनी मंडळ आणि कलाकार छान गायन आशा मंडळींना संधी दिली छान
@sanjaykalbhile Жыл бұрын
Khup chan tai,bhajan
@ashokvadnere855 Жыл бұрын
अभंग गायनात वाद्याला खुप महत्व असते याची जाणीव ठेउन अभंग गायन करावे
@archanabhumaldhumal3640 Жыл бұрын
वा छान ताई तुम्ही खूप छान गाता पण तुम्ही छोट्या मोठ्या कलला करांना म्हणन
कोमल ताई पाटोळे यांना आपल्या भावाकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व असेच नवीन नवीन कलाकारकलाकाराला संधी देतात आणि आपल्या मनाचा मोठेपणा एकदा आपले नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा व अशीच आपल्याकडून ईश्वर सेवा घडो हीच माझ्या जगद्गुरु नरेंद्रचार्य जी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र
@ashrobachavan5502 Жыл бұрын
जे वधू
@MS-jc8mx Жыл бұрын
आसाराम महाराज उमाप चित्रवडगाव 🙏🙏
@MS-jc8mx Жыл бұрын
खूप छान भजन करते धन्यवाद 🙏🙏
@RavindraPote-d1u Жыл бұрын
सुदर
@SubhashAambhoreАй бұрын
Good.ok.tai
@MtKajha5 ай бұрын
ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@SudamBhor4 ай бұрын
Koamalti.mestranla.apghat.kasa.zhala
@sandipzol4728 Жыл бұрын
खूप छन
@baburaobelge8393 Жыл бұрын
👌👌
@suniltotala1527 Жыл бұрын
छान
@गुरुवर्यबबलूमहाराजवैराग Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कोमलताई पाटोळें परिवार आणि उमाप परिवार.मेंढापूर