miyaan jaaneawalae God, show us the way, beloved one, to a safe harbor. Sanu Allah nikasama, pirurarae nayanwaale, with your help we see a path from evil.
@viveksavarikar3917 Жыл бұрын
मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो की मालिनी ताईंचे गायन बिलासपूर छत्तीसगड येथे अगदी त्यांच्या समोर बसून ऐकायला मिळाले. त्यावेळी मी जेमतेम अठरा वर्षांचा होतो आणि टप्पा गायकी प्रकार मुळीच माहिती नव्हता. तरी देखील या ओ मियां जाने वाले च्या त्यांच्या अप्रतिम गायनाने मला अगदी मंत्रमुग्ध केले होते.
@ishwarchandraic941811 ай бұрын
विवेक जी , जय हो , आता बघा की मि किती भाग्यवान , कारण मालिनी ताई राजुरकर म्हणजे एक प्रकारे माझी वहिनी , कारण राजूरकर जी यांचे घर आमच्या घरा हून फक्त एक किलोमीटर , मालिनी ताई चे सासरे माझ्या वडिलांचे मित्र , दर शनिवारी ते आमच्या घरच्या मैफिलीत गायन करायचे. मालिनी ताई चे यजमान मला मोठ्या भावा सारखे , नंतर त्या हैदराबाद गेल्या पण ग्वाल्हेर च्या घरी आल्या की मला बोलवत असत कारण मी त्यांच्या गायना चा प्रशंसक आणि मुख्य म्हणजे त्यांचा डॉक्टर , त्यांच्या आवाजा ची जिम्मेदारी माझ्या कडे होती ! त्या अगदी दिल्ली , मुंबई हून फोन करायच्या " डॉक्टर करकरे साहेब , माझा गळा बसला आहे , उद्या प्रोग्राम आहे , औषधे सांगा !"
@kedarnaphade612910 ай бұрын
Any idea on who the tabla and haromnium accompanists are?