संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बाळासाहेब ह्यांच्यावर असते प्रत्येक शब्दात डायलॉग असतोय
@saranghetkale70575 жыл бұрын
"पिऊन आसतात बाळासाहेब टाईट !! बोलतात मात्र एकदम एकदम राईट !!! "
@shravanmusic5 жыл бұрын
👌👌 एकदम बरोबर
@devdattakhandekar90885 жыл бұрын
👍
@popatmadane59915 жыл бұрын
@@shravanmusic op juuulkkjj
@haridasjagdale95025 жыл бұрын
Superb..... चांडाळ चौकडी खरोखरच अतिशय सुंदर ग्रुप आहे. प्रत्येक पात्र अप्रतिम आहेत. बाळासाहेब तर मस्तच....
@mohanishpalande59835 жыл бұрын
रंभाऊंची विनंती जबराटच वाटली!!!!!!👏👏👏👏👍👍 हार्दिक अभिनंदन आपणा सर्वांचं good job.
@dhananjaythombare44675 жыл бұрын
बाळासाहेब आपणास बाळूमामाच्या नावानं चांगभलं कलर्स मराठी वाहिनीवरील टीव्ही सिरीयल मध्ये आपल्याला घेतल्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन
@sujit_mane5 жыл бұрын
तात्या आत्ताची माणुसकी आणि जून्या काळातील माणुसकी यावर एक क्लिप बनवा.... महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एकमेव मराठी वेबसिरीज " चांडाळ चौकडी
@shaggythedog315 жыл бұрын
Tatya he zala ch pahije br ka
@kunalarjun61535 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमला माझी विनंती आहे एपिसोड 30 मिनिटाचा ठेवा तुम्ही खूप मोठे योगदान देत आहे समाज्याला हास्य यासाठी.बाळासाहेब एक नंबर
@rahulkolpe22555 жыл бұрын
खूपच छान.. सर्वांचीच कामे खूप चांगली आहेत.. बाळासाहेब तर खूपच छान. त्यांचा फेमस डायलॉग नादात हाय काय.
@saurabhkakad50964 жыл бұрын
खरंच खूप विनोदी आणि मार्मिक विषयांना निदर्शनास आणणारी.... वेब सीरिज आहे.... सर्वच कलाकार एकदम नैसर्गिक अभिनय करतात... त्यात बाळासाहेबांचा तर विषयच नाही.... एकदम मस्त.... असेच नवीन नवीन एपिसोड बनवत जा आणि यशाची शिखरे गाठा ह्याच शुभेच्छा
@namdeohasabe67015 жыл бұрын
आता पर्यन्त किती टि वी सिरीयल आल्या गेल्या पण चांडाळ चौकडी सारखी एक हि नाही यातुन घेण्यासारके बरेच आहे राव आठवडा बर वाट पाहवी लागते राव सर्व टिम जबरदस्त
@govindrautrao37965 жыл бұрын
लय भारी चौकडी आहे बाळासाहेब यांचा नाद खुळा
@ganeshgaisamudre11885 жыл бұрын
ग्रेट वेबसिरीज.... आम्ही तर बाऴासाहेबांची वाट पहातच असतो. तुमच्या समस्त टीमला शुभेच्छा....
@nilamkank67475 жыл бұрын
Loknaki Tv varshe Faltu serial Bagnya pekasha ...chandal chawkadi serial Nakki Bga ..Really I like chandal chawkadi....Salaam Puran Team....
@siddhk81165 жыл бұрын
मस्तच. छान आहे भाग आजचा 👌👌👌👌👌 वेड लावणार एक दिवस बाळासाहेब आणि रामभाऊ- तात्याला 👌👌👌
@sumitsagle63255 жыл бұрын
बाळासाहेब खुप छान काम करताय तात्या नाद खुळा काम करताय राव
@sheshraokale46795 жыл бұрын
जबरदस्त गुण द्यावे तेवढे थोडेच आहे बाळासाहेब आणि रामभाऊ एक दिवस तात्याला विकायला बसले राम भाऊ पाच एकर जमीन कधी फुकताय तेवढं सांगा सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sanyogkamble56355 жыл бұрын
ही वेब सीरीज् खूपच छान आहे यातील कालकार पण खूप चांगली भूमिका करतात
@sagargutal89495 жыл бұрын
बाळासाहेब या भागात धिंगाणा जरा कमी होता...तरीपण मस्त वाटल....तात्या तुमच्या टीम ला खुप शुभेच्छा....
@पांङुरंगसुतार5 жыл бұрын
👌👌💗💗बाळासाहेब एका नंबर 💗💗👌👌
@bapuupase36135 жыл бұрын
🕺तात्या जास्त राजकारन करू नका आणाला महाग होचाल 😍😍 सुईत ओवला कात्या🤗 उपाशी मेला तात्या😃🤸🤸
@santoshgaikwad92745 жыл бұрын
चांडाळ चौकडी चा नाद च खुळा नंबर एक ....................च..........👌👌
@nileshkatare15785 жыл бұрын
खूपच चांगल भारी एकदम झक्कास
@288bsushant35 жыл бұрын
📺🎥अशा web series साठी T. V channel वेगळा काढला पाहिजे. रोज एक web series.. 🎥📺
@G_K_Fouji5 жыл бұрын
कुना कुणाला हि वेब series आवडते
@pravinsolse70603 жыл бұрын
मला तर खूप आवडते
@amarbandar60165 жыл бұрын
एक नंबर
@uttampatil76795 жыл бұрын
सर्वात आवडला 18वा भाग 😂😂😂😂😂👌👌👌👌👌
@nikhillakhe63865 жыл бұрын
अवघड माणसं आहेत राव ही जबरदस्त
@sharadsonawanesonawane45395 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब यांची सामाजिक सेवा म्हणजे " आयाजीच्या जीवावर बयाजी उदार "
@rajukakde4305 жыл бұрын
लय भारी आहे राव आठोडयात २ वेळेस टाका बाळासाहेब ओके रामभाऊ तात्या धन्यवाद पुन्हा एकदा सिरजचे सर्व टिमचे अभिनंदन
@sunilgavde22005 жыл бұрын
Lai bhari ,pan pudcha part lavkar yeudya ,mast kadk
@kavitawanere38745 жыл бұрын
माहोलच आहे ..बाबा चांडाल चौकडीचा..... .....लय भारी....
@dineshsaudagar96255 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर
@ankushkadam50365 жыл бұрын
रामभाऊने खानदानाचा इतिहास नाही सागीतला फार महत्त्वाचा डायलोग आहे?
@rohitrakshe71865 жыл бұрын
नाद करा पण तुमचा कुठं . लई भारी नादच खुळा
@bharatsonawane76845 жыл бұрын
अरे तो रामभाऊ चां तो डॉयलॉग राहिला ना राव 5एकर शेती फुकुन टाकीन आणि नांदच पूर्ण करिन। भारी वाटतो तो नेहमी
@vijayhadule64625 жыл бұрын
सुईत ओवला काथया विरोधाकाची जिरवनार Tatya लय भारी एपीसोड रोज एक तास पाहीजे राव
@amolwaghmare68655 жыл бұрын
खरच खुपच सुंदर
@rajeshaghav11705 жыл бұрын
खर खुप छान पिसोड होता पुडल्या पिसोड ची आतुरता आहे
@vikramrj55265 жыл бұрын
मला पण आवडेल तुमच्या वेबसिरीजमधे काम करायला 👌👌👌👌
@saniyathanewalla18275 жыл бұрын
मस्त आहे एपिसोट मला खुप आवडला एपिसोट
@sandiptalekar92365 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड छान आहे जास्त वेळ ठेवा
@shetkarimaza1935 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब! !!!!!!
@laxmankekan75655 жыл бұрын
तात्या एकदम उदार मनाचा मानुस आहे राजकारण म्हणजे तात्याचा जीव की प्राण आहे
@vishnubharati.verybeautifu86425 жыл бұрын
👍खुपच छान! 👌
@prakashsonwalkar52925 жыл бұрын
मस्त....बेंदुराचा पन एपिसोड बनवायला पाहिजे होता
@nileshshindesarkar5 жыл бұрын
कडक दादा एक नंबर
@rahulgurav30915 жыл бұрын
एकच नंबर... वेबसिरीज....चांडाळ चौकडी....💐
@laxmansidankar29715 жыл бұрын
सुंदर ,, खुप सुंपर
@haridaskshirsagar46825 жыл бұрын
लय भारी बाळासाहेब
@abhijeetjadhav85155 жыл бұрын
अप्रतिम अभिनय. Keep it up team !!!!
@dn17345 жыл бұрын
१०० % हे दोघे तात्याच घरदार विकायला लावनार वाटतयं.. 🤣😂🤣😂🤣😂🤣
@akrote84475 жыл бұрын
mast Tumchi web searies Bagitlyavar khup Fresh vatay
@avinashjagdale56985 жыл бұрын
बाळासाहेबांनी एंट्री बघूनच हसुन हसुन जाम होतय..
@aniketlokhande42705 жыл бұрын
नादच खुळा तुमचा
@dattakawde35975 жыл бұрын
माझा आवडता कार्यक्रम म्हणजे चांडाळ चौकडी
@ajittarange60525 жыл бұрын
आहो प्रत्येक वेळी तात्यालाच चुना लावतेत राव मागच्या वेळेस भाडी आज गहू 😀😀😀😀😁😁😂😂😂🤣🤣🤣😅😅😅
@nikhilvlogs96145 жыл бұрын
कडक एपिसोड
@angadbobade65705 жыл бұрын
तर मित्रांनो आमच्या गावात शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तात्याच्या मनातील विद्यार्थ्यांबद्धल असलेली तळमळ पाहून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे हि नम्र विनंती.
तात्या म्हणजे मोठ्या मनाचा माजी सरपंच च जणु काही हे एक प्रकारचे समीकरण च झाले आहे👌👌👌
@bhaktitakle82235 жыл бұрын
मस्त एपिसोड आहेत चांडाळ चैकडी चे
@gauravugale51275 жыл бұрын
सुईत ववलाय काथ्या गहू विकणार तात्या 👌👌
@sameerlokare1175 жыл бұрын
राग्या आणी नाग्या काय खबर आणली राव नादच नाय
@vijaychinchankar24865 жыл бұрын
सुईत ववलाय कात्या आणि भिकेला लागणार तात्या😂😂😂😂👌👌👌
@saneshgaikwad51214 жыл бұрын
Khup chyan video ahe mi niyamit tumche sagle tumche videos baghto sagle episode baghitle ahet mi almost mi pan ek kalakar ahe mala pan acting yete comedy and expression yetat and script pan banvta yete jar tumhala vatat tr mi pan Kami Karu shakto tumchya series madhe ani tya agoder tumhi have tr audition gheu shakta ... thank you
@musiclaver6725 жыл бұрын
सकाळ सकाळ मूड एकदम फ्रेश 🙏🙏🙏
@divyakanthe18575 жыл бұрын
Khup chan balasaheb and all of you
@saranggurav78855 жыл бұрын
चांडाळ चौकडी खूपच छान आहे राव. ...मी कॉलेज मध्ये चोरून बघतो. ..मला हासू आवरत नाही. ...
@gajananshelke80775 жыл бұрын
Mast sanklpna very nice 👌👌👌👌👌🎉
@shubhamdarekar90045 жыл бұрын
तुमचा आठवड्यात एक एपिसोड ऐवजी आठवड्यातून ३-४ कमीत कमी असावे खरंच राहवत नाही...
@shubhamhogale34665 жыл бұрын
Mast tata
@विजयसिंह115 жыл бұрын
आमच्या गावाकडचे पोरं येडी झालेत तात्या.....! 👌👌👌👌
@13sagarpatil395 жыл бұрын
Laich bhari😎😎😎
@vinodpawar94165 жыл бұрын
एकदम मस्त
@omubale83365 жыл бұрын
बाळा साहेब लय भारी
@suhasyadav54305 жыл бұрын
balasaheb 1 divas yeto tum cha bar basaila.1 no.sarv timch kam ahe.tumhala maja namskar.
@prakashjadhav18045 жыл бұрын
तुम्हीची चांडाळ चौकडी ऐकादयाच घर बसुवणार
@balulavate63575 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब
@deepak-ne3ze5 жыл бұрын
Most famous web series..👍👍👍
@vishalmule52765 жыл бұрын
तात्या जुनी संक्रुतीचे कारेक्रम दाखवा
@nitinmane22295 жыл бұрын
बाळासाहेब १ नं
@govindkulkarni11175 жыл бұрын
Kdk rambahu 🎆🎇
@dattatrayanikam52895 жыл бұрын
१ नंबर टिम 👌👌👍🙏🌹🌹
@aabapatilapatil39255 жыл бұрын
सुपर
@bablumulla32575 жыл бұрын
कहों दिल से तात्या फिर से ✌✌✌
@govindkalokhe9055 жыл бұрын
लयभारी बालासाहेब
@manojs60025 жыл бұрын
तात्या तुमच्या किडन्या विका🤣🤣🤣👌👌👌🤣🤣
@explorewithshubham00075 жыл бұрын
तात्यांच्या वाढदिवसानिमित्त गावात वृक्षारोपण किंवा रक्तदान शिबिराचे आयोजन यावर देखील एक भाग बनवा....
@sudhirchindhe93365 жыл бұрын
Khup chan ....
@बबलुशेठदेवकर5 жыл бұрын
Mastch
@divyayuva19675 жыл бұрын
चांडाळ चौकडी एकदम झकास
@saurabhtorane3165 жыл бұрын
Kadkkkkk
@usmansayyad40625 жыл бұрын
तुम्ही तर वेड लावलय राव मयतीला आलो आहे आणि हेडफोन घालून चोरून ईपिसोड बघतोय, पण हासू आवरत नाही
@sumantjadhav35145 жыл бұрын
Hahahahahah
@pratapchavan15075 жыл бұрын
Same condition maji pan ajachi
@kaustubhhagavane24685 жыл бұрын
Dokyavar padla ka
@sagargurav85015 жыл бұрын
Usman Sayya..
@sachinchavan23845 жыл бұрын
😂😂😂😂
@sachinbombale4952 Жыл бұрын
तात्या रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव व सगळी मंडळी परत एकत्र या
@भैयानाईकरासप5 жыл бұрын
बाळासाहेब लई भारी
@mukundrajpatil5785 жыл бұрын
बाळासाहेब काय राव तुमचे एक्टिंग माईंड ब्लोईंग
@saurabhpatil4225 жыл бұрын
तात्यासाहेब 1 episot महाराष्ट्रचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्यावर करावा अशी माझी विनंती आहे