संदीप लोके बुवांचा एकनंबर गजर आणि fire मध्ये बतावणी 🔥vs गुंडू सावंत बुवा sandip loke buva dabalbari
Пікірлер: 144
@arunkhakam5307 Жыл бұрын
एक नंबर आवाज लोके बुवा कार्यक्रम पण छान 👌👌
@mahendrajadhav385311 ай бұрын
लोके बुवा सलाम आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा अप्रतिम सादर केलात. ऐकत असताना अंगावर काटा आला बुवा.वादन पण अप्रतिम केलं त्यांना पण सलाम आणि बारी पण कडक केलात माझं गाव बुवा देवरुख तुळसणी आहे मला तुमच्या बाऱ्या खूप आवडतात मी you tub च्या माध्यमातून बघत असतो
@rahulmasurkar643624 күн бұрын
लोके बुवा उत्कृष्ट सादरीकरण 🎉🎉
@janardanedage8818 Жыл бұрын
कोण बुवा जास्त मोठा नाही..... सगळे बुवा सारखे असतात ..... संगीताच्या नावाने धंदा.......आहे
@rajeshgurav2913 Жыл бұрын
हया मात्र खरा 👍
@nandkishorrasam2775 Жыл бұрын
अप्रतिम बुवा 👍👌👌🔥🔥🔥 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
@padmanabha6832 Жыл бұрын
योगेश सामंत बद्दल वादच नाही. वादळ आहे. 💪
@rajaramghogale965 Жыл бұрын
अप्रतिम लोके बुवा🎉🎉❤🎉🎉
@worldofkonkanАй бұрын
योगेश सामंत लय भारी..👌🌹❤️💥
@tdsarts51714 ай бұрын
1 no. Loke buva, khup chan asa avaj ani sur , ani tumche saha kari tabla wadak kupch apratim as jodi. best of luck ...
@pashuparab6134 Жыл бұрын
वा लोके बुवा अतिशय सुंदर पेटी वाजवली तुम्ही मस्तच तुम्ही खुपच gret आहात ओ बतावणी मध्ये दम आसा ओ तुमच्या
@dineshmalkar7988 ай бұрын
राम कृष्ण हरी भजन हे मनोरंजन करायचे साधन नसुन ते परमेश्र्वराचे नामस्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे भंजना मधुन भजन रसिकांना पर्यंत काही तरी चांगले विचार पोहोचले पाहिजे याकडे आपण लक्ष देण गरजेचे आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगात आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आई वडीलाची सेवा गुरू ने दिलेल्या आज्ञेचे पालन आणि परमेश्र्वराचे नामस्मरण केल पाहिजे
@sanketdhuri6911 Жыл бұрын
Loke buwa on 🔥🔥🔥
@umeshshinde8181 Жыл бұрын
एक नंबर आवाज लोके बुवा पाहाडी आवाज पैशा वसूल बारी लोके बुवांची
@babajiloke5849 Жыл бұрын
खुप छान पेटीची कला लोके बुवां.👍🙏
@nadbhajanacasachinsadekar9937 Жыл бұрын
ज्या रगमध्ये गाणं सादर करणार तेचा आलाप घेतला पाहिजे कारण आलापितून रागाच सादरीकरण होत. गाण्या मध्ये गाण्याच्या गोडव्यसाठी रागच्या बाहेरचा स्वर घेऊ शकता . नवदीत कला कराना ओळखता आला पाहिजे.
@sanjeevbhalekar66633 ай бұрын
गुंडू बुवा व लोके बुवा दिघांनाही शुभेच्छा
@manoharsarvankar5710 Жыл бұрын
अप्रतिम बुवा तुमच्या आवाजाची तोड नाही
@giteshkhanolkar Жыл бұрын
खूप सुंदर प्रक्षेपण hd जबरदस्त
@malvanibhajana Жыл бұрын
धन्यवाद 🙏👌
@siyaadivarekar179610 ай бұрын
अप्रतिम पोवाडा 👌
@deepakchaughule60779 ай бұрын
लोके बुवा छानच 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹
@vilaspadave44728 ай бұрын
लोके बुवा खरंच भजनातले शेर आहेत
@rishikeshdhuri Жыл бұрын
Sawant buva boltat te barobar ahe loke buvancha गैरसमज असा
@rajeshgurav2913 Жыл бұрын
योगेश सामंत best वादक in सिंधुदुर्ग हया बुवांचा आमका काय पटणा नाय पण योगेश भारी स्पर्धा पण त्याच ताकतीने वाजवतो, सगळ त्याच ताकतीने 👍