मेल्यानो मी सातारचो असा पण तुमका एक सांगतलंयभजनसम्राट चंद्रकांत कदम बुवा आणि भजनरत्न परशुराम पांचाळ बुवा यांच्या नंतर जर कोण भजनी असतील तर ते पांचाळ बुवांचे पट्टशिस्य गुंडू सावंत बुवा हत त्यांची बरोबरी खय करता हा
@vilaskadam53305 ай бұрын
फार सुंदर भजन 👍👍
@DipakSawant-wp4im2 ай бұрын
Jabardast Bowa Gunndu Sawant Sarpat karun Takalas
@abhaymunj899911 ай бұрын
पुजारे बुवा शांत बसले हत बघा कसे । पेटीयेर बसले की बघा कसे आग करतात ते 😂😂❤❤
@ashokgharat68816 ай бұрын
तुम्ही तुमचा कमीपणा करुन घेता बुवा चांगल्या कलाकारांसोबत बसा तुमची उंची खुप मोठी आहे
@sanaparab60732 ай бұрын
गुंडू सावंत बुवा,रिया मेस्त्री ला एवढे सारे विचार सांगतात,त्यांनी आपल्या लाडक्या shishyelaa अंकिता गावडे ला शिस्त शिकवावी,तेव्हा भारी वाटेल रिया मेस्त्री तरी ठीक आहे पण अंकिता गावडे एखाद्याला शारीरिक रंगावरून चिढवते हे योग्य आहे का गुंडू सावंत बुवा??
@prasannakudtarkar3 ай бұрын
सुंदर डबल बारी
@NandanKesarkar3 ай бұрын
100% भारी बुवा एक नंबर
@kiranchendvankar730 Жыл бұрын
No1 gundu bhuva
@hardikhande7041 Жыл бұрын
Gudu buva cha no भेटेल का बारी ठेवायची होती
@jayvantbaraskar5864 Жыл бұрын
Gundu buva SD sorry pn tumhi ashya mulindobat bari gheu naka,
@AnkiT2197Ak Жыл бұрын
मस्त.....
@AniketPujari-mm8qv Жыл бұрын
Khay buaa tumi aslyan sobat bari kartay tyaka sur pan nay lavk yena
@dineshsawant4677 Жыл бұрын
Khara asa मनातला बोललास
@SureshYadav-lr3is2 ай бұрын
😀😀
@DineshSawant-p5i3 ай бұрын
बुवा तुम्ही एक बोललास ता पटला की आपण जी बिदागी घेतय त्या पात्रतेचे असाय की नाय हेचो V4 करून बिदागी सांगुक हवी......... आता ही नवीन महिला बुवा असतं तेच्यात जर समृध्दी चव्हाण सोडला तर एका चो पण आवाज धड स्वराक लागत नाय आणि तेंकाच मागणी चढ असा....