Рет қаралды 356,417
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भेट देणार आहोत ते देवगढ तालुक्यातील मीठमुंबरी या गावात तरुणाने सुरु केलेल्या ईनडोअर खेकडा शेती व व्यवसायाला. नक्कीच एक चांगली माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #crabfarming #crab #indoorfarming #viral #kokan #sindhudurg #khekda #chimbori #farming
King Crab Farming And Trading
/ @kingcrabsindia
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....