धनंजय भाऊ मी आज पहिल्यांदा आपल्या बाबांना बघितलं आहे या वयात सुद्धा ते छान फिट आहेत ते आपले बाबा कमी आणि भाऊ जास्त दिसतात आपल्या आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक मनःपूर्वक शुभेच्छा धनंजय भाऊ
@anandraobhingardeve95593 жыл бұрын
आनंदी कुटूंब सुखी कुटूंब सहसा अशी कुटूंब बघायला मिळत नाहीत नांदा सौख्य भरे अस खेळीमेळीच वातावरण घरात असले तर कोणी आजारी पडणार नाही धनंजय तुमचा जोडा लक्ष्मी-विष्णू चाआहे तुमच्या कुटूंबाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
@chandrakantremje80823 жыл бұрын
आईची मुलाखत एकदम ग्रेट , साधी आणि सोपी मुलाखत , खरेच आवडली.
@atulbhate31293 жыл бұрын
तुमच्या आई बाबांना नमस्कार व ऊभयतांना लग्नाच्या वाढदिवसाचा हर्दिक शुभेच्छा... धनंजय, ऐक नविन व्यवसायीक म्हणून तूमच्या वडीलांन कडे बघून प्रेरणा मिळते.....बाकी तुमच्या कार्यक्रमाचे यश म्हणजे....मी राजकारण विषय सोडायचा म्हणून तूमचे व्िडीओ पाहीला सूरवात केली...माझी सुगर पहील्यांदा नॉर्मल झाली....Well Don...Thank- Atul Bhate.
@sunilshah7983 жыл бұрын
अभिनंदन साहेब आणि आई, ईश्वर आपणास असेच सुख देवो ही प्रार्थना, आपल्या सारख्या फॅमिली चा सर्वांना नक्की हेवा वाटत असेल. अतिशय निखालस आणि शुध्द हल्की फुलकी कॉमेडी आता नाही बघायला मिळत
@madhukarsuryawanshi47733 жыл бұрын
समस्त मुंबईकरांच्या वतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा. आईची भूमिका तुमच्या सर्वात लय भारी. आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच जोतिबा चरणी प्रार्थना. असेच महाराष्ट्राला हसवत रहा. जय महाराष्ट्र.
@ashoknikam96703 жыл бұрын
लग्नाच्या वाढदवसानिमित्त शुभेच्छा व माझा नमस्कार , आपणास चांगले आरोग्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.- पुणे.
Your Father- Ajit Pawar, mrs- Pawar /-whole family(7- grand children) business family, + agricultural background..God Blessed you All..your fan from Gulbarga (Karnataka)- Doctor by profession- (36 yrs- of private-practice)- Love you All..stay Fit, Stay Safe..
@ambajikarande6143 жыл бұрын
Happy anniversary
@Omkarsdm3 жыл бұрын
Happy Anniversary 💐💐 अशेच सदैव हसत व हसवत रहा... आई भवानी तुम्हाला निरोगी आनंदी सुखी व समाधानी ठेवो ही तिच्या चरणी सदिष्छा...!
@aditya26_m373 жыл бұрын
Kar do brother 🙏😥
@jaggukasturkar90803 жыл бұрын
Dp भाऊ . सर्व प्रथम . आई बाबांना नमस्कार आणि लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹.. Worlds best mom / dad असं आज आवर्जून म्हणावं वाटतंय. खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही. एवढे प्रेमळ आई बाबा तुम्हाला लाभले.. खूप छान गप्पा. आणि हा आई सोबतचा पहिलाच व्हिडीओ असेल ज्या मध्ये तुम्ही मार नाही खाला..👌👌👌👌❤🌹🙏
@9191pratik3 жыл бұрын
5:30
@jaggukasturkar90803 жыл бұрын
@@9191pratik 😂😂😂😂आहे वाटतं एक चापट
@harshadkharde3 жыл бұрын
आई बाबा ना लग्न(बुंदी) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावी जीवनात उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@chandanesandeep3 жыл бұрын
तुमच्या आई-पप्पांना ल्ग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!! आईंचे साधे-सरळ विचार खूप आवडले. पप्पांचेही विशेष कौतुक! सर्व फामिलीलाही खूप शुभेच्छा! लौ यू!
@KalpanaBorade-w2t Жыл бұрын
🎉🎉
@abhinandanmaske60053 жыл бұрын
आई ला आणि बाबा ला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@anjanajoshi9335 Жыл бұрын
Dhananjay tuzya video chya madhamane khup nati julavlis bhava, Kaka,kaku,mavashi,vahini,bhache aani khup kanhi, you are a great person
@satishdaware41133 жыл бұрын
धनंजय आपल्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@jivanpatil6593 жыл бұрын
Happy wedding anniversary aai baba
@CodewithRahulSir3 жыл бұрын
सर्व प्रथम आई व बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... निरागस आणी एकदम बिनधास्त अश्या आई वडिलांचे प्रेम सर्वाना मिळो..... मस्त DP भाऊ
@sanketkadam62603 жыл бұрын
धनंजय दादा सगळ्यात पहिल्यांदा आई बाबांना नमस्कार आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .
@manishpachanekar31023 жыл бұрын
दादा आई आणि बाबांना नमस्कार आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@diliptipugadetipugade94173 жыл бұрын
तुमच्या आई आणि पप्पा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा व हसत,खेळत व बोलतं कुटुंब ठेवल्याबद्दल तुमचं अभिनंदन ,फार बरं वाटतं व्हिडिओ बघताना 👌👌👌👌💐💐💐💐🎂🎂🎂🎂👍👍
@surprisesdp29323 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎂
@aratichavan42953 жыл бұрын
खूप मस्त आहे कुटुंब तुमचं .....एवढं मन मोकळ वातावरण ..खरच वाखाणण्याजोग आहे .......पण धनु भाऊ तुम्ही जरा पप्पांच्या उत्तरावर विचार करावा ... तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्यांच्या ..... बाकी overall video मस्त आहे .... लग्णवढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... Love from Haripur .......🎂🎂......Rohan chavan and family ....
@abhayranade82193 жыл бұрын
WE WOULD LIKE TO SEE THIS SAME INTERVIEW ON THE 50TH ANNIVERSARY ALSO... GOD BLESS BOTH OF YOU...!
@maheshjadhav82753 жыл бұрын
आज २३ मे २०२१ रोजी धनंजय पोवार सर आपली मुलाखत बघीतली बी न्युज ला लय भारी वाटल आपले हे कार्य असेच पुढं चालु राहो आणी आम्हांला हसवत रहावा 🙏
@archanadhumma75913 жыл бұрын
Happy anniversary to aai n papa🙏🏻......khup Chan family❤ credit goes to aai.she is really loving n caring for the family
@omkardesai42423 жыл бұрын
Tumchya aai ch video khup changle aahet😊😊
@shailaupadhye83763 жыл бұрын
Happy wedding anniversary..god bless you all
@sharadpise27863 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्तच ,थोडक्यात पण छान मुलाखत. पेठ वडगांव करांचे सोसायटी ड्रेसेस दुकान 30 वर्षे 2000 साल पर्यंत होते.
@savitakalokhe92893 жыл бұрын
U r so cute Mavshi😍 ..Happy Anniversary to both of you.
@autogalaxymotors19892 жыл бұрын
लग्नाच्या वाढढिवसानिमित्त मम्मी आणि पपांना लाखो सुखमय शुभेच्छा
@vickyk78473 жыл бұрын
Happy marriage anniversary to Kaka and kaku . Kaku always Rocks 🙏🏻
@vivekanandunecha14323 жыл бұрын
DP तुमच्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूपच छान कुटुंब आहे कोणाची नजर लागू नये , आईसाहेब सर्वात छान काम करतात ,
@prashantacharya34303 жыл бұрын
May god bless your loving family
@yakubdange52743 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पोवार दांपत्य. असेच आनंदी रहा आणि आनंद देत रहावे. आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुम्हां उभयवंतास दिर्घायुष्य लाभो. हीच प्रार्थना---- इचलकरंजी
@tusharbhavsar51573 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा सदैव तुमच्या पाठीशी राहून हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gauravshinde26453 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा सदैव तुमच्या पाठीशी राहू हीच तिच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏💐💐💐
@priyamhaske91973 жыл бұрын
0piiiiipip09*p0oi
@priyamhaske91973 жыл бұрын
P
@sandeepjadhav-deshmukh88883 жыл бұрын
आई आणि बाबा तुम्हा दोन्ही उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या...🎂💐💐 प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो 💐💐🙏🙏
खुप सुंदर आहे घर प्रेरणादायी व्हिडिओ असतात आपल्या कुटुंबाला खुप शुभेच्छा व आई बाबा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐
@sanjeevsamangadkar56413 жыл бұрын
Happy marriage anniversary & Best wishes for future life 🌷🌷🌷🍁🍁
@anilpatil69273 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच आनंदी रहा
@rohansarwade18683 жыл бұрын
Subscribed for your mother's simplicity and genuine personality
@shubhangighavat39283 жыл бұрын
खूप सुंदर तुमची फ्यामिली पण आणि कॉमिडी पण 👌👌👌👌👌👌👌👌मस्त खुप छान
@97625317923 жыл бұрын
आज 22 मे जागतिक anniversary day आहे.आज बरेच लोकांच्या लग्नाचे वाढदिवस आहेत.Happy Anniversary kaka & kaki 💐💐
@omkardesai42423 жыл бұрын
Tumcha vedio khup aavdto dp da ani aai cha pan
@atulpandit64803 жыл бұрын
❤️❣️🎉🎊😍 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन, फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन, एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं, तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा. Happy Anniversary ❤️❣️🎉🎊😍
@meesnehal3 жыл бұрын
Happy Anniversary...Jagat bhari Family...1 no.😊😊
@shilpadamodhar5543 жыл бұрын
Happy wedding anniversary Kaka n Kaku stay always happy and together 💐💐💐
@aniljadhav92853 жыл бұрын
धनंजय, आपल्या व्हिडिओ पाहताना खूप मजा येते. आपल्या आईचा अभिनय हा कधीच कृत्रिम वाटत नाही.पण काही दृश्यात त्यांना सुद्धा हसू आवरता येत नाही हे लक्षात येते. असो आपणा सर्वांनी मिळून असेच व्हिडिओ बनवून सर्व प्रेक्षकांना हसवत ठेवा आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@vijayananddharwar21783 жыл бұрын
I too wish your parents a very happy marriage anniversary,( Pawar Family) ichalkaranji..God Bless, your mother good looking,straight forward nature, good natured woman, humour attitude,you father too nice person, businessman(,prop- society furniture Mall)- nice,well knit Maratha - family..God Bless you,and Kalyani bhabi-,your sisters(2)& your children(2)- all others
@vishnushukre94393 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, प्रश्न , उत्तरे फारच समर्पक, फारच छान,
@namratathakur88353 жыл бұрын
Happy Anniversary both of u...💐🎂🍫🥰
@surekhakamble36833 жыл бұрын
आई, पप्पा तुम्ही एकमेकांना समजून घेत, सुखी संसार 36वर्ष केला, !खुप छान 👌👌असेच अखंड प्रेम राहू दे 👍👍तुमच्या या आदर्श संसाराला खुप शुभेच्छा 💐!हा सुखी संसाराचा आदर्श नक्की आदर्शवत आहे !खुप शुभेच्छा आई पप्पा !
@patilprasanna20033 жыл бұрын
Ohh... My God.. Delicious ! Happy Wedding Anniversary !
@vegetablesandfruitspunesab59283 жыл бұрын
Happy marriage Anniversary aai baba... India beautiful family... Happy family...
@shriswamiaquacultureagro13483 жыл бұрын
रपाटा किंग आई साहेब आणि शांत बाबा यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@omkardesai42423 жыл бұрын
Ani veynicha pan video changla aahe asech हसत खेळत rhava
@adeshdevkatte4823 жыл бұрын
Happy wedding anniversary to both of you
@sanbor50112 жыл бұрын
आई जे बोलली कि नवऱ्या ला आणि मुलाला आवडते त्यात सर्व आले.अशाजुन्या् लोकांचे सुंदर विचार....... आज चे विचार मि काय घरात नोकर आहे का याने घरे मोडतात.बाय कानी विचार बदलावं.म्हणजे घरे वाचतील.
@prajaktapatil69053 жыл бұрын
Happy wedding anniversary kaka kaku , live long healthy wealthy prosperous life ahead stay always blessed happyness....
@युगंधरा3 жыл бұрын
मंडळी, pl एकदा याही मराठी channel ला अवश्य भेट द्याच. 😊 तुम्हाला नक्की आवडेल. kzbin.info/door/_simIz2u7hA4TK-laVdN6A ❤️
@sandeshpatil68953 жыл бұрын
Tumcya aaicya rupat mi mazya ajjila baghato ,roj baghto vedio ani khup khush hoto hi mazha you tube chi pahili comment ahe
@dishaeducation2143 жыл бұрын
Happy wedding anniversary both of you Aai & baba
@maheshpatil83623 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब...sorry for let कारण मी आत्ता च तुमचे सगळे व्हिडीओ बघत आहे भाऊ
@prashantkadav31823 жыл бұрын
Happy Marriage Anniversary Both of You
@dattadalvi52472 жыл бұрын
खरच आई असावी तर अशी आणि पप्पा सुध्दा लयसपोट करतात लय भारी परिवार
@prashantkumartavargeri7443 жыл бұрын
Happy Anniversary both of you, thank you so much for sharing wonderful videos, thanks once again
@premmahesh263 жыл бұрын
खूप छान आई बाबा 👌आईच कॉमेडी आणि धनंजयराव मस्त 😍👍
@vrushaliharihar54573 жыл бұрын
OMG delicious episode...
@sejalpatil32733 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा तुमच्या कुटुंबाला,, खूप आनंद होतो, व्हिडीओ बघून,, नेहमी असं आनंदी रहा
@nik44013 жыл бұрын
Aj maja pan mom dad chi anniversary ahi ❤️🔥🙏
@aaryajadhav77753 жыл бұрын
Aai tu jagachi aai aahe.... All fyamile gret.....
@lahughate72903 жыл бұрын
Happy anniversary kaka and kaku❤❤❤
@snehalkhot65793 жыл бұрын
Tumche video khup aavdtat....dhukh sagl visrun jato
@sunilpawar31143 жыл бұрын
सर तुमच्या आई चा अभिनय इतका अप्रतिम आहे कि वाटते खरोखरच घडतेय
@sanjivanibakal6243 жыл бұрын
Happy wedding anniversary... your mother is a sta👌👏👏👏
@vedikagujar22853 жыл бұрын
Khup chaan aahe tumchi family God bless all of uu
@saurabhkale56083 жыл бұрын
Happy Anniversary 🎂
@TravelSaggaOnWheels3 жыл бұрын
DP Rocks.... DP on B News ...... Hava DP da.... Keep it up.... Keep rocking.....
@rutujapawar73843 жыл бұрын
Happy Anniversary to both of you 💐💐
@priyaaitwaday19173 жыл бұрын
B चॅनल ला आता तुमची काॅमेडीची 👌 बातमी पाहिली मस्तच 23मे.एक नंबर दादा
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे, तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच ईश्रचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎉
@rachnmhatre29223 жыл бұрын
Happy anniversary
@Simplerecipesmarathi3 жыл бұрын
Aaisaheb happy anniversary acting madhe tumhi no1 aahet nantar sagale....
@ashwinipatil31593 жыл бұрын
Happy marriage anniversary both of you Aai- Baba ,,💐💐🎂🎂
@krishnabhai28273 жыл бұрын
Hi
@shilpasanjay3 жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. संतोष जुवेकर यांनी सांगितले प्रमाणे आईंची अक्टिंग जबरदस्त. आमची पूर्ण फॅमिली आपली फॅन आहे. आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे. Korona गेल्यावर
@manoharsevalani30723 жыл бұрын
Happy anniversary!💞
@rajendrakadam7823 жыл бұрын
Dhananjay Powar tumcha role ek Dam zakass avdle aplyala and happy anniversary aai Baba god bless you
@priyaaitwaday19173 жыл бұрын
Happy anniversary sweet couple 🎂💐
@amoldhavale69693 жыл бұрын
काका व काकुंना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........We love u pawar sir.......Kolhapur la aalo ki nakki bhetayala yenar
@laxmikarpe303 жыл бұрын
Happy wedding anniversary Day aai and baba😍 Always stay safe and healthy 😇 Always be happy in your life......... 🎂🍰🍫🎁🎈🎉🎊
@avinashthorat94723 жыл бұрын
धनजय राव तुमची आई कानाखाली मस्तच मारते खूप मस्त वाटतात तुमचे विडिओ खूप हसतो मी
@atulbedarkar70703 жыл бұрын
Wishing you a happy Marriage Anniversary 🎉🎉🎉
@laxmanshardul90743 жыл бұрын
भाऊ तुमचे व्हिडिओ खूप खूप आवताता मला मी फुल येन्जोय करतो तुमची काॅमेडी पाहुन