पाठीराखा असावा तर पॅडीदादा सारखा....बाकी अंकीताने गोड बोलून सुरजचा फक्त वापर केलाय
@ajaypatil70293 сағат бұрын
पाठीराखा तोच जो शो संपल्यावर ...without कॅमेरा सोबत राहील....
@ShivaniGaikwad-q2o3 сағат бұрын
काय वापर केलाय अंकिताने सूरजचा उलट पहिल्या दिवसा पासून पॅडी दादा आणि अंकिता त्याला task समजावत आहेत तिने त्याला nominat काय जनता हेच विसरली की पहिल्या दिवसापासून तिनेच त्याला गेम समजवला आहे आणि काय झालं तिने त्याला नोमिणाते केलं म्हणून ती गेम जिंकायला आली आहे नाती सांभाळायला नाही ते ती घरा बाहेर सुद्धा करू शकते सूरज तिचा स्पर्धक आहे ती त्याला nominat करणारच ना game जिंकण्यासाठी
@Dnyaneshwar98873 сағат бұрын
@@ShivaniGaikwad-q2o nominate केलं नाही का
@RasikaKamble-fo5yd3 сағат бұрын
Kas ahe mahite 10 changle goshti kara Ani ek gosht chuki che kara lokana ky disnar ti 1 goshti chuki chi pn lokana he kadi disal nasel ki Ankita ne tyala kiti shikval paddy dada ne tyala adhar dhila sglyanni tyala ek game shikvla he hi disl ny Ani arbaz ne Ani nikki ne tyla kiti tras dhila he hi disl ny lokana fhkt hech avdt je Nikki Ani arbaz karyache
@Dnyaneshwar98872 сағат бұрын
@@RasikaKamble-fo5yd ती एक चुकीची गोष्ट खूप मोठी केली आहे तिने त्याला रागवल आसत दुसर काय केलं आसत ते चालल असत पण तेने त्याला डायरेक्ट nominate केलं. आणि कॅप्टन टास्क च्या वेळी तिने त्याला कॅप्टन नाही बनवायचं आस बोलत होती ती दोनदा कॅप्टन होयला तयार होती पण सुरज ला एकदा पण कॅप्टन बनवायला तयार नव्हती जेव्हा paddy दादा आणि Abhijeet बोलले सुरज ला कॅप्टन बनू तेव्हा ती तयार झाली तिच्या मनात नव्हत सुरज ला कॅप्टन बनवायचं
@darshanapendam16853 сағат бұрын
खरंच रिस्पेक्ट for पॅडी दादा.... तुमच्यासारखे व्यक्ती आयुष्यात भेटायला नशीब लागते 🙏🏻🙏🏻
@saratesamadhan9338Сағат бұрын
Hi
@VinayakAtkari3 сағат бұрын
सुरज भावा नशीबवान आहेस तु कि तुला ह्या कार्यक्रमात पॅडी दादा सारखा पितृतुल्य पाठीराखा मिळाला♥️
@Dimpleee_093 сағат бұрын
Khrch ❤
@skycreations83183 сағат бұрын
अगदी बरोबर, सूरज जिंकला तर त्याच 50% क्रेडिट हे paddy ला द्यावं लागेल...
@mohansable29992 сағат бұрын
Ho nakkich
@Purple_onlinementor2 сағат бұрын
Ho na naitr suraj adhich baher gela asta... Paddy ahe mhnun suraj disto tari.... 😂😂😂😂😂😂😂paddy che upkar
@SatishChorage-w2pСағат бұрын
शब्द नाहीत ❤❤ या जोडी बदल
@deepadhaygude26222 сағат бұрын
कित्ती नशीबवान आहेस सुरज तु... पॅडी दादासारखा मोठा भाऊ तुला बिग बॉसच्या घरात भेटलाय 👍🏻👍🏻
@asdfghjklmnbvcxz19882 сағат бұрын
Itka motha bhau, kaka bol
@Pratikmore8723 сағат бұрын
Suraj cha family che promo taka ki
@shashankjadhav97983 сағат бұрын
सुरज खूप नशीबवान आहे पॅडी सरांसारखा वडीलधारी हक्काचा भाऊ मिळाला🙏👍👌😊 दोघांमधील संवाद नेहमीच खूप छान असतो😊👌👌👍 मी शितल जाधव🙏
@Purple_onlinementor2 сағат бұрын
Ho tech.... Paddy naste tr suraj ghara baher asta.... Swatahcha kahich nai suraj cha game... Na doka
@mayurshirsath39123 сағат бұрын
एकच वादा आमचा सुरज दादा...🏆💥💯👊
@kalpanaballal813149 минут бұрын
😊😊
@Raniartcorner3 сағат бұрын
Suraj chya gharche koni ale nahit ka 🥺🥺
@Pratikmore8723 сағат бұрын
Sgle jn aale but suraj ch kon nahi khup sad feel hot aahe
@shitalmeshram98663 сағат бұрын
Abhijeet is deserving contestant 👍👍👍
@Rusher1234h3 сағат бұрын
😂
@Zapuk_zupuk00052 сағат бұрын
😂😂
@archanakolkar8377Сағат бұрын
पॅडी भाऊ म्हणजे सूरज चे आई वडील बहीण भाऊ मित्र हे सगळे आहेत ❤ तसच प्रेम ते त्या त्या योग्य वेळी त्याला करतात अणि मार्गदर्शन पण 🎉
@navii36063 сағат бұрын
Suraj Support only❤
@rohitpagare1003 сағат бұрын
हिंदी बिग बॉस सीजन 16 ची कार्बन कॉपी आहे मराठी बिग बॉस सीजन 5......✅ एम सी स्टॅन (शेंबडी)- सुरज (झापुक झुपुक) शिव ठाकरे - अभिजित सावंत शालीन भानोट - अरबाज प्रियांका चहर + टीना दत्ता - निक्की निमरीत अहलूवालिया- अंकिता अर्चना गौतम - जान्हवी अब्दु रोजिक - छोटा पुढारी साजिद सर - पॅडी सर सुमबूल - आर्या सौंदर्या शर्मा - इरीना अंकित गुप्ता - वैभव मान्या सिंग - योगिता श्रीजिता डे - वर्षा मॅम गौतम विग - निखिल दामले विकास मानकतला - संग्राम सर (वाईल्डकार्ड एन्ट्री ) करण जोहर सर - निलेश साबळे सर सलमान खान सर - रितेश देशमुख सर
@mohitkariya37872 сағат бұрын
dp rahila
@rohitpagare100Сағат бұрын
@@mohitkariya3787DP out of syllabus निघाला 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@sunitakamble2601Сағат бұрын
Ithe pn tich comment, kay challay tumch.
@Dimpleee_093 сағат бұрын
Thank you paddy dada suraj la itk sambhalun ghetl tumhi ❤
@Pratikmore8723 сағат бұрын
Suraj ❤
@Bandakafihai2 сағат бұрын
पॅडी दादा यांचा प्रवास किती सुंदर होता ज्यांना पहिल्या आठवड्यात audience बोलण्यात आलं त्यांनी audience cha मन जिंकलं..त्यांच्या त्या मला फळं द्या च्या ॲक्टिंग instigation मुळे जान्हवी ला जेल झाली आणि नंतर तिचाही गेम सुधारला.. .. पण पॅडी दादा ना व्होटिंग ट्रेंड्स पाच नंबर ला पाहून वाईट वाटलं ते आणखीन सपोर्ट deserve करतात ते रिअल राहिले आहेत नेहमीच आणि जे रिअल नाहीत त्यांना एव्हढा सपोर्ट पाहून लोक काय बघतात कळत नाहीये😅
@vidhimohite43573 сағат бұрын
Mast aahe doghanchi jodi❤❤
@PG-dg2zk2 сағат бұрын
खूप छान. पेॅडी दादा ❤👌👍
@tusharsofficial97733 сағат бұрын
Paddy दादा सेकंड रनर up असायला pahije❤
@PriyaB-j2w2 сағат бұрын
Suraj winner nikki runner
@PriyaB-j2w2 сағат бұрын
Paddy top 5 la pan nasanar
@tusharsofficial97732 сағат бұрын
@@PriyaB-j2w अग मी माझी भावना व्यक्त केली 🥰
@PriyaB-j2w2 сағат бұрын
@@tusharsofficial9773 majha mi vyakta keli
@TheTradersDen13 сағат бұрын
Like if you love this Jodi ❤
@sunitasalve94513 сағат бұрын
Suraj ♥️
@SdnjjdnnСағат бұрын
1)अरे काय तर डीपीला अक्कल आहे का कॉमेडी कोणत्या थरापर्यंत करायची किती पांचट आणि घाणेरडी कॉमेडी असते त्याची कोणाला आवडते काय माहिती😮😮 2) अंकिताला बोलला सगळ्यांसमोर की पादुन दाखव ही कॉमेडी 3) वर्षाताई नाही किचनमध्ये म्हणाला की मला तुमच्या डोळ्यांमध्ये डुबायच आंघोळ करायची शी.... 4) आणि त्याने निक्की च्या साडीवर तो किडा टाकला होता तो नीट बघ उगीच बाजू घ्यायची म्हणून घेऊ नको त्याचे फॅन फॉलोविंग तुला सबस्क्राईबर म्हणून हवे आहेत का 4) आणि तो धनंजय अभिजीत च्या बायकोला शिलपी म्हटला होता, याला कोणी अधिकार दिला तिला शिल्पी म्हणायचा 5) तसा तो वेल सेटल आहे त्याचं मोठं फर्निचर चे दुकान आहे वडिलांनी बक्कळ पैसा कमावून ठेवलेला आहे त्याच्यासाठी काहीही स्ट्रगल नाही फक्त मटन मटन आणि फालतू पांचट कॉमेडी करून तो फेमस झाला आणि बिग बॉस मध्ये आला
@RupaliNimbalkar-s9i2 сағат бұрын
😂😂😂😂बगरी विचारतोय सुरज कोकण म्हणाल्या कइ त्यानी कल्पना छान केलीना
@preranakambale7349Сағат бұрын
Suraj❤
@pandurangjadhavpandurangja34672 сағат бұрын
ही दोस्ती सुटायची नाय👍👍👌👌
@SavitaBhoir-pf6zx2 сағат бұрын
सुरज
@explorerinner2550Сағат бұрын
Suraj la trophy milo na milo pn tyala show madhe vadila n ch prem milala
@rjpratiksha...6407Сағат бұрын
👍
@mangeshlanghe7861Сағат бұрын
वेळ कधीच नसतो तो काढायचा असतो वेळात वेळ काढून अधूनमधून गावी जात रहा आणि तिथलं जगणं जगुन घ्या ❤
@tanajikare722527 минут бұрын
पॅडी दादा तुम्ही पण खूप चांगले आहात, सूरज ची काळजी घेतात,
@SwatiChavan-o9yСағат бұрын
खूप खूप आभार pady दादा किती सुरज ची काळजी घेता, असेच बापा सारखे प्रेम करत राहा तुमचा खूप आधार वाटतोय सुरजला 🙏
@swatisavekar166424 минут бұрын
Hat's of pady dada yevdha motha star pan Jarahi garv ny Suraj khoup lucky aahes tula malish karun detat te
@pratikpatil30623 сағат бұрын
❤❤
@PearlInternationalEuropeanvisaСағат бұрын
Padi dada ❤️ Suraj no one jodi ❤ ek dum Dil se rishta nibhavtayyta dogh
@PriyaB-j2w2 сағат бұрын
Suraj raja jhala pay dabun gheto massage karun gheto jhanvi ani anki la nchavto😂
@PearlInternationalEuropeanvisaСағат бұрын
Kon kehta hai 2 anjaane apne nahi ban sakte what a example ek dum family sarkhi feelings aahet doghanchi ek dum mast ❤