Mama Krupene | मामा कृपेने पंगुही चालतो|बाळूमामांचे बोल|आदमापूर|बाळूमामांची गाणी |बाळूमामांची लीला|

  Рет қаралды 1,062

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#balumama #balumamasongs #बाळूमामा #marathisong #newsong
|| मामा कृपेने पंगुही चालतो ||
सद्गुरू बाळूमामा जे आपल्या भक्तांना अखंडपणे भक्तीचा,अंधश्रद्धा नसलेला श्रद्धेचा पवित्र असा पारमार्थिक मोक्षमार्ग दाखवत आहेत. वेळोवेळी भक्तांच्या हाकेला धाऊन जात सुयोग्य मार्गदर्शन करून त्यांना बोधून योग्य मार्ग दाखवणारे सद्गुरू बाळूमामा आपल्या भक्त भाविकांचे रक्षण करतात हे सर्वज्ञात आहे.
बाळूमामांना भक्त मामा या नावानही संबोधतात.आजच्या गाण्याची कथा म्हणाल तर सद्गुरू बाळूमामांनी आपल्या सद्भक्ताला अर्धांगवायुतून बाहेर काढत नवजीवन दिल. खरडत, ठेचकाळत चालणा-या या भक्ताकडून देव मामांनी आपली घोडी राखून कशी घेतली,त्याला व्याधीमुक्त करून वाचा कशी दिली हे जाणून घेण्यासाठी हे गीत अवश्य संपूर्ण पहा.
गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
मामा कृपेने पंगुही चालतो | बाळूमामांचे बोल | आदमापूर | बाळूमामांची गाणी | मेतके| बाळूमामा शोर्टस |
बाळूमामा स्टेट्स |व्हायरल | बाळूमामांची लीला | बाळूमामा चमत्कार |
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
#balumama #बाळूमामा नवीन गाणे #मामा #balumamasongs

Пікірлер: 9
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 66 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 211 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН