म्हणतात ना लोक कशीच जगू देत नाहीत यांना सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे
@dhananjaykabade27373 күн бұрын
आर काय करायच तुम्हला माणसाने चागले वागले तरी त्याची मापं काढतायवी विषय नाय म्हणून काय बी काय त्याच्या आयला दुसरं बी विषय हायत की
@hitendradatar72113 күн бұрын
😂लई भारी कॉमेंट
@Buyandforget3 күн бұрын
देव-धर्माला लागली हे महत्वाचे आहे.
@valmikmahajan38103 күн бұрын
पाप धुवायची व्यवस्था आहे म्हणून पाप करत आहेत धार्मिक लोक.😂😂
@yogeshvideo11873 күн бұрын
राजकरनात येण्याचा योग्य मार्ग 👍🏻😄
@toughgal3 күн бұрын
Ho. Pan lok past ch baghtil. Actually tyach lokana pap jast lagel
@niteshtayade15073 күн бұрын
करून करून भोगली हे महत्वाचे नाही का?😂
@akshaydeokate46623 күн бұрын
@@niteshtayade1507 नाही
@कवठयामहाकाळ-z4k3 күн бұрын
सनी लियोन लां आपण स्वीकारू शकतो तर ममता कुलकर्णी लां का नाही 😮😮😮😮😮😮
@arvindphatak86072 күн бұрын
सन्नी लिओनी हिच नाव अमृत काळातील पतिव्रता नारी म्हणून संघ परिवार ने घोषित केले आहे मोदी शहा फसनवीष याचा आधुनिक भारत आहे
@pradippatil83813 күн бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊😊
@khireshtorane17523 күн бұрын
कुंभ मेळा असो या साधू बंनाने यांनी कधीच पाप धुतले जात नाही केलेल्या पापाची शिक्षा हि भोगविच लागते
@valmikmahajan38103 күн бұрын
पाप धुवायची व्यवस्था आहे म्हणून पाप करत आहेत धार्मिक लोक.😂😂
@kishorwajge82553 күн бұрын
सगळ्यात खतरनाक काॅमेंट....
@Sanjeev3155Күн бұрын
पाप धुण्याचा मेळावा
@kushgroup4338Күн бұрын
काहीही बडबडू नये
@Sanjeev3155Күн бұрын
@@valmikmahajan3810 अगदी बरोबर आहे
@abk22603 күн бұрын
काय करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे... 👍🏻
@tanishqshinde63883 күн бұрын
आता हेच आखाडे ड्रग्स चे आखाडे बनणार नाहीत हे कोणी खात्रीशीर रित्या सांगू शकेल ?
@indiangamerff11213 күн бұрын
खरं सांगायचं म्हणजे हिने स्वतःच्या आयुष्यात फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला... सगळं उपभोग झाल्यानंतर सर्व काही संपल्यासारखं जमा आहे असं तिला वाटलं .....मग तिला धर्म.... देव आठवले
@Sanjeev3155Күн бұрын
आता सर्व नशिले ड्रग्स पदार्थ विकण्यासाठी पूर्णतः लायसन मिळाला आहे
@guidebg88273 күн бұрын
लोक कसीच जगू देत नाही त सत्य या मार्ग ने चालली तर जाऊ द्यांना
@PandurangPole-fz9mb2 күн бұрын
अरे कोणी सुधारण्याचा निर्णय घेतला तर चांगलाच आहे ना का सगळी जिंदगी च मोह मायात घालायची काय
@lotanchsudhari5603 күн бұрын
अशा चरित्रहिन व्यक्तीना धार्मिक वातावरण गढूळ करु नये अशा व्यक्तीमुळे धार्मिक पावित्र्याचे अधोगती होईल
@PandurangPole-fz9mb2 күн бұрын
परिवर्तन संसार का नियम है
@SheetAnchor-w8e2 күн бұрын
वाल्मिक कराड नी पण संन्यास घ्यावा सर्व गुन्हे शांत आणि गंगेत डुबकी म्हणजे गडी धुवुन निघेल 😂
@baldwiniv28582 күн бұрын
कुंभ मेळा ला चांगला चान्स होता
@RSSavale3 күн бұрын
Brahman Police Adhikari+ High Court Supreme Court Brahman Judge+ Political Party Brahman And Aropi Mamta Kulkarni Brahman And Brahman Nirdosh Honarch Na
@mjuncle47243 күн бұрын
तुम्हीं केव्हा लागणार देवपुजेला🎉🎉
@BharatiShinde-ix4rs3 күн бұрын
तीच काय का होईना तुम्हाला विषय भेटला हे महत्वाचं😂😂😂😂😂😂
@sureshneval74972 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sureshneval74972 күн бұрын
एकदम खरचं😂😂😂
@aviipatil3 күн бұрын
1000 चुहे खा के बिल्ली हज को चली 😂
@pramodgaikwad5500Күн бұрын
It’s all about entering politics, nothing else!!
@rudhfdisidurudi2 күн бұрын
सण्यस घेईल पण आइवब्रो करायचे झ सोडणार नाही.😂😂😂
@sandipdalavi50123 күн бұрын
😮😊😊😊
@Kumar5-l5k3 күн бұрын
करून करून भागली म्हणजे बाकीचे काही न करता आहेत काय? उलट जे काही करत नाहीत त्यांना काही करायची लायकी नसते. बाकी तिझ जीवन आहे. तिला आता ह्या वयात आध्यात्मिक मार्गावर जायचं असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे.
@rudhfdisidurudi2 күн бұрын
प्रॉब्लेम सण्यांस गेने नाही. महा मंडलेश्वर बनवन. हा खरा प्रॉब्लेम आहे. सर्व3 स्माण्या मणुस जर सन्यासी बनला तर तो डायरेक्ट महा मदलेशवर बनतो का
@Kumar5-l5k2 күн бұрын
@rudhfdisidurudi ती मागच्या दहा वर्षांपासून या मार्गांवर आहे, तिथे डायरेक्ट कोणाला महामंडळेश्वर बनवलं जात नाही, राहुल गांधीसारख. पात्रता दाखवली आहे तिने त्या आखाड्याला, त्यांचा निर्णय आहे.
@rudhfdisidurudi2 күн бұрын
@@Kumar5-l5k मुन लिपस्टिक अँड आयब्रो करन सोडलं नाही 😂😂
@dilipraogarje789513 сағат бұрын
वाल्या सुद्धा करून करून भागला व देव कार्यास लागला काहीतरी केलं तर देव देव करायला शेवटी काही हरकत नसते कारण देवाने जर त्याला माफी दिली असेल तर तो रामायण सुद्धा राम जन्माला येण्यापूर्वी लिहू शकतो
@amitabhbachchan27273 күн бұрын
गांजा ओढतं बसणारं। निवांत। 😅😅😅😅😅 नाही ड्रग्स घेतं बसणारं 😅😅😅😅
@vishalwalke2284Күн бұрын
😂
@yogeshtiwari80652 күн бұрын
प्रत्येक मानवाचे व्यक्तिगत जीवनाचे अनुभव वेगळे- वेगळे असतात. आपण हिंदू, बौद्ध, मुस्लीम किंवा इतर धर्मांचा अभ्यास केला तर भरपूर असे लोक जे चोर,डाकू, काही वैश्या ही होते कोणी बौद्ध धर्म, कोणी इस्लाम धर्म तर कोणी इतर धर्म च अनुनायायी बनले आहे. मग हीची चूक काय?
@ravindraabhang47093 күн бұрын
ममता कूछ भी कर सकती क्यो की वाह ममता कुलकर्णी है...
@BalasahebSajan3 күн бұрын
प्राबलेम हा नाही तिला कीती मोठी पदवी दिली हा आहे
@lifeisgodguift..73932 күн бұрын
ती काय करत आहे किंवा तिला कुठलं पद दिलं आहे याचा आमच्या जीवनाशी काही संबंध नाही. आणि त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. बाकी तिचं जीवन सकारात्मक बनो.
@ravidahale83393 күн бұрын
Shavati ti kalakar aahe ti kahi karu shakte 😂😂😂😂 udya pan kahi navin karel tension nahi lene ka😅 🥃
@NijappaBansode3 күн бұрын
छान 😂😂
@rudhfdisidurudi2 күн бұрын
सण्यस गेने टिक आहे. पण डायरेक्ट तिला महा मंडलेश्वर पदवी. हे खर पटत नाही.😡 सन्यासी लोक खूप वेश तपस्या करतात. परचंड धर्मा चे न्यान गेता मग ती पदवी मिळते. ही मात्र..
@Johnwick.92113 күн бұрын
करून स्वरून बसल्या लवकरच खासदार हि होतील 🤣
@rakeshgharat42453 күн бұрын
He bare ahe ,,zavadigiri karun karun ata 😂😂😂 wa wa
@ramdasrozatkar26472 күн бұрын
Mamta Kulkarni next target...naga sadhu 😊😊.
@AryanMunde-b8g3 күн бұрын
Pinddan kel bro,ti ata mamta nhi sanyashi ahe ,sansar sodla,soda tila ata❤
@pramodrailkar30177 сағат бұрын
Kaychukl
@varundalvi1773 күн бұрын
Tich aayusha tumhala kai karai chai
@pranayubhe58313 күн бұрын
Kiti Pan Paise Kamawle Tari Mind Stability Important aahe & te fakta Devotional way ne cha thikk hou sakto
@nageshpanchal4982 күн бұрын
Aasnka kro ........... Hindu drma ..karude
@sharad_wagh3 күн бұрын
बर झाल बदल झाल
@NewdelhiUPSC3 күн бұрын
Kay karayche tumhla tila rights aahet tila kay karayche te karu dya gp
@rajanvagal13533 күн бұрын
भाऊ तू लय लांबण लावतो. मुद्देसूद बोलायला शिक. गावरान भाषा सोड. Swatch मराठी बोलायला शिक. राग मानू नकोस. Atmanirikshan कर.
@pavansjryavanshi3 күн бұрын
Ek sangu asch asat...
@Radhe-40803 күн бұрын
tumchi ka dukhayli mg
@yogeshvideo11873 күн бұрын
तुमच्या सारखे भक्त असल्यामुळे असे देव होतात
@bhagwangiri1753Күн бұрын
Kulkarni means RSS
@shailendrakamble86693 күн бұрын
दिनमे 100 चुहे खणेवाली बिल्ली हज ला जात असेल तर स्वागतच आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे
@Hollowman1903 күн бұрын
100 चुहे खाकर बिल्ली हज को चली😂😂
@colourfullife.......13 күн бұрын
Vedio la tag tri dhad asava ...loke kahi boltil chngl vagl tri vaetchhhhh
@AP_TOTURIALSКүн бұрын
ममता तो निकली छुप्पी रुस्तम
@niteshtayade15073 күн бұрын
काय काय करून करून भोगली ते पण सांगा🤣🤣
@Maneesh-nt5bx3 күн бұрын
900 so chuhe khakar Billi Haj ko chali😮
@vijaysonde16713 күн бұрын
पुन्हा ड्रगच्या नादाला लागली तर सापडायची नाही
@VishalKaninde-v8d3 күн бұрын
100 chuhe khakar billi chali haj ko.😂😂😂
@लोणार3 күн бұрын
तिने काय करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.तिच्यावर कमेंट करणाऱ्यांना बहुतेक तिचे आडनाव खुपत असावे
@sureshneval74972 күн бұрын
मग तीला बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे
@rudhfdisidurudi2 күн бұрын
तिची पदवी देणं हे चूक वाटत ये. सण्यस गेन प्रॉब्लेम नाही
@prafullpande82093 күн бұрын
तिला साधू च घ्यायचं आहे, आता तुम्हाला काय घेणं -धेन आहे. 😄😄
@RAHULPATIL-yz5wu3 күн бұрын
महामंडलेश्वर अति झाले हा सनातन धर्माचा अपमानच आहे आणि तेथे ही पैसा आणि सत्तेचा वापर झाला 😂😂
@sanjaynaik79943 күн бұрын
Ti drug paddlers hoti mug sarkar tila artest ka keli nahi