मनोज जरांगेंच्या बाजूला Suresh Dhas - Bajrang Sonawane... चर्चा काय झाली? Manoj Jarange | AM4

  Рет қаралды 13,295

Lokmat

Lokmat

Күн бұрын

मनोज जरांगेंच्या बाजूला Suresh Dhas - Bajrang Sonawane... चर्चा काय झाली? Manoj Jarange
#manojjarangepatil #sureshdhas #bajrangsonawane #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 38
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 12 күн бұрын
मनोज जरांगे पाटलांचे वाघ सुरेश धस, बजरंग सोनवणे लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@Royal-c2v
@Royal-c2v 12 күн бұрын
सगळी नाटकं कंपीन अही
@sl74k
@sl74k 12 күн бұрын
राईट😂
@krishnavet504
@krishnavet504 12 күн бұрын
दादा रडल्यासारख करा ना जरा😂😂
@Kadamk.672
@Kadamk.672 12 күн бұрын
धस अण्णा विचार करत असतील या एड... व्या च्या नादी लगयला फडणवीस ल मीच सापडलो होतो का
@krishnavet504
@krishnavet504 12 күн бұрын
😂😂
@santoshk3511
@santoshk3511 12 күн бұрын
बरोबर 😂😂😂😂
@तुकारामरामचंद्रशेळके
@तुकारामरामचंद्रशेळके 12 күн бұрын
काय राव तुम्ही लईच हसवता
@ajaynagargoje245
@ajaynagargoje245 11 күн бұрын
😂😂
@ajaynagargoje245
@ajaynagargoje245 11 күн бұрын
आज मला खात्री झाली.. जरांगे आणि दस मध्ये नक्कीच धुमसत आहे
@walke607
@walke607 12 күн бұрын
Patil 🔥🧡🧡
@P-v9n
@P-v9n 12 күн бұрын
संरपच‌ मालामाल‌ झाला‌ स्टेजवरचा
@Mrunmayeemunde
@Mrunmayeemunde 12 күн бұрын
धस एन सोंवणेची लायकी दाखवली राव
@LovewithTwins23
@LovewithTwins23 12 күн бұрын
जशी वाल्याने धन्याची दाखवली तशीच
@Mrunmayeemunde
@Mrunmayeemunde 12 күн бұрын
@LovewithTwins23 सडक्या बुध्दीची कीव येते तुमच्या
@LovewithTwins23
@LovewithTwins23 12 күн бұрын
@@Mrunmayeemunde आम्ही तुमच्या सारखे खुनी गुन्हेगार लोकांना पाठीशी घालत नाहीत. जरांगे पाटील प्रामाणिक आहेत पण तुमचा समाज वाल्या सारख्याला पाठिंबा देतो म्हणजे विचार कर सडकी बुद्धी कोणाची?
@rameshmorale-n9z
@rameshmorale-n9z 12 күн бұрын
नाटक कंपनी मस्त कार्यक्रम चालू आहे
@SangramJaybhaye-g1h
@SangramJaybhaye-g1h 11 күн бұрын
काय पारटी एकालाही सवीदानाचा आभाष आहे का
@Bs16161
@Bs16161 12 күн бұрын
दादा उपोषण सोडू नका
@ambadassangale3301
@ambadassangale3301 12 күн бұрын
या नाटक कंपनी ची सुपारी कीती आहे
@KamalakerSangle
@KamalakerSangle 12 күн бұрын
तुतारी च्या सुपा-या एकीकडे धस आणि एकीकडे बजरंग सोनवणे आणि मध्ये तुतारीचे तुणतुणे 😂😂
@Kadamk.672
@Kadamk.672 12 күн бұрын
बप्पा तुम्ही नका पडू यामधे त्यांच्यावरच तुमची डाळ शिजातिय सध्या
@RameshWaghamare-l5k
@RameshWaghamare-l5k 7 күн бұрын
सुरेश दस गुलाम रूट पी बोट 🤣🤣🤣🤣
@dnyaneshwarpatil4439
@dnyaneshwarpatil4439 9 күн бұрын
He अशे बोलत आहेत कष्याचा सोउधा करत आहेत😂😂
@rameshmorale-n9z
@rameshmorale-n9z 12 күн бұрын
अयो किरकोळ मध्यस्ती
@AkashKerePatil
@AkashKerePatil 12 күн бұрын
Only Manoj dada
@gshinde8209
@gshinde8209 12 күн бұрын
खरं तर पाटील नावं लावलेल्या लोकांनी आरक्षण मागितलच नाही पाहिजे , आणि ते मागत असतील तर ते भुरटे पाटील आहेत..... आरक्षण हे मराठा समाजातील गोर गरीब शेतकरी कामगार लोकांना मिळाले पाहिजे...
@VitthalraoEkonkar
@VitthalraoEkonkar 12 күн бұрын
अरे खासदार आमदार साहेब तुम्ही की पागल झाले का संविधानाच्या नियमानुसार त्यांना आरक्षण मिळत नाही सुप्रीम कोर्टाने यांना मागास ठरवलं नाही सगळे सोयरे चा प्रश्नच उद्भवत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला काही व्हॅल्यू आहे का नाही
@babanthombare5122
@babanthombare5122 12 күн бұрын
Kya chan drama chalalya
@dddjjjjjjjjjjjjjjj
@dddjjjjjjjjjjjjjjj 12 күн бұрын
ye mar re tu lvdya ekda 😂
@गावठीमिथुन
@गावठीमिथुन 12 күн бұрын
😂😂
@Lpg12345
@Lpg12345 12 күн бұрын
Dada euuuu kara na ekda😂
@tatyasokhade5252
@tatyasokhade5252 12 күн бұрын
मराठा आहे का कालाकेंद्र 😂😂
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei 12 күн бұрын
Yedbhokya tasapan uposhan sodat hota..kasala gela tyachyakade
A Child's Big Mistake Turned Into an Unforgettable Gift #shorts
00:18
Fabiosa Stories
Рет қаралды 43 МЛН