Рет қаралды 76,389
मुर्तिकार तर खुप असतात पण काही मुर्तिकार असे असतात ज्यांच्या मुर्ति सुंदर व सुबक असुन आपल्या सोबत बोलत आहेत असा भास घडवून देतात. या वीडियो द्वारे आपण जात आहोत वेळे ब्रदर्स स्टूडियो मध्ये जिथे घरगुती व सार्वजनिक मूर्ति एकदम देखण्या आणि रुबाबदार रूपात उबलब्ध आहेत आणि शिवाय घरपोच डिलीवरी च्या ऑप्शन सह. तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा आणि आपल्या चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका.
धन्यवाद
गणपति बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
Contact & Address :-
Vele Brothers
8692001078/9820280511
Shop No.3, Opposite Sahil Hotel,
Near Ashok Mill Compound,
Sion Bandra Link Road,
Mumbai- 17
#JustRahulVlogs #Ganeshotsav2021 #GanapatiBappaMorya #VeleBrothers #BestGaneshIdol #GaneshIdolWithBalancingJob #EcoFriendlyBappa #MangalmurtiMorya #GanpatiWorkshop