हलकट पणा भजनात चालतो... संयोजक भजन की तमाशा असं भजन असत का संस्कृती टिकवा बुवा पैसे मिळवताना काय पण करू नये.. हसून टाळ्या वाजवणारे पण कसला आनंद घेतायत... कमाल आहे 😮😮😮
@digambarkhapane12355 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी म्हणताय.... माझा राजा असता तर.. हत्तिखली तूडवल असत राजान
@RohidasPandare5 ай бұрын
1 no comment
@aestheticberry6 Жыл бұрын
Khup mast buva Guruncha Varasa khup changala japtay 😢
@dilipsawant8275 ай бұрын
हलकट बुवा
@ajinkyakurdhundkar19982 жыл бұрын
बुवा कधीतरी पारंपरिक बारी करत जावा...तुमचा भजन म्हणजे तमाशा वाटतो आम्हाला बघायला.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻एवढं नाव कामावलायत तुम्ही... त्याच काहीतरी ठेवा हो...
@balkrishnanarkar56443 ай бұрын
रिया सिस्टर अशा भजनी बुवा सोबत बारी घेणे योग्य नाही ..... जेंट्स सोबत बारी घेऊ नये....
@SamirPadyar3 ай бұрын
आमच्या रत्नागिरित फक्त संगीत भजन चालत
@ShashikantKadam-k6e6 ай бұрын
खुप सुंदर रिया मेस्त्री बुवा अशिच प्रगती करा मी बुवा शशिकांत कदम गाव आरे देवगड .
@tusharpencilandcamerakonka47612 жыл бұрын
Tushar mitra hya video chya cover photo pahun prachand dukhh zalay. Sorry mi tumche ase videos punha pahnar nahi.
@ajinkyakurdhundkar19982 жыл бұрын
तुमच्या मुलीप्रमाणे असण्याऱ्या मुलींसोबत तरी असं वागू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻चांगल शिकवा जरा त्यांना 🙏🏻🙏🏻🙏🏻तुमचं हे असलं भजन बघायला पण लाज वाटते आता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...
@grandnature4206 Жыл бұрын
हे भजनाचा सत्यानाश करनार
@SantoshGotad-d6kАй бұрын
भजन म्हणजे देवाचे नामस्मरण भजन करा बुवा
@santoshambre19703 ай бұрын
कोकण डबल बरीची वाट लावली
@nileshmokal56072 жыл бұрын
अशा बुवांना रोखायला हवे... ही आपली भजन संस्कृती नाही..
@Sani-c5m5 ай бұрын
ह्यांना कोणी सुपारी नाही दिली तर ते बंद होतील
@shankarparab96273 ай бұрын
बरोबर
@sagargaonkar7582 жыл бұрын
बुवानू हिमत असेल तर जेन्स बरोबर बरी करून दाखवा
@kavathi2 жыл бұрын
👌👍
@mansidalvirane2436 Жыл бұрын
Nice
@nileshparab48203 ай бұрын
अरेरे .. शोक व्यक्त करायला . पण शोक वाटत आहे . 😢.
@PravinThange-h5s9 күн бұрын
हे काय असले भजन झालं काय पद्धत आहे राव
@samirpadyar83232 жыл бұрын
ह्या दोघांना भजनचा अर्थ तरी कळतोका
@Sunil-q5h6u4 ай бұрын
Brobr dogy tsli
@sureshkadam3282 жыл бұрын
आरे या लोकांनी भजनाची विटंबना केलि आपण वारकरी संप्रदायाचे वाट लावली असं नका रे करू
@PravinThange-h5s9 күн бұрын
गायनाला ताल नाही आणि सुर नाही
@ajaysawant88122 жыл бұрын
1 number buva
@vilasgurav17082 жыл бұрын
हरिनामाचा बाजार करु नका बुवा
@digambarkhapane12355 ай бұрын
कसला बुवा... पाणचट बुवा हाय हा
@AnantNarkar-wp5sq7 ай бұрын
तमाशा की भजन काय समजायचे कलियुगा प्रमाने चाललं आहे
@दिनकरपाडावे5 ай бұрын
बुवा ह्याला भजन म्हणत नाही. हा बाजार झाला! हेच का प्रबोधन पांचट पणा! संयोजनाका हे पटते का हा धांगड धिंगाना! डबल बारीचा बाजार मांडलाय!
@laxmanjoil9275 Жыл бұрын
Barabalutedaranchi bashkalbafbad.
@Sajiri20222 жыл бұрын
Kay artha aahe ka sglya la..🙄🙄... Bhajnacha Bajar krun thevlay ashya buvannni😶
@anantdharmadhikari34864 ай бұрын
अश्या लोकांनी सरळ तमाशात काम करावे, भजनाच्या नावाखाली काय हि हिंदू धर्माची विटंबना सुरू आहे कोकणात, काय तर म्हणे डबलबारी,अरे शास्त्रशुद्ध भजन म्हणा.
@sunildevkar11724 ай бұрын
भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्या आधी बतावणी करून टाईमपास करत जाऊ नका
@revarane8406 Жыл бұрын
बुवा तुम्ही कधी सुधारणार ?
@rajendrapalaye20053 ай бұрын
लायकी नाहीं अशा बुवा लोकांची.... भजन बदनाम या लोकांनी केलंय... त्याला जबाबदार पण आयोजक आणी प्रेक्षक आहोत..
@vijaykeer91575 ай бұрын
यात खरी चुक आयोजकांची आहे। जे या बुवांची बारी ठेवतात....लोकांनाच असल हवं तर काय करणार.त्यामुळे बुवा अशा बाऱ्या करायला लागले....रत्नागिरी जिल्ह्यात असे प्रकार नाही। हे सिंधुदुर्गातच खूप चाललंय...🤷♂️🤷♂️
@sagargaonkar7582 жыл бұрын
नाहीसो करून टाकतीत तुमका
@PravinThange-h5s9 күн бұрын
यांना सांगतो मी की आमच्या रायगड ठाणे या भजनाला तुम्हाला कोण तुम्हाला कोण उभं पण करणार नाही असं कुठं भजन असतं का अरे माणस आहेत का काय काही पण बोलतात
@jayeshlad-gn8qq3 ай бұрын
आता फक्त भजनात साडी घालुन नाचायच ठेवलंय तेही फरमामाईश पुर्ण करा
Aplya santani evadhe changale abhang lihun thevley te jast ghya. Bhajan mhanje buva Paisa lamvayche sadn nahi hay, jar maapsun devach namsmaran kelat na tar dev sudha khup kahi deil tumhaa pan tumhi devhachya namsmarnatum paise kamvaycha bajar mandlay.
@sairajgawde39582 жыл бұрын
लायकी नाही आहे या बुवाची बारी करयाची
@kishormadhav5271 Жыл бұрын
Shirsat buvancha tamashya kartat
@dineshmishal40733 ай бұрын
हे भजन नाही बुवा चांडाळ गिरी करत आहे
@dhaneshsawant66957 ай бұрын
Ha Bhajan nay karat tamasha karto, bajar mandlay tumhi bhajnacha baki kay nay. Devach namqsmaran kara na he kay tamasha cha fad hay ka?
@ranjeetshreerangdarekar83115 ай бұрын
Layki aahe ka ya buwachi faltu giri chalavle hindu sankrutichi vaat lavnare hich lok aahet
@pankeshnarvekar61665 ай бұрын
Ladies buva tu hech karnar tula baki ky ny yet
@kiranmestry81962 жыл бұрын
Kay he bhajan ki tamasha aahe
@ravindrajadhav29604 ай бұрын
अरे बुवा,, तुम्ही खूप बेसूर गाता हो, अजून खूप रियाज करावा लागेल तुम्हाला,,,,
@UmeshMadav4 ай бұрын
Kon देतोय ह्याला भजन देऊ नाका फालतू bhuwa आहे
@digambarkhapane12355 ай бұрын
भजन हे भजन राहील नाही पैसे मिळवायचा व्यवसाय झालाय... मंडळी पैसे देवून भजन करू नका किमान संस्कृतीची विटंबना तरी थांबेल