तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवून आमचं खूप मनोरंजन करता या बद्दल धन्यवाद!
@Kaustubh231 Жыл бұрын
बाव चळल्या सारखा झाला आहे तो शब्दांची यमक जुळवतो आणि लोकांनी घोषणा द्यायची वाट पाहतो मला घोषणा देणाऱ्यांची खूप खूप हसायला येते
@ShyamSutar-d2l Жыл бұрын
खतरनाक जबरी
@bhimraodeshpande9575 Жыл бұрын
या बिनडोक उध्दव बाबत आपण कुलकर्णीजी एकदम परफेक्ट बोललात
@vheejaymalviyaa2393 Жыл бұрын
सुशील जी मला एक प्रश्न पडतो रश्मी ठाकरे यांना आपल्या नवऱ्याची लायकी माहिती असताना कश्याला त्यांना मुख्य मंत्री बनवले, त्याच्या पेक्षा स्वतः मुख्य मंत्री बनल्या असत्या तर झाकली मुठ राहिली असती.
@ulhasguhagarkar6534 Жыл бұрын
"हिम्मत असेल तर" हे शब्द विसरला😂
@ashokgharde1712 Жыл бұрын
आणि दम असेल तर. 😊
@hrudayinishinde111 Жыл бұрын
मर्द असाल तर
@sateywanpatil4139 Жыл бұрын
उद्या खरोखरच जेव्हा महापालिका याच्या गटाच्या हातून जाईल तेव्हा रस्त्यावरून ऊर बडवीत फिरेल.
@deathcamer725 Жыл бұрын
गली की सरकार च्या हातात आहे 😂
@yatinkulkarni3790 Жыл бұрын
ते ही होणार आहे लवकरच !
@sachinmayekar214111 ай бұрын
मुंबई महानगरपालिका हातून गेल्यावर नक्कीच सर्वांना कळणार आहे ही बिईएसटी बसची भाडे वाढ,पाणीपट्टी नसलेली चालू करणे आणि असलेली वाढवणे,सध्या कचऱ्याच्या गाड्या आहेत त्याचे मेंटनेन्स हे मुंबईकरकरून वसूल केले जाणार आहे हे सद्या वृत्तवाहिणीवर कळले आणि अजून नसलेले टॅक्स हे मुंबईकरांवर लादले जाणार हे नक्कीच पाहायला मिळणार हे आता जे उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवत आहेत त्यांना कळेल. आणि आपण स्वतः बातमी न देता एक कॅमेडियन सारखे बोलत आहेत आणि मराठी माणस मराठी नेत्याची खिल्ली उडवत आहेत.
@DadasahebBangar-ev1mb Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण...! 🙏
@shamkulkarni2476 Жыл бұрын
उद्धव ठाकरे फक्त वसुली करणे यापेक्षा इतर काही करु शकत नाही.
@seelaumhel8768 Жыл бұрын
Yes correct
@SonySonawane-se9sb10 күн бұрын
Tyana BMC TAx vasuli denar
@mukundkulkarni8007 Жыл бұрын
मला चिंता एवढीच आहे की धारावीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना जी आशा मिळाली होती या सरकार कडून ती पूर्ण होणार का ? का उध्दव ठाकरे त्याची स्वतःच्या इगो दुखावला म्हणून त्या योजनेची वासलात लावणारं? का आणिक एक पत्रा चाळ ?
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
अरेरे किती फडतूस
@rajendrashah681 Жыл бұрын
Don't worry no one stop redevelopment of dharavi .
@mohanraokulkarni9688 Жыл бұрын
🕉 त्यांचे अगाध ज्ञान पाहूनच जागतीक आरोग्य संघटना (WHO) त्यांचा सल्ला घेते यातच सर्व गमक आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@chandrashekharsudame6312 Жыл бұрын
Who?
@govindfatik606 Жыл бұрын
आतापर्यंत काकांकडुन सुजवुन घेतली आता लालभाई कडुन लाल करुन घेणे बाकी राहिले आहे, मुळव्याध होईल तेव्हा हेंगुसहेंगुस चालेल, काय मस्त दिसेल
@Khavchat Жыл бұрын
😁😁😁 हा आता अदानी विरोधात मोर्चा काढेल आणि उद्या त्यांच्याच पार्ट्यांमध्ये ‘बुफे’ झोडायला ‘सहकुटुंब’ ओशट चेहरा घेऊन जाईल.
@swapnapandit478 Жыл бұрын
खरय
@ShyamSutar-d2l Жыл бұрын
खवचट उद्ध्वस्त चावट आहे राव लय...hafta टाक आंदोलन मागे घेतो बोलणार अदानी ला😛😜🤪🤪😜😜😜
@UshaMore-le5kf Жыл бұрын
'ओशट' अगदी समर्पक शब्द.😂
@swapnapandit478 Жыл бұрын
अंबानी यांच्या घरापाशी जिलेटीन ठेवले आणि दरवर्षी त्यांच्याकडे गणपतीला जातात
@user-shivsainik Жыл бұрын
पेंग्विन
@kantaraowarkad7773 Жыл бұрын
कोनत्याही चांगल्या कामात खोडा घालणारा मानुस, २५ वर्ष यांच्या हातात मुंबई म.न.पा होती का धारावीचा विकास केला नाही यानी, एक तरी चांगल काम केलं का यानी दाखवा.
@swapnapandit478 Жыл бұрын
स्वत:साठी घेण्याचे काम करतात
@सच्चाहिंदूस्थानी Жыл бұрын
खंडणीखोर...
@sudhabhave4630 Жыл бұрын
केलं की मातोश्री 2 बांधली ना.आणि ज्या इंग्रजांनी आम्हाला पारतंत्र्यात ठेवलं त्यांच्या देशात प्रॉपर्टी करून दाखवली .
@kuldeepshelar9116 Жыл бұрын
लंडन ला प्रॉपर्टी घेतलीय.. इथे तापमान गरम झालं की थंड व्हायला जातात तिथे फॅमिली सोबत 😉आता तर ऐकायला आलंय दुबई ला ही हॉटेल घेतलंय त्याचे पैसे कमी पडत आहेत म्हणून अदाणी च्या मागे लागलेत 😝😝
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
महिना १०० कोटी वसुली केली Ti कमी आहे का???
@purushottamthakare6839 Жыл бұрын
कुठे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कुठे त्यांचे चिरंजीव उध्दव बाळासाहेब ठाकरे समीकरण जुळत नाही, सुंदर विष्लेषण कुलकर्णी जी,
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
एक मुलूखमैदान तोफ, एक केपांची बंदूक. 😅😅
@dattudherange5052 Жыл бұрын
हिन्दीत बोलतात कारण त्यानी माॅ साहेबा वचन दिलेल आहे की एक दिवस शिल्लक सैनिक पंतप्रधान बनविण 😂😂😂
@shankarmane11308 ай бұрын
Dada.tumala.s.nmn💯🙏
@eknathbirari3421 Жыл бұрын
यांना बालवाडीत प्रवेश दिला पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉
@mukundjoshi2479 Жыл бұрын
नको ! मुल बिघडतील. यांना गोठ्यातच बांधल पाहिजे. नाहीतरी घरातच बसायची सवय आहेच.
@manishachitale912511 ай бұрын
Khup chhan mast manoranjak
@rajshrirao3866 Жыл бұрын
खरच हा बाळासाहेबांचा मुलगा आहे का याच्यावर विचार करावासा वाटतो
@piyuwankhede4114 Жыл бұрын
देवेंद्र जी ने उद्धवचय विरोध ला न जुमानता त्या बिचाऱ्या ना घरे बांधून द्यावी
@avt182 Жыл бұрын
सध्या फडणवीसांच्या मुळे महाराष्ट्रात 'मनोरुग्णांची' संख्या वाढायलेय...!!👍🏻😃
@pankajmore8495 Жыл бұрын
तो स्वार्थी आहे हे माहित होत पण च्युत्या आहे हे आज कळाले.
@shankarmane11308 ай бұрын
Dada.tumala.💯🙏
@kiranvengurlekar6059 Жыл бұрын
सुशील साहेब समजल आज खूपच आनंदी आहात! मजेशीर वाटल.
@shankarmane11308 ай бұрын
Dada.tumhy.sate.maza.gew💯🙏
@nitinasar8968 Жыл бұрын
Sir, excellent analysis. The people of Maharashtra now understand the importance of serious and timepass leadership.
@shrikrishnabhat56 Жыл бұрын
But stilll terre are brainless followers...nikkameee...
@vijayakulkarni8581 Жыл бұрын
Very गुड analysis ग्रेट sir
@shrikantkale751 Жыл бұрын
अहो हा भंपक माणूस आहे, याचा महापालिकेतील चिमणचारा बंद झालाय, म्हणून हा जोकर बोंबलत सुटलाय.
@kusumiyer8119 Жыл бұрын
Pappu cha Bap Dhappu 😂😂
@rohidasghadge5479 Жыл бұрын
ज्या लाल झेंद्याला संपवण्यासाठी बाळासाहेब पुढे होते, तेच कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे उध्दव ठाकरे च्या मागे आहेत. याचा अर्थच वेगळा आहे. हा उद्धट वाकरे चा उर्वरित वडापाव सैनिक यांनी विचार करावा.
@vijaybhosle3771 Жыл бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा......😂😂😂
@pranit241 Жыл бұрын
लोकांना ज्ञानामृत पाजणारा हा गृहकुक्कूटेश्वर स्वतः करोना काळात घरात बसून अंडी उबवत बसला होता.
अहो आता हा मा मु धारावीबद्दल गळा काढतोय...पण कोरोना काळात R S S ने धारावीत काम करून कोरोना काळात प्रसार कंट्रोल केला....सगळं श्रेय R S S आहे.... मा मू ना विसर पडलेला दिसतोय...
@Khavchat Жыл бұрын
😁नेतृत्त्व हाय त्याचं पुचाट 😆पण बेसुमार त्याचा थाट 😁लावतोय प्रकल्पाला नाट 😄जनतेने लावावी त्याची वाट 😁करून खडी त्याची खाट
@maratha465 Жыл бұрын
बसत म्हणावं ××चच चाट !
@ggggffffffffffff Жыл бұрын
गांडू आहे घर कोंबडा झाट 😂😂😂😂😂
@prashantghate3071 Жыл бұрын
झटपट मिनी पोवाडाच झाला की! 👌👌 शेवटी.........होssss हो ssssहो.
@Khavchat Жыл бұрын
@@prashantghate3071 😁🙏🙏🙏👍
@Khavchat Жыл бұрын
@@maratha465 😁🙏🙏🙏
@satishkulkarni780111 ай бұрын
उद्धवच राजकारण संपले हो आता - बाळासाहेब होते तेव्हाची गोष्टच वेगळी होती . हा माणुस पक्ष संपविणार आहे.
@maratha465 Жыл бұрын
एक होता घर कोंबडा ! गमजा मोठ्या करी चोंबडा !! शुभ्र वस्त्रे मनी डोंबडा ! बाता मर्दानी पर शेंबडा !!
@piyuwankhede4114 Жыл бұрын
भारी कविता 😂😂😂😂😂
@Khavchat Жыл бұрын
मस्त!!😁👍👍👍
@amitbhau Жыл бұрын
🤣
@maratha465 Жыл бұрын
@@piyuwankhede4114 🙏🙏👍👍
@maratha465 Жыл бұрын
@@Khavchat 🙏👍🚩
@shankarmane11308 ай бұрын
Dada❤💯
@piyuwankhede4114 Жыл бұрын
उद्धव हसला की मंद बुद्धी चा च वाटतो
@kusumiyer8119 Жыл бұрын
Mishieala Emoji 🥴🥲😬👻
@vidyakoli2558 Жыл бұрын
काही लोकांना निरागस बालक वाटतो😄😄
@nitinkumbhar611 Жыл бұрын
😂😅😅
@varadajoshi5679 Жыл бұрын
हसणे बघून किव येते
@udaydeshpande543 Жыл бұрын
वाटायची काय गरज ? आहेच.
@divakargavaskar8642 Жыл бұрын
UBT has become a first rate Stand up comedian. Competing with Rahul Gandhi. UBT has a bright future in this profession.
@shilpaganu1079 Жыл бұрын
Comedy show with udhhav ऐकून एकच हे राम हा कधी सुधारणार.
@alkadamle272711 ай бұрын
सर तुम्हि फार छान सांगत आहेत खुप हसायला आले स्वत:ला तर काहिच येत नाहि परंतु दुसर्यांनवर फक्त टिका करायचि सर तुम्हि खरच खुप छान बोलतात
@aditi786ify Жыл бұрын
Love your analysis
@pralhadhindalekar1260 Жыл бұрын
Namaskaar
@sachingavane809 Жыл бұрын
Sir namaskar ati uttam sir
@sudhakarshinde7175 Жыл бұрын
साहेब, खूपच मस्त मस्त आणि अर्थात मस्तच.
@VisionaryMaharashtra Жыл бұрын
Excellent
@prakashmorde2518 Жыл бұрын
कारण पक्षप्रमुखाची म्यचुरीटी नाही
@pravindeshmukh2414 Жыл бұрын
Really your analysis or observation is good. I appreciate sushil ji
काहींची भाषणे आम्हीं ऐकतच नाही कारण अशी फालतू भाषणे ऐकायला वेळच नाही. हसायला येत नाहीच पण कंटाळा नक्की येतो. कुलकर्णी साहेब, तुमच्याकडे इतका वेळ येतो कुठून बॉ ?😅😂😅
@sandyapadte3312 Жыл бұрын
aata ekaver ek 4 majle astil tyana kay 4 flat dyaychet. jyanche dhande aahet , tyana dukane dyaychi. pun tyanchakade licenses aahet ka?. he baghayche nahi ka?.
@abhijitshaligram8702 Жыл бұрын
तुम्ही भाषणे आईकली नाहीत म्हणून कोणी बोलायचं थांबणार नाही ..... कारण यांना फालतू म्हणण्यापेक्ष आपण काय आहोत याचा विचार करा...
@user-JBond007 Жыл бұрын
@@abhijitshaligram8702 तुम्हीं ऐकली आहेत ना ? मग कुशीत घेऊन झोपावं ना !
@user-JBond00710 ай бұрын
@@abhijitshaligram8702 भाषणे ऐकून कुठे घालून घ्यायची आहेत ?
@chintamansaraf5868 Жыл бұрын
भास्कर जाधव : कधी संधी मिळते, व कधी "याची" संगत सुटते, असे झाले आहे !
@piyuwankhede4114 Жыл бұрын
खरच खूप आवडला
@subhashnikamnikam8086 Жыл бұрын
Ram Ram Sir🎉🎉🎉🎉
@jitendraburange1003 Жыл бұрын
"जमुरे....मदारी..बंदर.... मुंगुस शेवट पर्यंत काय.. सार काही कळन्याबाहेरच आहे.
@SitaramLimbule-j2l13 күн бұрын
कुलकर्णी सर हे विश्लेषण लयच भारी... असतं😂😂😂😂😂😅😅
@SZ6419 Жыл бұрын
सर, काय बोलता यांच्यावर... आयता मिळालेला पक्ष सांभाळता आला नाही यांना. सचिन वाझे ची मदत घेत होते हे. पक्षातले जास्त लोक आजही सरकार मध्ये, हे फक्त तेवढे घरी.. रिकामे कामे करता करता वेळ घालवतात आता
@sopangaikwad801117 күн бұрын
फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीबाळासाहेबठाकरे जिंदाबाद 🙏🚩 सत्यमेव जयते सत्यराष्ट्रवाद जिंदाबाद 🙏🚩 ॐ तत्सत न ममः, अहं ब्रम्हास्मी,
@shamsherchib5659 Жыл бұрын
Devandraji desh Seva saathee aala ahae . He honest and hardworking leader. Devandraji zindabad
@seelaumhel8768 Жыл бұрын
Yes correct
@sharadwagh229211 ай бұрын
😮😮😮😮😅😅 Khooooop khoooop Hasawle....😮😮😅😅
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
तुम्ही त्याचं बोलणं भाषण अगदी म्यूट मोडवरही समजू शकता.😊😅
@जयश्रीरामराम-भ5छАй бұрын
फक्त रुम मधेच करा मनोरंजन
@vilasmayekar8311 Жыл бұрын
अनोळखी सैनिकांचा सरदार जबाब उद्धव
@kalpanadevani382510 ай бұрын
Mast🎉🎉
@pradnyagokhale5840 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे.
@shobhabhende790911 ай бұрын
मी ऐकताना पण दमले! पण छान...
@ShyamSutar-d2l Жыл бұрын
उद्ध्वस्त ठाकरे च्या मागे उभा असणारा ठ.क लू कशाला पण दात कडून हसतोय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suhaskarkare7888 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि ओघवती हिंदी ऐकायची असेल तर आज का अखबार चे प्रदीप सिंग आणि डू पॉलिटिक्स चे अजित भारती यांना जरूर ऐकावे.
@mohangawade372310 ай бұрын
अडाणी,अंबानी ना विरोध करून साहेब मुंबई महाराष्ट्राचा विकास कसा काय करणार बुवा? राजकारणी लोकांनी विनोद करणे टाळावे.सिरियसली घ्या साहेब.
@satishbeedkar9160 Жыл бұрын
सुशलजी कीती धुतलं हो गरीब बिचाऱ्याला 😂
@Raj-bh8nn Жыл бұрын
Pure entertainment entertainment entertainment! Period ! Now that’s what the managed spectator expects isn’t it ? 🤦♀️🤦♀️
@dushyantpande4348 Жыл бұрын
सुशीलजी 👍
@ShreeSwamiSamarth-u9z Жыл бұрын
कृतघ्न उद्धव...
@Dushayant11227 ай бұрын
SHRI Sushil Kumar Kulkarniji Lakho Dhanvad Aani MI Tumchay Pexa Lahan Asly Mule Koti Koti Pranam
@sanjaydastane7199 Жыл бұрын
अहो यांच्या मनात कोलंट्या उडया मनात त्या वेळी होत्या... ते आता बाहेर आलं... मनी असे स्वप्नी दिसें... अदानी कडुन आले.. कोकणात मिळाले की यांची आंदोलन मागे... होतील
@nitinarts30563 ай бұрын
10 vi napas aahe
@diliptambekar3619 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@virajgod14Ай бұрын
कोमटकरांचे कॉमेडी पणा आमचा मुलांना फार आवडतात जय श्रीराम 🚩🚩
@shirishvyas6559 Жыл бұрын
Double entertainment, काल त्यांनी करमणूक केली आज तुम्ही
@yogeshdongale50392 ай бұрын
जय हो टोमनेबाबा 😂😂😂
@MrRaghavendrashastry Жыл бұрын
एकदम मनोरंजक... लहान पणीच्या राईंदर जसा सांगायचं तशी😂
Entertainment entertainment entertainment ENJOOOYED. ☆☆☆☆☆☆☆
@mohanjoshi9615 Жыл бұрын
संकट आल्यावर गंटानाद ने हिंदू धर्मात एक शगुन मिलते 🎉
@ananttanawde9020 Жыл бұрын
साहेब तुम्ही आणि सुर्यवंशी साहेब आणि भाऊ साहेब तुमचा अभिप्राय एवढा चांगला आहे की आम्हाला तुमचा गर्व आहे.
@vivekyeole6015 Жыл бұрын
Sundar
@rajashreehajare667910 ай бұрын
नको सुशीलजी असे विडिओ परत करू नका अहो खूप वाईट वाटत कुठे ते आपले बाळासाहेब आणि कुठे हे़़अरे अशा असामान्य माणसाचा एक तरी गुण घ्यायचा़ बिचारे आमचे बाळासाहेब वरती ढसाढसा रडत असतील ़
@shreepadabhyankar192 Жыл бұрын
महाराष्ट्राचा शिनियर पप्पू शी उबाठा ;-) 😮
@hrishikeshinamdar395110 ай бұрын
उद्धव म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे या नावाला काळा कलंक आहे. बाळासाहेबांना आता खंत जाणवत असेल. बाळासाहेबांनी त्यांच्या एका भाषणातून उल्लेख केला होता की जर शिवसेनेला Congress बरोबर जाण्याची वेळ आली तर .. बाळासाहेब म्हणाले.." I will close my shop". उद्धव पण त्याच मार्गावर आहे. लोकांनो अजून शहाणे वहा अणि त्या उद्धव चा नाद सोडा.
@vilasdhamdhere9781 Жыл бұрын
बहुतेक लवकर वेड लागण्याची लक्षणे.
@nandkishorkarale942410 ай бұрын
Delhi फोन मुळे याने आपले कुटुंब आपली जबादरी झटकून कधीच बाहेर आला नाही आला मानेला पट्टा लावून
@alkakulkarni697 Жыл бұрын
उध्दव ठाकरे यांची हिंदी रथचक्र हिंदी आहे केवळ मनोरंजन
@shailabagwe393 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण, खरच नेहेमीप्रमाणेच अतिशय मजेशीर भाषण.
@jaysingchindage6507 Жыл бұрын
हातची सता गेली की काय दुख होत याच ऊतम उदाहरण
@prakashmane969811 ай бұрын
पंतप्रधान यांनी मंदिर धुतले आणि तुम्ही मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य धुतले😂