मनासारखं तूप निघाले😍//उंबरठा पाॅलीश केला//दिवस असाच जातो//गुलाबजाम फसले🤣पुन्हा पाऊस सुरू

  Рет қаралды 44,720

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

CureSkin app link
app.curesk.in/...
Coupon code - PRANJAL100
#ad #agaro #agarolifestyle
Agaro Regal Electric Multi Cooking Pot
amzn.to/3SZcs4D
Agaro HV2179 1200 Watts Professional Volumizer Hair Dryer
amzn.to/3Hg10Li
Agaro Grand Bed Vacuum Cleaner
amzn.in/d/aty2ufk
Agaro Royal Mop & Vacuum Cleaner
amzn.eu/d/7muYATA
Agaro Royal Automatic Foot Massager
amzn.in/d/iDwuf6P

Пікірлер: 195
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
CureSkin app link app.curesk.in/Pranjal Coupon code - PRANJAL100
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 11 күн бұрын
सोनाली किटोनेखूप छान पीठ मळलेला आहेतुझ्यासारखीच ती पण सुगरण राहीलसोनालीतू आता महिन्याचा बजेट एकदा तरी टाक
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
हो श्रेया ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
@Informationall...
@Informationall... 11 күн бұрын
चितळे चे गुलाब जाम खूप छान होतात अजिबात फुटत नाही चवीला ही खूप छान लागते पाक पण त्यांनी sangtl आहे तसाच करायचे म्हणजे छान होतात गुलाब जाम
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 11 күн бұрын
आई सारखी सुगरण आहे कीटटौ राणी 😊😊छान मन लाऊन पिठ मळत होती कीटटौ राणी 👍🏼👍🏼खरच ताई या शेंगचा उग्र वासनेच ते खाऊ वाटत नाही 😊माझे ही गुलाब जाम नेहमी फसतात😂😂व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌❤❤❤❤
@sanchita4942
@sanchita4942 11 күн бұрын
ताई माझ्याकडे पण हेच इडली पात्र आहे. यामध्ये ढोकळा हा असच चपटा होतो. त्यामुळे मी आता अळूवडी आणि मोदक साठी जी प्लेट आहे ती त्यात ठेवते आणि त्यावर मोठ गोल भांड ठेवून त्यात ढोकळा बनवते. त्यामुळे त्याची उंची पण वाढते आणि छान गुबगुबीत ढोकळा बनतो. तूपण नक्की try कर. श्री स्वामी समर्थ 🙏
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 11 күн бұрын
किटो ने छान पिठ मळले ती खूप हुशार आहे 👌 अगदी तुझ्या सारखी श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺🌼🌼 सोनाली
@saileebansode9604
@saileebansode9604 11 күн бұрын
हाय डिअर ❤ नेहमी प्रमाणे तुझ्या सारखाच सुंदर व्हिडिओ ! अरे माझ्या ही किचनमध्ये दोन मोठया पाली आहेत .मी प्रचंड पालींना घाबरते .मी अंडी / मटण / चिकण खात नाही परंतु मैत्रीणीने अंड्याची टरफले लाव .म्हणुन मिस्टरांनी अंडी आणुन टरफले लावली परंतु रिझल्ट शुन्य..आत्ता दोन दिवसांपूर्वी मी सकाळी साडे तिनला उठले.अंघोळ वगैरे करुन टिफीन बनवायला घेतला , पिठ भिजवतांना पाहिले किचन ओट्यावरदोन जाडजुड पाली .बापरे मी टिफीन बनवायचा बंद करुन त्या दोघींना काठीने हाकलवायचा प्रयत्न चालु केला पण जागेवरुन त्या जराही हालायला तयार नाहीत.व मी प्रचंड घाबरलेली.त्यांच्या गोंधळात माझी पहाटेची साडे पाचची ट्रेन मिस झाली .कारण नंतर मी जावुन फायदा नाही.शेवटी शाळेला दांडी झाली.असो.पाली पुराण संपवते .आपली इतके मन लावु कणिक भिजवत होती ते पाहुन मला फिर छान वाटले कारण ती स्टडीही मन लावुन करते व कामही तसेच करते.शेवटी काय तर ती तुझ्या च सारखी मेहनती / अभ्यासु.माझ्या तर्फे तिला खुप खुप आशिर्वाद सांग.यावेळेस तुप छान झाले.मस्त मस्तच .चल काळजी घे.माझे डोंबिवली स्टेशन येतेय.चल बाय टेक केअर .श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
अरे वा ताई तुझा रिझल्ट ऐकून मात्र अजूनही हसायला आलं काय पाली भजे सगळे आपल्या लेडीज लोकांना नाचवायचीच काम ठेवलेली आहेत त्यांनी पण छान वाटलं तेवढ्या धावपळीमध्ये सुद्धा माझ्यासाठी एवढा रिप्लाय हे मन भरून बोलणं यात जेवढा आहे ते इतर कुठेच मिळणार नाही पण इथे मात्र अगदी प्रेमाने मिळतं अशीच साथ राहू दे काही कमेंट खूपच हसवून जातात त्याने मूड पण छान होतो पण एवढ्या साडेपाचला बाहेर पडणं आणि कामावर जाणं खरंच आमच्यापेक्षाही जास्त क्रेडिट मी ताई तुझ्यासारख्या ताईंना देते कारण एवढ्या पहाटे उठून स्वयंपाक करून मग बाहेर पडणं मानलं तुम्हाला असेच प्रेम राहू दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
की तुला दिलेल्या भरभरून प्रेम आशीर्वाद यासाठी मनापासून आभारी
@anjalipatil69420
@anjalipatil69420 11 күн бұрын
पाल घरात दिसली न ताई की पहिले तिच्यावर हिट स्प्रे मारायचा त्याने ती शांत होते मग कुणीतरी दोघांनी मिळून तिला चांगलं झोडपून काढायचं, मला पण खूप भीती वाटते पालीची, मिस्टर पाल दिसली की पहिले झोडपूनच काढतात😂
@saileebansode9604
@saileebansode9604 11 күн бұрын
​@@pranjalShindevlogsतु आहेसच डिअर स्वीट
@reshmamali9062
@reshmamali9062 8 күн бұрын
आजचा व्हिडिओ मस्त आहे दसरा काढते त्यामुळे व्हिडिओ बघायला वेळ मिळत नाही समजुन घे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@nandatambe512
@nandatambe512 11 күн бұрын
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चिऊ ने खूप छान सुंदर कणीक मळली आहे मस्त चिऊ बेटा ठाणे la पण भरपूर पाऊस पडला आहे तुझे वलोग् पाहून एक एनर्जी मिळते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@priyapatil6213
@priyapatil6213 11 күн бұрын
Aag tai mixarla Veda Dee gulabjamunchya pitala chan hotet
@manojkumarkumthekar6773
@manojkumarkumthekar6773 11 күн бұрын
Tai tharoid baddl thod sang na ks kmi kraych
@kavitashirsath7356
@kavitashirsath7356 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@ushakalyankar7987
@ushakalyankar7987 11 күн бұрын
सोनाली आमच्याकडे पन पावुस सुरू झालं आहे नांदेड ला भरपूर आहे मी गुलाजामुन खव्याचे करायचे छान होतात श्री स्वामी समर्थ
@vrushali6954
@vrushali6954 11 күн бұрын
ताई खव्याच्या गुलाब जमची रेसिपी सांगा ना माझे एकतर विरघळतात किवा कडकं होतात
@ushakalyankar7987
@ushakalyankar7987 11 күн бұрын
आर्द्रा कीलो खवा असेल तर दीड वाटी मैदा घ्यायचा आनी चीमुट सोडा छान मीकस करायचं तेल गरम करून मंद वर तळून घ्यायचे ऐक नंबर होतात खवा खात्री चा हासावा श्री स्वामी समर्थ
@vrushali6954
@vrushali6954 11 күн бұрын
@@ushakalyankar7987 Thank u. मी नक्कीच try करून बघेल.
@JyothiPathakk
@JyothiPathakk 11 күн бұрын
Tai to vacuum cleaner chi link desi ka diwali chi saaf Safai Karachi aahe Tai
@kirtidulgac003
@kirtidulgac003 Күн бұрын
Aapko kaunsa thyroid problems hai patla hone vala ya mota hone vaala
@laxmanbhutapalle-go5rl
@laxmanbhutapalle-go5rl 11 күн бұрын
ताई जेव्हा तुझे मी व्हिडिओ पाहते तेव्हा मला असे वाटते की मी तुझ्या घरी तुझ्याजवळ आहे,मी तुला खूप मिस करते तुझे व्हिडिओ खूप मन लावून पाहत असते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
ताई हे तुझं प्रेम आहे आणि यासाठी तुझे फार मनापासून मी आभारी आहे असेच तुझे प्रेम राहू दे माझ्यापाठी
@siddhiparifamily7973
@siddhiparifamily7973 9 күн бұрын
Tai panir aani tup takale manun gulab jamun tutle
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 11 күн бұрын
Tai tumchyat khup chan energy ahe . Pn jar tumala kadhi aalas ala roj tech tech kam karun tar asha veles tumi kay karta.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
ताई व्हिडिओमध्ये नक्कीच मी शेअर करीन आणि खरंच तो पॉईंट मला शेअर करायचा आहे कारण माझ्यासारख्या भरपूर जणी आहेत बरं झालं तू आठवण करून दिली कारण या कमेंट वर मला काही दिवसापूर्वी पण दोन कमेंट आलेल्या होत्या मी पण व्हिडिओमध्ये सांगेन मी काय करते मग फक्त माझा अनुभव
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 11 күн бұрын
@@pranjalShindevlogs ok tai thanks. Tai kharch aao roj kam karnyachi echa aste pn aalas yeto .
@supriyabhujbal-d1b
@supriyabhujbal-d1b 11 күн бұрын
Kitchen che adhi sarkhe video means....tu monthly basis vr je kame karat hoti,rava bhajne,shengdane bhajne....te pahayla kup avdte.....ladoo miss kartey....ya gharat tu kup kami ladoo banavle dinkache
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
हो ताई नक्कीच येतील ग अग इकडे आल्यापासून एक्स्ट्रा कामांसाठी वेळ फार कमी पडत आहे पण तू म्हणते तसं बरोबर आहे अगं डिंकाचे लाडू कोणच खाईना म्हणून बनवायचे बंद केले
@manishashinde6022
@manishashinde6022 11 күн бұрын
सोनाली डास असतील तर मच्छरदानी घे . म्हणजे रिल्याक्स झोपायला येत . . तुझ्या व्हिडिओ ची खुप वाट बघत असतो.खुप छान व्हिडिओ असतात तुझे .श्री स्वामी समर्थ .
@poojaubale614
@poojaubale614 10 күн бұрын
Tai ho monthly बजेट आणि year ली बजेट हे दिहणी टाक.
@sd1747
@sd1747 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
@SnehalPowar-nz5bd
@SnehalPowar-nz5bd 11 күн бұрын
Hiii Tai mla tuze videos kup aavdtat Ani ho me gharich aaste khup boar hot manun mla gharat basun Kam asel tr naki sag me ata pn kart ahe pn titkese payse nahi milat tu kahitr asel tr sag maze bal pn lhan ahe teya mule mla kute baher Kam karayla jayla nahi milat piz asel tr sag
@vaishalip5894
@vaishalip5894 11 күн бұрын
नेहमी प्रमाणे video mast ahe 🎉❤ shree Swami Samarth 🌹🥰👌 kito ne पीठ छान मळले ❤
@samupatil0909
@samupatil0909 11 күн бұрын
सोनाली पायाच्या समाजाच्या मशिनची लिंक पाठव . ती मशिन कुठुन घेतली आहे तु . खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ ❤
@saileebansode9604
@saileebansode9604 11 күн бұрын
हाय डिअर माझी ट्रेन प्रचंड हालत होती त्यामुळे शब्द काही अर्धवट टाईप झालेत .समजुन घे .आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिच्यावर मी भरभरुन लिहीले त्या आपल्या किट्टोचे नावच राहिले,सो आपल्या किट्टोला माझ्याकडून खुप खुप गुड विशेष ❤❤
@anitasawant472
@anitasawant472 11 күн бұрын
विकतच्या गुलाबजमुनचया पिटात तुप घालायचे नाही फक्त दुधात मळायचे
@KavitaMane-si7rs
@KavitaMane-si7rs 10 күн бұрын
ताई मला श्रीयंत्र घ्यायचं आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे घेतले तरी चालेल का आणि ते सिद्ध कसं करायचं माहिती जरा सांग प्लीज
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 11 күн бұрын
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ ताई🙏🏻🙏🏻🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
कुठे होतीस ग काल मी काल सगळे रिप्लाय दे लागले पण तू मला त्यात दिसलीच नाही मनात विचार आला का दिसली नाही अजूनही काही जणी आहेत त्या दिसल्याच नाहीत मला पण असो रोज तुम्ही असता आणि मी रिप्लाय देत नाही 🤣 कालपासून मी सुरुवात केली आता रिलॅक्स आहे एक दहा-बारा दिवस तरी होईल तसा करत जाईन रिप्लाय बाकी आहे का मस्त
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 11 күн бұрын
@@pranjalShindevlogs अगं माझी गोड ताई किती दिवसांनी तुझ्याशी बोलत आहे मला खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे ताई कशी आहेस गं तुला बघून एकदम भारी वाटते दादा ,आरू किट्टो कसे आहेत दादांना मनापासून नमस्कार .ताई तुझे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते Love you slot my Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 10 күн бұрын
Kitto Rani same tuzyasarkhich aahe tai Sagal kam ekdam perfect karte 👍😘 khup Chan video Tai 👌👌👍😘🥰
@ashwininemade8071
@ashwininemade8071 11 күн бұрын
Hoo g khup nigutine Loni kadun tithech ubhe rahun tapvave lagte sonali maze pun 8 day che tup nigte❤❤❤❤❤
@asharaut782
@asharaut782 11 күн бұрын
Pranjal सुगरण होईल खुप छान व्हिडीओ आहे😊
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 11 күн бұрын
Edli plet made pn dhokla bhari hoto 😊
@kirtidulgac003
@kirtidulgac003 4 күн бұрын
Didi kya aapko bhi thyroid problem hai aapko kaunsa hai mota hobe vala ya patla hone vala please reply ❤
@swamisai68
@swamisai68 11 күн бұрын
सोनाली ताई रोजचे सर्व vlog खूप छान 🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️
@hasumatipatel6105
@hasumatipatel6105 11 күн бұрын
पेस्ट कंट्रोल करून घे सगळे प्रोब्लेम सोल होतील.
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 9 күн бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ kittone khup chan pith malle aahe. Khup hushar aahe ti Tai ❤❤
@gretadessai3983
@gretadessai3983 11 күн бұрын
Hi. Sonali ur balance life is beautiful. Must give time for self. Om Sai Ram.
@Falakevaishali
@Falakevaishali 11 күн бұрын
ताई व्हिडिओ खूप छान आहे मला विचारायचे होते की आज गुरुपुष्यामृत योग आहे तर मला स्वामी ची मुर्ती आणायची आहे आज आणली तर चालेल काय
@manishapatil2312
@manishapatil2312 11 күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@AshaMisal-x8x
@AshaMisal-x8x 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 10 күн бұрын
Kitto ne chan pitha malala hota tai ❤❤❤❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤ chan vlog ❤❤❤❤❤❤❤
@teju965salunkhe
@teju965salunkhe 11 күн бұрын
ताई तू फेस फिल्टर न लावता एक दिवस व्हिडिओ बनव
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
अगं बाई ताई बॅक कॅमेराने माझं जेवढं सूट आहे तेवढं सगळं विदाऊट फिल्टर आहे गौरी गणपतीचे जेवढे व्हिडिओ आहेत सगळं काही बॅक कॅमेरा नाही ते बघ सगळे विदाऊट फिल्टर चच आहे😂😂😂 फक्त फ्रंट कॅमेरा ला असतो माझ्या पण वास्तुशांती चे सगळे व्हिडिओ हे बॅक कॅमेराने आहेत आणि बॅक कॅमेरा ला कुठलाही फिल्टर नाही सगळे ओरिजनल क्लियर आहेत तुला तिथे सगळं बघायला मिळेल आणि रेग्युलर सदा खूप सारे शॉर्ट मध्ये बॅकचे आहेत बघ दोन्हीकडे फरक अगदी काही टक्के बाकी सगळं सेमच
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 11 күн бұрын
Tai finally tup nighale must blog👍👍👍👍👍👍👍
@meghadesai595
@meghadesai595 10 күн бұрын
ताई मी पण चिमणी घेतली पण झुरळ घरात होता काही तरी उपाय सांग
@rohinislifestyle6849
@rohinislifestyle6849 11 күн бұрын
Tai mala vaibhav Lakshmi ch vrat karaych ahe tr udya pasun Karu shakte ka karan pitr cha mahicha chalu ahe na mhanun sang na please
@smitadangat2887
@smitadangat2887 11 күн бұрын
सोनाली लोणी चांगले धुवायचे जास्त बेरी निघत नाही. त्यामधे ही तूप राहते
@SayaliPatil-b2b
@SayaliPatil-b2b 11 күн бұрын
Tai tuze vedio bghun khup passann vatat..shikayla pn khup milat..
@UshaChaudhari-n8n
@UshaChaudhari-n8n 11 күн бұрын
कीटो राणी एकच नंबर पीठ भीजवल ❤❤❤❤
@aditidattatrayaanarse3705
@aditidattatrayaanarse3705 10 күн бұрын
क्षी स्वामी समर्थ🙏🙏
@suchitavchavan
@suchitavchavan 11 күн бұрын
हाय सोनाली बरेच दिवसांनी कमेंट करतेय. गणपतीला गावी होतो. आल्यावर पण इकडेतिकडे फिरणं झालं. बरेच व्हिडिओ बघायचे राहिले होते. काल आज पाहिले. सण खूप छान साजरा केलीस. मस्तच. स्प्रे वगैरे मारला तर त्या वासाचा आपल्याला च त्रास होतो किटकांना काही फरक पडत नाही. ताकात चारपट पाणी घालून झाडांना घालून बघ. सर्वांनी मिळून सण साजरा केलात. खूप छान. आमची पण खूप धावपळ झाली. असो. व्हिडिओ छानच.
@poornimashingate2645
@poornimashingate2645 11 күн бұрын
Shree Swami samartha ❤
@ranipanditgawali
@ranipanditgawali 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई किट्टू तुझ्यावर गेली आहे ताई चहा पण रेसिपी दाखवा जा कधीतरी तुझा चहा मला खूप आवडतो
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 11 күн бұрын
Tai kitto sem tumchyasarkhich sugaran aahe all rounder aahe kaam tich maan laun aste gulabjaam new resipi mastch bnvli kharch vegl kai tri tri bnvn hi pn ek kala aahe you are so great 👍 tai gharat udya spre karnar tyache naav sanga mazyakde pn koli aahet ani daas pasun kalji ghya tai khup ajar vadhtoy daasanmule aso baki video chan hota shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 11 күн бұрын
Kitto khoopch hushar aahe maghe polya pan mast kelya hotya sarva kame cetane karte tuzya sarkhich Kushal aahe
@Geetucutie
@Geetucutie 11 күн бұрын
Khupach han vlog Sonali, kitto ni kiti chan kanik malali ahe ga ti pudhe tuzyach sarkhi sugran hoil, ani sutti chya divashi thoda thoda kela ki mulina jad jat nahi ga
@ReshmaGhadge-vq3il
@ReshmaGhadge-vq3il 11 күн бұрын
Tai mla pn asch video bnavaychy ahet
@RajashreePawar-st8wy
@RajashreePawar-st8wy 11 күн бұрын
Mast👌👌👍
@savitaagawane2447
@savitaagawane2447 11 күн бұрын
सोनाली जाळीची खिडकी बसून घे एक तरी प्रत्येक ठिकाणी एक तरी जाळीची खिडकी असावी खिडक्यांना एक एक जाळी लावली तर मच्छर चा त्रास पण कमी होईल आणि बाकीचे पाली वगैरे पण घरात येणार नाहीत जाळ्या बंद करून ठेवायची खिडकीची जाळी लावून घ्यायची
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
सविता ताई मी बसवून घेतलेल्या आहेत पण चुकून एखादी खिडकी उघडी राहिली की घुसतात thank you so much dear 💖❤️❤️
@shilpadesai4529
@shilpadesai4529 11 күн бұрын
Tai mala tuze painzan kup avadle kutun gethlis swami bless you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
अगं मुंबईच्या आईने वास्तुशांतीला येताना घेऊन आलेली होती ती
@srushtishevale
@srushtishevale 11 күн бұрын
Mala chavali chi Sheng khup avadate.
@yashdengle4430
@yashdengle4430 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
कशी आहेस ताई तुला रिप्लाय काही आलेले नव्हते माझे काही दिवसात ❤️❤️❤️❤️❤️
@saritasawant2710
@saritasawant2710 11 күн бұрын
Mobil ghaeun baslo hoto tuza video bagayla to prayt video aala ❤❤ shre Swami samartha 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
टाइमिंग मध्ये आली होतीस ग ताई आणि व्हिडिओ थोडासा लेट आला असेच प्रेम राहू दे ताई
@suvarnabhangare6344
@suvarnabhangare6344 11 күн бұрын
Tai penjan chan dost zoom show kar design❤
@bharatimorye425
@bharatimorye425 6 күн бұрын
Didi tuza daily routine vlog kade
@harichandramhatre3145
@harichandramhatre3145 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ कशी आहेस ताई दादा कसे आहेत आमच्याकडे भरपूर पाऊस पडतो विजय सकट मुंबईवरून बोलते प्रीतम
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 11 күн бұрын
Hi tai nice blog चिव ने खरच खूप सुंदर कनिक मळलेली आहे 😘👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@sunitagarad6929
@sunitagarad6929 11 күн бұрын
क्षी स्वामी समर्थ सोनाली मुंबईला पण खूप पाऊस आहे
@fatimanaazshaikh618
@fatimanaazshaikh618 11 күн бұрын
Ag tai mi nehmi tup krte tu saay thodi mixer mdhe firav mst loni nigt ani mag kadav ....mla hi yt nvt mi hi atach shikle ahe .... shikl tr hot tula hi jamel try krt raha
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
अग ताई या वेळेला मी रिस्कच घेतली नाही नकोच म्हणलं खूप उठा ठेवतो सकाळ सकाळी एक तर जेवणाचा गोंधळ आणि या तुपाचा गोंधळ पण आता मी म्हशीचं दूध घेत आहे त्यामुळे बघूया नेक्स्ट टाईम
@JyothiPathakk
@JyothiPathakk 11 күн бұрын
Tai tu mala air flight chi link pan deshil ka please
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
अगं काही दिवसांपूर्वीच मी दिलेली आहे आता आणि यात एक-दोन दिवसांमध्ये नक्की देईन मी ताई
@swamisai68
@swamisai68 11 күн бұрын
कशी आहे सोनाली ताई गावी आजी, मामा मामी कसे आहे गावी जाणार तेव्हा नक्की vlog kr आजी na खूप दिवसात पाहिले नाही आठवण येते तुझी आजी कधी आमची आजी झाली आम्हाला सुद्धा नाही कळले 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
ताई आजी मामा वगैरे सर्वजण ठिक आहेत मनापासून तुमची आभारी आहे हो ताई मी गावी गेल्यावर नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Archanakulkarni28
@Archanakulkarni28 11 күн бұрын
Gulabjam baherchya pithat madhe dudh ghlych nhi pani ghalun banvayche
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
अग याच्या आधी पण आणलेल्या ब्रँडमध्ये मी दूधच वापरलं होतं पाणी नाही का मी वापरत जाईल क्वचितच असेल कधीतरी पण दुधातच मळते
@Archanakulkarni28
@Archanakulkarni28 11 күн бұрын
Pit dudh aksun gheta mhnun vapar panyacha krycha...ekda nakki try karun bga
@saritamore5324
@saritamore5324 11 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@saritamore5324
@saritamore5324 11 күн бұрын
@@pranjalShindevlogs 🥰🤗
@jyotish73
@jyotish73 11 күн бұрын
तुमची ग्ललरी खुप छान आहे.पाऊस तुम्ही दाखवला तेथु
@ReshmaGhadge-vq3il
@ReshmaGhadge-vq3il 11 күн бұрын
Pn javtil ka kaychich bhiti ahe
@ManishaGiri-hm4ln
@ManishaGiri-hm4ln 11 күн бұрын
खूप छान ताई
@supriyabhujbal-d1b
@supriyabhujbal-d1b 11 күн бұрын
Bed chya gadi la cover taka....tuze cleaning video kup avdtat mala.... energy yete mala pn kam karayla❤
@shalakapowar4004
@shalakapowar4004 11 күн бұрын
Ag paal yet asel tr khidkivr kiva darwajavar Kanchi Narad Raje lihaych marathi madhe lihaych ha majya aajine sangtl mla majyakde tri tevapasun ny yet.
@anjalipatil69420
@anjalipatil69420 11 күн бұрын
तस काही नसतं, अंधश्रद्धा आहे हो ताई
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 11 күн бұрын
फसलेल्या गुलाबजामच्या खव्याच्या पोळ्या करू शकतेस छान होतात. अनुभव आहे 🤣 फसलेल्या गुलाबजामचा 🤣
@vaishalikulkarni3714
@vaishalikulkarni3714 11 күн бұрын
सोनाली कोणत्या ब्रँडची भांडी आहेत ते प्लीज सांग म्हणजे सगळ्यांना मदत होईल किटो ने कणिक खूप छान मळलीआहे श्री स्वामी समर्थ
@AnuradhaRokade-dl8vb
@AnuradhaRokade-dl8vb 11 күн бұрын
ताई किटो ने खूप छान कणीक मळली आहे तुझ्यासारखे सुगरण आहे. मुंबईमध्ये पण असाच पाऊस चालू आहे काल ताई कमेंट मध्ये तू मला रिप्लाय केला आहे तू मला खूप आवडला माझ्या मनाला खूप आनंद झाला ताई. तू मला कमेंट मध्ये बहिणाबाई म्हणाली खूप आनंद झाला. ताई आम्ही सहा जणी बहिणी आहोत. मला अजून एक बहीण मिळाल्याचा आनंद झाला. मी तुझी कमेंट खूप वेळा वाचली. अगं ताई मला तुझा फॅमिली फोटो कशासाठी हवा होता सांगू का. माझे मिस्टर मुंबई पोलीस आहे. पण त्यांना रेडियम आर्ट येत. त्यांना तुझा फॅमिली फोटो रेडियम मध्ये बनवायचा होता आणि त्यासाठी मला तुझा फॅमिली फोटो हवा होता. ठीक आहे पण मी तुझा आणि दादांचा फोटो मी मिळवला आहे व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुझा दादांचा फोटो येतो ना त्याचाच मी फोटो बनवणार आहे. हे सरप्राईज होतं पण तुला सांगायचं नव्हतं. म्हणून मला तुझा फोटो हवा होता. ठीक आहे काही हरकत नाही. मला ताई तुझ्याशी खूप बोलायचं आहे. मला तुझे व्हिडिओ पाहिले नाही तर करमत नाही. ताई माझं गावचं घर पण असंच आहे. पण आम्ही नोकरीनिमित्त मुंबईत राहतो. मला तुझं घर पाहिले की माझ्या गावच्या घराची आठवण येते आणि खूप आनंद होतो असं वाटतं की मी माझ्या गावच्या घराला भेटत आहे. आणि ताई मला तुझ्याबरोबर फोटो काढायला नक्की आवडेल आणि मी जेव्हा कोल्हापूरला नक्की येईल तेव्हा तुझी गाठ घ्यायला नक्की येईल खूप सुंदर व्हिडिओ आहे
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 11 күн бұрын
खुप छान व्हिडिओ श्री गुरुदेव😊😊
@BhartiGore-qf6pv
@BhartiGore-qf6pv 11 күн бұрын
Tumche video khup chan astat
@vinitamankar2466
@vinitamankar2466 11 күн бұрын
खुप छान ताई 👌👌👌🙏
@GauriSakhare-u5s
@GauriSakhare-u5s 11 күн бұрын
❤Shree swami samarth tai❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vishwaskhandagale4923
@vishwaskhandagale4923 11 күн бұрын
दुसरे जे लहान मशीन आहे ते दाखव
@dishapawar1701
@dishapawar1701 11 күн бұрын
Shree swami samarth maharaj🙏🙏
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 11 күн бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@manishamunde9995
@manishamunde9995 11 күн бұрын
सोनाली झुरळ खूप झाले आहेत त्यासाठी काय करावे साग ना please🙏
@Gangthade-q9x
@Gangthade-q9x 11 күн бұрын
भाजी खूप छान लागते हे
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 11 күн бұрын
Shree Swami Samarth
@Bhagyashripatil-fx4zd
@Bhagyashripatil-fx4zd 11 күн бұрын
मला सांग ना ग सोना माझा वर्ष बरं गणपती आहे तर सुपारी मी ठेवले आहे काय करू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
ताई गणपती उचलून दुसरीकडे ठेवला असेल तुम्ही तर त्याच्या खालची सुपारी देवघरांमध्ये ठेवा आणि जर उचललाच नसेल एका जागीच असेल तर राहू दे तशीच तिथं
@mangalaaru2128
@mangalaaru2128 11 күн бұрын
Tai gadichi kay kimat ahe plz Ripley de
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 11 күн бұрын
मंगल ताई मला गादी २२ हजार रुपयेला दोन मिळाल्या आहेत
@juhipatil-gz8xk
@juhipatil-gz8xk 11 күн бұрын
Hi tai yala varnis mhntat
@varshakumbhar5564
@varshakumbhar5564 11 күн бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
@aartichakke6498
@aartichakke6498 11 күн бұрын
shree swami samarth tai ❤ Khup god boltes g Kittu tuzya sarkhich Sugaran hoil ❤❤ Tai prefect House Wife Mother nd Wife aahes❤ Maz baby chota ahe g Tyamule mla jast comment krayla milt nahi g Tyasathi Manapasun sorry g tai
@archanapadhye9682
@archanapadhye9682 11 күн бұрын
सोनाली तुम्हा उभयतांना अनेक आशिर्वाद घरात हर्बल पेस्टकट्रोल करून घे ते वर्षाच पॅकेज असत वर्षातून 3 वेळा करतात खूप छान फक्त एक दिवस ला दी ओटा पुसायच नाही बाकी छान असत काही घरात किडा मुंगी कोळी अजिबात येल नाही पाली पण सहसा नाही येत पण खिडक्यांना जाळी पाहिजे
@surekhashinde315
@surekhashinde315 11 күн бұрын
माझ्या सासूच्या फोटो समोर ताट ठेवलं आहे त्याच काय करायचं ताई आपण खायचं की गाईला देयचं प्लीज कोणाला माहित असेल तर सांगा मला
@OmDeshmukh-r7k
@OmDeshmukh-r7k 11 күн бұрын
गाईला द्यायचं ताई 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@Lucifer_music_441
@Lucifer_music_441 11 күн бұрын
Loni kadhunach tup kadhav tech changl aste
@SunitaKamble-yu6nz
@SunitaKamble-yu6nz 11 күн бұрын
Hi
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН