खूपच छान सत्संग आहे. मन कसे कार्य करते. मनाचे पाच नियम पाळून आपण आपल्या सवयी, विचार, आचार कसे बदलू शकतो हे खूपच सुंदर रीतीने समजावले आहे. माऊलीजिच्या एवढ्या शांत, मधुर आवाजात, चैतन्य वनाच्या नैसर्गिक वातावरणात, खूप सुंदर सत्संग आहे. ऐकतच रहावे असे.... शिबीर करण्याआधी मनाची अवस्था, आणि शिबिरानंतर ची मनाची अवस्था यात खूप बदल आहे. ध्यान शिबिरे खरंच मनावर खूप कार्य करतात. मनाची आतील शांतता, प्रसन्नता, संकट काळातील खंबीरता, विश्वास. जीवनातील सहजता. खूप छोट्या छोट्या गोष्टींनी जीवन बदलून गेले आहे. Jay gurudev Mauliji 🙏
@ajitnarsale21653 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात जगण्याची नवी उमेद निर्माण करतात संत्सगाच्या माध्यमातून तूम्ही एक प्रकारे समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहात माऊली.
@balasahebzirpe-to8nr13 сағат бұрын
खूप छान सत्संग माऊलीजी जय गुरुदेव 👏👏
@chhayawasnik299723 сағат бұрын
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼
@vanitapandharpurkar80283 күн бұрын
खूप छान ५ rule सांगितले माऊली जी.. Rules चे नाव पन छान दिले आणि सांगताना यमक पन छान जुळवले लक्ष्यात ठेवता येईल असं.. नक्की हे rules follow करणार.. खूप खूप धन्यवाद माऊली जी असेच पदोपदी तुमचे मोलाचे मार्गदर्शन मिळत राहो.. जय गुरु देव🙏 🌹
@rajendramahajan19232 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😊
@meeragore42283 күн бұрын
प्रियाताई ला पाहुन खरच खूप कौतुक वाटते... किती सुंदर, सुशील , गोड लेकरू... किती गोष्टी सांभाळते... सूर्यभान गुरुजी आणि प्रियाताई ची जोड़ी अगदी राधा कृष्ण च!
@shraddhabandri54442 күн бұрын
जय गुरदेव माऊली जी तुमचे हे पाच नियम अयकुन खूप छान बर वाटल
@Suvarna-j1z2 күн бұрын
Shri gurudev mauli ji
@ramnagre53053 күн бұрын
खूपच भारी पाच नियम आम्हाला अवगत करून दिलेत माऊलीजी तुम्ही...... नक्कीच जीवनात हे नियम आमलात आणण्याचा प्रयत्न असेल💯✌🏻
@alkadhakane31353 күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी मनाला बदलणारा प्रेरणादायी सत्संग जीवनात अनमोल असं संबोधन स्वीकार करा धन्यवाद माऊलीजी
@vaishalikolhe30782 күн бұрын
सत्संग ऐकून खूप खूप छान वाटत आणि. प्रत्येक सत्संगातून ऊर्जा मिळतें
@AtulGadekar-w2m3 күн бұрын
Yes yes yes mauliji jay gurudev
@snehalzope67813 күн бұрын
खूप खूप छान माऊलीजी 🙏🙏
@AbhishekMahajan-t1qКүн бұрын
जय गुरुदेव 🙏
@yamunashelke73273 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌷
@latadalvi81033 күн бұрын
येस्स माऊली जी
@RohitWankhede-bt6yd2 күн бұрын
🙏🏻🙏🏻 सर tumch bolan aaykun khup chan vatte
@vibhavaripathare67783 күн бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏 🌹 🙏
@sujeetbabar11313 күн бұрын
Jay gurudev
@madhukarpawal53113 күн бұрын
Jay gurudev Maulijee 👍💯
@alknandamangalgi76753 күн бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@MarutiBhusari3 күн бұрын
🙏🏼🌹 yes माऊलीजी🌹🙏🏼🙋😆😄😄☘️🌳🌲🌴🌱🧘🙌
@nehapimpalwadkar2132 күн бұрын
Maulijee chya प्रत्येक संवादातून लगेचच प्रश्नांचे उत्तर मिळते. काही कारणाने सकाळची meeting attend होत नाहीये. पण मी ज्ञानयोगाशी आणि Maulijee बरोबर घट्ट जोडलेली आहे. मी नशीबवान आहे. जय गुरुदेव
@vandanaprakshale80183 күн бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏🌹🌹
@anitadongare2643 күн бұрын
खूप छान
@its_mi_rushi96k3 күн бұрын
जय गुरुदेव
@saraswatiteli94843 күн бұрын
Yess 🎉🎉
@shitalpatil67583 күн бұрын
❤🙏🙏❤
@shamachougule21542 күн бұрын
Mast
@yogeshwariharibakamble57563 күн бұрын
😇
@krishnabirari23232 күн бұрын
गुरु देवा तुम्ही सिद्ध पुरुष देवदुत आहात
@RohitWankhede-bt6yd2 күн бұрын
Sar mi punyavun bolat aahe sar majya laganala 20 varsa jhale aahet pn majhe मिस्टर majya sobat aajibat nith bolat nahit aani tyacya mule mla tyancha khup rag yete aani tya ghosaticha mla kup tras hoto please yachyavr mla kahitri sanga please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@krishnabirari23232 күн бұрын
चार वाजता पहाटे उठलेली असते मला कामच खुप असतात दुपारी आपला सत्संग झाल्यावर थोडी विश्रांती घेते