Рет қаралды 547
कैलासवासी रोहिदास जगताप यांच्या वर्ष श्रद्धा निमित्त इनामगाव शिरूर येथे झालेली कीर्तन सेवा या कीर्तन सेवेमध्ये ह भ प समाज प्रबोधनकार गीतांजली महाराज अभंग भुजबळ यांनी इहलोकींचा हा देह ।
देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों ।
दास विठोबाचे झालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें ।
सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावठणी ।
करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥
अभंगावर प्रबोधन केले