श्रीराम जयराम जयजय राम श्री. ब्रम्हचैत्यन्य महाराज नमोनमः
@suchitathanekar26064 ай бұрын
मानसपूजेची माहिती मला मनापासून आवडली. असे ऐकण्याचा रोजच योग यावा असे मनापासून वाटते. 🌺जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@kirankadam97862 жыл бұрын
जय सदगुरु माऊली
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Shree Swami samarth 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹
@dattatrayjagtap9745 Жыл бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹
@rushishwargoswami4490 Жыл бұрын
मानस पूजेबाबतचा माझा संदेह गेला.मी खरोकर उत्कृष्ट तेच श्रवण केलं.
@savitaapte53737 ай бұрын
जय श्रीराम जय
@panditraophapal4933 Жыл бұрын
Ram krushna hari
@shamdeshpande67675 ай бұрын
जय श्री राम दादा 🙏🏻🙇🏻♀️
@sachinthakkekar1940 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम आपण खूप छान स्पष्टीकरण करता मन प्रस्सन होत
@Kavyajyotish4 ай бұрын
वा गुरुजी प्रणाम खूप सुंदर सांगितले. अगदी महाराज बोलत आहेत असा भास होतो
@manjugurjar82412 жыл бұрын
अतिशय सुंदर. .👌👍श्री गोंदवलेकर महाराज चरणी अनेक नमस्कार
@sejalscreativity55402 жыл бұрын
श्रीराम जय जय राम खुप समाधान झाल
@shraddhatipnis93372 жыл бұрын
!!श्री राम जय राम जय जय राम!! माऊली आपण खूपच सुंदर माहिती दिलीत. अशी मानसपूजा आम्हाला जमू दे, अशी महाराजांना प्रार्थना. !! श्री राम जय राम जय जय राम!!
@sulochanachaudhari6370 Жыл бұрын
मानसपूजा खूपच छान सांगितली मनाचं समाधान झाले
@smitajoshi3068 Жыл бұрын
जय श्रीराम. छान माहिती मिळाली
@jayashrinatkar2494 Жыл бұрын
Atishay sunder explain keley Sri Ram jai Ram jai jai Ram 🙏
@monikahake28098 ай бұрын
Jay sdhguru
@amrutaarjunwadkar12252 жыл бұрын
विषय फार छान समजावून दिला आहे श्रीराम जयराम जयजयराम. 🙏
@shraddha.chodankar4421 Жыл бұрын
सुंदर विचार ऐकायला मिळतात.
@rameshsane68972 жыл бұрын
🙏 श्री राम,
@poonamchavan5990 Жыл бұрын
जय श्रीराम 🌸🙏🤍👌👍
@sooreshgharge35612 жыл бұрын
🌹श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏
@sooreshgharge35612 жыл бұрын
नमस्कार maharaj 🙏 तुम्ही इतके छान pravarchn सांगता की कधी कधी डोळ्यात पाणी येते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम 🙏🌹धन्यवाद
@hemangikhare86352 жыл бұрын
अप्रतीम
@Shree_kshetra_khardi2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏👌👌👌👌..
@vasantwaghmare1198 Жыл бұрын
धान्यवाद!सूंदर मनसपूजा
@Shree_kshetra_khardi Жыл бұрын
जय सद्गुरू 👌💐🚩🙏
@sudhakulkarni76103 жыл бұрын
Shri Ram jai Ram jai jai Ram
@manoharpatil6795 Жыл бұрын
This is really truth. Hariom 🌹❤️
@shrikrishnaropalekar64872 жыл бұрын
खूप समाधान झाले.बऱ्याच शंकांचे निरसन झाले.श्रीराम जय राम जय जय राम
@jayashripathak19393 жыл бұрын
जय श्रीराम फारच सुंदर माझ्या मनातील शंका दूर झाली 🙏🙏🙏👌👌👌
@chandrashekhartumbde69273 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम. खूप समाधान मिळाले
@sushamadeshpande16822 жыл бұрын
खूप सुंदर मानस पूजेचे विश्लेषण सांगितले श्रीं ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजकी जय. श्श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉
@bharatijadhav693 жыл бұрын
अतिशय सुंदर मानसपूजा. श्री राम जय राम जय जय राम
@sonaliaskar6704 Жыл бұрын
Khupch sunder video. 👌👌👌
@vinayaknene48434 жыл бұрын
सप्रेम नमस्कार अव्यक्त असे मानसपूजा निरूपण झाले. रोज अशीच श्रवण रुपी अन्नपूर्णा सर्वांना लाभु दे अशीच विनंती श्री सदगुरु चरणी करतो. श्री गुरुदेव दत्त
@mahadeopatil88272 жыл бұрын
क
@anjalijoshi94762 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ छान माहिती मिळाली.श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@sooreshgharge3561 Жыл бұрын
🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏 🙏🙏🙏
@mrudulamarathe1264 күн бұрын
अतिशय सुंदर सांगितले आहे
@varshadalvi63354 жыл бұрын
🌹जय श्रीराम 🌹 आजचे प्रवचन अतिशय सुंदर झाले आहे.मानसपूजेचे महत्व खूप छान सांगितले आहे.मानसपूजा कशी श्रेष्ठ आहे हेही छान उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद महाराज!! 🙏🙏🙏
@vanitasabnis4281 Жыл бұрын
❤😊
@shripadsatale3662 жыл бұрын
👍👍
@gurukrupa36802 жыл бұрын
छान माहिती दिली गुरू जी धन्यवाद
@bharatijadhav693 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@girijasawant81452 жыл бұрын
अगदी खर आहे विडिओ वाढला तरी हरकत नाही पण जे ज्ञान, उदाहरणे देऊन मनाला उभारी देईल ते सांगणे महत्त्वाचे आहे.मन पटकन भक्ति त रमायला तयार नसते.त्याला पटण्यासाठी, महत्व वाटण्यासाठी अनुभव व उदाहरणाचे दाखले दिले पाहिजेत. *मी खूप वर्षांपासून महाराजांचे चरित्र वाचणयास मिळावे असे वाटत होते .दादर बुक डेपोमध्ये चौकशी केली पण पुस्तक मिळाले नाही.ही खूप वर्षाची इच्छा या माध्यामातून पुर्ण होत आहे .खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@rajkumardeshmane79283 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
@sangitavaidya30472 жыл бұрын
👌👌
@bydixitdixit19652 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@sangitavaidya30472 жыл бұрын
Khup khup chhan
@sushamadeshpande1682 Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaygaikwad70643 жыл бұрын
🌞श्री राम जय राम जय जय राम🚩🙏
@bhagwanshinde93102 жыл бұрын
ओम् नमो शिवाय जय गुरुदेव मान स पूजा सर्व पूजे चि पूजा
@vidyashukla75163 жыл бұрын
Jay jay raghuveer samarth🙏🏼🙏🏼🙏🏼
@Shree_kshetra_khardi2 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 💐🙏🙏👌🚩 जय सद्गुरू 🙏
@shalinisawant2518 Жыл бұрын
जय जय सद्गुरू🙏 जय जय श्रीराम 🙏
@smitaagnihotri8422 жыл бұрын
Khup samadhan zale 🙏🙏🌺 Jai shreeram
@sanjaygaikwad70643 жыл бұрын
🙏🏻जयाचा जनी जन्म नामार्थ झाला | जयाने सदा वास नामात केला || जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती l नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ll *श्रीराम जय राम जय जय राम* जय जय रघुवीर समर्थ
@sangitasobalkar1052 жыл бұрын
छान सांगितले मानस पुजा सकाळीच करण्याचा प्रयत्न करते पण नेमाने होतेच असे नाही .पण शंकांचे छान निरसन झाले🙏
@rajendrajadhav14373 жыл бұрын
🙏श्रीराम जयराम जयजय राम 🙏 🙏श्रीराम जयराम जयजय राम 🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sumankatte20482 жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@जयश्रीपटवर्धन6 ай бұрын
जयश्री पटवर्धन. नमस्कार गुरु आपणं खूप सुंदर समजावून सांगता ऐकत रहावे वाटते. मला एक विचारांचे पादुकावर गूरु उपदेश झाला आहे मग गुरु कोणी केला महाराजानी ना कृपया मार्गदर्शन करावे ❤❤ नमस्कार
@nileshmahajan63586 ай бұрын
महाराजच गुरु आहेत
@revatijoshi15683 жыл бұрын
धन्यवाद
@manjushachiwate8692 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली 🙏 🌹जय श्रीराम 🌹🙏🙏
@LEGEND-yb4hs3 жыл бұрын
swami samarth
@siddhikamale59102 жыл бұрын
खूप सुंदर
@AdityaMahajan-dd3dl3 жыл бұрын
जय श्रीराम
@pradeepsarmalkar69903 жыл бұрын
नमस्कार महाराज! खूप दिवसांपासून माझ्या मनात नामस्मरणाविषयी काही प्रश्न होते. त्यांची उत्तरे आज मला मिळाली. आपणही बाबांसारखे गोष्टींतून गोष्टी सांगता त्यामुळे आम्हाला ऐकायला मजा येते. धन्यवाद! 👌🌹👌🌹👌🌹👌
@beenajain8936 Жыл бұрын
Maharaj pranam Manas Pooja koi bhi time kar sakte hai
@deepajahagirdar42142 жыл бұрын
छानच माहिती सांगितली 🙏🙏
@prakashbhavthankar13973 жыл бұрын
Jay Shriram!khup sunder!
@अजितहांगे3 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹माझे गुरु 🌹🌹🌹🌹🌹सद्गुरु 🌹🌹🌹🌹🌹श्री सदगुरु सच्चिदानंद श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न 🌹🌹🌹🌹🌹जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम🌹🌹🌹🌹🌹 जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🌹जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏🙏दया करा 🙏🙏कृपा करा 🙏🙏क्षमा करा🙏🙏
@kalpanashinde89503 жыл бұрын
मानसपुजे बद्दल छान माहिती दिलीत. मला असे विचारायचे आहे कि मानसपुजा फक्त सदगुरूनाथांची करावी कि त्या सोबतच दुसर्या सत्पुरुषाची ही करता येते. जय श्री राम. ता
@nileshmahajan63583 жыл бұрын
मानसपूजा ही आपल्या सद्गुरूंची किंवा भगवंताची करावी.
@paripatil6895 Жыл бұрын
जय सद्गुरू गुरुजी नामस्मरण मनातून करता करता मानस पूजा केली तर चालेल का जय सद्गुरु
@anjalibhavthankar64153 жыл бұрын
जय श्रीराम!👌💐👌
@yashashriranadive42133 жыл бұрын
ओम नमः शिवाय 👌👌
@aartishevde2833 жыл бұрын
नमस्कार 🙏.आपण छानच प्रवचन सांगता.श्रीराम
@jayashrimodak66893 жыл бұрын
खूप सुंदर श्री राम जय जय राम. 🙏🙏
@SunitaDeshpande-o6p4 ай бұрын
महाराज ,मला एक विचारायचे आहे. श्री ब्रम्हचैतन्य महाराज शेजघरात झोपलेले असताना पहाटेच्या वेळी एक बाई त्यांच्या दर्शनासाठी आल्या. श्री महाराजांच्या पावलांचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी पायांवरचे पांघरूण बाजूला केले .तर त्यांना त्यांच्या पायावर गुलाबाची दोन टप़ोरी फुले दिसली. तितक्यात श्री महाराज जागे झाले व ते म्हणाले की बहुतेक ब्रम्हानंद किंवा आनंदसागराने मानसपूजा केलेली दिसतेय . ही कथा तुम्ही जरा सविस्तरपणे सांगाल का. ॽ
@sachinthakkekar1940 Жыл бұрын
आपली परिस्थिती गरीब आहे चालेल पण आम्ही काही जणांकडून मदत घेतली आत्ता त्यांना मदतीची गरज आहे आणि आमची परिस्थिती तेवढी नाही त्याला मदत करू शकेल तेंव्हा आपण देवाकडे संपत्ती तर मागू शकत नाहीं मग काय करावं
@nileshmahajan6358 Жыл бұрын
व्यवस्था मागावी...
@sheetalvaidya9842 жыл бұрын
मी सदाशिव देशपांडे रोज मानस पूजा करतो
@Marathi_gamer_04-w8p2 жыл бұрын
माणसपूजा दिवसातून कीती वेळा करतात किंवा करू शकतो
@nileshmahajan63582 жыл бұрын
कितीही वेळा
@vandanajoshi24683 жыл бұрын
🌺🙏🙏🌺
@gajananhuddedar29043 жыл бұрын
Jai shri ram 🙏🙏👌👌🍎🌷
@ramkrishnapore95283 жыл бұрын
मी आज पासून आपण सांगितल्या प्रमाणे मानसपूजा करण्याचा प्रयत्न करील .काही अनुभव आल्यास नक्कीच आपल्याला सांगेन . ।। श्री राम जय राम जय जय राम।।
@bhawanamondhe22653 жыл бұрын
Jai shree ram, khupach sunder
@arunkulkarni68704 жыл бұрын
जय श्रीराम ! आजचे मानसपूजा यावरचे प्रवचन अतिशय सुंदर , श्रवणीय व ज्ञानवर्धक झाले ! मन प्रसन्न झाले ! मला ' आस्ति भाति प्रिय जगहे , चित्प्रभू दुजा देव नाही ' यामधील आस्ति भाति या शब्दांचा अर्थ हवा होता ! सादर प्रणाम !!
@prabhadeshpande69103 жыл бұрын
So nice mi Anugrahi ahe since 1989
@kalpanaadhav31073 жыл бұрын
खूपच छान...मन प्रसन्न झाले....सदगुरूवरील निष्ठा आणखीनच दृढ झाली.मानसपुजेचे महत्व अत्यंत सुंदर रित्या आकलन झाले...श्री गुरुदेव 🙏🙏🙏
Mi sakali uthaly war namasmarn karate pan tyat me srav devachi nam ghete ty brobat ahe ka natantar ramnamachy tera mala karate mal krapaya mal marg darshan karave