Рет қаралды 374
श्री हरिहर सदगुरू शक्तीपीठ प्रस्तुत गंगा दशहरा निमित्य, प.पू. ब्रम्हीभुत सदगुरू राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज विरचित मंदाकिनी महात्म्य. अध्याय आठवा. पू अंबरीश महाराज यांच्या आवाजात सादर करीत आहोत. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा.
।।जय जगदंब।।