मंदाबाई सोनवणे कोपरगाव तालुकयाच भुषण आहे जोडच नाही त्याचा आवाजाला खुप खुप छान
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@ravsahebrakde732213 күн бұрын
एक नंबर झलकारी
@VISHWNATH288 Жыл бұрын
खूप खूप छान
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@subhashharkal4542 Жыл бұрын
सुदंर आवाज, आपणास शुभेच्छा.
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@sureshgavali8344 Жыл бұрын
ह्या पार्टीचा मी पण lover आहे रोज एकतरी व्हिडिओ बागतोच अशी पार्टी अख्या महाराष्ट्रात नाही कारण वाजवणे गाणे आणि नृत्य याला तोडच नाही अशी एकही पार्टी नाही बाकी पार्ट्या मद्ये एकही मुरळी सारखी नाचत नाहीत जसे ह्या पार्टीत नाचतात अस
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@Macchindar_Roule Жыл бұрын
🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻
@umeshbhoir6132 Жыл бұрын
आवाज खुप छान आहे दोघांचा पण झिलकरी आवाज पण छान आहे मंदाताई सोनवणे यांच्या पण आवाजाला तोड नाही
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@vitthalraodudhare7760 Жыл бұрын
ताई काय तो पहाडी आवाज मनाला भावतो खूपच गोड गायन कौतुक करावे तेवढे कमीच आहे जय मल्हार संगीत लय भारी दादा अप्रतीम
@rangnathborade54745 ай бұрын
ताई आपल्या आवाजात खुप गोडवा आहे.
@SachinJadhav-os5kh Жыл бұрын
Wow very good 👍 kay aavaj man bhrun aale Tai 👏💐💐💐💐
@santoshbhalerao Жыл бұрын
Thanks 🙏
@महेशबोडखेजागरणगोंधळ Жыл бұрын
Khup chan aahe❤
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@shivajidhole5905 Жыл бұрын
❤❤अप्रतिम आहेत आवाज ❤❤
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@kailaschavhan9652 Жыл бұрын
Very nice voice
@devidaskamble3646Ай бұрын
🙏🙏
@सुदामधांडे Жыл бұрын
, आवाज सुपर
@SanjayAvhad-gd8kv Жыл бұрын
Sanjay avhad
@SanjayAvhad-gd8kv Жыл бұрын
Sanjay.avhad.
@umeshbhoir6132 Жыл бұрын
ह्या पार्टीचा मी लवर आहे माझी आवडती पार्टी ऋषी खंजेरी मास्टर मित्र आहे माझा