मंदिराला ₹61,225 देणगी का दिली?? आज सर्व चालले छकुली आणि कल्याणीला भेटायला😊

  Рет қаралды 115,280

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

►►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Palghar To Airport
रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
• रंजिताला एयरपोर्ट वर द...
►Pondichery Series
Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
• एयरपोर्ट वर बँकेने दिल...
Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
• पोंडीचेरीला जाऊन झालो ...
Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
• पोंडीचेरीची क्रेझी रिक...
Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
• पोंडीचेरीला लेडीज गँगच...
Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
• एयरपोर्ट वर दुर्गाला प...
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 328
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Жыл бұрын
त्या घरी एवढी समाजसेवेची आवड असते तिथे आधी दुसऱ्याचा विचार केला जातो तिथेच देवाचा आशीर्वाद भरभरून असतो या फॅमिलीला तो आज उपास आधीपासूनच आहे खूप छान रोहन दादा
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🙏
@rutuja.021
@rutuja.021 Жыл бұрын
ज्या घरी एवढी समाजसेवेची आवड असते,जिथं आधी दुसऱ्याचा विचार केला जातो तिथंच देवाचा आशिर्वाद भरभरून असतो❤️या फॅमिली ला तो आधीपासूनच मिळाला आहे.आणि दादा तर या सगळ्याचे कर्ते आहेत.❤️अशीच खूप प्रगती सर्व तुमच्या चॅनलची होताना आम्हाला पहायचे आहेत. लवकरच 1 M. Subscriber होवोत.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@SJgamer-tb9tj
@SJgamer-tb9tj Жыл бұрын
आईची आणि प्रतीक ची मस्ती खूप आवडते रोहन तू खूप समजूतदार आहेस
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Жыл бұрын
रोहन तुम्ही सगळ्यांना मदत करता तर वृद्धाश्रमाला पण मदत तिथे पण खूप मदतीची गरज आहे खूप आजी-आजोबा निराधार आहेत हे चांगलं काम करा खूप खूप छान होईल आणि मंदिराला देणगी दिली खूप छान काम ते तुझ्या आईच्या नावाने खूप छान वाटलं सर्व काम करायला देव तुम्हाला भरभरून मदत करू आणि तुमच्या कष्टाला आणखीन चार हात मिळत
@vaishaliwaghn3808
@vaishaliwaghn3808 Жыл бұрын
ताई दादा तुमची समाजसेवा बघून एवढं छान वाटलं की जो समाज सेवा करतो साक्षात त्यांच्या मध्ये देवच असतो तुमच्या दोघांच्या रूपांनी आम्हाला देवाचं दर्शन झालं दादा आणि ताई मला खूप दिवसांपासून तुम्हाला सांगायचं आहे की मला मोठ्या बहीण आणि भावाची आवड होती पण झालं अस की मीच मोठी त्यामुळे तुमच्या रूपांनी मला मोठा भाऊ आणि बहीण भेटली तेव्हा मी तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी वागेन ❤😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@manasvijoshi3449
@manasvijoshi3449 Жыл бұрын
Khup chan Samajsevecha Karya krtay Mnje Evdhe Devache Ashirwad Aeet ki Bappa tevdch bharbhrun det aae Mge on Ishalwasicha lagnara vastu tithe neun pochvla hota great Ata Mandirasathi Upyogi Asa denghhhi dilit Asech karaya karat Raha👍👍 Anni Donats sweet sweet shakahari menu👌👌😋😋kalyni bghyla millel pn Chakullilahi Dakhva Jasi thodi mothi hoil tasa 😍😍♥️♥️ N Aaichi Anni Khodkar Pratik chi Masti Lai bhari👌👌👍👍
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Rohan dada tumhi kiti rakkam mandira sathi dili tya peksha jast mahtvache ahe ki tumhi ti aai chya navane dengi mhanun dili te khup mahatvache ani mothe ahe.... Yatch tumcha mothe pana disun yeto.... Very very nice video.... Shevti ekch Jai Shri Ram....
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय श्री राम 🙏Thank you 🥰🥰
@neetabandekar3116
@neetabandekar3116 Жыл бұрын
विडिओ 👌👌👌 61225 ची idea 👌👌👌 आणि तुमचा sagelya इच्छा पूर्ण होहोत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@poonamsawant5822
@poonamsawant5822 Жыл бұрын
आई आमच्याकडे पण असा एक वेडा प्रतिक आहे म्हणजे माझा मुलगा काही तरी बोलतोच नाही तर त्याला चेन पडत नाही पण तेवढाच मायस्त पण असं कोण तरी घरात पाहिजे वेळ मजेत जातो पण कोणा समोर कधी काही बोललं तर राग येतो
@umaprabhu1743
@umaprabhu1743 Жыл бұрын
जय सद्गुरु 🙏 आई आणि प्रतीक फुल्ल कॉमेडी 😂😂 जा तुम्ही अयोध्येला राम मंदिरा ला पण देणगी द्या रांजिताची इच्छा पूर्ण होईल. आणि आम्हाला पण राममंदिर च दर्शन घेता येईल. Congratulations 💐 Ranjita अशीच प्रगती होऊदे 🎉🎉 ओवी आणि छकुली ला गोड गोड ❤😘😘🍫🍫 ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@rekharaut1766
@rekharaut1766 Жыл бұрын
रोहन खरंच आपल्या कमाईचा पाव हिस्सा परमेश्वर दान द्यावा .अग ताई हे लोक नवीन असो कि जुने अशा फालतू प्रतिक्रिया देतात त्यांना प्रतिसाद द्यायचे नाही. मी सकाळी व्हिडिओ ला प्रतिक्रिया दिली पण ती गेलीच नाही. असो ताई प्रतिक आणि रोहन मस्त मस्ती करतात.खूप छान वाटत त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते घर प्रसन्न आनंदी असल कि घरातील माणस सुध्दा आनंदी आणि प्रसन्न रहातात. 😊🤝👌👍👍👍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
रोहन बेटा लोकांना काही एक माहीत नसते फक्त बोलायला तयार . पण आई ला सांग लक्ष नको देऊस लोकांकडे. आमच्या आई सारखे नीटनेटके घर कोणीही ठेवू शकणार नाही म्हणाव. आईस सल्युट. ❤❤❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️❤️
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Жыл бұрын
Hii rohan dada...khup chaan vatte jevha aai ani pratik ekmekan sobat masti krtat....ass ek tari astoch gharat.....khup majja yete pn pratik chi....😂😂😂khup chaan vatla video...
@sandhyasawant519
@sandhyasawant519 Жыл бұрын
दादा विडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि रक्कमचं खुप छान समजून सांगितलं आणि आई ची आणि तुमची खुप छान मस्ती वाटली. ओवी खुप गोड दिसते आणि खुप छान वाटतं तुम्हाला बघून. 👍👍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@ashwinipadwal6662
@ashwinipadwal6662 Жыл бұрын
शुभ सायंकाळ🙏 जय सदगुरू🙏☕ या प्यायला तु कायम सगळ्यांच्या मागे असतो इथून मागे पण रंजीता च्या कॅमेऱ्याच्या मागे होता तुझ्या चॅनल ने तरी तू आम्हाला दिसलास खरं सांगू त्या चैनल पेक्षा हा चैनल बघायला खूप मजा येते तुझं प्रेम स्वभाव तुझा तुझं काय करून मिळणारी माया आईच आमच्या वरचं प्रेम खरंच ते खूप असं छान वाटत🙏🙏🥰🥰🥰🥰🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@mishkakalambe717
@mishkakalambe717 Жыл бұрын
Majhi mulgi pan 2 varsachi ahe lahanpasunch mumma ani baba bolate ovi sarkhe ani ovi dii zopetun uthali ki bolte dupari didi dakhav mumma
@vaishalipatil9695
@vaishalipatil9695 Жыл бұрын
आई आणि रंजिता सर्दी झाले ना मग वाफ घ्या मेडिकल मध्ये भेटते ना capsule ने नी कफ साठी आलं किसून घ्यायचं त्यात मध आणि हळद मिक्स करून खायचं दोन टाईम लगेच फरक पडतो वाफ पण दोन टाईम घ्यायची
@pujabhovad2994
@pujabhovad2994 Жыл бұрын
Aaina 2 varshani 61 year purn hoil tyaveli year asel 2025..mhanun 61 2 25 rs.ammount he logic asave
@swarachaugule388
@swarachaugule388 Жыл бұрын
खूपच छान देणगी चा आकडा निवडला खरचं दादा खूप विचार करून ठरवला 👌 प्रतीक दादाने आठवड्यातून एकदा तरी व्हेज खाल्ला पाहिजे 👍
@miturathod4915
@miturathod4915 Жыл бұрын
दादा कल्पना छान होती देणगी देण्याची रक्मेची सर्व फॅमिली ची बिर्थडे तारीख 🥰
@sujatachikhale5413
@sujatachikhale5413 Жыл бұрын
Papre aaj pilu disal..kup sundar diste ovee..kiti god diste
@minalskatta
@minalskatta Жыл бұрын
Mazi bahin, pan member aahe. Pudhalya varshi mipsn member honar. Khup chan programe asatat. Baghu ya veli Ranjita disanar. 👍👍🌹💐🙏
@cakesbynikitamhatre4939
@cakesbynikitamhatre4939 Жыл бұрын
Aai chi n pratik dadachi jugal bandi mst vatli😅. Chhan video
@nita___jadhav
@nita___jadhav Жыл бұрын
वाईट कमेंट करणारे वेडे आहेत दादा गावाला छान घर बांधून घ्या आणि छान गार्डन बन बनवा गावच वातावरण कसं मोकळं असतं छान वाटतं
@sanjivanithakur7279
@sanjivanithakur7279 Жыл бұрын
सिरीयल ची कशी सवय होती तसे तुमच्या विडिओ बघायला खुप आवडतात❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️❤️
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 Жыл бұрын
Your numerical calculation of donation to temple is awesome. You have put your all efforts to include your all family members leaving you. It's shows your good character❤
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 Жыл бұрын
तुमचे प्लॅन्स खूप छान आहेत देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो तुम्ही जे ठरवताय तसंच सगळं घडो हिच प्रार्थना all the best
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@samrudhikulkarni5237
@samrudhikulkarni5237 Жыл бұрын
मलापण खूप सवय आहे आधी स्टेटस टाकायची मला प्रतिकची आठवण होते.
@vandanahiray3561
@vandanahiray3561 Жыл бұрын
Ovee khup innocent aahe khup god aahe all family khupach chhan. Aaine khup chhan sanskar dile aahet aaich khup chhan Swabhavachya Swabhavachya aahat .Ranjita evergreen aahe Rohan sarkha mulga asava .pratik pan masta aahe .saglech ekmekala dharun aahat aasech kutumba pahije .saglyanna Madatisathi pan tatper aastat Hands of patil family. Proud of you 🙏
@artishevde6612
@artishevde6612 Жыл бұрын
हे वाक्य मह्णुन माझा मनातल म्हणाले सांगणार होते काशी मथुरा चा बरोबर अयोध्ये ला पण दर्शन करा तीथे महाराष्ट्र समाजा च काले राम मंदिर आहे तीथे ही दर्शन करा
@ahilyadeodhe2223
@ahilyadeodhe2223 Жыл бұрын
Jay sadguru family🙏 rohan dada tu kharch khup great ahes.. Ani yach shl shrey aai la jat aai ni khup chan sankar kelet tumchyavr ☺ani tsech sankar tumhi tumchya donhi princess vr krtat 🥰 love you you 🙏😘❤
@priyapatil5570
@priyapatil5570 Жыл бұрын
रोहन दादा आजचा व्हिडिओ खूप भारी आई तर खूपच छान बोलतात 😊❤
@user-jv8jk1pv6z
@user-jv8jk1pv6z Жыл бұрын
रोहन भाऊ आमि पण उदा गदर 2 बगायला जानार आहे नवलेश सुनिल विडिओ छान 👌👌👌
@aartitalavadekar3028
@aartitalavadekar3028 Жыл бұрын
Mazai aai pan bhaji nahi khaychi tila banana ani jam avadayach
@priyankabavaskar4523
@priyankabavaskar4523 Жыл бұрын
Khup mast asta tumche video Aamhi Jalgon vasi ahe mi eka school mdhe Teacher ahe private school gavatil local body aahe, tari aamcha kde srv mul garib gharatil ahe tari tumhi aamcha school kahi help karnar ka
@PraneethaBOHRRA
@PraneethaBOHRRA Жыл бұрын
रोहन दादा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा विडीयो टाका काही हरकत नाही तुम्ही केव्हा पण विडियो टाकला तरी आम्ही बघणार माणुस जन्म आहे हा कधी वेळ मिळतो कधी मिळतं नाही सुख असल तरी दुख पण असतच ते तुम्ही दाखवत नाही हा तुमचा मोठे पण आहे तुम्ही सगळेच शोशल मिडीया चा गैरवापर करत नाही हे सगळ्या चागली गोष्ट आहे नाही तर आज काल चे युटुबर ऊटल सुटल शोशल मिडीया वर टाकतात शोशल मिडीया वापरायची पण ऐक पद्धत असते ती मंजे तुमचे विडीयो आणि पाटील प्यामेली खुप खुप छान मला अभिमान वाटतो मी तुमचे विडीयो पाहते नाही तर शोशल मिडीया वर बघायला काही पण बघु शकतो पण जर विडियो टाकायची पध्दत आहे तशीच बघाची पण पध्दत असावी माणसाना हे माझ मत आहे मी एवढ्या दिवस कमेंट केली नाही मी पण कामात होती बरं पण वाटत नव्हत पण तुमचे सगळे विडियो बघितले झोपुन का होईना पण बघितले 😂😂😂😂 कमेंट करायची ताकत नव्हती फक्त 😂😂 बाकी सगळे कसे आहात तुम्ही हे सांगायला विसरू नका 🤗🤗🤗😜😜 बाय आणि काळजी घ्या आणि हो प्रतीक दादा आई ला सतु नको ऐवढ आई चा स्वभाव आम्हाला माहिती आहे आणि तुमचा पण 😂😂😂बर का 😛🤣🤣 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏
@hemlataghuryani6850
@hemlataghuryani6850 Жыл бұрын
Rohan sir I appreciate your nature. U r so down to earth .
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
So nice of you
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 Жыл бұрын
जय सदगुरू ताई दादा खूप छान वाटलं तुमची ही प्लॅनिंग थोडी हटके आहे जाऊद्या आई लक्ष नका देऊ तुम्ही खुप गोड आहात
@ashanadgeri
@ashanadgeri Жыл бұрын
Pratik dada Ani aaicha nok jok khup mast.😀😀😀
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Жыл бұрын
खुप छान विडीओ आईची आणि प्रतिक ची मजा मस्त बघतांना खुप 😂😂😂 येत प्रतिक शेवटचं आईला बोलला तु बस जेवायला नको येऊ तेव्हा मी खुप हसले 😂😂 ओंवी खुप गोड दिसत होती डाॅनस 👌👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
😍😍
@truptivarpe9115
@truptivarpe9115 Жыл бұрын
Rohan dada you are the worlds best person
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@vijayabhavsar4802
@vijayabhavsar4802 Жыл бұрын
Ranjita tuzya recipes aavadtat dakhav.
@SwatiJadhav-nn2fl
@SwatiJadhav-nn2fl Жыл бұрын
Tumchi samarth baithakila janari family kiti khush rahta lagna Nantar MI baithak sodali Ani Majhi barbadi jhali
@aartimayekar8903
@aartimayekar8903 Жыл бұрын
खुप छान व्हिडीयो आणि चहा आणि चपाती एक नंबर नाश्ता ❤ओवी आज खुपच गोड दिसतेय तु ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@cravingsforfood7949
@cravingsforfood7949 Жыл бұрын
6 means 6th month which is june 12 =chakuli’s birthday 25 august is ovee’s birthday
@preetigosavi9274
@preetigosavi9274 Жыл бұрын
Aai chi style achi hai
@pinkykhai4142
@pinkykhai4142 Жыл бұрын
Donuts chi recipe dakhava na
@sandhyanaik1102
@sandhyanaik1102 Жыл бұрын
Khup chan vlog..Aiechi ani Prateek khup chan vatate bagaila
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
फार सुंदर मदत सगळ्याना करा ईश्वर कृपेने तुमचा आलेख असाच चढता राहुदया 🌹 ऊँसाई राम🌹🙏🏻🚩
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@dnyaneshwrigangurde5233
@dnyaneshwrigangurde5233 Жыл бұрын
rohan dada mi sakalchya video madhe baba n cha photo baghitla tumhi sem baba sarkhe dista
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 Жыл бұрын
ओवी 🥰🥰 कल्याणी आणि छकुलीला दाखवा रंजीता रेसिपीस बनवून दाखवत जा छान असतात तुझ्या रेसिपीस
@neetaovalekarpathare4781
@neetaovalekarpathare4781 Жыл бұрын
मी पण भाग घेतला आहे रंजिता सगळ्या स्पर्धेमधे मला खूप आधी माहित होते तू येणार आहेस लोकमत सखी ला. तू शेफची रेसिपी कोणती करणार आहेस. मी लोकमतची मेंबर आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Woww अजून ठरवली नाही रेसिपी
@babitas6400
@babitas6400 Жыл бұрын
Nice video. Kaku ignore negative comments. Te ghar chhan renovate karun ghya.
@priyankapatil1761
@priyankapatil1761 Жыл бұрын
Pratik Dada Ani Aaiche natural teasing wale video pan tak Rohan dada khup bhari astat te 😀😀
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
👍🏻👍🏻
@truptikadam6191
@truptikadam6191 Жыл бұрын
Chakuli tai sathi lucky charm aahe 12 Tarik aali ki tai che chaan program astat.....All the best Keep it up
@kulkarnimadhura6167
@kulkarnimadhura6167 Жыл бұрын
प्रतीक आणि आई चे मस्त जमते.... 😃😃😃
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
कल्पना मस्त होती ❤दादा व्हीडिओ खुपच भारी होता❤😊
@JivitaTalkies
@JivitaTalkies Жыл бұрын
Ovi bala tula khup khup god papa 😘 dada tumachya var Aai ne khup chan sanskar kele ahet ani 61225 hi tumha sagalyanchi birth date so sweet, mala Aai sarakha chaha barobar chapati khayala avadate, dada tu khup chan bolatos vlog maddhe ani tu hero ahes mage asalas tari.❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️❤️
@navnathnicekhokale3116
@navnathnicekhokale3116 Жыл бұрын
Khup chan vlog dada aai cya hatach simpal j1asal tari bagun khup bari vatatay roj 😋👌❤
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Жыл бұрын
आईचं आणि लेकाचे गोड भांडण झाले मजा आली
@namratahegde2871
@namratahegde2871 Жыл бұрын
Hello Rohan, Ovee la exam sathi All The Best 👍. Pratik chi aani Aai chi tu tu mai mai bghayla khup bhari vatate 😊. Chakuli cha chehra kdhi bghayla milel hyachi vat baghat aahe. Rohan Ranjeeta please roj sakali 9 vajta aani sandhyakali 4 vajta vlog takat ja na, roj tumcha vlog baghnyachi khup savay zali aahe.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️❤️
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Very nice video dada kaku pratikda chi sweet nokzok chan vatate pahyala asech sarvani hasat khelat raha god bless you all FAMILY miss you kalyanidi 🙏👌👍❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🙏
@pujapatil8124
@pujapatil8124 Жыл бұрын
Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan very nice to see Aai and Pratik sweet argument . Rohan today same menu for lunch at my home. As partik like vada with this menu my husband also like this. Ranjita best up luck for event . Enjoy Jay sadguru.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@user-ut7fn7wd1l
@user-ut7fn7wd1l Жыл бұрын
Dada tuje pratek word problems chya veli nava bodh deun jato jai sadguru Krupa dada🙏
@jyotipatil2363
@jyotipatil2363 Жыл бұрын
रोहन दादा तुम्हीं लोकांच्या वाईट कमेंट कडे आजिबात लक्ष नका देऊ आणि आईला पण सांगा काही लोकांना चागलं काही दिसत नाही
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 Жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सद्गुरु 61,225 रुपये. त्याच कारण आई. रंजिता. रोहन . कल्याणी. प्रतीक. ओवी व छकुली. तुमच्या सगळ्या च्या यामध्ये जन्म तारीख आहे. म्हणून . पाटील कुटुंबीयांनी मंदिरासाठी . 61225 रुपये. दिले.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@JyotisDkitchen2021
@JyotisDkitchen2021 Жыл бұрын
❤❤
@nishabalkawade3125
@nishabalkawade3125 Жыл бұрын
Tumachya sarkha supportive husband saglayana milala tar womens khup pudhe jatil tyana je havay te karu shakatil
@babasahebpalake9607
@babasahebpalake9607 Жыл бұрын
हो नक्की आसेच आसेल
@jyotishinde6272
@jyotishinde6272 Жыл бұрын
क्यूट ओवी ❤❤ ओवी खुप गोड आहे हुशार आहे पापाची परी खुप छान डान्स करते❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@rajeshjadhav5254
@rajeshjadhav5254 Жыл бұрын
Rohan Pune yethe Mr navale he vrudhashram chalvaltat tyana madatichi garaj aahe
@darshanagore1973
@darshanagore1973 Жыл бұрын
छान आहे गप्पा मारल्या आणि चहा आणि गप्पा😊छान न आई गप्पा मारतेतेहवाआमचे😊आईचे आठवण येते असे वाटते की आपण आपल्या सर्व फेमेली मध्ये बसुन गप्पा मारतो❤❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️❤️
@rachananaik5544
@rachananaik5544 Жыл бұрын
Bapre sevti gud ulaghdle. Aamhi pan chaha capati kato.maze aani aai che vay akaahe. Aai hushar aahe. Tase amhi nahi😊❤
@geetak.1985
@geetak.1985 Жыл бұрын
मस्त मस्त donuts...Nice vlogs as always.... ..sunil बेळगावचा आहे का?
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान वाढदिवसाचया आकडयावरून देणगी दिली
@monikaahire7788
@monikaahire7788 Жыл бұрын
Dada ovee cha abhyas shala class kasa manage karta tyavar 1 video kara na plz dada
@user-qo4dd5uo9s
@user-qo4dd5uo9s Жыл бұрын
आई वय 61 वर्ष झाले म्हणून 61हजार देणगी 225 रुपये छकुली 2 महिने झाली म्हणून 61225 देणगी आहे
@44.jagdaletanayapravinviif37
@44.jagdaletanayapravinviif37 Жыл бұрын
खुप sundar😊असच कायम आनंदी रहा 🙏🏻. हसत मुख रहा सगळे 😊खुप बर वाट विडिओ बघायला 🙏🏻
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🙏
@nivyapatil8118
@nivyapatil8118 Жыл бұрын
Jaudya dada Tumi nka laksh deu. Lok ky pn mantat . Aani me Ranjita chi Dal palak recipe keleli ekdam bhari jhaleli . Mast ❤👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
😍😍
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue Жыл бұрын
जय सदगूरू रोहणदादा. ओवी खुप.छान नाचते.
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Жыл бұрын
Hi family 😊very good thot Rohan bhi,aaj je kahi bol le tumhi khup chaan vatl ikun,ashya decision sathi khup moth man lagt,very very appreciate 🙏aani ovee ch gadar ch gaan tar ek number 😊😊😊😅😅aani lokmat chya karykram sathi Tai la khup Khup shubhechha 🎉🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद जतीन भाऊ 🙏
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 Жыл бұрын
Rohan bhau thod similar hot ans pan tumchi pan idea khup chan vatle khup chan ahat tumhi aain sarkhe shant ovee che ladke baba 😊Jay sadguru 🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@rosemiranda1168
@rosemiranda1168 Жыл бұрын
I also like to dip chapati with tea❤. Our family breakfast.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Wow nice
@atozgcollection4378
@atozgcollection4378 Жыл бұрын
Good evening family Donation numbers very sharp mindset 👌👌👍👍
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Gadar 2 Hindustan Zindabad....
@user-nl5qv2io4h
@user-nl5qv2io4h Жыл бұрын
Rohan dada sathi ekch word "Rohan dada is best" lots of love dada swami bless u all..❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@akshatathakur7012
@akshatathakur7012 Жыл бұрын
सकाळ शुभ सकाळ रोहन दादा तुम्ही सर्वजण देव माणूस आहेत तुम्ही खुपच छान काम करतात जय सद्गुरू 61.225 रूपये आई रंजीता ताई. रोहन दादा. कल्याणी ताई प्रतीक दादा.ओवी.छकुली तुमच्या सगळ्याची यामध्ये जन्म तारीख आहे म्हणून पाटील कुटुंबीयांनी मंदिरासाठी.61225 रुपये दिले तुमाला सगळ्याना भरभरून आशिर्वाद आहेत आमचे.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pratikshasarang2172
@pratikshasarang2172 Жыл бұрын
Aai ni pratik dada chi Masti khup Mast ❤❤❤❤❤❤
@kishorghumbre7047
@kishorghumbre7047 Жыл бұрын
Aai chiken chi resipi banvta chicken fray
@swatiranjane-we3jj
@swatiranjane-we3jj Жыл бұрын
Shri Swami samarth khup Chan kamgiri all the best 🎉
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Жыл бұрын
Very nice vlogs dada
@harshalakadam3419
@harshalakadam3419 Жыл бұрын
आईंचे वय 61 छकुळी 2 महिने ओवी जन्म तारीख 25 ...बरोबर आहे का?? कारण मी vlog बगायच्या आधी कॉमेंट करते.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
अर्ध बरोबर 😊
@piyuugaikwad_5113
@piyuugaikwad_5113 Жыл бұрын
Hi Rohan da & patil family God bless you forever ♾️🧿
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@pragaticheulkar8949
@pragaticheulkar8949 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ, आणि सर्वोत्तम भाग रोहन दादा आणि आई चा गप्पा❤
@darshanakothari2814
@darshanakothari2814 Жыл бұрын
Manish and Darshana Good evening dada tai all patil family Jay sadguru all patil family very nice video very nice family
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ नेहमीप्रमाणे दादा😊😊ओवी❤❤आणि ती मंदिराला तू देणगी दिलीय त्याची concept खूपच छान❤❤😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️❤️
@sanjaytekam8226
@sanjaytekam8226 Жыл бұрын
जय सद्गुरू तुमचे व्हिडिओ मी चंद्रपूर वरून बघते
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@vanitapawase8849
@vanitapawase8849 Жыл бұрын
जय सदगुरू 🙏🏻🙏🏻 जय श्रीराम🙏🏻🙏🏻
@prasadmhatre4483
@prasadmhatre4483 Жыл бұрын
My sister create new dish with tea.. this dish should go world wide..
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
जय सद्गुरू दादा, ओवी खूपच cute दिसते, 61225 cha अर्थ काय ते समजले खूप छान कल्पना, आजचा ब्लॉग खूप छान होता
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you
@poojaingavale6405
@poojaingavale6405 Жыл бұрын
Ovi school uniform madhe kiti cute disat aahes😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@krishnathakur887
@krishnathakur887 Жыл бұрын
Dada sarkhe mothe bhau asle tr sarv gharat aannadi aannad
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️
@poojachavhan4057
@poojachavhan4057 Жыл бұрын
खूपच छान दादा ओवी खूपच छान दिसते जय सद्गुरू ताई
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,4 МЛН
Grand welcome hua bappa ka
20:59
Malik Vlogs
Рет қаралды 20 М.