पाच पांडव वनवासाला निघाले असताना , लाडक्या बहिणीने पराक्रमी पांडवांकडे एका रात्रीत मंदिर बांधून देण्याची इच्छा कशी व्यक्त केली आणि कार्ले डोंगरावर एकविरा आई स्वयंभू कशी झाली ही कथा गाण्याच्या स्वरुपात आपल्या समोर घेऊन येत आहोत द्रवेश म्युझिक चॅनल वर - मंदिराची कहाणी गाण पण कसं भावपूर्ण अर्थपूर्ण... वाटतं ऐकत च राहावं ❤️❤️
@jiteshbhoir292 Жыл бұрын
Ek number song tuzhe palkhiche song bharich astat ❤️💝🥰😘
@pravin_koli Жыл бұрын
भाई ऐकतच रहवा अस वाटतय गानी 🙏🙏🙏🕉️📿🕉️📿जय एकवीरा
@sajanmhatre9251 Жыл бұрын
भावा एक नंबर वाटतेय मनातून खूप सुंदर🥰
@thecheflife5247 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@jkmahakal7707 Жыл бұрын
Bhai khup छानच ,ऐकतच राहावंसं वाटतं .जेव्हा मला time भेटतो तेव्हा मि हेच गाणी ऐकतो
@pravin_koli Жыл бұрын
अंगावर काटा आला दादा आणि डोळ्यात पानी 😭😭😭आई आई माझी सत्वाची आई माझी मोठ्या मानाची ❤️❤️❤️
@sudeshpatil21 Жыл бұрын
अंगावर काटा आला दादा आणि डोळ्यात पाणी 😭 आई आई माझी सत्वाची आई मोठ्या मनाची ❤️❤️
@swapnalichipte1768 Жыл бұрын
U
@pokemonmaster9784 Жыл бұрын
Same dada😢😢
@alpeshdure1521 Жыл бұрын
@@sudeshpatil21😮g😮k😢😅k😮😢😮😢k😢kl😢😅😢😢😢😮😮😢😮😢😮😢😮😢😢🎉😢😮😮🎉😢😮😮😮😮 pan LG PDT
@rohan_tupe_77738 ай бұрын
आई माऊलीचा उदो उदो 😍🙏🏻
@prashantgondhali2363 Жыл бұрын
डोळे भरून आले. आंगवर काटा आला भावा तुझ्या आवाजात एक भन्नाट ऊर्जा आहे भावा ...जय एकवीरा जय आगरी कोळी🚩🙏🏻
@ShaileshDevkar-le2nj Жыл бұрын
खूप छान भावा
@Sadashivpatil-oz6sr6 ай бұрын
Apratim song ekvira mata ki jay
@musician_boy1437 Жыл бұрын
हे गाण ऐकुन मला माझ्या आईची खुप आठवण आली 😭😭 कारण एकवीरा आईचा वारा होता तिच्या मध्ये🥺🙏🏻 आई एकवीरा जिथे पण असेल तिथे सुखी ठेव माझ्या माऊलीला miss you आई 💖😭🙏🏻
@achalpatil6013 Жыл бұрын
Ho mala pn majhi aai chi aatavn aali
@achalpatil6013 Жыл бұрын
😢
@pradneshsakpal3650 Жыл бұрын
Tumchi aai aai ekveera mauli sobat ahe ti khup khush ahe karan tumchya aai madhe satvachya maulicha vaara hota ti ekveera aai chya seve sathi tichya sobatch ahe dada bola aai maulicha udo udo
@SachinPardeshi-ty8ve Жыл бұрын
@@achalpatil6013 dont worry 😌
@sandeshkambere1588 Жыл бұрын
Miss you 😢😢
@Sahilsutar554 Жыл бұрын
आई माझी नाचाया लागली गं...आई माझी डोलाया लागली.... हे शब्द ऐकून आई माऊली साक्षात डोळ्यासमोर उभी राहते आणि मन भरून येते..तो आनंदाचा क्षण त्या क्षणी अनमोल असावा....खूप मस्त गाणं आहे....जय एकवीरा आई 🌺🌺🌺❤️❤️🙏🙏🙏
@prajaktaadsul89979 ай бұрын
Same mala pn asach anubhav ala... Kata als angala... Ek no song
भाई गाणं चालू झाल्यावर आंगवर शहारे आले भाई आणि डोळ्यात पाणी आलं यार खूप छान गाणं गायल आहे एकवीरा आईचा आशीर्वाद सदैव तुझा पाठी शी राहो हीच आई चरणी
@cutegirlakshu5061 Жыл бұрын
खुप सुंदर गाणं आहे... डोळे पाणावले दादा 🥺🥺आई माऊलीची माहिती खूप छान सांगितले...😍😍 आई माऊलीचा उदो उदो, माझे एकविरा आईचा उदो उदो 🙏🙏
@alankarpatil2925 Жыл бұрын
भाई खुप सुंदर आवाज आहे तुझा...आणि हा गाणी ऐकून अंगावर शहारे आले...जय एकविरा...🙏💐🙏
@hrudainathmhatre70538 ай бұрын
आई माऊलींचा उदो उदो
@ganeshkhape9056 Жыл бұрын
भाऊ रडवले आज तू ।आई एकविरा माऊली । अप्रतिम सुंदर काळजाला भिडल गाण रडवल आज ।आई एकविरा🙏
@tptejaspatil8992 Жыл бұрын
खुपच सुंदर.... सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले......आवडलं
@kashmirapatilvlogs1706 Жыл бұрын
खरच खूप भारी वाटला सॉन्ग एकून.. खास तर ती जी लाईन आहे ना ... आई माझी नाचाया लागली ग दोलाया लागली.. खरच त्या लाईन ला डोळ्यात पाणी आलं.. अन हो मी बेबीबाई पाटील यांची नाथ.. तुला अणि पल्लवी दीदी ला खूप धन्यवाद तुमच्या दोघांना मुळे आमच्या आजीचा नाव सूर्वान पर्यंत पोचली 😊
*आय माऊलीचा उदो उदो, बोला एकविरा माते की जय.....कलाकार आहेस @द्रवेश पाटील... मंदिर कधी बांधले हे माहिती नाही,पण जे गाणे साजवलेस अस वाटत डोळ्या समोर ते काम होत आहे आणि आयमाऊलीचे दर्शन घेत आहोत.....खरंच तोड नाही या आवाजाला या गाण्याला....❤❤❤❤❤❤Dilse Salam 🙌🙌🙌
@vinaytandel96848 ай бұрын
खरोखर मन भरून आलंय माझी आई माऊले
@rakeshmhatre9738 Жыл бұрын
भावा काय करू तुझ्या आवाजाचा❤❤❤❤ किती वेळा गाणं ऐकलं तरी कंटाळा येत नाही
@DewanshKadam-op5rc Жыл бұрын
अप्रतीम 🙏 आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकवीरा आई माऊलीचा उदो उदो 🚩🙏
@ReshmaPatil-h3g7 ай бұрын
MI pan aagri Hou I love aai ekviraa ❤❤❤❤karlya Lonavlya la jaun jaam changla vatat ❤
@diliprbhoirnhava4062 Жыл бұрын
1number Dada karach manaala lagla gani
@diliprbhoirnhava4062 Жыл бұрын
Mast dada asach prayantnn karit raha ekdivas TV show made asshil dada maja asirwad ahe ani Ekvira aaicha asirwad Sada patishi asude
@mayuripawarpawar7916 Жыл бұрын
अप्रतिंम गाण आहे खूप सूंदर आई एकविरा मातेचा उदो उदो जय एकविरा ❤💐💐🌸🌺🌺🌹🙏🙏💯🚩🚩
@pappydhadapa3953 Жыл бұрын
आई एकविरा देवी मंदिर माऊली 🚩🚩🚩💐 प्रेम
@vandanapatil4704 Жыл бұрын
तुमचा सुंदर वाटला हा तुमचा गाणी खूप सुंदर वाटला आशिष गाणी काढत राहा आमच्यापर्यंत हीच इच्छा आई एकविरा कडे असेल त्यांनी कार यात्रा आणि खूप सुंदर खूप सुंदर वाटत आमची गाणी तुमची ग् तुमची गाणी खूप सुंदर वाटत आता ऐकायला शेतक-यांनी काढत राहा
@SP_vines Жыл бұрын
डोळ्या समोर चित्र उभे राहिले . खूप मोठे देणे दिले तुम्ही समाजाला.
@deveshphadke5023 Жыл бұрын
भावा हे गान ऐकून जसे शब्द वापरले या गान्यात तस सर्व चित्र डोल्यासमोर उभे झाले, अंगावर शहारा आला…❤😢
@akshaypatil3745 Жыл бұрын
तुझा voice aani ज्या पद्धतीने गाणं बोलला आहेस सलाम तुला....भावा....खुप खुप प्रगती होवो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना❤❤❤❤
@niteshpayer1091 Жыл бұрын
खुप खुप अप्रतिम गाणं आहे, ऐकून खुप छान वाटला, आई माऊलीची लिला अपरंपार🌺🙏 ❤
@संततुकाराममहाराजगाथाअभंग Жыл бұрын
शब्दच नाहीत खरेच खूप छान डोळ्यात पाणी आले
@suvarnamhatre40519 ай бұрын
Nice Dada khup chain vatal song ekun
@rohitpawarp4657 Жыл бұрын
"आई माझी नाचाया लागली...गं... आई माझी डोलाया लागली"...हे शब्द ऐकून डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत शहारे उभे राहिले...वाह दादा ❤️🥹
@nitu..ruchi......89069 ай бұрын
❤️😍
@neelthakur6087 Жыл бұрын
🙏एकविरा माऊली चा उदोउदो 🙏 💐🌹🌹💐
@kavitamhatre8635 Жыл бұрын
खरच खूप भारी साँग आहे आंगावर काटा आला जय एकविरा
@ashabhoir41669 ай бұрын
खूपच सुंदर दादा हे शब्द भावपूर्ण , हृदयाला स्पर्शून गेले आणि गाणारे पण हृदयातून गायलय दादा
@pratikrangade9514 Жыл бұрын
आई माऊली ची किमया च खूप जगा वेगळी आहे.... आई माऊली अशीच सगळ्यांच्या पाठीशी रहा अशीच......नशीब आहे की तू माझ्या आयुष्यात आणि घरी आहेस mazya..... आई माऊलीचा उदो उदो ❤❤🙏😘
@saiprasadbhuvad9078 Жыл бұрын
Awesome brother 💕🌼 Ekvira Mauli
@musicalmahesh2613 Жыл бұрын
अष्टपैलू कलाकार...dravesh..Superb story telling Ekvira Song..class..class 👌👌👌 जय एकविरा 🚩
@Abhishekbhagat757 Жыл бұрын
आई माऊलीचा उदो उदो 🚩
@SwapnilBhagat-d1m Жыл бұрын
दादा तुला सलाम .आई माऊलिचा उदो उदो
@vidnyaborkar Жыл бұрын
माझे आई माऊलीचा उदो उदो 🥹😭💯❤️🔥
@nareshmhatre1858 Жыл бұрын
Ekvira aai❤❤❤❤
@RavindraMuthe Жыл бұрын
खुप सुंदर गाणं आहे... डोळे पाणावले दादा. आंगवर काटा आला भावा तुझ्या आवाजात एक ऊर्जा आहे भावा ...जय एकवीरा 🚩🙏🏻
@surajphadke3585 Жыл бұрын
एकविरा आईचा गाणी खूप आवडला मला दादा तुझा आवाज पण खूप सुंदर आहे
@vedantgangan2009 Жыл бұрын
Aaiiii mi ayalo ❤️
@mrchamp_sagarpatil Жыл бұрын
❤🌎 आगरी कोळ्यांच सर्वस्व ❤❤ एकविरा आई🌎🙏❣️
@jayeshbhoir2191 Жыл бұрын
हे गाण आईकून मला माझया आत्या बाबा मामा ची आठवण झाली मला जत्रेला घेउन जायचा तेव्हा माझ्या कडे 5 रूपये आसायचे तरी सुधा मजा यायची आता पैसै भरूपुर आहे पन ती मजा नाय miss you बाबा आत्या मामा
@akshaypilwalkar2296 Жыл бұрын
Khup sundar shabdankan kelay spcly last lines khup chan aahet❤ आई माझी नाचाया लागली आई माझी डोलाया लागली❤ Khup Chan n sober❤🎉🌼🙏🏻 Aai ekveera mate cha udo udo
@pradipgharat7254 Жыл бұрын
फार शानदार आवाज आहे दादा तुझा
@pradnyakoli86 Жыл бұрын
Khup chhan 🙏❤️ ekvira mate ki jai 🙏 jay aagri-koli