कै.शरद तळवलकर माझे काका , अतिशय साधे सरळ ....त्यांच्या मुळे आम्हाला कै.राजा गोसावी, आपले बाबुजी , पु..ल. देशपांडे यांच्या भेटीचा योग आला होता ....!! ही सगळी माणसे जरी सिनेमाशी संबंधीत असली तरी एकत्र असली की छान घरगुती वातावरण असे .....!!
@jivankudache364Ай бұрын
माझे फेवरेट मुलीच्या साध्या भोळ्या वडिलांची डोळ्यात पाणी येई पर्यंत भुमिका वटविणारे तितक्याच सहजतेने विनोदी भुमिका साकारणारे एकमेव कलाकार
@sunildemllo3925 күн бұрын
भाग्यवान आहात 🙏🏻
@pushprajrajguru689119 күн бұрын
खरच खूप भाग्यवान आहात
@vinayakbagwe86647 күн бұрын
भाग्यवान आहात तुम्ही
@Ajaykamble-bj1ji4 жыл бұрын
खुपच वाईट वाटते हे गीत बघताना कारण यातील शरद जी , वसंत शिंदे जी, मधु आपटेजी लक्ष्मीकांत बेर्डे जी , स्मिता जी, सुधीर फडकेजी आज आपल्यात नाहीत.पण त्यांच्या कलाकृती कायम हृदयात राहतील.
@drabhaydhage74784 жыл бұрын
yes--babuji is also not with me
@rajeshkedar94503 жыл бұрын
Hoy khup feel hotay tyancha athavani
@reshmasultanpurkar40513 жыл бұрын
0àa
@rohandhoke79863 жыл бұрын
Ho kalay tassame namm
@ganeshsawant493 жыл бұрын
Agdi Barobar Ajay Ji
@nageshpadman2 жыл бұрын
सुधीर फडके हे संगीत विश्वाला पडलेलं सुमधुर स्वप्न आहे. या व्यक्तीचे उच्चार, आवाज, सातही सुरात लीलया फिरणारा स्वर... सगळच दैवी आणि अद्भूत... मराठी "श" आणि "ष" हे उच्चाराने वेगळे दाखवणारे अद्भूत गायक. सुधीरजी विनम्र अभिवादन... 🙏🙏🙏
@user-wh2tm6iz8e11 ай бұрын
❤
@user-sv4kh9od2w10 ай бұрын
अप्रतिम आहे हे सर्व.
@sarikarenuse.3 ай бұрын
मी दररोज ऐकते हे गाण.तरिही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.धन्यवाद.अशी अप्रतीम रचना आम्हाला ऐकायला मिळत आहे.कितीही काळ लोटला तरी या गाण्यातून जो अर्थ सांगितला आहे तो जन्मोजन्मी सत्यच असणार आहे.खरच अजरामर गाणं आहे.
@a.k.60152 жыл бұрын
मनात चाललेल्या वादळाला शांत करतात हे अभंग.... सध्याच्या मुलांना आध्यात्म वाचायची खूप गरज आहे
@rameshsomavanshi31902 жыл бұрын
बाबूजींचे स्वर आणि त्या स्वरांना साकारणारा शरद तळवळकरांचा अभिनय म्हणजे दुग्धशर्करा योग.
@vasu-tj5em3 жыл бұрын
आशी गाने एकताना मरन जरी आले तरी ही भाग्य धन्य धन्य ते गुरू
@vilasbhosale44592 жыл бұрын
Waa aaple vichaar khoopch uchaa aahet
@Neha-qf4id3 жыл бұрын
हे गीत ऐकल की सकाळ खूपच सुंदर जाते , किती ते सुंदर वर्णन ,किती सुंदर ताल ,वाद्यांचा ताळमेळ सर्व देवाचे सुंदर रूप डोळ्या समोर निर्माण करते.. अशी भक्तीगीत आता नाहीतच..
@shobhadeshpande39922 жыл бұрын
अगदी खरं आहे, आताची भक्तीगीते ऐकाविशी वाटत नाही. पुर्वीची प्रल्हाद शिंदे, सुधीर फडके, आर एन पराडकर, दशरथ पुजारी यांची भक्तीगीते अजुनही ऐकाविशी आणि गावीशी वाटतात.
@g.p.patkaragrifarm34102 жыл бұрын
देवाचे खरे स्वरुप पहाण्यासाठी पूर्ण satguru chi garaj आहे. कारण गुरू चरणी ठेवता भाव भेटे आपोआप देव.
@vijaykhot69542 жыл бұрын
yes
@hemangifirake24202 жыл бұрын
प्रचंड सकारात्मक उर्जा निर्माण करणा-या मराठी भक्तिगीतांमधील हे एक गीत आहे. 🙏
@kspksp55935 жыл бұрын
जेव्हा कधी संकटात धीर खचतो तेव्हा हे भक्तिगीत क्षणात दहा हत्तींचे बळ देते आणि परमेश्वर खंबीरपणे पाठीशी असल्याचा विश्वास देते
@bhalchandrashewale60644 жыл бұрын
❤️
@suahma36164 жыл бұрын
Ho
@sudhirkadam91644 жыл бұрын
Yes
@shankargholap49804 жыл бұрын
अतिशय सुरेख ओळी
@bhushanmote33094 жыл бұрын
हो
@shubhadagodse47033 жыл бұрын
फारच सुंदर अभंग आहे .हल्लीची गाणी ओवाळून टाकावा . गुरुदेव दत्त.
@yogeshs._77943 жыл бұрын
अशी जुणी माणसं आता खुपच कमी पहावयास मिळतात...खरच जुनी माणस,ते दिवस खुपच छान होतं सगळ..👌🏻👌🏻👌🏻
@vilasbhosale44592 жыл бұрын
Khoop chaan aasech lihit jaa
@girnaridatta2732 жыл бұрын
@Yogesh Shinde.🌠 खर आहे तुमचे ...गेले ते जुने दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😔
@TuljabhavaniTuljapur7 ай бұрын
आपण खुपच सुंदर लिहिता योगेश शिंदे 👌🏻👌🏻💯💯
@TuljabhavaniTuljapur7 ай бұрын
जुने दिवस सुंदर होते
@yogeshs._77942 ай бұрын
@@vilasbhosale4459Thank you sir ...🙏🏻
@sunilkad78072 жыл бұрын
किती सुंदर ,मनाला भिडणारे ,मन हरपणारे,तल्लीन होणारे,भक्ती रसात डुबणारे, प्रपंचाचे क्षणभर विसर पाडणारे, भक्तीची आपोआप ओढ लावणारे भजन .शतशः प्रणाम,
ही गाणी काल होती , आज आहेत आणि यापुढे ही राहतील ... उदास मनाला प्रसन्न करायला आणि खचलेल्याला धीर द्यायला
@vijaymane13633 жыл бұрын
Ekdam barobar
@santoshjaybhaye81462 жыл бұрын
सत्य, कि हे गाणे काल होती आजही आहेत आणि उद्या पण राहतील अजरामर
@vilasbhosale44592 жыл бұрын
Ekte panaat aasi gani sobtila aasaweet
@pritishinde7633 Жыл бұрын
शरद तळवलकरांचा निष्पाप चेहरा पाहूनच मनात शांत भाव निर्माण होतात
@user-nq8qk1rx9k Жыл бұрын
My favorite face....
@madhavshastri11479 ай бұрын
My also...! 🙏💥💖💔
@vandanakulkarni99722 ай бұрын
Kharech 🙏
@amolmali35833 жыл бұрын
अप्रतिम गीत, आणि गीताचे बोल निशब्द करणारे. असे गीतकार आता नाहीत ह्याचीच अधिक खंत वाटते
@vilasbhosale44592 жыл бұрын
Kharach te divas soneri hote
@love-gx1mf3 жыл бұрын
अंतरीच्या देवाची जाणीव करून देणारे हे गीत आहे, असे गीतकार पुन्हा आमच्या काळात हि घडावेत अशी या कलेच्या देवतेकडे प्रार्थना ।🙏
@supritasarmandali878710 ай бұрын
Avdhut chintan Shri gurudrv datta
@seemamali5395 Жыл бұрын
❤असा अभंग ऐकायला ही सदगुरू कृपा लागते ❤
@ujjwaldanekar13982 жыл бұрын
आपल्या मराठी चे वैभव असणारे सर्व कलाकार आहेत, ते आपल्या कलेच्या रूपाने अमर आहेतः,शतश: प्रणाम त्यांना
@dipakvanikar6254 Жыл бұрын
अतिशय दुर्मिळ भक्ती गीत एकूण मन प्रसन्न झालं.सर्व जुने कला कर वसंत शिंदे ,शरद तळवलकर, लक्ष्या,यांचे परत दर्शन झाले संगीत कर सुधीर फडके यांना नमन.
@shubhamkhole28073 жыл бұрын
गीतरामायण ज्यांच्या कल्पनेतून साकार झाले अशा बाबुजींची म्हणजेच सुधिर फडके यांची आज जयंती 🙏🏻🙏🏻
@g.p.patkaragrifarm34102 жыл бұрын
Babuji were ग्रेट l ते savRkR भक्त हॉटेल सावरकरांना त्यांनी न्याय दिला hotal
@MallannaGangaiwarVaastudosh3 жыл бұрын
बाबूजी तोच गोडवा, तेच माधुर्य कितीदा ऐकले तरी पुन्हा ऐकावे अशी अप्रतिम रचना हात जोडून दंडवत बाबूजी
@guardian_angel108Ай бұрын
साधी आणी सरळ स्वभावाची माणसं ईश्वराला अतिशय प्रिय असतात..❤❤
@madhavisuryawanshi55972 жыл бұрын
कुठे सुखाचा वर्षाव कुठे घावा वरती घाव तारणारा मारणारा तोचि एक आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼😇😇😇अंतिम सत्य 😇😇😇
@vikrantdesai47153 жыл бұрын
अशी गाणी ऐकायला पण भाग्य लागते
@ajaynikam9067 Жыл бұрын
खरच काय आवाज आहे देवाची च देणगी.. ऐकूशी च राहो असा आवाज 🌺🌺👏🏻👏🏻
@user-me9ct4ir7z8 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संपूर्ण जीवनाचा सार या अभंगांमध्ये आहे अप्रतिम मनाला भारावून टाकणारे हे गीत अतिशय सुंदर
@nitinmore80922 жыл бұрын
आम्ही साधीसुधी मराठी मातीत जन्माला आलेल्या पैकी? पण तुम्ही आम्हाला संगिताच्या माध्यमातून असं काही देणे दिले आहे ते आम्ही फेडू शकत नाही तुम्हाला सर्वांना 🙏🙏🙏 दंडवत
@g.p.patkaragrifarm34102 жыл бұрын
Babujini सावरकरांना सिनेमातun nyay dila hota l
@sachinyewale0yewale172 ай бұрын
मी खरंच भाग्यवान आहे माझे लहानपण अशा भक्ती संगीत मध्ये गेले अजून मी कुठेही अडचणी तर असेल तर मला हे भक्तीगीत ऐकुन परत प्रयत्न करण्यासाठी तयार राहतो आज ह्यातील बरीज मंडळी आज आपल्यात नाही ह्यांचीत खंत पण माझ्या स्मरणात हे मंडळी जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत ते स्मरणात राहतील
@rajendrmokal38673 жыл бұрын
असा मौल्यवान ठेवा आपणास सुरांच्या रुपाने लाभला आहे त्याची जपणुक केली पाहिजे .
@tusharnaik32062 жыл бұрын
मी माझ्या बालपणी रेडिओ वरुन हे गीत ऐकायचो कितीही ऐकल तरी पुन्हा ऐकावस वाटत खूप सुंदर ।।श्री गुरुदेव दत्त।।
@shivajinikumbha29082 жыл бұрын
पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचे महाराष्ट्राचे हे देवभोळे सुपुत्र (अभिनेता, अभिनेत्री)असले तरी किती खरे वाटतात. आणि आज प्रत्येकाने चेहरा कसा कमावलेला वाटतो. राजकारणाने या महाराष्ट्राची पुरती वाट लावली आहे.
@sandipgharat50335 жыл бұрын
अतिशय सुंदर. अश्या भक्ती गीतास डीसलाईक देणाऱ्याची कीव करावीशी वाटते.
@supriyamahadik21295 жыл бұрын
Right
@anandhappydoc83764 жыл бұрын
could be a mistake
@sonalishringarpure43583 жыл бұрын
Very good song of babuji
@chandrashekhardhote26483 жыл бұрын
त्यांना जलेबी बाई पाहिजे.. पागल लेकाचे..
@Xavier-ky9bi2 жыл бұрын
Ho
@vinodsomankar55082 жыл бұрын
खूप सुंदर भक्तीगीत. वारंवार ऐकणूही मनं भरत नाही. अप्रतिम शब्दरचना केली आहे.
@prasadrajapurkar21662 жыл бұрын
झरा वाहिलाय निर्मळ भक्तीचा सोपे सरळ शब्द आणि तितकीच सुगम चाल... अप्रतिम सकाळ सुरू होण्यास गोड कारण🙏🙏
@PATIL_MH093 жыл бұрын
अंतरातल्या परमात्मा ला अंतर्मनाने हाक दिली तर तो नक्कीच आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रुपात मार्ग दाखवतो हे अनुभवलंय मी मे 2020 मध्ये .. || श्री गुरुदेव दत्त ||
@g.p.patkaragrifarm34102 жыл бұрын
Right sir l he गाणे मन मंदिरातील atmya vishayi आहे त्याचे दर्शन होण्यासाठी true satguru पाहिजे फ़ळ तुका म्हणे गुरू भजनी देव भेटे tadkshani
@amoladsule225816 күн бұрын
अगदी बरोबर हे अंतरआत्म्या साठी लिहलय...आपला अंतरआत्मा हाच परमेश्वर आहे...
@evamukherjee79415 жыл бұрын
even though I am not a Marathi person, I love this song. Literally man bhakti se bhar gaya
@pravinshirgaonkar67974 жыл бұрын
It is a miracle of Bhartiya Sangeet !
@shrutipaijff93304 жыл бұрын
I too m not a Marathi person
@taselimshikalgar78763 жыл бұрын
Me too.coze god every were
@mukeshkarale14893 жыл бұрын
@@taselimshikalgar7876 God is everywhere !!! Just you need to find.
@sanjayahirao32493 жыл бұрын
@@shrutipaijff9330 xcx
@chavanparag20085 жыл бұрын
मंदिरात अंतरात तोच नांदताहे || २ || नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे || १|| कोरस मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती ३ तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे कोरस मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात संतांचिया किर्तनात साधकांच्या चिंतनात ३ तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे कोरस मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच बाल्य, तारुण्यही वार्ध्यक्याचा विश्रामही ३ तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे कोरस मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात ..........................................................................२ तोच उन्हाची काहिली, तोच शीतल सावली २ आनंदात वेदनात अंती तोच आहे कोरस मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात कुठे सुखाचा वर्षाव, कुठे घावावरति घाव २ तारणारा मारणारा एक तोच आहे कोरस मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात............................................................................................................२
I have not seen such a reply in my life. You are really very great bro.
@Xavier-ky9bi2 жыл бұрын
@@khapkepm-pbkhapke7962 yes
@vinayaktendulkar9582 жыл бұрын
🙏🙏🙏Gurudev Datta!! 🙏🙏🙏
@marathiManus103 жыл бұрын
Lakshmikant Berde remains most unlucky actor in Marathi industry. Even today, his energy flows around us. So refreshing to watch Laksha mama, Uday Tikekar and Sharad Talwalkar in a frame.
@DattatrayPoundkarАй бұрын
छान आहे हे गाणं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@akshayshukla3438 ай бұрын
छान आहे हे गाणं मला खूप खूप आनंद झाला आहे मनापासून आभार आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद
@manojkule40106 жыл бұрын
लय भारी, अशी गाणी कितीवेळा ऐकली तरी परत परत ऐकावी वाटतात👌👌👍
@shantaramkale53845 жыл бұрын
Sunder bhakti geet.
@_gayatri14475 жыл бұрын
वारंवार एैकावस वटतं...मन प्रसन्न झाले..!🙏🙏🙏🙏
@vinugamer27807 ай бұрын
सर्व अभिनेते अभिनेत्री अभिनय गायक वाद्यवृंद नैसर्गिक प्रेक्षक शब्दच नाही प्रशंसा साठी अर्थपूर्ण देवाची महती
@ravirajsarode69305 ай бұрын
हे भक्तिगीत माझं हृदयस्पर्शी आहे ग्रेट बापूजी आणि आपल्या मायबोलीचे रफी साहेब आहेत🙏❤
@rameshmhatre4064 жыл бұрын
किती गोडवा आहे ह्या गाण्यात मनाला ऐकल्यावर प्रसन्नता वाटते
@mukeshpatil92274 жыл бұрын
Yes your right brother
@yuvrajpradipkumarjadhav80017 ай бұрын
अशी ही जुनी गणी ऐकताना का कुणास ठाउक पण भावनिक होत जाते आनी अजाणतेपणाने आश्रु यायला सुरु होत.
@kirandate87603 жыл бұрын
One of the heart/soul touching Marathi bhakti geet , Simple music and what a great meaning of each word.Everyday listening this song. and every time getting different feel.
@narayanitkari2 жыл бұрын
फारच छान!! खूप सुंदर शब्द न गायन आणि संगीत अफाट मनाला आनंद देणारे सर्व काही गोडच!!
@nishadwakurdekar2 жыл бұрын
अशी भक्तिगीते ही लोकांना आवडत नाहीत?कमाल आहे!!की त्यांना अक्कलच नाही देवजाणे!!
@dipaksalokar75993 жыл бұрын
सत्याची जाणिव करुन देणारं भक्तिगीत.
@rupeshshindeofficial71802 жыл бұрын
एकदम सटीक कमेंट ते प्रत्येकाला कळत नाही. फक्त काहीच जणांना
@santoshanjarlekar94852 жыл бұрын
अतिसुंदर गाणे... अशी गाणी फक्त मराठीत बनतात. याचा अभिमान आहे.
@siddeshgadakh5118 Жыл бұрын
काय वर्णन केलयं खरचं भगवंताचे... जो मंदिरात आहे..तोच आपल्या अंतरात आहेत, तरी आपण माणसं ऐकण्याची मनं दाखवतो...म्हणजे परमेश्वराला दुखवण्यासारखेचं...!
@PROWORLDPUNE2 ай бұрын
गीत चे बोल मनाला भक्तीचा गोडवा अनुभवून देतात...🎉🎉🎉😊😊😊
@kkallrounder1.244 Жыл бұрын
Jivan धन्य झाले माझे मी मराठी त जन्म घेतला हे प्रभू अखंड मला मराठी भाषेत जन्म दी . शिव हरी शंकर.
@ashutoshab2 ай бұрын
कित्येक वर्षानंतर हे गाणे कानावर पडले आणि मन प्रसन्न झाले
@GG-5615 ай бұрын
अगदी आत्म्याला भिडणारा आवाज आणि रचना ही तशीच माझ्या मराठीची बोलू कौतुके। परी अमृतातेही पैंजसी जिंके।। संत ज्ञानेश्वर यांची ओवी अगदी बरोबर आहे मराठी भाषा किती गोड आहे ❤ सार्थ अभिमान बाळगा आपल्या मराठीचा भावांनो
@shreepriyashreehri99875 жыл бұрын
Old is gold.जुनी मराठी गाणी म्हणजे मराठी भाषेची शान
@shobhavijaykar27954 жыл бұрын
Zalyatinhi
@bhaveshdalavi98634 жыл бұрын
🌷🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌷
@satishkamble31225 жыл бұрын
अप्रतिम भक्तिगीत, अविस्मरणीय, मन प्रसन्न झाले.
@deepakchettiar3 жыл бұрын
मी स्वतःला नसीबवाण समजतो आहे, की मी महाराष्ट्रात जनम लो आणी हाया मराठी संगीत दिग्गज कलाकार च्या संगीत अनुभव घेन्याची संधी मिळाली.
@infiniteoptraders34933 жыл бұрын
अप्रतिम अनुभव..💐💐💐 💐श्री दत्तमहाराज जयंती 29 डिसेंबर 2020💐
@SwaminiGold6 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏 तोच नांदत आहे..सगळीकडे! खूपच सुदंर गीत❤
@sanjaypatil45522 ай бұрын
❤️❤️❤️🙏🏻अप्रतिम गाणं मन भरून जात 🙏🏻❤❤❤ सर्वस्व हरपून जातो है बोल जेव्हा कधी कानी पडतात
@aniruddhadeshmukh67183 жыл бұрын
एकच ओळ,,, उत्तरा केळकर ची भाव खाऊन जाते,,,, सुंदर बाबूजी ना पर्याय नाहीच,,,, दैवी देणगी,,,,,
@ujwalkumarbhatkar72337 ай бұрын
गीत संगीत गायन.... 🙏🏼🙏🏼अप्रतिम थेट हृदयातुन आवाज येतो व हृदयात पोहोचतो
@ShadowGaming_7800Ай бұрын
अशी गाणी असे कलाकार असे गायक संगीतकार गीतकार मिळणार नाहीत
@sachinbaradkar26632 жыл бұрын
Heavenly words,music and voices.... I love this song.
@mahendrawahulkar25625 жыл бұрын
धन्यवाद हे गाणे अपलोड केल्याबद्दल.! अप्रतिम गाणे आहे हे.
@shivajikarande92834 ай бұрын
सुखाचा प्रत्येक क्षण माणसाला हवा हवासा वाटतो पण दुःखाने व्याकूळ झाले की आर्त मनाला म्हणावेसे वाटते तोच उन्हाची काहीली तोच शीतल साऊली आनंदात वेदनात अंती तोच आहे.खरंच आहे.या गाण्यात असणाऱ्या परंतु आता हयात नाहीत त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@akshayshukla34310 ай бұрын
छान आहे हे भजन मला खूप खूप आनंद झाला आहे मनापासून आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@amittamhanekar1510 ай бұрын
तोच श्याम तोच राम दत्त धाम आहे वा काय अप्रतिम रचना आहे बाबुजी हे खरंच आपल्या मराठी संगीताला पडलेलं गोड स्वप्न आणि त्या सोबत शरद तळवलकर आणि मधू आपटे लक्ष्मीकांत बेर्डे वा
@ashoksakpal47593 жыл бұрын
मनात वसलेले ईश्वर अस्तित्व दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏🏻
@_gayatri14475 жыл бұрын
वारंवार एैकावस वाटतं....मन प्रसन्न झालं...!💯🙏
@nandinimali86745 жыл бұрын
Very nice song 👌👌
@ajitchavan7765 Жыл бұрын
अशी भावगीते ऐकताना मन प्रसन्न होते. आणि जुन्या कलाकारांसाठी नकळत डोळ्यात अश्रू उभे रहाते.
@madhurikumbhar89722 ай бұрын
अप्रतिम सगळा देह भक्तिरसात भिजून जातो.
@roshanbhoir9045 Жыл бұрын
शतशः प्रणाम सर्व कलाकारांना..🙏🙏🚩🙏🙏
@pradipbihade32503 ай бұрын
बाबूजी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न
@ravikantmoraye88395 жыл бұрын
thnxxx youtube...i had seen this movie in my childhood..memories remains unforgotable..
@shashankkulkarni9932 жыл бұрын
Ever green refreshing Marathi Song everything is pefect. musicians singers composer lyric pictures actors this is called everything perfect for lifetime...
@manishatavare98185 жыл бұрын
अप्रतिम.गाणे्ऐकुन. पण मनात शांत होते
@dattatrayjagtap8845 жыл бұрын
Hae bhjan aikliawar man khup prsann hot June divas aci attwan hotel Farah sundar
@manjushamagadum6074 Жыл бұрын
हे गाणं ऐकलं की त्यातली आर्तता काळजाला चिरत जाते , हे सर्व कलाकर मनस्वी नि कलाकृती जीवन्त करणारे सच्चे होते त्यांना माझा प्रणाम
@chandrashekharsatelkar98442 жыл бұрын
आपली मराठी किती समृध्द आणि प्राचीन आहे. अवीट, सुंदर, मधुर
@rajashreekulkarni37494 жыл бұрын
खूपच सुंदर भक्तीगीत आहे...आमच्या घराची पूर्वी पासून दत्त गुरूंवर अपार श्रद्धा आहे...हे गाणं खूप लहान पणी ऐकायची...तेव्हा माझे आजोबा होते...हे गाणं ऐकलं की आजोबांची आठवण येते...
@dipakkapre72333 жыл бұрын
Very good song sujatakapre s
@user-cs3ik9du6g6 ай бұрын
असे गाणे आता कुणीच बनवून शकत नाहीत कारण ते बणवने काही सोपे नाही त्यासाठी तेव्हढे पुण्य आता कोणाकडे नाही परंतु असे गाणे आपल्या मुलांवर संस्कार रुपी रुजवने आपले कर्तव्य आहे
@renukadeogaonkar70892 жыл бұрын
खुप छान आहे मनाला प्रसन्न करणारे गीत आहे 👌👌
@kalpanawaygand51782 жыл бұрын
खरच आहे....मंदिरात पण आणि अंतरात पण तोच आहे. आपणच ओळ ल पाहिजे आपल्या भगवंताला🙏🙏
@vinayak.2783 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे भक्तिगित.खुपच श्रवणीय.
@vikaspartole9452 Жыл бұрын
उत्तम भजन❤
@user-sv4kh9od2w10 ай бұрын
Uttam
@anad35563 жыл бұрын
हे 568 अनलाईक करणारे एलीयन असावेत बहुतेक
@sonaliozardekar41682 жыл бұрын
अगदी खरंय मलाही असंच वाटत आहे
@bhaskarwatve52362 жыл бұрын
अरे, पण याला कोण dislike करतोय?
@nitinmore80922 жыл бұрын
एलियन सुध्दा चांगले आहेत किंवा असतील
@gajanankawale2 жыл бұрын
Nastik ahet te
@vinodsomankar55082 жыл бұрын
अनलाईक करणारे माणसांत नाही.
@KiranDeshpande-kv9ft6 ай бұрын
अशी गाणी ऐकली कि मन तृप्त होतात, नाहीतर आता आपण ऐकतो ते काय म्हणतात तेच कळत नाही,
@dattakotrange48133 ай бұрын
खूप छान गीत आहे. हा गीत ऐकल्यावर मनाला वेगळीच ऊर्जा मिळते.
@namratabhatt18643 жыл бұрын
Most beautiful composition I have heard...music, lyrics and Sudhir Phadke's voice soothes our soul
@krishnathakare25894 жыл бұрын
रोहितजी किती सुंदर भक्तीगीत आहे,आपण व्हिडीओ अपलोड करणे का बंद केले ,एवढे subscribers वाढले आहेत,keep it up