Movie - Haldi Kunku Cast - Ranjana, Ravindra Mahajani, Usha Naik,Govind Kulkarni Genre - Drama Director - Anant Mane Music Director - Vishwanath More #ZingaatMusic #MarathiSongs #MarathiGaane #LatestMarathiSongs
Пікірлер: 72
@urmilamahadik56519 ай бұрын
आपल्या महाराष्ट्राच दुर्दैव, इतक्या सुंदर, हुशार, गुणी,अभिनय संपन्न सोन्यासारख्या अभिनेत्रीला आपण गमावून बसलो.
@kamaljadhav6445Ай бұрын
मला हे गाणं खूप आवडतं,अनेक वेळेस ऐकते पण मन भरत नाही.किती छान तो आणि संस्कृतीची जोपासना!हेच ते जीम आणि व्यायाम. मनाला आनंद देणारे हे सण समारंभ. किती छान होता तो काळ.सगळंच निरोगी आणि आनंद दाढी.मन मोकळं केलं एवढच.आज हे विचार पटणार नाहीत हे मला माहीत आहे.धन्य तो काळ आणि माणंसंही.धन्यवाद ❤🎉🎉
@amarabdan6724 Жыл бұрын
माझी सर्वात आवडती अभिनेत्री
@latikajadhav6923 Жыл бұрын
आता ची मराठी गाणी देखील हिंदी गाणी सारखं वाटतं त्याला चव ना चोथा
@krushnaandhare20546 ай бұрын
हो हिंदी आहे
@nitinkharat6677 Жыл бұрын
आज कलियुगात महाराष्ट्र संस्कृती जुन्या चित्रपट पाहून ओळख होते आज कोणत्याही स्त्री ला फुगडी फेर काटवट कणा खेळ माहीत नसेल आज स्व रंजना जयश्री गडकर यांचे जुने सिनेमा पाहिला की आपली संस्कृती किती महान आहे हे दिसून येते
@JyotiThodsare2 ай бұрын
आमच्या घरी आहे भुल ई आम्ही सगळे असे खेळ खेळतो अजुनही आणि आमच्या मुलीनलापण शिकवले आहे सगळे खेळ
@PrachiKadam-v4s2 ай бұрын
😊😊🙏🏼🍬😊😊😊😊
@nileshchoramale2030Ай бұрын
Aamchya gavat saglya bayka kheltat
@kolhapuriukhane14 күн бұрын
एकदा आमचा खेळ बघा मंगळागौरी चा
@manishaahiwale894020 күн бұрын
अशी जुनी गाणी आता ऐकयला कुठे मिळतात. जुनं ते सोनं आहे
@reshmapatil5864 Жыл бұрын
अप्रतिम मंगळागौरीची गाणी आहेत .🌷🌷🙏🙏💐💐
@seemabhonde167211 ай бұрын
ऋ. ष
@krushnaandhare20546 ай бұрын
छान आहे आता ते दिवस नाही येते नाही❤
@anilkoditkar93442 жыл бұрын
रंजना या गुणी अभिनेत्रीची आकस्मिक एक्झिट मराठी माणसांसाठी धक्कादायक होती..असे झाले नसते तर मराठी सिनेमाचा चेहरामोहरा बदलला असता.
@sonalibadhe5128 Жыл бұрын
Ee😅ee😮3or 💐💐💋💋😅🎂💋💋🎂💋😅
@VaishaliChavan-xc2vy Жыл бұрын
❤❤superb song❤❤❤❤❤❤
@swatiwalse6113Ай бұрын
यात काहीच शंका नाही माझी आवडती रंजना साठी ❤️❤️❤️❤️
@sarikashivalkar20553 ай бұрын
आम्ही लहान असताना हया असं खेळ गणपती सणाला सगळ्यां सख्ख्या व चुलत बहीणी एकत्र खेळायचो
नाना उर्फ जगदीश खेबुडकर यांनी मराठी लोक संगीत इतके समृद्ध केले आहे की कित्येक पिढ्या ते उपयोगी पडणार आहे. असल्या गाण्यात सगळेच जण जीव ओततात म्हणून ती सदैव लोकप्रिय राहतात.
@amarabdan6724 Жыл бұрын
रंजना सारखी नटी परत होणे
@shubhanginavalkar67662 жыл бұрын
अरे वा.... खुपचं छान........
@sampadasalunke1135 Жыл бұрын
P
@meenajadhav7133 Жыл бұрын
Man fresh karanar geet.maherachi odh lavanar.pan jyachi aai asel tyalach
@KiranPatekar-cw7qt10 күн бұрын
He gaan ekun itkach mhanavas vatat MORYA MORYA ASHTAVINAYAK MORYA GANPATI BAPPA MORYA 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺❤️♥️
@sangitawaghchoure2630 Жыл бұрын
अशोक सराफ ने माणुसकी दाखवली नाही अपघाता नंतर जरासुद्धा रंजनाला भेटायला गेला नाही
@smitakulkarni8831 Жыл бұрын
Khup chhan
@meghadeshpande54943 ай бұрын
Amhi Manglagauriche khel khup khelalo ahot Ata age 70