उन्हाळयात शरीर थंड ठेवा मठ्ठा पिवून | mattha recipe in marathi masala butter milk recipe in marathi
Пікірлер: 96
@mayurisfashion53446 жыл бұрын
खुपच छान आणि टेस्टी... मी नक्कीच करून बघणार आहे मठ्ठा.
@MangalMarathiRecipe6 жыл бұрын
नक्की करून बघा नक्की आवडेल, thank you very much
@divyagarad28616 жыл бұрын
Nice
@sanjaymunot24795 жыл бұрын
माठहा हा शब्द जरा वेगळा आहे हे अतिशय उन्हाळ्यात चांगला व जेथे जेथे तापमान ३५ते ४० वर आहे तेथे घ्यावेच तिखट टाळावं आले असावे थोडे दररोज घेतला तरी चालते फक्त जास्त थंडीत एकदम वीस ते तीस मिलिमीटर घ्यावे हे अतिशय सुंदर पेय आहे ताई आपण असे व्हिडिओ पदार्थ बनवत राहा लोकांना साधे सोपे अन्न माहीत असावे ते आजची जरूर आहे ते आपण करता धनयवाद जयहिंद भारत माता की जय
@MangalMarathiRecipe5 жыл бұрын
धन्यवाद , तुमच्या अशाच कॉमेंट्स मुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायचा हुरूप येतो, असाच आशीर्वाद देत रहा
@ashishplaylistzade78785 жыл бұрын
Very nice
@syedsarfaraz71775 жыл бұрын
Mashallah. Khoop chann Mam 👌
@MangalMarathiRecipe5 жыл бұрын
धन्यवाद , तुमच्या अशाच कॉमेंट्स मुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायचा हुरूप येतो, असाच आशीर्वाद देत रहा, तुमच्या आशीर्वादाची खूपच गरज आहे