Mangesh Sasane - Prakash Ambedkar Controversy Revealed by Mantralaya Shipai | Obc |

  Рет қаралды 11,386

Swabhimani Bana

Swabhimani Bana

Күн бұрын

Mangesh Sasane - Prakash Ambedkar Controversy Revealed by Mantralaya Shipai | Obc |

Пікірлер: 57
@vandanabisandre9778
@vandanabisandre9778 Ай бұрын
निःपक्ष संविधानाचे रक्षण करणाऱे सजग शिपाई यांना जय भीम जय संविधान
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
त्या शिपायाला 100 तोफांची सलामी आता तरी OBC बांधव समजुतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देतील का जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@anishamundhe4988
@anishamundhe4988 Ай бұрын
101
@rutikghaytadak4805
@rutikghaytadak4805 28 күн бұрын
​@@anishamundhe498800😊😊😊
@sunilkamble8164
@sunilkamble8164 Ай бұрын
सलूट त्या शिपाई भाऊला एक नंबर जय भिम
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 Ай бұрын
वाह वाह भाऊ आपल अभिनंदन ‌आपण‌ सत्य काय आहे ते उघडकिस आणल‌🌹🌹🌹🙏🙏🙏
@user-pd4tw3lr4v
@user-pd4tw3lr4v Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे एकदा उभे राहणे अवश्यक आहे वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@rupalikamble1416
@rupalikamble1416 Ай бұрын
वा आज माझ्या माझ्या बाबाच्या नातवाचे कौतुक ऐकून खूप भारी वाटले ❤
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ v b a लाच महाराष्ट्र राज्यातील सर्व वंचित बहुजन समाज मतदान करणार आहेत, ❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 Ай бұрын
Mangesh sasanela fatake pahije
@anandsgawali141
@anandsgawali141 Ай бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@nisargacreations
@nisargacreations Ай бұрын
त्या ससाणे चा व्हिडीओ ऐकला तेव्व्हाचं मी बोललो हा नुसता गाढवं नाही बिन अक्कल्या गाढवं आहे.
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 Ай бұрын
वंचिताना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकर च देऊ शकतात. काल ही आंबेडकर आणि आज ही आंबेडकर च
@devalimbare2439
@devalimbare2439 Ай бұрын
त्या शिपाई ला क्रांती कारी जय भिम
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤
@prabhakardhanawade8837
@prabhakardhanawade8837 Ай бұрын
जयभीम साहेब खूप छान माहिती दिली
@ravimanohar4169
@ravimanohar4169 Ай бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 Ай бұрын
मराठा - ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली सत्तेचे व टाळू वरचे लोणी खाणारे अनेक लांडगे आहेत, परंतु सुस्पष्ट आणि रोकठोक भूमिका घेऊन वंचिताना न्याय देणारे, सामाजिक सलोखा, बंधुभाव जपणारे ऐकमेव वैचारिक दृष्टिकोन असलेले नेतृत्व ऍड बाळासाहेब आंबेडकर हे च आहेत.
@gajendrakamble383
@gajendrakamble383 Ай бұрын
मंगेश संस्थाने वेढा आहे त्याचा आम्ही निषेध निषेध करतोय
@angelingle3940
@angelingle3940 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांच्या मराठा आणि ओबीसी बाबतीत असलेल्या भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहेत दोन्ही भावांना स्वतंत्र आरक्षण म्हणजेच संपला वाद इतर राज्याप्रमाणे आरक्षणाची संविधानिक तरतूद करून मर्यादा वाढवता येते बाळासाहेबांविषयी ओबीसींची मने कलुषित करण्याचा हा डाव पेच उघड झाला आहे वंचित मराठा आणि ओबीसींच्या हितासाठी आपल्या पक्षाची स्पष्ट व ठोस भूमिका मांडणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर इतर पक्ष ओबीसी आणि जरांगे पाटलाच्या भूमिकेविषयी आपले स्पष्ट मत का मांडत नाहीत आरक्षणाचा पेच ताटकळत का ठेवत आहेत बाळासाहेबांच्या आरक्षणा बाबतीतील राजकीय भूमिका योग्य आहेत की नाही हे सर्वांनाच समजतात असं नाही परंतु विचारवंतांना ते नक्की कळतात
@shreyashkhade2777
@shreyashkhade2777 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर न्याय देतील
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤
@tukarammane6965
@tukarammane6965 Ай бұрын
पण जरांगेच्या भेटीला प्रकाश आंबेडकर गेल्यामुळे त्याचे धाडस वाढले
@dambajibabanwade2251
@dambajibabanwade2251 Ай бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕
@pirshinde
@pirshinde Ай бұрын
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
@shegokarsw7885
@shegokarsw7885 Ай бұрын
Join VBA
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 Ай бұрын
ग्रेट साहेब.
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz Ай бұрын
Vba
@uttamtapal7289
@uttamtapal7289 Ай бұрын
चार बुकं जास्त शिकलेल्या अननुभवी वकीला पेक्षा कमी शिकलेला अनुभवी शिपाई केव्हाही सरस चं कारण शेवटी अनुभव हाच मानसाचा श्रेष्ठ गुरु आहे. सदर शिपाई भाऊला मानाचा जयभिम ॥ जय सविधान ॥
@ratnadipvaidya7285
@ratnadipvaidya7285 Ай бұрын
❤🎉जयभीम ❤🎉
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k Ай бұрын
आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जय भीम जय संविधान
@vilasnarwade1267
@vilasnarwade1267 Ай бұрын
Nice
@VikasGamare-cj1hx
@VikasGamare-cj1hx Ай бұрын
Mangesh Sasane che thobad phodayala pahije
@ashamanohar6320
@ashamanohar6320 Ай бұрын
❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉
@m.hgaikwad9718
@m.hgaikwad9718 Ай бұрын
मंगेश ससाणेचा निषेध......!
@lahubansode6337
@lahubansode6337 Ай бұрын
जय भीम सर
@prashantkawale-lu4lz
@prashantkawale-lu4lz Ай бұрын
Only. VBA
@RekhaTayade-gh8ju
@RekhaTayade-gh8ju Ай бұрын
शिपाई bhavas manacha jaybhim
@ashokhanawate8549
@ashokhanawate8549 Ай бұрын
जय भीम जय वंचित
@bharteemore4910
@bharteemore4910 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.🤦🤦🤦🤦🤦😧😧😧🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@JalindarKamble-xe3uw
@JalindarKamble-xe3uw Ай бұрын
Saheb tumi aek number ahe
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
मंगेश ससाने चा निषेध
@devawaghmare1099
@devawaghmare1099 Ай бұрын
काय वाकडं तिकडं होते आहे,आज तापते आणि उद्या थांबते,काय राव गंमत लागली कां?
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e Ай бұрын
ज्याने आपले नाव, पद, कार्यालयाचे नाव, संपर्क क्रमांक दिला नाही त्या तथाकथित OBC शिपाईच जर हे बोलतो हे खरे कसे मानावे, आपले हे सर्व कपोकल्पित व आधारहिन विवेचन आहे असे का मानण्यात येऊ नये?
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 Ай бұрын
काहीही झालं तरी ओबीसी बीजेपीला मतदान करणार वंचित ला नाही
@user-yf2ix2cu4b
@user-yf2ix2cu4b Ай бұрын
Apale nete fakta balasaheb ambedkar.vba jindabad.amhi sasanela olakhat nahi.kon ha sasane pragat zala ka?
@Chris-bs8sh
@Chris-bs8sh Ай бұрын
🙏🙏🙏
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
हे लिहिले कोणी हे नाव का नाही भंकस लोक तुमच्या सारख सांगणारे डकरे आहे
@sanjayshintre3576
@sanjayshintre3576 Ай бұрын
Kon shipping kay kalt shipayala
@marutikadale383
@marutikadale383 Ай бұрын
या चॅनेल ला आवाज द्या जरा... Poor आहे
@ArvindPayal-qj7nz
@ArvindPayal-qj7nz Ай бұрын
Ghya mula
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 68 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 197 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 11 МЛН