Manjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहन

  Рет қаралды 27,294

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 251
@shrinivasbhandari2222
@shrinivasbhandari2222 2 сағат бұрын
काय चाललंय महाराष्ट्रामध्ये चक्क अन्याय करणारेच न्याय मागायला निघालेत. वारे दुनिया.....
@सनातनी-थ2न
@सनातनी-थ2न 30 минут бұрын
Kay anyay kela re
@सनातनी-थ2न
@सनातनी-थ2न 29 минут бұрын
Fakt media trial vr bharosa thevnar ka tumhi
@santoshbhosle-fp9ih
@santoshbhosle-fp9ih 21 минут бұрын
​Tula mahiti nahi ka@@सनातनी-थ2न
@GopichandBorade
@GopichandBorade 2 сағат бұрын
ताई देशमुख यांच्या पत्नीला आज काय वाटले असेल संक्रातसण होता
@rohanbasvarpatil
@rohanbasvarpatil 2 сағат бұрын
जरांगे पाटील असो वा मराठा समाज असो आम्ही कधी ही आरोपीच्या बाजूने बोलत नाहीत ती शिकवण शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली आहे 🙏
@ambadasgaje5722
@ambadasgaje5722 2 сағат бұрын
अग ताई मराठा कधीही अन्यायाच्या बाजूने नाही तो आपल्या जातीचा असला तरी त्याला माफी नाही मराठा हा छत्रपतींचा मावळा आहे. वाल्या चे शंभर भरले
@KashinathGhanghav
@KashinathGhanghav 2 сағат бұрын
निर्लज्ज सदासुखी.
@Yogesh12374
@Yogesh12374 2 сағат бұрын
ताई जरांगे पाटील कसे न्याय देणार, न्यायालय न्याय देणार.आंदोलन, बंद करून न्याय बदलत नसतो.
@Kghfhhghg
@Kghfhhghg Сағат бұрын
मग टाकीवर बसून मकोका कसा लागला 🤔
@pankajshinde4624
@pankajshinde4624 Сағат бұрын
आरोपीला पाठिंबा देऊ नका
@anil_darade__02
@anil_darade__02 38 минут бұрын
​@@pankajshinde4624🍌🍌🍌
@sachinjamadar1839
@sachinjamadar1839 23 минут бұрын
Are bahva prup ahet ase mokaka lagta nasto he kadyache rany ahe ete ​@@Kghfhhghg
@marutikapse7924
@marutikapse7924 2 сағат бұрын
अपहरणा दरम्यान कराड फोन वर काय बोलत होता, घुले ला J1 झालं का.
@ranjitdongare4083
@ranjitdongare4083 Сағат бұрын
😂
@SantoshBhawar-ku6rj
@SantoshBhawar-ku6rj 55 минут бұрын
वाल्मिकी कराड आपके सबूत सापडले आहेत अख्खा महाराष्ट्राला माहेत आहे 💯 चुकीला माफी नाही👍
@NavnathSonawane-qr6mu
@NavnathSonawane-qr6mu 2 сағат бұрын
एवढी प्रापर्टी कुठनं आली हें पण सांगा ताई,
@kedarkale6169
@kedarkale6169 55 минут бұрын
ताई तुमचा पती इतका इमानदार होता तर 22 दिवस फरार का होता
@Dipak-v5c
@Dipak-v5c 2 сағат бұрын
ताई तुम्ही जीवनसाथी निवडण्यात चुकल्या……काही होणार नाही आरोपीला वाचवू नका bad luck
@Dipak-v5c
@Dipak-v5c 2 сағат бұрын
तुम्हाला अक्का ने फसवल आहे 1500 क्रोर प्रॉपर्टी आभाळातून पडली काय 😂😂
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 2 сағат бұрын
हि ताई पैशासाठी गेली वाल्या बरोबर अपवाद आहे समाजात त्या पेक्षा तुम्हाला भांडी घासाय घेऊन गेला गोपू chya घरी 😂
@satishnalawade-h6u
@satishnalawade-h6u 2 сағат бұрын
गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो
@devis-m4p
@devis-m4p 2 сағат бұрын
मराठे गुन्हेगाराला पाठीशी घालत नाहीत
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 2 сағат бұрын
तू गेलीस दिल्या घरी सुखी रहा तुम्हाला काय माहित नाही बाहेर ज्या वेळी येईल त्यावेळी पायातान हांशिल 😂😂😂
@Gorepatil56
@Gorepatil56 2 сағат бұрын
अन्याय करणारेच न्याय मागत आहेत
@Dipak-v5c
@Dipak-v5c 2 сағат бұрын
1500 crore वाल्या ताई .. 😂😂 आज न्याय मांगताय….अप्रामाणिकपणे मिळालेला पैसा कधीही सुख आणि समृद्धी लाभू देत नाही ……ढोंगी पणा बंद kara सत्य जगासमोर मांडा
@nitindhanwate9302
@nitindhanwate9302 2 сағат бұрын
धन्याने बरोबर बोलायचे शिकवलं काल
@Kute-x2l
@Kute-x2l 2 сағат бұрын
न्याय वेवस्थेला दोष देत्या ह्या ताई
@nitindhanwate9302
@nitindhanwate9302 2 сағат бұрын
आपल्या मुलाने काय दिवे लावले सगळं माहीत असून सुद्धा कधीच पूर्ण न होणारा प्रयत्न तुम्ही करत आहात
@ShivajiChamle
@ShivajiChamle Сағат бұрын
काल जरांग्या म्हणत होती धनंजय मुंडे ज्यावेळेस भेटले ह्या मॅडमची भाषा बदलली
@latalanghi4654
@latalanghi4654 2 сағат бұрын
पैसा आला ताई खूप मज्जा मारली
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 2 сағат бұрын
मीडिया मीडिया असतो बापाला सोडत नाही घरगडी असा कसा 1000 कोटीचा मालक होऊ शकतो मरा तुम्ही नीच लोकांनो
@realowner54
@realowner54 Сағат бұрын
इंजनीअरिंग करून पण येवढं साम्राज्य उभ न्ही करू शकत
@tarachandthombare9618
@tarachandthombare9618 Сағат бұрын
काय निर्लजजपणाचआ कळस आहे ,बुवा
@dilipkarale120
@dilipkarale120 2 сағат бұрын
बाईसाहेब केविलवाणा प्रयत्न किती. मूर्खपणा खूप उशीर झाला बाईसाहेब
@pranavdere9731
@pranavdere9731 Сағат бұрын
या अगोदर 18गुन्हे आहेत ताई..
@ShivajiChamle
@ShivajiChamle Сағат бұрын
मॅडम तुम्ही काल काय म्हटलं त्या पोरांशी ओळख देखील नाही माझ्या मिस्टरांना आज म्हणतात एक कॉल मुळे 302 ची कलम कस काय लागू खोटं नका बोलू सगळा महाराष्ट्र तुमचा ऐकतोय
@somnathdahibhate6438
@somnathdahibhate6438 33 минут бұрын
वाल्ह्या खंडणीच पोत घरी घेऊन आल्यावर आरती करून ओवाळणारी ही बायको आज महाराष्ट्राच्या जनतेला पागल समजत आहे 😂😂😂
@vasantgodase557
@vasantgodase557 2 сағат бұрын
प्लेटला पैसे आणले कुठून हे जनतेला सांग कुठे नोकरीला आहे तुझा नवरा एवढे प्रॉपर्टी खंडणी गोळा करूनच घेतली ना
@LuckyBoy-x3c
@LuckyBoy-x3c Сағат бұрын
मी vedeo कधीचाच pause केलाय, कंमेन्ट वाचण्यातच एवढी मज्जा आहे म्हणता😂😂😂
@savitahinge3540
@savitahinge3540 Сағат бұрын
काही तरी लाज वाटली पाहिजे....
@namdevpawar3771
@namdevpawar3771 Сағат бұрын
काहीं दिवसापूर्वी आपण ऊस तोडत होतो. मग आपल्याकडे येवढे पैसे आले कुठून हे कधी पतिदेवला विचारले का काकू
@amitsalunkhe475
@amitsalunkhe475 2 сағат бұрын
सरकार तुमचं आहे. विचारा घरी जाऊन. सरकार ने अजून तुम्हाला विचारलं नाही घर गडी असून 1500 कोटी कुठून आले. त्याचे उत्तर तयार ठेवा
@latalanghi4654
@latalanghi4654 2 сағат бұрын
आधी कुठे गेलेली बाई
@vitthalhande8945
@vitthalhande8945 27 минут бұрын
लाडकी बहिण लाभार्थी महीला
@SahajiPurane
@SahajiPurane 48 минут бұрын
संतोष देशमुख यांच्या पत्नी ला काय वाटतं असेल
@avinashkale9299
@avinashkale9299 2 сағат бұрын
साऊथ इंडियन सिनेमा ल लाजवेल अशी स्टोरी...
@walmikjadhav1417
@walmikjadhav1417 Сағат бұрын
एवढी इस्टेट कुठून आली ते पण सांग
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 Сағат бұрын
Only suresh anna
@RameshParjane
@RameshParjane 2 сағат бұрын
ताई नाय देवतेवर विश्वास ठेवा तुम्हाला पण तुमच्या दुष्कृत्यांचा न्याय मिळेल
@rohanbasvarpatil
@rohanbasvarpatil 2 сағат бұрын
बजरंग बप्पा आणि मंत्री पदाचा काही संबंध तरी आहे का ते विरुद्ध बाकावर आहेत 🙏
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 28 минут бұрын
मराठा दोन्ही हाताने इमानदारीने कष्टाचं कमवून खातो खंडणी वसूल करत नसतो
@santoshsukalkar6821
@santoshsukalkar6821 Сағат бұрын
तुम्ही कधी मराठा कधी वंजारी होता नेमक तुम्ही कोण हे पहिले ठरवा.... राहिला प्रश्न तुझ्या माणसाचा तर तो आरोपी आहे. हे तुला पण चांगलं माहित आहे... त्याची तर चव गेली तुम्ही नका घालू तुमची......
@9272magic
@9272magic Сағат бұрын
Me OBC ahe pn aj Manoj Jarange patil cha support krto karan tyani ha vishay uchlun dharla
@meerashirke5221
@meerashirke5221 Сағат бұрын
न्यायाची भाषा तुम्हाला शोभत नाही बाई
@gajananpawar304
@gajananpawar304 Сағат бұрын
बाई तुम्ही म्हणता हे फ्लाट घर कर्ज व लोन वरच घेतल मग मिडियाण तर चार हजार कोटींची तुमची संपती दाखवली तुम्हाला ईतक लोन मिळालं का मग मला तरी तुमच्या ओळखीने मला तुमच्या ईतक काय लोन नका 100 कोटी मंजूर कराचे सांगाना मीबी गरीब हाव जरा काही धंदा पानी करतो तस काही वटलतर त्याच्यातले दहा एक कोटी तुम्ही घ्या बाई 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😅😅😅
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 2 сағат бұрын
जरांगे पाटिल हो एकाच समाज्याचे नाहीत ते सर्व जात समान मनतात
@cricketlovers3025
@cricketlovers3025 2 сағат бұрын
तुम्ही मराठा आहे पण गुन्हेगाराचा समर्थन करायला
@durgegajanan7305
@durgegajanan7305 45 минут бұрын
किती लोकांचा हत्या बीड जिल्ह्यात खंडणी हत्या साठी जे दोषी आसतील त्यांना शिक्षा होणार आहे
@GajananSawant-v8o
@GajananSawant-v8o 2 сағат бұрын
बाई बाई केवढी कमई केले आमचा कितीक पिढ्या गेल्या शेती मध्ये आमचे पो्टाचे वांदे आहेत सरळ मते झोपडपट्टी रातात का तुला प्रधानमंत्री आवास योजना मिळाली का सांग बाई
@ideal1114
@ideal1114 2 сағат бұрын
अण्णा महाराजांनी एवढी पोर स्वाताच्या पायावर उभी केली त्याच कोणालाच काही नाही.आज अण्णा कृपेने पत्र्याच्या घरात राहणार पंचवीस वर्षाच पोरग काळी स्कॉर्पिओ घेऊन फिरत असलेलं देखवत नाही लोकांना 😢😢
@ranjitdongare4083
@ranjitdongare4083 Сағат бұрын
😂
@mangesh2296
@mangesh2296 Сағат бұрын
Sit la सगळे पुरावे Bhetle तुज्या गुणी नवर्‍याचे
@DadaJadhaw-z9j
@DadaJadhaw-z9j Сағат бұрын
एका कॉल वरून मुखो का लागतो ते काय प्रेम संबंधाचे बोलणं नाही 10 वेळा फोन व्हायला असे फोन एकदाच होतात इथले दोनदा होतात आणि हे गुन्हेगार आहेत का नाही घरची श्रीमंती कमवलेले दोन नंबरची इस्टेट हे सांगून जातात या माणूस एक नंबर आहे का दोन नंबर आहे सरळ उत्तर आहे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 30 минут бұрын
सत्य समोर येणार ना मग...हा 22 दिवस का नाही आला मग समोर....
@SahajiPurane
@SahajiPurane 49 минут бұрын
हत्या प्रकरण करनारे तुम्ही आंदोलन करणारे तुम्ही वा काय न्याय
@balasahebjadhav1601
@balasahebjadhav1601 2 сағат бұрын
ताई देशमुख कुटुंबच काही विचार करा....
@d.m.5410
@d.m.5410 35 минут бұрын
अग गुन्हेगार ची बायको ...वाल्या एक घरगडी होता..आज त्याच्याकडे...हजारो कोटी ची मालमत्ता कशी आली आहे....ते सांग महाराष्ट्रातील जनतेला
@akshaykadam8862
@akshaykadam8862 Сағат бұрын
Education is important
@sharadubalepatil988
@sharadubalepatil988 Сағат бұрын
ताई नुसता call मुळे नव्हे, संघटीत गुन्हा दाखल करण्यात आला
@pankajgadi
@pankajgadi 57 минут бұрын
तुमच्या आकांचं फोन आला आणि मागे घेतलाय तुमचं आंदोकन. इतके दिवस न्यायव्यवस्था DM मुळे त्यांच्या हातात होती व ती अाता ती दुसर्‍यांच्या हातात गेलयं ह्याची तुम्हाला खंत वाटतोय.
@VasantKhedkar-fv9uq
@VasantKhedkar-fv9uq 33 минут бұрын
ताई,आता,वाट,बघा,पापाच,घडा,आता,भरला
@SantoshChavan-j1j
@SantoshChavan-j1j 43 минут бұрын
चार पांच गाड़ी कुटुंआलिया हे माइट नायिका कालाजार दूध का दूध पानी का पानी झालावर
@SambhajiGhogre
@SambhajiGhogre Сағат бұрын
बाई काय जरांग्या म्हणत होत्या आज अक्कल आली काय ठिकाण्यावर
@MachindarHilak
@MachindarHilak 13 минут бұрын
बायको मराठा आहे नवरा वंजारी आहे जनता न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करली ताई जय शिवराय
@sandipgarje1043
@sandipgarje1043 Сағат бұрын
ताई मकोका सरकारने नाही तर न्यायालयात लावला,
@NanduKadam-h4h
@NanduKadam-h4h 55 минут бұрын
एका फोनवर जर खून होत असेल तर फोनवर मोका पण लागू शकतो
@VinayakMhaske-i3e
@VinayakMhaske-i3e Сағат бұрын
बोलायला जरा लाज वाटायला पाहिजे नार्को टेस्ट करा तुमच्या नवऱ्याची म्हणजे समजेल
@pranavdere9731
@pranavdere9731 Сағат бұрын
कुणालाच लुबडल नाही हो तुम्ही मानस मारून खाल्ली की तुम्ही
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 29 минут бұрын
बांधव असल्यासारखं आहे ... अग आई माऊली तो बांधव च होता 5सर्वांचा
@Kiranwalke-s4g
@Kiranwalke-s4g 53 минут бұрын
Gargadi ahe yevd aanal kutun
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Сағат бұрын
संतोष अण्णा अमर रहे
@vasantgodase557
@vasantgodase557 2 сағат бұрын
लोन बरे पैसे कुठून आणले हप्ते वर आहे
@ShamravShinde-s7p
@ShamravShinde-s7p Сағат бұрын
बीडमध्ये इथुन पुढे शांतता रहिल
@ranjitpatil7033
@ranjitpatil7033 45 минут бұрын
तुझात कोण मेल्या आहे ते सांगा ताई
@vaishalideore1458
@vaishalideore1458 19 минут бұрын
Navrya sobat tula pn prison madhe takle pahije😅😢
@mahadevpawar3000
@mahadevpawar3000 Сағат бұрын
Dhanjay mudhe la sare mahiti ahe
@Helo-h-16
@Helo-h-16 Сағат бұрын
मस्ती
@santoshsukalkar6821
@santoshsukalkar6821 Сағат бұрын
तो कर 2021पासून चा आहे बाई एक वर्ष्याचा नाही
@Veduvedu477
@Veduvedu477 11 минут бұрын
अहो नवऱ्याची कमाई किती आणी कर्ज तुमाला 😀😀😀😀
@skadam124
@skadam124 4 минут бұрын
म्हणजे या बाईकडे कीती निधी आहे
@ranijadhav6120
@ranijadhav6120 10 минут бұрын
Yek no khitardi bai
@satishkhosale1171
@satishkhosale1171 2 сағат бұрын
Pahile tr tu maonj dada nav nit ghe bai
@kiranpatil6105
@kiranpatil6105 2 сағат бұрын
बरोबर आहे... ताई😂
@ravindradhamdhere7193
@ravindradhamdhere7193 Сағат бұрын
Did hajar koticha sant swami walmik
@ParshuramMane-v9t
@ParshuramMane-v9t 34 минут бұрын
हयाना कायदा बाराच महाति अहे
@SomnathPawar-g7h
@SomnathPawar-g7h Сағат бұрын
Gap bas bai
@nitingujar7844
@nitingujar7844 2 сағат бұрын
Only Anna
@missionpeace4820
@missionpeace4820 2 сағат бұрын
Only mokka😂
@samadhanshejwal2265
@samadhanshejwal2265 41 минут бұрын
कोन सत्य आहे हे कळल ना आत्ता
@tusharzanzane9900
@tusharzanzane9900 50 минут бұрын
Tumhala dhananjay munde nyay denar 😂😂😂😂
@NileshDange68
@NileshDange68 Сағат бұрын
कुणाचा वापर कुणी केला हे काही कळेना
@RaviDeshmukh-f5p
@RaviDeshmukh-f5p Сағат бұрын
चुकीला माफी नाय 😅
@SumitSonavane-lm9df
@SumitSonavane-lm9df 51 минут бұрын
Baila ashe sangayla sanga walmik chi narko test kara
@KakadeS-x3g
@KakadeS-x3g 5 минут бұрын
घरगडी.... वा रे
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 2 сағат бұрын
स्टेप bye स्टेप काढ खुळे 😂😂😂
@devis-m4p
@devis-m4p 2 сағат бұрын
आज काल सगळेच वकील झालेत
@sachinmawal9889
@sachinmawal9889 36 минут бұрын
चोर तो चोर वर......
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 Сағат бұрын
Tai lawkarch ed lagnaray mane
@sanjaynimbolkar3143
@sanjaynimbolkar3143 2 сағат бұрын
Ho ghari
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 Сағат бұрын
Bai tumhi ewadi sampati kuthun ali theva maja karat hota lokana pareshan karun
@kunalwanskar8420
@kunalwanskar8420 34 минут бұрын
खोट बोला पण रेटून बोला
@ShyamMore-h1e
@ShyamMore-h1e 17 минут бұрын
Ahotai 7yearcome back
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН