अनंत करमुसेंना अजूनही न्याय मिळत नाही हे दुर्दैवी आहे .
@ibharatiy11 сағат бұрын
ताई दिल्लीत आणि दादा महाराष्ट्रात अशीच वाटणी होती पूर्वापार. अनंत करमुसेंना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे
@badrinarayanchhaparwal892712 сағат бұрын
आदरणीय श्री शरद पवार स्वत:सोडून कोणाचे ही नाहीत हा आज पर्यंत चा इतिहास आहे,हे विसरता कामा नये।
@vandanaupadhye771811 сағат бұрын
💯✅
@ggggffffffffffff11 сағат бұрын
फाटक्या तोंडाने गू खाणारा वाकड्या
@Jitendra-v4y11 сағат бұрын
पॅलेस्टाईन वर दिवसाआड लेख पाडणारा जोकसत्ता बांगलादेशात हिंदू वरील अत्याचार योग्य ठरवला आहे
@Golden_Rod45457 сағат бұрын
सॉलिड❤
@sushamanaik999711 сағат бұрын
काका पुतणे एकमेकांच्या विरोधात असल्याचं भासवत असले तरी ते खरं वाटत नाही .
@swapnapandit47810 сағат бұрын
अगदी अगदी खरय
@anitaathawale7509Сағат бұрын
फडणवीसांनी सोडू नये मग अजित दादांना.
@brahmanaad12412 сағат бұрын
पुढचा वाढदिवस होइल नाई होइल काय सांगता येत नाही, म्हणून दादा गेले असावेत 😅
@vandanaupadhye771811 сағат бұрын
😅दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है!
@vandanaupadhye771811 сағат бұрын
अनंत करमुसे यांना न्याय मिळालाच पाहिजे
@swatiwagdarikar159810 сағат бұрын
वाट बघा , काका शंभरी पार करणार 😂
@swapnapandit47810 сағат бұрын
😂😂😂
@brahmanaad12410 сағат бұрын
@@swatiwagdarikar1598 होय तसं झालं तर अनीच भारी अजुन वांग्याची शेती जळताना बघायची आहे
@vinayakjambhekar133910 сағат бұрын
पूढे कधितरी चार दोन वर्षां नंतर एखाद्या चहा बिस्किट चॅनेल वर मूलाखत देते वेळी ती एक आमची खेळी होती असा खुलासा करतील.😆😅
@shirishvyas655910 сағат бұрын
मला तर पहिल्यापासूनच शंका आहे की दादा आणि काका एकच आहेत, आणि भाजपा सुद्धा हे जाणून आहे
@rdkrdk203811 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड यांना घेऊ नये.
@sushamanaik999711 сағат бұрын
स्वयंघोषित जाणत्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवला ना , आता भोगा आपल्या कर्माची फळं.....
@shrikantshevgaonkar696310 сағат бұрын
बीजेपी ने आता दुस-यांचे पक्ष फोडण्याचे बंद करावे. यामुळे जनतेत आदर कमी होत आहे.
@surendrakelkar557510 сағат бұрын
हा विचार भाजपला दगा देण्यापूर्वी करायला हवा होता. तेंव्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळू देता स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर पण हिणवत बसले होते आणि सरकार चालवत नव्हते घरी बसून आनंद वाटत होता तर आता का उसासे सोडत बसले आहेत, करावे तसे भरावे.
@sushamanaik999711 сағат бұрын
' अब मेरा क्या होगा ' वाले मोदीजींना भेटणार आहेत असं ऐकलं आज .
@rajendrawandhare911412 сағат бұрын
Ajit Pawaracha Mind game Khelat Aahe,For Public Perception.
@rajendrajoshi12698 сағат бұрын
CAA,NRC, Worship Act, किसान कायदे याचे काय झाले?
@vandanaupadhye771811 сағат бұрын
२४ तास राजकारण! आम्हाला उत्तम शासक प्रशासक हवा होता तो मिळाला 🤔या शह कटशहाच्या खेळात आम्ही कोणावर आणि कसा विश्वास ठेवावा कारण आता तर आम्ही मतदान करून बसलोय् जनतेला संभ्रमात टकण्याचा यांना काय अधिकार?
@arunbolaj3922Сағат бұрын
उबाठा ची आता पॅन्ट काढून घेतली आहे, मुंबई मनपा निवडणुकीत चड्डी पण काढून घेणार
@jaiprakashudar61999 сағат бұрын
अब मेरा क्या होगा वाले मोदीजींना भेटणार आहेत.
@dilipkhanvilkar61129 сағат бұрын
बापलेकांना असुरी अहंकार नडला.
@reductioadabsurdium956010 сағат бұрын
अनंत करमूसे प्रकरण भाजपाच्या cricket diplomacy द्वारे वाहून जाणार. करमूसेंनाही दिशा सॅलीयन प्रकरणाप्रमाणे poetic justice ची आशा/अपेक्षा ठेवावी लागेल.😢
@vinayakthakur469310 сағат бұрын
😂 जंत पाटील= चकीत चंदू!!😂😂
@pawarman10 сағат бұрын
पवारांनी BJP चा game केलाय....शेवटी एनसीपी सत्तेत आलीच.....
@rajendrawandhare911412 сағат бұрын
Why Anant karmuse is not fighting.
@aartideshpande831212 сағат бұрын
अशी शंका व्यक्त करू नये श्री अजीत पवार ही चुक करणार नाहीत
@567gvs11 сағат бұрын
Pawar family is one and will always remain one ENJOY NURA KUSTI
@ashokshah719311 сағат бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम बिछडे सभी बारी बारी। राजकारणात रंगल्या गोष्टी अश्या की परा़भूताचा पट न काढता पत वा़ढवा। समोर वस्ताद मग जिंकण्यासाठी गठबंधन बांथा जाते थे मुंबई पहुच गये मंत्रालय समझ गये ना। खेळ खुळखुळा मेरा बजा तेरा भी। दादा स्वतःहून का नेपथ्य संदेशाने काकां चे जन्म दिन मुबारक करायला गेले? वस्तादा शी चाणक्य च्या चाली आणि रिती जो समझा उसीकी मती धूम 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@shrirambadgujar391011 сағат бұрын
सोंग आहे का ढोंग आहे हे लवकरच कळेल वाट पहा
@sangeetachopde368710 сағат бұрын
गंगाधर 😂 ही शक्तिमान है l
@sunitatakawale561511 сағат бұрын
राष्ट्रवादी वी.सभा जागा 41+10 लोकसभा जागा 8+1 ..दोघे पवार एकच होते,आहेत,असणार.. जनता मूर्ख बनली. बनlने वाला था इसलीये 😅
@pramodkandale-dm8yw11 сағат бұрын
Pawar with Pawar असेच असेल.
@maheshthakare645911 сағат бұрын
🙏🙏👍 अनयजी नमस्कार! P with p
@manikraolokhande307510 сағат бұрын
Anyaji aawaj wadava
@dineshmestry249610 сағат бұрын
उत्तम
@dineshmestry249612 сағат бұрын
नमस्कार
@rajendrabadukale88211 сағат бұрын
Good job Anayji
@vasantisidhaye440011 сағат бұрын
प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं . आम्ही तावातावाने चर्चा करतो video ऐकतो . पुढारी कौटुंबिक स्वार्थ साधतात . सामान्य माणूस आहे तसाच राहातो. कौटुंबिक संबंध तोडलेच पाहिजेत असे नाही . मिडीयालाही चघळायला विषय मिळतो. होईल ते बघणे आमच्या हातात.
@vijaykumartuppe9955Сағат бұрын
@vasantisidhyaye4400: False! As per Bhartiya Sanskriti there is Sacrifice in Love and Dharma in War. भारतीय संस्कृती प्रेम में सिर्फ त्याग है और युद्ध भी एक धर्म है। युद्ध के भी नियम होते हैं, युद्ध नियम के अनुसार लड़ा जाता है। 'प्रेम और युद्ध में सब कुछ माफ़ होता है' यह विचार धारा पश्चिमी संस्कृति की देन है।
@pracheesardesai414911 сағат бұрын
भाजप समर्थकांचे काय?.
@Bhairuchamulga11 сағат бұрын
पुढे मागे ठपका लागू नये म्हणून प्रबंध असतो ..केलेला …😁 काय नाही हो सगळे तसेच असतात…
@hemantkul386711 сағат бұрын
Kay ase ajat shatru rashtrawadawar nehmi thham rahtil? Soras sarkhe ankhi do char astil. Kon kadhi kay kare bharosa nhi, sad
@ganeshbhate706410 сағат бұрын
Hi sarva formalities aahe.tyane rajakaranat farak padnar nahi.
@shilpajadhav143811 сағат бұрын
Khup Chaan Anayji ♥️♥️
@KrishnaGavali-S2U49 минут бұрын
दादा आपली वक्तृत्व शैली अफाट आहे...
@nishaogale484111 сағат бұрын
अमित शहा पण भेटायला गेल्यावर कुठे कुठे जळफळाट झाला ?
@sunitakulkarni212515 минут бұрын
नमस्कार
@bhaidhupkar17877 минут бұрын
उत्तम विषय
@haribhaukachare539512 сағат бұрын
पवार विथ पवार?
@sudhirpatil370636 минут бұрын
अनय जी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSD दिल्ली ला आहे का बारामतीला, आहो हे अभिनय सम्राट एक च आहेत हॊ
@Bhairuchamulga11 сағат бұрын
आमच्या मते जाता जाता तरी माणसाने प्रामाणिक राहावे …😁 रोज किती विषय मिळतात ना तुम्हा लोकांना ..आज कैरीचे लोणचे .. उद्या मुरांबा , परवा मिरची चे लोणचे .. लगे रहो मुन्ना भाई ..
@narendramarkale790811 сағат бұрын
चकीत चंदू - राज ठाकरे म्हणाले होते खरं आहे की
@lawfinancier108539 минут бұрын
Increase speed otherwise boring
@anjalisabnis299812 сағат бұрын
🙏🙏🙏
@PrakashShahane-m4g10 сағат бұрын
करामतीकार चार वेळा मामू! पण सलग ५ वर्षे मा.देवेद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! मग कोण भारी? देवाभाऊच!
@prafullgovilkar0012 сағат бұрын
intro mast ahe ha
@smitabhatwal97157 сағат бұрын
Chalati ka naam gadi dialogue 😂😂😂🎉🎉🎉
@omkarambapkar97579 сағат бұрын
Pl.do video on Supreme courts decision on worship of god act.
@omkarambapkar97579 сағат бұрын
Places of worship act
@rajnarayanyadav-ph2vm10 сағат бұрын
Sir ek do video hindi me banawo
@sudheer0919 сағат бұрын
दादांची ही खेळीच असणार.. कारण आता ते काकाकडे जाऊन त्यांना फक्त विरोधी पक्ष नेते पद मिळेल पण बाकीच्याना जे भुजबळ, वळसे, आणि इतर जे सत्तेसाठी हपापलेले आहेत त्यांना मग काय धतुरा मिळणार का? ते तयारच होणार नाहीत
@sandipnarhe415511 сағат бұрын
१२ मतीचे करामती लोक माझे सांगाती ?
@udaykadam729410 сағат бұрын
Majaa aali😂
@prakashrudrawar943010 сағат бұрын
❤❤
@bharatbhate796812 сағат бұрын
Pawar sarv labad ahet vakdyala porichi chinta ahe kadachit nda madhe yenar 8 mp gheun pan he modi ne agree karu naye
@555कोव्हिड11 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@ramdasnanaware17219 сағат бұрын
Matbhed hote pan satteshivay sharad pawar rahu shakat nahit
@VikasGPS27 минут бұрын
Anant karmuse Yana nyay milnar nahi karan rajkarni Mansa hi devache astat aani aapan Samanya lok he Papi asto
@swapnapandit47810 сағат бұрын
🙏🙏🙏
@svg300011 сағат бұрын
Pawar family having max representatives as mp & mlas 3+2 =5
@ash.jan041 минут бұрын
🎉🎉🎉🎉
@anjalinigvekar776310 сағат бұрын
,👍👍😊
@JitendraTilak2 минут бұрын
सर, 🧇☕ घेऊन आलात का? फ्रेश दिसत आहात, बर तुम्ही बर्याच गोष्टी वर चरवन करत असता, तीन सुप्रीम कोर्टाचे जज निवृत्त झाले पण सुरत आणि गुवाहाटी चा निकाल आला नाही, तो लोकशाही ला मारक आहे का? तिथे 🥯☕🧇 बोला साहेब. आपले आभारी राहु.
@rajendrawandhare911412 сағат бұрын
Sharad Pawar Yani cake Talwarine kapala,Talwar hi Signal Aahe ,Me Buddha Aahe pan AJUNAHI 2 haat karu shakto Ha signal Thyani Ajeet Pawar la dila.
@sunitatakawale561510 сағат бұрын
पण तलवारी ने केक कापायला मनाई आहे ना?
@rajendrawandhare911410 сағат бұрын
@ Talwar choti hoti,Knife peksha thodi mothi bas.
@nandukarmarkar520212 минут бұрын
Repeation मुळे बोअर झाले.तेच तेच तेच
@devyanibandekar871011 сағат бұрын
"जय श्री राम" नमस्कार. अनयजी! व्हिडिओ छान झाला. माननीय शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! रात्रीच्या व्हिडिओची वाट पहात आहोत.
@sunitatakawale561510 сағат бұрын
आमच्या कुभेच्छl.😢
@pramodkandale-dm8yw11 сағат бұрын
मोदीजी आणि श पा चीं पण मैत्री आहे.
@jaimaharashtra53279 сағат бұрын
Labad landge
@satishrekhi12 сағат бұрын
एकनाथ शिंदे व४० आमदार यांनी सुरतला पळून जाताना जो त्याग केला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस ला जवळ करून एकनाथ शिंदे वर दबाव आणून दिले ल मंत्री पद पदरात घ्या अन्यथा फुटा उध्दव व एकनाथ ची एकच अवस्था 😅
@ketanpurohit787810 сағат бұрын
Sharad pawar burned sena by greeting amit shah on his birthday, dusted is udhav and his adamance