No video

Manohar manasantosh gad. गडाच्या माथ्यावर आढळून आला नामशेष होण्याच्या मार्गावरील एक जीव

  Рет қаралды 3,280

prithviraj barde

prithviraj barde

Күн бұрын

manohar manasantosh gad,is a fort situated in southern part of Sahyadri mountains.
hight is around 2000ft.
it was historically important fort and even favourite of our great king Chatrapati shivaji maharaj.
along with historical background we also found a very rare species on verge of extinction

Пікірлер: 31
@pramodmagar7893
@pramodmagar7893 3 жыл бұрын
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या संवर्धनाची खरच गरज आहे.त्यासाठी नवीन पिढीने पुढे येवुन कार्य करणे गरजेचं आहे. नाहीतर काही वर्षानी जे आता पहायला भेटतय ते पण पुढच्या पिढीला दिसणार नाही .🙏🙏🙏
@rajendradesai5531
@rajendradesai5531 2 жыл бұрын
खूपच अप्रतिम व्हिडिओ
@nileshparulekar530
@nileshparulekar530 3 жыл бұрын
अप्रतिम 👍🏻
@shekharjadhav1758
@shekharjadhav1758 3 жыл бұрын
Khup chan sir👍🏻👍🏻👍🏻
@siddhumathkar5051
@siddhumathkar5051 3 жыл бұрын
खुप छान सर.....
@SagarSawant
@SagarSawant 3 жыл бұрын
Awesome video sir.. With full of adventure and historical things
@saching1758
@saching1758 27 күн бұрын
Background music थोडा अजून जोरात लावा म्हणजे बोललेलं स्पष्ट ऐकू येईल..🙄🙄
@manasvidalvi282
@manasvidalvi282 3 жыл бұрын
Sir tumhi mast sicvata 👍👌👌👌👌
@satyawankumbhar9931
@satyawankumbhar9931 3 жыл бұрын
Supper sir👌👌👌👌
@hkmcreation5803
@hkmcreation5803 3 жыл бұрын
👍🏻sir खूप छान info दिली तुम्ही
@manasvidalvi282
@manasvidalvi282 3 жыл бұрын
Amazing video sir 👌😊
@Sahyadri_12359
@Sahyadri_12359 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. 🚩
@sameerbawadekar
@sameerbawadekar 3 жыл бұрын
Very Good Tracking, Satya!
@sunilnikam9487
@sunilnikam9487 3 жыл бұрын
thaks बर्डेसर अँड टीम कारण आपल्या जिल्ह्यात एवढी सुंदर पण दुर्लक्षित पर्यटन स्थळ आहेत हे तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर जगाला समजत, नायतर आपला शासकीय पर्यटन विभाग वर्क फ्रॉम ऑफिस कायमस्वरूपी आणि ग्राऊंडलेव्हलवर काम 🔔
@milindgaonkar9077
@milindgaonkar9077 3 жыл бұрын
24 December 2003 मी एक रात्र मनोहर गडावर राहीलो.... त्या आठवणी आज पुन्हा एकदा फुलल्या...!छान
@ashvintribhuvan8964
@ashvintribhuvan8964 3 жыл бұрын
सापाच video लवकर टाका सर
@prithvirajbarde4185
@prithvirajbarde4185 3 жыл бұрын
To sap nahi masa ahe
@SupriyaGhude
@SupriyaGhude 3 жыл бұрын
ऐतिहासिक माहिती जबरदस्त दिली आहेस 😍
@rajpatil7770
@rajpatil7770 Жыл бұрын
हनुमंते घाट पासून जवळ आहे ना हा गड?? इकडून जवळ आहे गारगोटी (कोल्हापूर )पाटगाव पासून
@JAYSHRIKRISHNA888
@JAYSHRIKRISHNA888 Жыл бұрын
*मनोहर गड* *इतिहास :* हा किल्ला कोणी व केंव्हा बांधला हे ज्ञात नाही, पण गडाच्या बांधणी वरून या गडाची डागडूजी / फेररचना शिवाजी महाराजांनी केली असावी. आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. तेथून रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला. पुढील काळात मनोहर- मनसंतोष गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला.१८३४ मध्ये गडावर गडकर्‍यांनी बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला, पण पुढील काळात बंड वारंवार होऊ लागल्यामुळे, बंड मोडून काढण्यासाठी छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) स्वत: १९३६ साली गडावर चालून आले, त्यांनी गडकर्‍याला अटक करून गडावरील २ तोफा नेल्याची नोंद आहे. १८३८ मध्ये छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) यांच्या निधना नंतर गडावर गडकर्‍यांनी पुन्हा बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला व बंडकर्‍यांना अभय दिले. इ.स. १८४४ मध्ये इंग्रजां विरुध्द झालेल्या बंडात मनोहर- मनसंतोष गडाने इंग्रजांना जेरीस आणले. या बंडाचा सुत्रधार फोंड सावंत तांबूळकर याने सावंतवाडी संस्थानाचे युवराज अनासाहेब यांना सावंतवाडीच्या राजवाड्यातून पळवून मनोहर गडावर आणून ठेवले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परीसरात वसूली केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहर गडाच्या परीसरात स्वत:चा दारूगोळा बनविण्याचा कारखाना सूरु केला. त्यात तयार होणारा माल सामानगड, रांगणा इत्यादी किल्ल्यांवर इंग्रजां विरुध्द लढण्यासाठी पाठविण्यात आला. या सर्व घटनांमुळे इंग्रजांनी जनरल डेला मोंटी व कर्नल औट्राम यांना मनोहर गडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठविले. त्यांनी केलेल्या कुलपी गोळ्यांच्या मार्‍यात गडाच्या तटबंदीला भगदाड पडले. २६ जानेवारी १८४५ रोजी बंडकरी गड सोडून पळून गेले. इंग्रजांनी मनोहर- मनसंतोष गडाच्या पायर्‍या उध्वस्त केल्या.
@shriswarupsawant
@shriswarupsawant 3 жыл бұрын
Great informative video sir!
@myworldmydream7724
@myworldmydream7724 3 жыл бұрын
Khup chan mahiti dili
@purushottamardekar1141
@purushottamardekar1141 3 жыл бұрын
informative video our history..😊thnx sir
@manasvidalvi282
@manasvidalvi282 3 жыл бұрын
Who was like this video 👍👍
@anilparab8356
@anilparab8356 3 жыл бұрын
Very good information sir 👍
@myworldmydream7724
@myworldmydream7724 3 жыл бұрын
Amazing place Dada
@suyashcanvas3601
@suyashcanvas3601 3 жыл бұрын
Awesome sir😍 ✨🚩
@ajitkanshidebharatiya5083
@ajitkanshidebharatiya5083 3 жыл бұрын
nice
@aniketshindepatil9868
@aniketshindepatil9868 3 жыл бұрын
मराठी टायटल सोबत इंग्लिश टायटल देखील टाकत जा जेणेकरून आपले सदस्य वाढतील दर्शक वाढतील सस्नेह जय शिवराय साताऱ्यातून
@ashgaming4854
@ashgaming4854 3 жыл бұрын
What's the nature
@SupriyaGhude
@SupriyaGhude 3 жыл бұрын
१९७१ साल चं खडूने लिहिलेलं अजून शाबूत बरं राहिलं 😳
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 40 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 34 МЛН
Meet the Army of Women Saving India’s Rarest Stork | WILD HOPE
16:16
Western Ghats Programme
16:01
ATREE CEPF
Рет қаралды 857 М.
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН