Manoj Jarange Patil | 'अन्यथा 20 जुलैपासून आमरण उपोषण', जरांगे पाटलांचा इशारा | Maratha Reservation

  Рет қаралды 168,759

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

सगेसोयरे कायदा लागू करावा आणि मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे यासाठी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अजूनपर्यंत सरकारकडून कोणीही संपर्क केला नसल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांन आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. क्रांती चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.
#manojjarangepatil #marathareservation #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 687
@LAXMANBHINGLE
@LAXMANBHINGLE Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत कायम एक मराठा कोटी मराठा जय शिवराय आम्ही बिडकर
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@G.Bhalerav
@G.Bhalerav Ай бұрын
आज जरा जास्तच घेतली वाटत,, कशाला मराठ्यांना देशोधडीला लावताय😢
@sayitlouder649
@sayitlouder649 Ай бұрын
Garaj vanth samaj😂😂 vaah
@vikasbharate9598
@vikasbharate9598 Ай бұрын
तु तुझ बघ ​@@vasantkamable159
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k Ай бұрын
येड्या कीतीदा उपोषण करतो….
@user-cg4cc1iq7w
@user-cg4cc1iq7w Ай бұрын
@@G.Bhaleravतुझा बाप दारू पिऊन लोळत असेल
@ashokgawande2306
@ashokgawande2306 Ай бұрын
पाडयेचे नाही उभे करायचे एक मराठा लाख मराठा
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei Ай бұрын
😂😂
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei Ай бұрын
Ubha karnar nahi😂😂
@vikram7170
@vikram7170 Ай бұрын
महाविकास आघाडी ने मुद्दा उचलुन धरायला हवा होता पण त्यांनी निवडणुक झाली की विसरले
@NarayanDhakane-kv9se
@NarayanDhakane-kv9se Ай бұрын
लोकसभेत काय केले . निवडुण त्यांना च दिले आरे ताकाला जाऊन गाडग लपवु नका अशी जुनी म्हण आहे. भुजबळाला ओबीसी नेत्यांना बोलन्या पेक्षा गुरु ला बोला पाटील एनर्जी खुप चांगली आहे त्यांना आणखी मुख्यमंत्री होऊसतवर लढा .
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
​@@NarayanDhakane-kv9setumcha guru marathe nahi manat tyana mi maratha ahe .kahihi bolu naka rajakarnijstiwsdyano.
@rajendradisale2213
@rajendradisale2213 Ай бұрын
😢​@@machhindragaikwad3649
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
@parkashkakade3365
@parkashkakade3365 Ай бұрын
​@@vasantkamable159तूजा काय करायचे आमचं आम्हीच ठरवणार मनोज जरागे पाटील म्हणतात तेच होणार
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
त्याच नेतृत्व शरद पवार बसा लाळचाटीत
@rkz2345
@rkz2345 Ай бұрын
तेचा काळा bulla घे मग तोंडात​@@parkashkakade3365
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
​@@vasantkamable159बरोबर...आता विधानसभेत जा आणि आधी गुन्हे मागे घ्या मराठा मुलांवरचे.... सरकारकडे भीक मागणे बंद करा....😢
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Ай бұрын
गरजवंताचा लढा म्हणायचं आणि सरसकटची मागणी करायची😂😂😂
@sangampawar3022
@sangampawar3022 Ай бұрын
दादा उपोषण नको आता प्रचार करायच
@maheshsalvi5260
@maheshsalvi5260 Ай бұрын
परत टाइमपास फक्त तारखा 😂😂😂
@khushidance2015
@khushidance2015 Ай бұрын
भाऊ हा खतरा फक्त कुतरा
@ShubhangiJagtap-jr5nc
@ShubhangiJagtap-jr5nc Ай бұрын
90 wala
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h Ай бұрын
उपोषण, काजू, बदाम, सलाईन, गॅलॅक्सि हॉस्पिटल, यात्रा. पुन्हा उपोषण 🤣🤣🤣🤣
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
अनाजी पंत चे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणार मराठे....
@babasahebsarate8905
@babasahebsarate8905 Ай бұрын
वडापाव तर नाही ना...
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
परत उपोषण नको...कंटाळा आलाय.... निवडणुकीला सामोरे जाऊ....😒
@vishalmore4310
@vishalmore4310 Ай бұрын
जरांग्या पीतो तर टॅंन्गो पण चखण्याला काजू बदाम खातो अन् सांगतो मी गरीब हे
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 Ай бұрын
उपोषण करुन आपलीप्रक्रुती बिघडून देऊ नका मनोज दादा आपल्या नेत्रु तवाची गरज आहे जयजिजाऊ जयशिवराय
@anantabondre569
@anantabondre569 Ай бұрын
हा शेपूट घालणार आहे
@prakashpatil6934
@prakashpatil6934 Ай бұрын
मरण जवळ आलं त्याला जनता तरी काय करणार चला जरांगे साठी दहा दिवस कडकडीत पाळू या
@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u Ай бұрын
अजुन 5 महीने याच नाटक, mag tutari la support 😂😂😂
@Chuglu21
@Chuglu21 Ай бұрын
नाही अजून खूप बाकी आहे खूप pressure टाकणार अजून सरकार वर आणि हिंसाचार ला promote करणार लोकांना. खूप दंगे जाळपोळ कर्याला lavnar जसे अंतरvalit झाले. अजून खूप जाती द्वेष पसरणार. खूप होण्याचे बाकी हे तर trailer आहे. काका चा प्लॅन खूप खतरनाक आहे. जसे 2018 ला सुद्धा काकानी भीमा कोरेगाव मध्ये केलं होत पण तो प्लॅन success नाही zala येवढा. पण हा प्लॅन success होणार आणि काका च्या माणसासारखं होणार last chance आहे
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Khota bola pan return bola deweshane
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
​@@Chuglu21kaka Gela ....tumhi jativadi fukate.ahat.
@digambargiram9539
@digambargiram9539 Ай бұрын
आरे या हागरयाला कोणीही विचारत नाही
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Ай бұрын
या यांच्यामागे किती लोक आहेत तुझ्या मागे किती आहेत ते पण हागऱ्या सांगावे
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Ай бұрын
सागर यांच्यामागे लोकं नसतात बिनडोक माणसा
@babasahebsarate8905
@babasahebsarate8905 Ай бұрын
घरी जाऊन विचार...
@shivajideore6408
@shivajideore6408 Ай бұрын
Tuzya bapa la vichar
@sachinkhapare9160
@sachinkhapare9160 Ай бұрын
मी मी करण्यातच दिवस चाललेत... छगन भुजबळ चया मागे हे का लागले हेच समजत नाही..लक्ष्मण हाके ला का सोडले माहीत नाही.. आमदार येडे आहे म्हणे ह्याला शोभते का.. आपण कुठे आहोत ते पण पहावे..
@user-xv9fo8ux2t
@user-xv9fo8ux2t Ай бұрын
काँग्रेसच्या काळात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा कुठे गेले पाटील तुम्ही
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Congress tumche hote
@crackssbwithniraj5898
@crackssbwithniraj5898 Ай бұрын
तुझ्या आई ला लागायला
@SujitSasane-w9e
@SujitSasane-w9e Ай бұрын
सामान्य जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आंदोलन करातानी...आणि बाकीच्या जाती मध्ये टेड निर्माण झाला नाही पाहिजे...जातीवाद नाही झाला पाहिजे
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 Ай бұрын
क्या तारिक पे तारिक दे राह है बे
@sanjaypaygude6434
@sanjaypaygude6434 Ай бұрын
पाटील कृपया उपोशन करू नका आपले उमेदवार उभे करा वकामाला लगा या चोरानाच निवडून देऊ नका
@vitthalraut1306
@vitthalraut1306 Ай бұрын
तु 1000 आमदार पाडले तरी काही फरक पडणार फक्त ओबीसी
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Chup bas
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 Ай бұрын
अरे शांत बस
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Ай бұрын
२८८उमेदवारांची ची यादी कधी देणार मग😂😂😂😂
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सदैव मराठा समाज् कायम राहील 👍
@sumukhhardikar7992
@sumukhhardikar7992 Ай бұрын
अण्णा हजारे सारखं मनोज जरांगेचं उपोषण झालय अण्णा हजारे किमान गोधडीत वळवळून तरी दाखवत नव्हते ! त्या बाबतीत OBC नेता हाके भारी आहे . योग्य सुसंस्कृत बोलण वागणं मानल बुवा !
@Neel12338
@Neel12338 Ай бұрын
Ha aarkshan denar Ahe marathyana😂😂
@SatishChidre-tj8zi
@SatishChidre-tj8zi Ай бұрын
पाटिल उपोशन करायची गरज नाही.सरकारला मराठ्याचा पाँवर दाखवा
@sayitlouder649
@sayitlouder649 Ай бұрын
😂
@PANDAKING5001
@PANDAKING5001 Ай бұрын
शिक्षण नसल्या मुळे काय तुझा विचार😂
@SatishChidre-tj8zi
@SatishChidre-tj8zi Ай бұрын
मनोज दादा उपोशन करु नका,.तुमची गरज आहे मराठा समाजाला❤
@user-eh7lh8co2p
@user-eh7lh8co2p Ай бұрын
चलो मुंबई
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Ай бұрын
Mumbai nhi वाशी.. वाशी रिटर्न 😂😂
@5to7sr89
@5to7sr89 Ай бұрын
आतां मराठायानो फक्त शिवबा, स्वराज्य, शिवसंग्राम आणि प्रहार हेच आपले पक्ष बाकी सर्व पक्ष मराठाद्रोही आहेत.हे लक्षात घ्या. म्हणून जो जात कि बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. जय शिवराय 🚩🚩🚩
@jayshambho302
@jayshambho302 Ай бұрын
तान्हाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, शिवा काशिद, जिवा महाला , मदारी मेहतर असे अनेक योद्धा यांना तुम्हीं विसरलात वाटत साक्षीबाई???? उगाच काहीतरी समाजा मध्ये तेढ निर्माण करता.. आगोदर इतिहासाचा अभ्यास करा साक्षीबाई...!
@amol2916
@amol2916 Ай бұрын
अमरन उपोषण म्हणजे मागणी पूर्ण नाही झाली तर मरेपर्यंत उपोषण करणे भुक लागली की सरकार ला टाईम देने नाही😅
@VishnuTagale
@VishnuTagale Ай бұрын
दादा आपण गेलेला कोणताही आदेश पाळु मात्र आपण उपोषण करू नये आपली समाजाला खूप गरज आहे
@rkz2345
@rkz2345 Ай бұрын
टेन्शन नको घेऊ एवढे वेळेस उपोषण केला एकदा तरी मेला काय...
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
​@@rkz2345😂
@mayureshthakare3342
@mayureshthakare3342 Ай бұрын
@@rkz2345😅😅😅😅
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 Ай бұрын
काजू बदाम खाऊन krudya
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Ай бұрын
@@rkz2345😂😂😂😂 सही पकडे जादुई पांघरुन
@DnyandevThorve
@DnyandevThorve Ай бұрын
महाराष्ट्र एका समाजाचा नाही त्यामुळे कोणाला पाडायचे हे एक समाज ठरवू शकत नाही जोडीशी का बात करेगा वही देश पर राज करेगा🎉🎉🎉🎉 एक ओबीसी कोटी ओबीसी ताईसाहेब बोलेंगे हम करेंगे जे ओबीसी
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
हे मुंबई पुणं करण्यापेक्षा एका जागेवर बसून उपोषण करा दादा ..सगळं सरकार कामाला लागेल..पवार साहेब पण भेटीला येतील
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 Ай бұрын
दादा वेळ लागून द्या पण आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही जय जिजाऊ जय शिवराय
@pravinavhad6458
@pravinavhad6458 Ай бұрын
288 जागेवर अपेक्ष उमेदवार द्या आणि एकतरी निवडून आणून दाखवा.
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 Ай бұрын
गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील 🚩👏🚩
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s Ай бұрын
13 तारीख झाली आता
@Bharat_Jadhav_Patil-
@Bharat_Jadhav_Patil- Ай бұрын
जयजिजाऊ जयशिवराय आता आपलेच ऊभे करा
@maratharb6552
@maratharb6552 Ай бұрын
The great Maratha Jarange Patil
@rdamdara4623
@rdamdara4623 Ай бұрын
उपोषण करायचं आणि एक महिना hosipatl madey आराम करायचा नंतर रैली काढायची परत उपोषण करायचं😅😅
@sunilkekan3409
@sunilkekan3409 Ай бұрын
पाटील आपण २८८ उभे करा व निवडून आणा.दलबदलू व भ्रष्ट महाराष्ट्र चे राजकारण स्वच्छ करून राज्य वाचवा.
@balajikale9320
@balajikale9320 Ай бұрын
चलों मुंबई 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@vikaskharat6606
@vikaskharat6606 Ай бұрын
धनासाठी विकल्या जाणाऱ्या युगात कोणत्याही आमीशाल बळी न पडणारे एकमेव संघर्ष योध्दा मनोज दादा
@vijayshinde2126
@vijayshinde2126 Ай бұрын
पाटील उपोषण करणे योग्य नाही प्रकृती सांभाळावी व निर्णय घ्यावा.❤❤जय शिवराय
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 Ай бұрын
उपोषण करू नये.
@hemantkamble5933
@hemantkamble5933 Ай бұрын
Mumbai sarvanchi ahe. Tumchi nahiye
@amol2916
@amol2916 Ай бұрын
मनोज दादा आता उपोषणाला बसल्या नंतर सरकारला आजिबात टाइम द्यायचा नाही आरक्षण मळाल तरच उपोषण सोडा नाहीतर सोडूच नका
@Neel12338
@Neel12338 Ай бұрын
Are baba aarkshan kas bhetnar te sang
@MMaharashtra
@MMaharashtra Ай бұрын
तुतारी स्टार प्रचारक..... मनोज जरागे (मागासवर्गीय)
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Tutari che Pani 1994 sali fukat pele .
@srjpsd668
@srjpsd668 Ай бұрын
Uposhan karnya peksha nivadnuk ladhva Manoj dada
@user-lp2kn9xo5g
@user-lp2kn9xo5g Ай бұрын
आता 20तारखेला उपोषण परत 15दिवसांनी सरकारचा आमदार येणार उपोषण सोडवणार 2महिने तारीख सरकार घेणार परत हॉस्पिटल, परत यात्रा, परत तो भूजबळ, महाजन, शिंदे, फडणवीस, मग अल्टमेंटम 2महिने मी मराठा आहे कि obc, nt, vjnt काय कायकळेना
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@ashishkumarkshirsagar365
@ashishkumarkshirsagar365 Ай бұрын
तुम्ही फक्त आदेश द्या कोणत्याही आदेश आम्हाला मान्य आहे
@PANDAKING5001
@PANDAKING5001 Ай бұрын
😂
@Samarth_gavate_7575
@Samarth_gavate_7575 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🔥
@ganeshpatil2398-b8c
@ganeshpatil2398-b8c Ай бұрын
Jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@samadhankate7891
@samadhankate7891 Ай бұрын
Dada aaj tumala javlun pahanyachi sandhi milali.... You are great 👍🎉❤
@ashokpalkhe7110
@ashokpalkhe7110 Ай бұрын
Kar baba kar🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-rl9dd5wm5q
@user-rl9dd5wm5q Ай бұрын
निस्ता जातिवादी भाषा दम एसेल तर एकदा उपोषन कर ना अमर खरा मराठा अस्तिल तर
@user-ug4em1qk1f
@user-ug4em1qk1f Ай бұрын
जात प्रमाणपत्र आहे कारे तुझ्याकडे..?
@user-gz2hj8ft2c
@user-gz2hj8ft2c Ай бұрын
पाटील उभा करण्यापेक्षा पाडण्याची मजा आहे ती कशातच नाही
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v Ай бұрын
गांडीत दम नाही म्हणून सांगा,288 पैकी 20 तरी निवडून येतील का
@dattatraybhoite8745
@dattatraybhoite8745 Ай бұрын
आता उपोषण करुनयेआताआसाचलढाठेऊन आरक्षणमिळेल
@govindneje14
@govindneje14 Ай бұрын
प्रिय साहेब उपोषन करू नका,ना ही मुंबईला जाऊ नका,, ना ही 288 पाडु नका ,,तुम्ही 288 पाडून 288 उभे करा आणि मुख्यमंत्री होऊन पहिल्याच कैबिनेट मध्ये सर्व मराठी समाजास ओबीसी मधून आरक्षण द्या . पण बोलता बोलता असे बोलू नका की आमच्या पायावरच यावे लागेल तुम्हा सर्वाना हे चुकीचे शब्द आहेत. महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हास खुप खुप शुभेच्छा🎉🎉
@sandipmandlik4855
@sandipmandlik4855 Ай бұрын
मुख्यमंत्री होण्यासाठी उभे राहायचं सोडून पाडा अन पाडू उभे रहा आम्ही स्पॉट करो.
@ganeshwagh2776
@ganeshwagh2776 Ай бұрын
गरजवंत मराठ्याचा लढा 🚩 आमचा नेता मनोज दादा जरांगे पाटील 🚩
@user-dw9ic1lr9w
@user-dw9ic1lr9w Ай бұрын
जरंगे पाटलाला फक्त त्यांची पोळी भाजायची आहे हे नंतर समाजाला samjel
@1ofkind0010
@1ofkind0010 Ай бұрын
Obc ला मतदानच नाही का पाटील? मराठ्यांचा आमदार OBC चे मतदान घेत नाही का? आम्ही ओबीसी पण दाखवू आता आमची ताकत आमदारकीला
@DigamberBhaver
@DigamberBhaver Ай бұрын
Ji.kaka
@user-wz3pe2dq1f
@user-wz3pe2dq1f Ай бұрын
❤ LADENGE JITENGE HUM SAB JARNGE ❤
@Nivruttitekade
@Nivruttitekade Ай бұрын
आता मुंबई ला जाऊ दादा
@kumarwakale4986
@kumarwakale4986 Ай бұрын
जय जिजाऊ . जय शिवराय....
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Ай бұрын
मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshpawar6806
@ganeshpawar6806 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये शिक्षण मध्ये मराठी मध्ये माझा महाराष्ट्र पाहिजे आणि महाराष्ट्र मध्ये कसं गणित
@santosharude990
@santosharude990 Ай бұрын
उपोषण करु नका 🚩🚩🚩🚩 पाटील साहेब आता फक्त पाडायचं 😮😮😮
@ganeshpawar6806
@ganeshpawar6806 Ай бұрын
लई दादा तुम्ही गरीब माणसांसाठी तुम्ही लय काय वर घेतला तुमच्यासाठी तुम्ही कितीतरी तुम्ही जीवाला नाही खाल्लं ना दैवत
@vinodtawar2762
@vinodtawar2762 Ай бұрын
मनाेज दादा पाटील तुम्ही ज्या ज्या ठिकाणी शातता रैली काढली परभणी हिगोली नादेड लातुर बिड छञपती संभाजीनगर येथील तमाम मराठा समाजने आशिच एकी ठेवावी एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र सुभेछुक विनोद तवार पाटील छञपती संभाजीनगर,
@marathinews6868
@marathinews6868 Ай бұрын
288 उभे करायचे निवडून आणायचे गप्पा मारायच्या नको आता महाविकास आघाडी पण विरोधात आहे
@jankiramkharat3043
@jankiramkharat3043 Ай бұрын
सगळा भुलभुलैय्या, परतेक वेळी पुढील तारीख सांगतो. कारण विधानसभा निवडणुकीपर्यंत भटटी चालुच ठेवायची आहे. खरा आसता तर तडकाफडकी निर्णय घेतला असता.
@sachindesale7264
@sachindesale7264 Ай бұрын
पाटील साहेब नाशिक धुळे जळगाव नंदुरबार नगर इथे पण कोटी ने मराठा आहेत ते कुणबी त आहे ओबीसी त आहे तरी आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत पण 5 पिढ्यान् पासून ओबीसी त असून आज मराठा म्हणून माझ्या मुलाला ओबीसी दाखला मिळू शकत नाही म्हणून नाशिक जिल्हा या ठिकाणी तुमची सभा व लक्ष राहुद्या
@user-lc9kf6np3g
@user-lc9kf6np3g Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 👌😈
@ramnathfunde2
@ramnathfunde2 Ай бұрын
पडायचे कारण उभा करण्यासाठी ग मध्ये द लागतो.
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Ай бұрын
Aho patil saheb tumhich ata supreme courtat ja ani apalya uposhanabaddal tya supreme courtala sanga.
@nayanpujarirugnsevak8375
@nayanpujarirugnsevak8375 Ай бұрын
म्हणजे सरकार ला 8 दिवस वेळ वाडून दिला हेच चालत रहाणार शेवट पर्यत.... सरकार आहे सरकारी पद्धतीने काम करणार तुम्ही तुमच्या शब्द आता ठाम राहत नाही... त्यामुळे कुठे तरी तुमची स्वता तुम्ही निगेटिव्ह प्रतिमा तयार करत आहे असे जनते मधे होईला नको पाटील साहेब 🚩
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Ай бұрын
Maharashtracha dhanya Wag Manoj dada Jarange Patil.
@narayandhobale495
@narayandhobale495 Ай бұрын
Dada amran uposan nka kru pls Only chalo Mumbai
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k Ай бұрын
शांतता रॅलीत हा बुक्कीत दात पाडतो म्हणतोय. ही तर अशांतता रॅली.
@user-gi5xu3si8y
@user-gi5xu3si8y Ай бұрын
The great maratha Hon.manoj dada jrange patil 🎉
@dadanicemoviajaydevgansuus753
@dadanicemoviajaydevgansuus753 Ай бұрын
उभे करायचे मराठा समाजाचे उमेदवार कारण काँग्रेस शिवसेना उध्दव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार हे त्य दिवशी मीटिंग ला गेले नाही BJP पी ला पडून याना निवडून आणून हे पण आरक्षण देणार नाहीत मानून आपण आपल्या सर्व 288 उमेदवार उभे करायचे एक मराठा लाख मराठा
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Ай бұрын
उमेदवारी वरून मोक्कर हाणामारी करतेन हे लोक जर उमेदवार देयायला गेले तर
@busy779
@busy779 Ай бұрын
हे बोलणं सभ्यता नव्हे हे फक्त मनोरंजन आहे जे पाहिजे तेच नियमानुसार मिळवलं पाहिजे उगाच सरकार विरोधात जाऊन किहीही साध्य होणार नाही
@abhayshinde7498
@abhayshinde7498 Ай бұрын
Great Maratha mass leader of millennium Manoj Jarange Patil
@lahudasdake2013
@lahudasdake2013 Ай бұрын
मागास आयोग गठीत करायला सागा। उगीच मराठा समाजाचे दिशाभूल करू नका। नाही ते विधानसभेची त्याररी करा
@shubhammore8528
@shubhammore8528 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@darshannikam7475
@darshannikam7475 Ай бұрын
हे लय बाराच सरकार हाय दादा
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Ай бұрын
पाडायचे
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g Ай бұрын
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 Ай бұрын
हाके व जरांगे यांना शेजारी शेजारी उपोशनाला बसवा म्हणजे कळेल कीती दम आहे आणी चरचा मंत्रिमंडळाची न घेता जरांगेची भुजबळांची हाकेची शेंडगे ची समोरासमोर बसवा व मंत्रीमंडळाने जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करावी किंवा उपोशन करण्यापेक्षा डायरेक्ट चर्चेची तारीख जाहीर करावी
@NaserKhan-e7z
@NaserKhan-e7z Ай бұрын
Manoj dada tumi aaplii sarkar banva ek maratha lakh martha muslim samaj tumcha pathishi aahe
@d.bthorat6491
@d.bthorat6491 Ай бұрын
भविष्य उज्ज्वल आहे.भावी मुख्यमंत्री होणार.
@godgaming997
@godgaming997 Ай бұрын
चलो मूंबई,,, एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@KrushnaWalke-kn1vm
@KrushnaWalke-kn1vm Ай бұрын
याच्या पेक्षा गाढव जास्त हुशार आहे.याला फक्त शेपूट नाही.
@wadjesarkar2977
@wadjesarkar2977 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जगदंब जगदंब जगदंब🚩🙏 एक मराठा कोटी मराठा🚩🙏
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Ай бұрын
गोरगरिब कष्टकरी मुबईकराना बाहेर काढू नका ज्या राजकिय साग्या सोहऱ्याने महाराष्ट्र लुटला त्यांच्य घरासमोर आंदोलन करा
@AnnasahebJawale-vy8ly
@AnnasahebJawale-vy8ly Ай бұрын
Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai,,,, 288,,,padayeche
@JyotiChavan-yg5sz
@JyotiChavan-yg5sz Ай бұрын
तमाम मराठा बंधूंना विनंती जरांगे पाटलांना साथ द्या
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН