No video

Manoj Jarange Patil : जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र, २० तारखेला बसणार उपोषणाला | Marathi News

  Рет қаралды 107,217

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Manoj Jarange Patil : जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र, 20 तारखेला बसणार उपोषणाला | Marathi News
Manoj Jarange Patal warned that he will sit on fast again from 20th Antarwali Sarati.. A public meeting of Jarange Patal was held in Chhatrapati Sambhajinagar. On this occasion, he commented on various topics on the issue of Maratha reservation.. Jarange once again targeted Pankaja Munde by saying that those who voted for OBC leaders in the Vidhan Parishad elections should be killed.
20 तारखेपासून अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.. छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटलांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.. तर विधान परिषद निवडणुकीत ओबीसी नेत्यांना मत देणाऱ्यांना पाडा असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंवर निशाणा साधला..
#manojjarangepatil #marathareservation #marathinews #news18lokmat #marahinewslive #marahibatmya #marathinews
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 236
@tukaramandhale5670
@tukaramandhale5670 Ай бұрын
या वेळी बसायचेच असेल तर शेवटपर्यंत तरी दम धर नाही तर पुन्हा मधेच उठून पळशील
@iw3on
@iw3on Ай бұрын
90 T सोबत काजू बदाम..
@shashankjadhav7127
@shashankjadhav7127 Ай бұрын
तांदूळ वर चिक्की आणि वडापाव फ्री
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Ай бұрын
​@@shashankjadhav7127आंगनवाड़ी पन पुरली नाहि तिला मोबाईल चोर
@user-wx9xy9ye6f
@user-wx9xy9ye6f Ай бұрын
मला पुन्हा काजू, बदाम खायचे😂
@AjinkyaGavhadepatil96k
@AjinkyaGavhadepatil96k Ай бұрын
वड़ा-पाव स्वस्त आहेत न
@r.m.4911
@r.m.4911 Ай бұрын
वडापाव ची औकात दुसर काय
@Bhosle-s......
@Bhosle-s...... Ай бұрын
चिक्की खा, स्वस्थ भेटते.😂😂😂😂😂
@sandipdhakane5762
@sandipdhakane5762 Ай бұрын
ज्या नी ताईला मतदान केलं त्यांना आम्ही निवडुन आणु
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Ай бұрын
🍌
@datta786
@datta786 Ай бұрын
😂😂😂😂मराठवाड्यात किती रे तुम्ही झाटे उपटू शकत नाही वंजारी 2 % नाही । आत तुमच्यताईला l देणार
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Ай бұрын
आरे कुत्र्या तुला ताईला निवडुन आनता आले नाहितर तु काय बुचका दुसर्यांना निवडुन आननार 😂😂😂😂
@BibhishanShinde-uf6nj
@BibhishanShinde-uf6nj Ай бұрын
🍌🍌
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 26 күн бұрын
@@sandipdhakane5762 आम्ही मराठे त्यांना पाडणार एकदा ताकत दाखवून दिली आहे तुमची ईच्छाच आहे तर विधानसभेला पुन्हा एकदा ताकत दाखवून देऊ
@rangnathchate4267
@rangnathchate4267 Ай бұрын
मा.पंकजाताई साहेब जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी जय आरक्षण.आपला देश संविधानावर चालतो कुणाच्या दडपशाही वर व झुंडशाही वर चालत नाही.🎉🎉🎉🎉
@bipinpatil508
@bipinpatil508 Ай бұрын
वंजारी आहेत च कित्ती 😂😅 ओबीसी chya navavr gadi chaluy tumhi..tumcha swatacha kay🤣
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
मराठ्यांच्या तुकड्यावर मागच्या दाराने प्रवेश जनतेतून निवडून यायची लायकीच नाही
@amolchoure3765
@amolchoure3765 Ай бұрын
बसा अन् चालू द्या
@devidasshendge8810
@devidasshendge8810 Ай бұрын
तुझ्या उरावर बसून आमदार झाल्या ताई
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
आमच्या तुकड्यावर
@manojrrr
@manojrrr Ай бұрын
​@@SandipNalawade-ot4rfमराठा आमदारचे मनपूर्वक आभार ताई ला निवडून दिल्याबद्दल ❤️
@babansanap5933
@babansanap5933 Ай бұрын
ताई आमदार नसती झाली तर तुमचे तुकडे बंद झाले असते, तुमच्या नेत्यांना भीक मागायची पाळी आली असती, म्हणून त्यांनी चपटी किंग चे न ऐकता राजरोस ताईंना मतदान केले, कारण पूर्ण देशाला माहीत आहे ताई शिवाय महाराष्ट्रातल्या राजकारणातला पत्ता सुद्धा हलवू शकत नाही
@Ag0373
@Ag0373 Ай бұрын
आली... ढकलपास 😂😂😂😂परळी संभाळ धन्या पडणारअसले घोडे बाजरातील आमदार म्हणजे फौजदारची, हावलदार होऊन होमगार्ड झाली म्हणायचं 😅😅हसू नाहीतर काय करू मागच्या दाराने आली ताई
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o 29 күн бұрын
​@@Ag0373एक विचारू दादा ? तुम्ही जे निवडून आले त्यांना बोलता पण तुमच्या आमदार लोकांनी जे मतदान केलं त्यांचं काय? म्हणजे ते कोण आहेत
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 Ай бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mr.sachinchougule4645
@mr.sachinchougule4645 Ай бұрын
Pankaja Tai Age Badho 🔥🔥🔥🔥👍👍👍🔱🔱🔱🚩🚩🚩
@Ooomo-007
@Ooomo-007 Ай бұрын
Pankaja tai King Of OBC ❤
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g Ай бұрын
मागच्या दाराची क्वीन
@balusangale7859
@balusangale7859 Ай бұрын
😅😅😅😢😢घरातल धान्य संपलं वाटत😅😅😅😅
@ganeshmundhe235
@ganeshmundhe235 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@anantabondre569
@anantabondre569 Ай бұрын
पाव किलो वजन
@anantabondre569
@anantabondre569 Ай бұрын
90 किंग आहे जरांगे
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
आता उपोषण नाही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावर विश्वास न ठेवता आपलेच 288 उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
मराठा विरोध करणाऱ्या ला पाडा आसे म्हणले आहेत
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 Ай бұрын
तेच तेच भाषणे ऐकून कंटाळा आला राव ह्याला पडा त्याला पडा सरळ कोर्टात जा ना पण ह्यांना काका बारामतीकर यांच्या संगण्या वरून फक्त राजकारण करायचे आहे
@AkshayGhayal-sy1zw
@AkshayGhayal-sy1zw Ай бұрын
Konach virodh karat nay
@मनोजउद्दीनपवार
@मनोजउद्दीनपवार Ай бұрын
बोलतांना डूलतोय आणि म्हणतोय एका बुक्कीत दात पाडतो 😂😂
@Macghule
@Macghule Ай бұрын
😂😂😂😂
@ganeshmundhe235
@ganeshmundhe235 Ай бұрын
😂😂😂😂😂
@manojrrr
@manojrrr Ай бұрын
😂😂😂
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 Ай бұрын
😂
@Ex3238
@Ex3238 29 күн бұрын
😅😅
@ruhidasrathod7784
@ruhidasrathod7784 Ай бұрын
जरांगे पाटील यांच्यात दम असेल तर त्याने मराठा पक्ष काढावा. मग कळेल कोनात किती दम आहे.
@sanjaydarade8349
@sanjaydarade8349 Ай бұрын
मानल होत पाटील तुम्हाला पण आता ढाळच गेला हो.
@user-lk3sw9ps8b
@user-lk3sw9ps8b 26 күн бұрын
जरांगे पाटील 288 जागा लढवा आता आता उपोषणाला बसण्याची काय गरज आहे
@anantabondre569
@anantabondre569 Ай бұрын
मोगली काही कामाचा नाही
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 Ай бұрын
मोगली😂😂
@krishnashinde5581
@krishnashinde5581 Ай бұрын
😂😂
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Ай бұрын
तुझ्या माईला विचार तो मोगली किती कामाचा आहे तिच्या
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 Ай бұрын
चला उठा सज्ज व्हा अंतरवलीकरानो आता परत उपोषण म्हणजे नेतयांचे भेटी त्यांची सरबराई चहा पाणी समर्थक कोंडाळयाचे चहा पाणी जेवणखाण इत्यादीं दादा थोडाच पदरमोड करणार शेवटी हा भार तुमच्या वरच येणार म्हणून म्हटले सज्ज व्हा
@Dalestyen007
@Dalestyen007 Ай бұрын
आता मरे पर्यंत.उपोषण करा.जीव गेला तरी चालेल.पण.उपोषण.सोडू.नका.
@vasantharkal1654
@vasantharkal1654 Ай бұрын
तसे आदेस आहेत विधानसभा होईपर्यंत सुट्टी नाही तारिक पे तारिक उपोषण पे उपोषण,,, मस्त काजू बदाम दही भात मटण
@bhanudasjogdhand
@bhanudasjogdhand 27 күн бұрын
जेय शिवराय जेय जरागे पाटील एक कोटी मराटा
@prathmeshsahane494
@prathmeshsahane494 Ай бұрын
पाटील साहेब ❤❤❤
@anantabondre569
@anantabondre569 Ай бұрын
दम नाही तुमच्यात
@mohanraovyawhare9058
@mohanraovyawhare9058 24 күн бұрын
जरांगे पाटलांनी आता उपोषणाला बसू हे सरकार मराठ्यांच्या बद्दल असं विधान
@ramkishankagne5946
@ramkishankagne5946 Ай бұрын
Yala kam kam nahe pawar cha phone ala asel
@arunandhale4342
@arunandhale4342 Ай бұрын
गेली 10-12 महिन्यापासून जरांगायची नाटकं चालू आहेत. याच्या धमक्या बंद होणार नाहीत. तु आता भाषा निट वापर आता सुट्टी भेटणार नाही. तू बोल आता मग बग
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
उपोषण नको.विधानसभेची तयारी करावी.
@krishnanaik5896
@krishnanaik5896 23 күн бұрын
या जरांगेवर सामाजिक सलोखा भंग करणे, जातियवाद पसरवणे अशा आरोपाखाली अटक करून खटला भरण्यात यावा.
@AabasahebMunde
@AabasahebMunde 23 күн бұрын
ह्याच कोणी नाव बी घेत नाही पंकजा भुजबळ साहेब यांचे नाव घेतल्याशिवाय चे महत्व वाढत नाही त्यांचं नाव घेतलं तरच पब्लिक ह्याला महत्त्व देते
@arundahifale1517
@arundahifale1517 Ай бұрын
तुतारी 😂😂
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Ай бұрын
दादा तुम्हाला फक्त नादी लावल. तुम्ही समाजाला. तुमच्या वक्त्यावरून आपल्या ला भुजबळ भारी पडत आहेत असे वाटत
@mahendrasalvi596
@mahendrasalvi596 Ай бұрын
आता उठू मात्र नकोस!!!!!!
@dhanajikadam5874
@dhanajikadam5874 29 күн бұрын
Akch Vada Manoj dada ❤
@jitinmane4158
@jitinmane4158 Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे सात हे 🚩🚩🚩🚩 हृदयात फक्त पाटील ❤️❤️🙏 एकच मिशन मराठा आरक्षण
@govindbhosle5610
@govindbhosle5610 Ай бұрын
सर्वांना पुरुन उरनार पाटील....!!
@vikaskande5726
@vikaskande5726 Ай бұрын
Only Tai saheb
@S.N900
@S.N900 Ай бұрын
Gapre 😂😂😂😂
@shriramdalvi6289
@shriramdalvi6289 Ай бұрын
असे कार्यक्रम म्हणजे सरकारचा घडा भरल्याचा संकेत आहे हे सरकारने विसरू नये मराठा समाज पेटल्यावर पूर्ण महाराष्ट्रात राख रांगोळी होईल
@PadwalPadwal-sx8yc
@PadwalPadwal-sx8yc Ай бұрын
येवल्यात उपोषणाला बसा
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 Ай бұрын
गावठी मिथुन ओबीसी समाज पण आहे भाराता मधी❤
@Akashlahane-sb5rk
@Akashlahane-sb5rk 28 күн бұрын
खर आहे भाऊ
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
दादा तुमचे शरीर साथ देत नाही उपोषण करुन देणार नाही जय शिवराय जय शंभुराजे
@dajighutukade2665
@dajighutukade2665 Ай бұрын
Are karude yekadach kut kut jail
@ramjaybhaye4618
@ramjaybhaye4618 Ай бұрын
उपोषणाला बस नाहीतर बस..उ.........
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 Ай бұрын
आपलेच उमेदवार उभे करा आता कोनाकडे भिक मागु नका
@devanandsonune6048
@devanandsonune6048 Ай бұрын
काही खर नाही याचं नुसत्या chata आज एक उद्या एक किती chata
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Ай бұрын
पंकजाताई
@Akashlahane-sb5rk
@Akashlahane-sb5rk 28 күн бұрын
ओन्ली ताई
@tukaramandhale5670
@tukaramandhale5670 Ай бұрын
ज्यांनी मतदान केले आहे त्यांचे तू काहीच वाकडे करू शकत नाहीत
@subhaskolekar9106
@subhaskolekar9106 Ай бұрын
मराठा आमदारानीच मतदान केलय
@rsgharge338
@rsgharge338 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील.... मराठा धर्मात्मा... एक अनोखा लढा.... विजयी भव.
@AkshayGhayal-sy1zw
@AkshayGhayal-sy1zw Ай бұрын
Arakshan 0% ani rajkaran 100%
@TatyaGhule-gq2oo
@TatyaGhule-gq2oo Ай бұрын
आग झाली वाटत
@jayrambangar9301
@jayrambangar9301 Ай бұрын
ज्यांनी ताईला मतदान केले त्यांना आम्ही ओबीसी निवडून आलो
@nvmacademy7197
@nvmacademy7197 Ай бұрын
ताईसाहेब 👍
@user-wo2el2bq4s
@user-wo2el2bq4s 23 күн бұрын
माईक पक्का धरून ठेवा साहेब 90. मारून
@gorakhpawar7469
@gorakhpawar7469 27 күн бұрын
100%विरोध होनार
@user-xt6fh1ss7v
@user-xt6fh1ss7v Ай бұрын
मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m Ай бұрын
Adhi tu nivdun ye mg pad obc na😂
@sumitraner285
@sumitraner285 24 күн бұрын
Best
@beingaspirant027
@beingaspirant027 Ай бұрын
ह्याला पाडा, त्याला पाडा, ह्याची जिरवा, त्याची जिरवा.. याच्याशिवाय दुसरं काही येत का नाही ह्याला😂😂😅
@user-xy8rh7dx8n
@user-xy8rh7dx8n 29 күн бұрын
मराठ्यांना काही फरक पडत नाही किती मिरवणूक काढा मराठी पहिली वाघ आहेत
@AnilKatare-tu9qu
@AnilKatare-tu9qu Ай бұрын
तुला सांगायची गरज नाही आम्हाला कळतय
@Ex3238
@Ex3238 29 күн бұрын
आहे झाटभर, कालवा रातभर 😅
@user-fw7gs2dj1d
@user-fw7gs2dj1d 24 күн бұрын
शरद पवार ला विचारून या
@user-eg7rf4du4r
@user-eg7rf4du4r Ай бұрын
Bss zal .. hyala pada tyala pada.. ata konakdun magaych sodun deu. Aaplech umedvar nivdun anu. Mg tr hoil na aaplyala hv ts. Kiti vela uposhan krnar. Srkarne chesta lavliy aapli aani aaplya uposhanachi. So ata konakdun magaylach nko. Aapl aapn bghu yenarya election la
@dnyaneshwarmunde6338
@dnyaneshwarmunde6338 Ай бұрын
शेठ उपठ आमचे आत्ता
@babangaikwad3685
@babangaikwad3685 24 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@marutisanap1638
@marutisanap1638 Ай бұрын
बारामतीत उपोषणाला बसणार आहे का
@mitthudagde6095
@mitthudagde6095 29 күн бұрын
आता कितीही उपसणे कर्ज तुझ्या कडे कोणीही येणार नाही
@sudhirbansode5431
@sudhirbansode5431 Ай бұрын
अण्णा... ज्जारेने उपोषणाचं वारसा हक्क दिला आहे वाटतं
@thehunk7698
@thehunk7698 Ай бұрын
आमरण उपोषण म्हणायचं अन् मधेच सोडायचं. किती दिवस हे चालणार.
@user-po1zp9oo9m
@user-po1zp9oo9m 26 күн бұрын
👌👌👍👍👍👍👍💪💪💪💪🔥🔥🔥🔥
@subhashgophane3199
@subhashgophane3199 Ай бұрын
जरांगे सर्वांना धमकी देतात त्यांना आता राष्ट्रपती बनवा म्हणजे त्याला संविधान काय असेल ते कळल
@rajuadhe6135
@rajuadhe6135 23 күн бұрын
आरे यार याला समजावा यार कोणी तरी मराठा समाजाला दुसरा कोणी माणूस सापडत नाही का उपोषण करायला
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Ай бұрын
Why जरांगे पाटील demanding, Hyderabad gazette, why not asking congress पार्टी whose Màrathwada number óf cms not resolved issue, not developed eight districts of mararthwada for past 75 years. सवर्ण should also do भूख हरतल for including in araksan list as आदिवासी shifting from oc forward caste, for free 🆓🆓🆓 . 🙏 No youth मराठा interested in जरांगे पाटील😆 but, free 🆓 free education,free hostel,free, canteen,free bus pass,free metro pass,free exam fee,fee reimbursement,free coaching,free gov job, promotion. There is no Maratha reservation in Telangana, as the Supreme Court has set a 50% cap on reservations, and the state is already at 50% . The state originally had 4% Muslim reservation under the BC-E category, but the government has been trying to raise this to 12%, which would put the total reservation at 58%
@shivajiparkhe6531
@shivajiparkhe6531 Ай бұрын
आग लागली वटत😂
@RamkisanGarje-my6hw
@RamkisanGarje-my6hw Ай бұрын
मन्या घे केळं
@nvmacademy7197
@nvmacademy7197 Ай бұрын
याला पाडा त्याला पाडा दुसरं काही नाहीच
@rdamdara4623
@rdamdara4623 Ай бұрын
देशी कींग 😅😅
@vicky-qd2wk
@vicky-qd2wk Ай бұрын
आग चांगली बुडाला लागली दिसते जय obc 😂😂😂
@manojrrr
@manojrrr Ай бұрын
मराठा आमदाराचे मनपूर्वक आभार ताई ला निवडून दिल्याबद्दल.. निवडणुकीत आम्ही तुम्हाला निवडून आणू 👍
@DyaneshorSirsat
@DyaneshorSirsat 25 күн бұрын
Only OBC
@MarotiChimate
@MarotiChimate Ай бұрын
जय शिवराय
@sizzling_facts123
@sizzling_facts123 28 күн бұрын
विधानसभा तयारी
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Ай бұрын
मंडल कमांडल की राजनीती सुरू केली.... जरांगे के बाजू, सवर्ण का भूक हरतल जरुरीच. New USA=uniform system of आरक्षण law to obc, sc, st must nation wide not only in महाराष्ट्र. Obc list is deceptive, how मराठा चां, be, both kunbaa शेतकरी and also क्षत्रिय 🤔. How can there be peshal मराठा आरक्षण and obc आरक्षण, double आरक्षण तोड marthavada votebank in eight districts only. Remove caste certificates of dharmantaran to मजब विधर्मी from सनातनी इन् मोगली , British, khangressi era for past decades. Khangress made मजब वाद, जाती वाद, परिवार वाद as, vote bank for decades is problem. Only solution is khangressi इंडी Allis मुक्त हिंदुस्तान🎉
@SonajiGite
@SonajiGite Ай бұрын
तेवढं येत तुह्मला
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 Ай бұрын
पुन्हा उपोषणाला बसा पण काही ठोस निर्णय लागल्या शिवाय उठू नका शेंडी तुटो किंवा परंबी ह्या न्यायानेच बसा नाही तर कोणी तरी मंत्री येतो व फालतू आश्वासन देतो व तुम्ही पण लोकांना मागण्या मान्य झाल्या असे सांगत उपोषण सोडता व नंतर पुन्हा तोच खेळ खेळता
@dattapawar9540
@dattapawar9540 25 күн бұрын
पुना मुंबई जरांगे पाटील
@user-ee1yg5yq3o
@user-ee1yg5yq3o Ай бұрын
काकांचं काम करत आहे
@RANVIR-z6i
@RANVIR-z6i Ай бұрын
Correct
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 Ай бұрын
याला अन्य ठिकाणी ऊपोषणासाठी कोणी बोलवत नाही का कधी सहा कोटी कधी नऊ कोटी म्हणतो पाठीशी पण एक गावही ऊपोषणाची सोय करत नाही फक्त अंतरवलीकरानीच हा त्रास का सहन करायचा
@Bhosle-s......
@Bhosle-s...... Ай бұрын
जेव्हा हाके बसला होता तेव्हा आठवलं नाही का?
@sutarkishor7287
@sutarkishor7287 Ай бұрын
Tumhi aamdar pada saheb
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 24 күн бұрын
पाटील महतील तस एक मराठा लाख
@yashfunde4029
@yashfunde4029 Ай бұрын
काजु बदाम संपले वाटत
@walmikshelar3884
@walmikshelar3884 Ай бұрын
🚩🚩🔥🔥
@marutisanap1638
@marutisanap1638 Ай бұрын
सरकार घटनेवर आधारित चालते.झुंडशाही ने चालत नाही.
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 26 күн бұрын
हा माणूस ‌फकत महायुतीलाच टार्गेट का करतो पवार सांगतात‌का
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m Ай бұрын
Are martha purn maharastra ahe
@AvinashSuryawanshi-gc3ir
@AvinashSuryawanshi-gc3ir Ай бұрын
उभा करा
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,1 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН