Manoj Jarange Patil LIVE: मनोज जरांगे Sharad Pawar यांच्यावर का भडकले? Maratha Reservation वर बोलले

  Рет қаралды 148,252

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 242
@rameshtare3130
@rameshtare3130 Ай бұрын
नारायण राणे दादा म्हणतो निलेश राणेंना दादा म्हणतो माननीय एकनाथ शिंदे यांना दादा म्हणतो अजित पवार दादा म्हणतो शरद पवार दादा म्हणतो नाना पटोले दादा म्हणतो राहुल गांधी ना दादा म्हणतो तुला फक्त माननीय देवेंद्र फडणवीस यांची सुपारी दिलेली आहे हे पक्क लक्षात आहे
@sanjaypatil407
@sanjaypatil407 Ай бұрын
बरोबर
@radhakrushnakende1000
@radhakrushnakende1000 2 ай бұрын
माझा गरीब मराठा म्हणून म्हणून सर्व मराठा समाजाचं वाटूळ केल , याला जबाबदार फक्त जरांगे आहे,
@VaishaliKalwaghe-ie3eo
@VaishaliKalwaghe-ie3eo 13 күн бұрын
Ho barobar aahe
@ulhasbhor19
@ulhasbhor19 Ай бұрын
खरोखर जरांगे तुमचा उद्देश फक्त तुतारी साठी राजकारण आहे आणि bjp ला हरविने हाच आहे आरक्षण नको फक्त राजकारण करायच आहे😢😮
@RavsahebKirtne
@RavsahebKirtne 2 ай бұрын
पवारांमुळेच मराठ्यांना आंदोलन करण्याची पाळी आली जय गोपीनाथ जय भगवान
@piranpatil7983
@piranpatil7983 Ай бұрын
बाबो साहेबाची काय उर्जा आहे. साहेबाची ऊर्जा फक्त आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायच आहे.
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u 2 ай бұрын
दादा लोकसभेला तुह एकल अणि मतदान केल तुतारीला पण ते पण आरक्षणा विषयी भुमिका स्पष्ट करित नाही.अता मतदान bjp लाच करणार कारणत्यानी 10% आरक्षण दिले आहे......जय महाराष्ट्र.....
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
लोकनाट्य तमाशा..तील पवार साहेब यांनी हे एक पात्र इलेक्शन करिता तयार करून चालू केले आहे.. 🚩
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 2 ай бұрын
10 % फडणवीस नेच दिले ना रे
@shrikantthakare-g3k
@shrikantthakare-g3k Ай бұрын
🎉😢आले जरागे आमी मराठे फडणवीस साहेबा चार जयजयकार. करणार
@RajaramNarwekar-qs5vc
@RajaramNarwekar-qs5vc Ай бұрын
Jarange कमिटी स्थापन कर ती माणसे पाठवा. सरकार बरोबर चर्चा करायला..सारखं तूच काय माईक समोर की तुच हुशार आहेस.
@adeshanantkar5929
@adeshanantkar5929 Ай бұрын
मनो😢ज जरांगे हा निच आहे
@rameshtare3130
@rameshtare3130 Ай бұрын
अहो जरांगे पाटील तुमचे एवढे पैसे मला जर मिळाले तर मी 12 महिने नाही मी आयुष्यभर आंदोलन करीन
@bharatkokate3861
@bharatkokate3861 Ай бұрын
Ha shared pavaracha bahula ahe Yala fakt Devendr Fadanisach Disato
@VaishaliKalwaghe-ie3eo
@VaishaliKalwaghe-ie3eo 13 күн бұрын
​@@bharatkokate3861yes
@ashokmungi5718
@ashokmungi5718 Ай бұрын
जरांगे नाटकं करत आहे ते पवार यांचे समर्थक आहेत ही 100% पवार यांची चाल आहे जरांगे एव्हडे हुशार नक्की नाहीत
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 2 ай бұрын
शरद पवार चे खासदार कसे निवडून दिले
@rajeshkharat5115
@rajeshkharat5115 Ай бұрын
Natuki
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 Ай бұрын
जारगे आरे बाबा आरक्षण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आहे
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 2 ай бұрын
महायुतीची पुन्हा सत्ता येणार आहे
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 2 ай бұрын
बाकी राहिलेले वाटोळं तू केलं
@IPsjhd
@IPsjhd 2 ай бұрын
तू उपोषणाला बसला असे लोकांना सांगतो. रात्री सुका मेवा कोण खात असे. त्याशिवाय का तोंडातून गलिच्छ शिव्या देंन्याची एवढं बळ प्राप्त झाले आहे. नाटकी!!!!!
@GorakhKhatode
@GorakhKhatode Ай бұрын
मला तुझा समाज कोणता आहे ते सांग आणि देवेंद्र फडणवीस यांनी तुझं काय घोड मारलंय हे सांग तू शरद पवार यांच्या हस्ते घे आरक्षण
@vishwasajabe435
@vishwasajabe435 20 күн бұрын
असा प्रश्न एकही चाटु पत्रकार विचारणार नाही. वर्षभरात एकाही चाटु पत्रकाराने ठामपणे शरद पवारने मराठ्यांवर हि वेळ आणली मग तो मग दोषी नाही का❓ असे विचारले नाही, एकाने एकदा विचारले तेव्हा जरांगेने उत्तर न देता भुजबळांना शिव्या द्यायला चालू केले.
@BalshiramJadhav-l6m
@BalshiramJadhav-l6m 20 күн бұрын
बरोबर
@BalshiramJadhav-l6m
@BalshiramJadhav-l6m 20 күн бұрын
ते टि
@yourajparde1477
@yourajparde1477 Ай бұрын
जरांगे निट बोलायला शिका, आरक्षण मिळेल.
@sanjaypatil407
@sanjaypatil407 Ай бұрын
देवेन्द्र फडणवीसांच नाव घेतल्या शिवाय याला दुसरा दिसत च नाही
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 2 ай бұрын
शरद, पवार, जंरागे,बड,बड,बड,बड,बड,बड,बड,बड,काही, उपयोग, होणार, नाही
@deepakbehere6952
@deepakbehere6952 Ай бұрын
शिंदे कडे का जात नाहीस. काय फडणवीस कशासाठी?
@deepakbehere6952
@deepakbehere6952 Ай бұрын
उमेदवार उभे करा बहुमत आणि आरक्षण तुम्हीच द्या
@digvijayrajput2382
@digvijayrajput2382 Ай бұрын
जरांगे साहेब सरकारला आरक्षण मागतात आणि सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही शिव्या देतात ते कसं काय आरक्षण देतील तुम्हाला
@madhukarlaxmanwaghmare7648
@madhukarlaxmanwaghmare7648 2 ай бұрын
मतदान का करतो शरद पवारला
@bapusahebpawar6239
@bapusahebpawar6239 2 ай бұрын
आपण कोणाला मतदान करता.
@SambhajiBhegade
@SambhajiBhegade Ай бұрын
त्यांनी दिलं नाही म्हणून हे देत नाही म्हणतो मग त्यांना कधी विचारलं का उठ सुठ तुला फडणवीसच दिसतोय
@machindrakekan3768
@machindrakekan3768 Ай бұрын
हा माणूस मराठा समाजाच वाटोळ करायला निघालाय...
@machindrakekan3768
@machindrakekan3768 Ай бұрын
आता महाविकास आघाडी वर बोलन्याचे नाटक.....
@KundalikKale-os5ki
@KundalikKale-os5ki Ай бұрын
फवारा मुळेच आपला आरक्षण गेले
@balasahebShirsath-o3l
@balasahebShirsath-o3l 27 күн бұрын
बुडालेल्या पक्षाचा प्रचार करतो हा फक्त
@ramdasjagdale9940
@ramdasjagdale9940 Ай бұрын
पाटील विश्वास नका ठेवू 288 आमदार उमेदवार उभे करा आपण फक्त राजकीय बळी पडू नका .❤
@ashrubasangale4712
@ashrubasangale4712 Ай бұрын
जाती जातीचा एक मतदारसंघ तयार केला पाहिजे. आजची गरज आहे. प्रत्येक जण मही जात मही जात करत आहे.
@DhananjayKadu-hy2rw
@DhananjayKadu-hy2rw Ай бұрын
मनोज शरद पवार
@sachinpawar7951
@sachinpawar7951 Ай бұрын
जरा पवार वर बोला
@shivajibhaleghare1860
@shivajibhaleghare1860 Ай бұрын
हा कोंबडा 🐓🐓 कोणाचा आहे हे सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसाला माहिती आहे
@nanduugale4172
@nanduugale4172 Ай бұрын
मनोज जरांगे तू मराठा समाजाचे नुकसान केले. तुझ्या मुळे शरद पवारांचे खासदार निवडून आले.आता जनता हुशार झाली. तू शरद पवारांची सुपारी घेऊन आला. आता पूर्ण मराठा BJP सोबत आहे. आणि आता मीडिया वालेनी सुद्धा आता मनोज jarange ला जास्त भाव देऊ नये
@RamdasJatekar
@RamdasJatekar Ай бұрын
अरेे मनोज जरांगे तू कोणाच्या नादाला लागला. आता हा नाद सोडून दे.
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 2 ай бұрын
जरांगे पवारसाहेबांनी सांगीतल त्याच्या पेक्षा जास्त गरळ फडणविसवर ओकत आहेस. पुरोगामी पवारचा तुु पृष्ठभाग आहेस.
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 Ай бұрын
शरद पवाराला फडणीसां कडे पाठव आरक्षणा मांगन्यासाठी
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 Ай бұрын
शरमिंदा कुठला
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 Ай бұрын
Urmat manus ahe ha .
@sunandakhot5551
@sunandakhot5551 19 күн бұрын
जरांगे.तुमची.मोठय़ा नेतयाची बरोबर.होईल.का? तुम्हास. शिवया देताना.काहीच. वाटत.नाही.का? तुम्ही. खुळे.बावळट.आहे😅😮 ,१००%१👌👍
@madandhamal428
@madandhamal428 28 күн бұрын
भूमिहीन आणि अल्प भु धारक यांना आरक्षण द्यायला हवे. यात जातीचा संबंध येतच नाही, आणि जे खरोखर गरीब आहेत त्यांना योग्य न्याय मिळेल, मग सर्व पक्षीय बैठकीत एवढा सोपा निर्णय का घेत नाहीत हे एक न उलगडणारे कोडे आहे,
@KK-np7vz
@KK-np7vz Ай бұрын
मनोज और शरद लगे रहो मुन्नाभाई
@ramchandrajagtap5448
@ramchandrajagtap5448 Ай бұрын
कुणबी मराठा समाजाला आरक्षण ठिक आहे पण सरसकट मराठा समाजाला आरक्षण योग्य नाही ! सगे सोयरे विषयच सोडून द्या ! परीस्थिती नुसार आरक्षण द्या ! मंग तो समाज कोणताही असो ! खरं तर आता हा आरक्षण मुद्दा पाहिजेच नाही ! पुर्वी समाज मागासलेला होता आता नाही !
@CdnNirgude
@CdnNirgude Ай бұрын
जरागे पाटील तुमची भुमिका चांगली आहे पण भाषाचा वापर बरोबर नाही मराठी जनता आपल्या पाठीशी आहे भाषेची आसीच पातळी राहिली तर.......
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 6 сағат бұрын
संगले मिलून मराठा समाज ला विरोध करतात फकत मनोज दादा सांगतिल ते उमेदवार येणार
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 6 сағат бұрын
फडणीसच हिलन आहे मराठे समजून आहे
@digvijayrajput2382
@digvijayrajput2382 Ай бұрын
जरांगे साहेब तुम्हाला तरी समजते काय तुम्ही कोणता आंदोलन चालवता येते आणि कोणासाठी
@prakashdhumal6829
@prakashdhumal6829 17 күн бұрын
तुमच्या विचारामुळे जरांगे पाटील साहेब आम्ही इथून पुढे हिंदूंच्या बचवासाठी भाजप बरोबर, कारण शरद पवार हे मराठ्यांच्या विरोधी कायमच आहेत 🚩😊
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 5 сағат бұрын
मनोज दादा मूले मरठा समाज एक झाला विरोध कोण कोण आहे हे समोर आले
@balasahebdeokar8837
@balasahebdeokar8837 Ай бұрын
साहेब तेवढं माझं एक काम होत तेवढा सूर्य जरा खाली आणायचा होता सांगा ना सरकारला.
@BabashabkeshiveraoRakhe-x2l
@BabashabkeshiveraoRakhe-x2l 19 күн бұрын
ज्यांचे कुन्भी आणि मराठा एक नाहीत.फक्त विदर्भातील मराठा कुणबी समाज आहे.तुम्ही बळच चिटकु नका.😮
@dnyanobamore4402
@dnyanobamore4402 Ай бұрын
Vehari good Jai Manoj jarange patil Ek Maratha koti Maratha
@ramdaspatil9112
@ramdaspatil9112 13 күн бұрын
हे मराठा आंदोलन नसून राजकारण चालू आहे. जेव्हा जेव्हा पवार साहेब सरकार मध्ये नसतात तेव्हाच असे राजकारण घडत असते. म्हणजे फक्त आणि फक्त फडणवीस याच्या वर टीका कारणे हेच आंदोलन आहे.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
केंद्रात व राज्यात असणारे सत्ताधारी आरक्षण देऊ शकतात🎉
@DeelipMundhe-zm4zn
@DeelipMundhe-zm4zn 4 күн бұрын
जरांगे भुजबल ला शिवा देत राहा मनजे ओबीसी मजबुत होनार
@SantramJadhav-uz1pu
@SantramJadhav-uz1pu 17 сағат бұрын
मराठा समाजाने वीचार करायला पाहिजे की मवीआ नीवडून आली तर केंद्रात मावीकास आगाडीचे सरकार आहे म्हणजे पाच वर्षे आरक्षण ढकलनार
@ramdaspatil9112
@ramdaspatil9112 13 күн бұрын
आंदोलनात एका पक्षावर टीका कारणे आणि शिवीगाळ कारणे हे खरोखर घटने मध्ये लिहिले आहे का? आणि शिवाजी महाराज यांनी आता पर्यंत किती वेळा उपोषण केले. म्हणजे फक्त राजकारण आणि फडणवीस शिव्या साठीच.
@trimbakbarate3081
@trimbakbarate3081 Ай бұрын
जरागे पाटील आतापर्यंत महाराष्ट्र कोणाच्या आधिपत्याखाली होता त्यांनी आरक्षणाचा का विचार केला नाही
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 Ай бұрын
आरक्षणाचा आणि याचा कुठेच संबंध नाही..... केवळ घेतलेली सुपारी वाजवायची आहे
@sandipangne8135
@sandipangne8135 14 күн бұрын
साठ वर्षे पवार साहेब यांनी राज्य केले त्यानं विचारा
@Sssssssss-j6w
@Sssssssss-j6w 28 күн бұрын
जरांगे साहेब तुम्ही म्हणता ते खरं आहे पण शरद पवार ला मतदान करून काय फायदा
@royal7080
@royal7080 23 күн бұрын
पवारनी आरक्ष दिल नाही या प्रश्नावर बगल मारली म्हणजे नेमक काय
@shrikrishnajoglekar6016
@shrikrishnajoglekar6016 Ай бұрын
आरक्षण तुमच्या महा विकास आघाडी यांनी सुप्रिम कोर्टामध्ये केस मध्ये मराठा मागास आहेत हे सिद्ध करण्यामध्ये अयशस्वी ठरले. यां विषयांवर तुम्ही कां तुमचे मत आज पर्यंत कां व्यक्त झाला नाहीत ?
@marutikonde5003
@marutikonde5003 Ай бұрын
जरांगेना राजकीय पाठबळ आहे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
धन्यवाद पाटील पाहिल्या दा व्यवस्थित बोलत आहेत
@hemanthb9723
@hemanthb9723 2 ай бұрын
Uddhav Thakre and Sharad Pawar says reservation from Center. Why they never said it before Loksabha election. We would have give all votes to BJP and pressurise BJP. Now what is use of saying this ?
@jyotipawar6825
@jyotipawar6825 2 ай бұрын
एक मराठा कुठे मराठा
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 2 ай бұрын
Election madhe.
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 20 күн бұрын
ज्यांनी आरक्षण घालवले त्यांना बोलाना मग समजेल तुम्ही मराठा समाजासाठी बोलत आहे
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
मराठा कुणबी एक आहे कुणबी आरक्षण दिले शरद पवारांनी साहेबांनी🎉
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 20 күн бұрын
मीडियाने दादांना शरद पवार यांचे बाबत प्रश्न विचारल्यावर इतका राग का येतो
@adeshanantkar5929
@adeshanantkar5929 Ай бұрын
13:21
@shantarammande441
@shantarammande441 Күн бұрын
मराठा समाजाच खरा वैरी शरद पवार हा आहे खोटं बोलावे हे शरद पवार यांच्या कडून सिकाव
@VitthalDevkate-l6p
@VitthalDevkate-l6p 12 күн бұрын
त्याला पवारांनीच, सांगितले आहे माझ्यावर, टीका टिप्पणी कर, मला शिव्या दे, म्हणजे आपली,दोघांची,ऐकी, आहे आस,कळणार, नाही
@Aditya-fg9ei
@Aditya-fg9ei 2 ай бұрын
राणेसाहेबाला भीतो अस वाटते
@balasahebbhamare5279
@balasahebbhamare5279 2 күн бұрын
जरांगे पाटील. मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत संविधानाचा अभ्यास करा. काहीही मनात आले तशी कोणावर ही चिखल फेक करू नका. आपला मराठा समाज मोठा आहे. याचा जरूर विचार करा. जरांगे पाटील यांनी समान नागरी कायद्याची मागणी करा. सगळ्या समाजाची इच्छा आहे. विनाकारण मराठ्यांना बदनाम करू नका?
@MahadevLakde-vj7br
@MahadevLakde-vj7br 2 ай бұрын
Mi maratha pan jarannge saheb tumhi sharad pawarnche king ahot
@adeshanantkar5929
@adeshanantkar5929 Ай бұрын
@digvijayrajput2382
@digvijayrajput2382 Ай бұрын
काय जात करतात जरांगे साहेब महाराष्ट्रात काय फक्त मराठीत राहतात का
@vilaspitle2064
@vilaspitle2064 Ай бұрын
ही महाराष्ट्राची भाषा‌नाही
@rajendrakatkade1605
@rajendrakatkade1605 Ай бұрын
मनोज दादा देशी प्रेमी दिसतात
@sanjaypatil407
@sanjaypatil407 Ай бұрын
जरांगे भाषेला तुम्ही पण लगाम लावायला पाहिजे दुसऱ्यांना बोलुन काय फायदा
@BalajiBabura
@BalajiBabura 2 ай бұрын
जरांगे पाटिल राम राम 90% मराठा समाज एकजूटिने आहे आता न विधान सभाच
@DnyaneshwarKhomane
@DnyaneshwarKhomane Ай бұрын
वाशी त गुलाल ऊधाळला कशाला
@shantarammande441
@shantarammande441 Күн бұрын
जरागे मराठा नेते यांच्या विरोधात बोलू नकोस शिंदे साहेब हिंदूत्व सोडून पळून गेले नाही आरे मग शरद पवार यांच्या विरोधात बोलत का नाही काही खोके आले का
@sureshmote5050
@sureshmote5050 18 күн бұрын
Ekata Tuch Mukyamantri Ho Mg Ghe
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el Ай бұрын
महाविकास आघाडीचे सुपारी
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 Ай бұрын
त्यानी दिल नाही हणून तुहाला द्याय नाही का ,तर देता येत नसलं म्हणून दोघ देत नसतीईल ?
@RajaramNarwekar-qs5vc
@RajaramNarwekar-qs5vc Ай бұрын
हे सुधारणार नाही. केसेस chi भिती आहे
@shantarammande441
@shantarammande441 Күн бұрын
जरागे कोणाला बोल पण शिंदे साहेब यांच्या विरोधात बोलू नकोस सव‌
@rameshdaine1010
@rameshdaine1010 16 күн бұрын
जरांगे तु वाट लावली आमचा तुला सपोट नाही मी मराठी
@deepakbehere6952
@deepakbehere6952 Ай бұрын
पवार खरे मारेकरी
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 Ай бұрын
Jarange should context the election alongwith 288 seats be a Chief minister and take reservation as he wants why uposhan and request.
@chandrashekarsarkale6725
@chandrashekarsarkale6725 6 күн бұрын
यड जर्जर आंगे..... निवडणूक लढ ना
@nandkumardeshpande3798
@nandkumardeshpande3798 13 күн бұрын
तुझी क्वालिटी कोणती ते जाहीर कर
@amoldhekane1069
@amoldhekane1069 Ай бұрын
Maza Manoj Jarange patlana salam aahe Hi ashi ekmev vyakti aahe. Jyanni ekach? magani sathi 15 Vela amaran uposhan kelay Mazya (samanya manasachya) mahiti praman Eka magani sathi amaran uposhan ekdach hou shakat Ek tar magani purn hote..... Nahi tar te uposhan suru rahte. ( Yalach amaran uposhan mhantat) Tyach tyach maganisathi 15 Vela amaran uposhan karun Yanni Ek jagatik Vikram kelela aahe.. Tyabaddal patalanche manapasun abhinandan.😊
@adeshanantkar5929
@adeshanantkar5929 Ай бұрын
आरे मन
@manmathmathpati2594
@manmathmathpati2594 13 күн бұрын
तू फक्त तुतारी वाजवत आहेस हे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे तू कितीही बकबक कर
@vikasmanjare5490
@vikasmanjare5490 3 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 6 сағат бұрын
फडणीसणे 50, टंकेचे आत आरक्षण का,दिले नाही खोटे आरक्षण मिलाले फडणीस कडून नविन 15,जाती नां दिले मराठा हा कूनबीच आहे तरी फडणीस ने घोषीत केले नाही व 15,जाती कूठलीही मागणी नाही संप नाही तरी घोषित केलया मग मराठया नी काय घोडे मारले होते
@subashkulkarni6738
@subashkulkarni6738 Ай бұрын
शेवटी एकच मुददा
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 843 М.