Manoj Jarange Patil | मराठ्यांचा उमेदवार कसा असावा? मनोज जरांगे यांनी सांगितली लिस्ट

  Рет қаралды 12,184

News18 Lokmat

2 сағат бұрын

Manoj Jarange Patil | मराठ्यांचा उमेदवार कसा असावा? मनोज जरांगे यांनी सांगितली लिस्ट
#manojjarangepatil #manojjarangepatillive #vidhansabhaelection2024 #news18lokmatlive #news18lokmat
Today I am going to have an important talk with the interested parties as it is necessary to have a discussion with them. There will be a meeting on 20th from 9 am to 4 pm..We will take a decision about the elections only after discussion, we are not casteist as Marathas are asking for reservation. Maharashtra does not belong to any one caste. Work will be done with everyone, I will not do any communal work - Manoj Jarange Patil
इच्छुक आणि माझ्यात चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून आज मी यांच्याशी महत्वाचं बोलणार आहे. 20 तारखेला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बैठक असेल..चर्चा करूनच निवडणूकी बाबत निर्णय घेऊ,मराठा आरक्षण मागतो म्हणून आम्ही जातीयवादी नाही.आम्ही सगळ्या जातीचेच काम करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतो. महाराष्ट्र कोणत्याही एका जातीचा नाही.सगळ्यांना सोबत घेऊनच काम केलं जाईल, मी कोणतंही काम जातीयवादी करणार नाही - मनोज जरांगे पाटील
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 60
@SanduThombre-i3u
@SanduThombre-i3u 2 сағат бұрын
खरंच आम्ही
@manoharbhise1043
@manoharbhise1043 Сағат бұрын
जरांगे तुम्ही स्वत: उभे रहा...होवून जावूद्या
@faizanShaikh9822-t1d
@faizanShaikh9822-t1d 2 сағат бұрын
जरांगे पाटील अगर आपको आपका हक चाहिए तो आपको खुद इलेक्शन में लड़ कर आपको आपके समाज हक लेना पड़ेगा क्यों के जैसा के आप और आपका समाज जान चुका है के ये पक्ष और अपक्ष के लोग दोनों ने आपको इतने सालों से आपके अधिकार से दूर रखा है आप इम्तियाज जलील को साथ दे वो जहां लड़ रहे है आपको हम वहां सपोर्ट करेंगे जहां आपको लड़ना है। 💚🧡💛💙
@SantoshDeshmukh-c6e
@SantoshDeshmukh-c6e 2 сағат бұрын
उमेदवार उभे करावे व लढावं लागेल खात्रिनेसांगतो आपण जिंकू
@SanduThombre-i3u
@SanduThombre-i3u 2 сағат бұрын
खरंच आम्ही घरी राहून चैनल वर पहात असतो
@Divyakumar452
@Divyakumar452 Сағат бұрын
उभे करणार नाही, फक्त पाडापाडी पटर्न राबवणार,नंतर म्हणणार समाजासाठी मी निवडणूक लढवणार नाही!
@satishjoshi6113
@satishjoshi6113 2 сағат бұрын
ऊमेदवार ऊभे करा
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Сағат бұрын
उमेदवार कसा असावा?.. तर त्याचे उत्तर :- जरांगे पाटला सारखा तर अजिबातच नसावा..
@Ibpo-r7n
@Ibpo-r7n Сағат бұрын
😂😂😂
@aniketkkkkk2380
@aniketkkkkk2380 Сағат бұрын
Lalchatya nasava 😂😂😂
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Сағат бұрын
धन्यवाद जरांगे साहेब आपली सुपारी आता फक्त 23 नोहेंबर पर्यंत चालणार कारण शरद पवार साहेबांची सत्ता आली तर तुम्हाला विश्रांती घ्यायला लागणार एक वर्ष झाल आराम तर करावं लागणार आणि महा युतीची आली तर मराठ्यांचे आरक्षनाचे कशे वाटोळे लावले हणून विश्रांती घ्याल
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 35 минут бұрын
उमेदवार उभा करा म्हणणारे सर्व भाजपची लोक आहेत
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Сағат бұрын
महाराष्ट्र चा विकास त्याची प्रगति महत्वपूर्ण आहे फक्त आरक्षण हा विषय घेऊन जरागे जर महाविकास आघाडी ला पाठीबा देऊन तो भाजपा ला विरोध करतोय पण महाराष्ट्र हा प्रगति पतावर असताना आमी मराठा फक्त आरक्षण हा विषय घेऊन जरागे च ऐकले तर विकास थाबणार हे नकी महणून च फिर एक बार भाजपा महायुतीच सरकार✌✌✌✌
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Сағат бұрын
Only Manojdada heart of whole Maharashtra
@Durgaraj2455
@Durgaraj2455 Сағат бұрын
मनोज दादा ❤❤❤
@umakanta4701
@umakanta4701 2 сағат бұрын
पाटील उमेदवार उभे करा
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Сағат бұрын
या जरांगे मध्ये हिंमत असेल तर याने २८८ उमेदवार दिले पाहिजे..बघू गाडीत किती दम आहे
@uttamyengade
@uttamyengade Сағат бұрын
Jay Jarnge Jay.Maratha
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 44 минут бұрын
दादा आम्ही तुमच्या सोबत आहे काही झालं तरी आम्ही तुम्हाला एकट्याला सोडणार नाही जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@arunpisore8984
@arunpisore8984 Сағат бұрын
उभे केले पाहिजे
@IndianW3V
@IndianW3V Сағат бұрын
पाटील आपलेच उभे करा .
@samarthwatchsandipkale8232
@samarthwatchsandipkale8232 Сағат бұрын
पाटील आम्ही नाही येऊ शकत पण आम्ही तुमच्या सोबत आहोत
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Сағат бұрын
Loyal heart for poor Maharashtrian people
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x Сағат бұрын
कसले? ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढतोय का? शिव्यांच्या भाषणाची
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Сағат бұрын
साडेतीन जिल्ह्यापुरत्या पंतप्रधान यश नंतर होणार भावी मुख्यमंत्री😂😂😂
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Сағат бұрын
Eka ltalukyachya loknetya😂😂😂😂😂
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Сағат бұрын
आता कोण्या दगडाची चर्चा करणार आहेस??.. तुझी चर्चा म्हणजे फक्त शरद पवारांचाच विजय कसा होईल आणि भाजप चा कसा पराजय होईल हीच चर्चा, या पेक्षा वेगळं काही नाही..
@sanjayingole-fd3bv
@sanjayingole-fd3bv Сағат бұрын
उमेदवार उभे करणार नाही फक्त तुतारी वाजवतो
@rajendrabalip5738
@rajendrabalip5738 2 сағат бұрын
Ummedwar Ube Kara
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
150 उभे करा फक्त भाजपा विरोधात...😊
@ramdasgorde2163
@ramdasgorde2163 Сағат бұрын
म्हणजे इरादे स्पष्ट झाले की शरद पवार आदेश
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
@@ramdasgorde2163 मराठा स्त्रियांच रक्त नाय दिसत का भाजपावाल्यांच्या हाताला...😡
@shivam_jain21
@shivam_jain21 Сағат бұрын
तुतारी सम्राट आहे तो
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak Сағат бұрын
जरांगे उमेदवार देणार नाही त्याच्या उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त होणार.
@akash_wagh123
@akash_wagh123 Сағат бұрын
भावी पंतप्रधान च्या अफाट यशानंतर सादर करत आहे .. भावी मुख्यमंत्री ..
@dnyaneshoreatole9098
@dnyaneshoreatole9098 Сағат бұрын
तब्येत चांगली झाली पाटलाची
@rajendrakamble4676
@rajendrakamble4676 Сағат бұрын
250 ubhe Kara 20 ubhe Karun Kahi Honar Nahi Saheb
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc Сағат бұрын
होऊन जाऊदे जारांगे करच उभे 288 बघू दम
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw Сағат бұрын
महाराष्ट्रात काय फक्त मराठा समाज आणि मुस्लीम हे दोनच समाज आहे का ? बाकीच्या समाजाने काय गुन्हा केला. बाकीच्यांनी काय महाराष्ट्र सोडून जायचे का ? महाराष्ट्रात जो राहतो तो मराठी, मग तो कुठल्याही समाजाचा का असेना.
@atishchandanshive9575
@atishchandanshive9575 49 минут бұрын
जारांगे साहेब तुम्ही उमेदवार उभे करू नका, आपण पवार साहेबांना मदत करू, त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे, पवार साहेब करतील आपले कामे निवडून आल्यावर..
@DhananjayHoke
@DhananjayHoke Сағат бұрын
Cm jarange patil aadesh dyaa
@anandkulkarni5562
@anandkulkarni5562 Сағат бұрын
Zarange confuse ahe. Oubhe karaila time kuthe ahe. Sharad pawar jhindand, time waste naka karu umedwari mangnare
@VK-xe9sc
@VK-xe9sc Сағат бұрын
Umedwari न milalele bandkhori करणार
@pradeepjadhav-oe5mq
@pradeepjadhav-oe5mq Сағат бұрын
हे जरांगे फडणवीस ला पाडा असं ओरडून सांगतात.. पण निवडून कोणाला आणायचं त्याच्यावरती चकार शब्द बोलत नाही..
@pooja_sawant_12
@pooja_sawant_12 Сағат бұрын
याच्यामुळे सगळा जातीवाद पेटलाय, मूलभूत प्रश्न राहिले बाजूला इथ सोयाबीन ला भाव नाही कापसाला भाव नाही त्याकडे कोणाचाच लक्ष नाही इथ फक्त ह्या जातीच्या तो अमुक जातीचा हाच का अठरापगड जातींना घेऊन पुढे जाणारा महाराष्ट्र, नावातच राष्ट्र पण आज असल्या जातीवादी लोकांमुळे राज्य कुठल्या दिशेने जातोय हे कोणालाच कळत नाही 😑
@SudhakarSakat-h6e
@SudhakarSakat-h6e Сағат бұрын
20ता काहीही होणार नाही.फक्त पाडा पाडी होणार.
@konkan145
@konkan145 Сағат бұрын
Amhala tech karaych ahe😂😂😂😂 bjp supda saff
@anandkulkarni5562
@anandkulkarni5562 Сағат бұрын
जरांगे कन्फ्युज आहे. ओभे कराला वेळ कुठे अहे. शरद पवार जिंदनबाद, वेळ वाया घालवू नका करू उमेदवारी मंगनारे
@jayantjoshi5740
@jayantjoshi5740 53 минут бұрын
जरांग पाटील तुमच्या मनातील सरकार येणार.व आले की आंदोलने बंद होणार.फक्त भाजपला व फडणवीस यांचे करीता आंदोलन आहे.
@panditsalunke8997
@panditsalunke8997 4 минут бұрын
Are ha ubh katar nasto he pawarache pillu ahe yacha mage to maratha samaj ahe jo pawarachi mage hota
@konkan145
@konkan145 Сағат бұрын
Patil ladhaych nahi padhaych bjp ch supda saff jhalach pahije khup maaj alay bjp la