Manoj Jarange Patil Maratha LIVE | जरांगेंसाठी मराठा समाज पक्षाची साथ सोडेल का? Maharashtra Election

  Рет қаралды 24,114

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 137
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 57 минут бұрын
❤होय मी पक्ष सोडला❤ किंग मेकर आदरणीय श्री मनोज दादा प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य जनता ❤सगळ्यात अनोखा लढा
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
आम्ही मतदार मराठा म्हणूनच करणार जरांगे पाटलांच्या उमेदवाराला
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
जातीचा आणि जरांगे पाटलाच महाराष्ट्रामध्ये पावरफुल चालणार
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
जरांगे पाटलाचा उमेदवार महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरांगे फॅक्टर भरपूर चालणार
@bansilalsaheblaltamboli1950
@bansilalsaheblaltamboli1950 Сағат бұрын
महाराष्ट्रात फक्त जरांगे पाटील बाकी सर्व 🏠घरी.
@narayanmore3637
@narayanmore3637 Сағат бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
आम्ही मराठा मराठा मराठा मराठा मराठा मराठा जात म्हणूनच मतदान करणार जरांगे पाटलाच्या उमेदवाराला
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 Сағат бұрын
आता कस मनोज जरांगे पाटील म्हणतील तस🚩🚩
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
आम्ही महाराष्ट्रातला मराठा समाज सर्व पक्षांमध्ये विकोर ला आहे तरी पण आम्ही जरांगे पाटला साठी पक्षी सोडायला तयार आहोत
@parmeshwargadekar4961
@parmeshwargadekar4961 Сағат бұрын
पाटील म्हणतील तसं जय शिवराय ⛳
@creativitycornr_25
@creativitycornr_25 50 минут бұрын
जर सगळे समाज जातीसाठी एक होत असेल तर आम्ही का होऊ नये.. म्हणून या निवडणुकीत आम्ही सर्व मतभेद बाजूला ठेवून मराठ्यांचे दैवत जरांगे पाटील यांना साथ देणार
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit Сағат бұрын
यांचा जन्म फक्त स्वार्थासाठी झाला सगळे नासके कादे आहे आसा खादनी मनोजदादा जरा गे एकच पाटीलजय जय राम जय शिवराय जय महाराष्ट्र
@ashokdongre1545
@ashokdongre1545 Сағат бұрын
पाटील म्हणतील तसं आम्ही मराठे पक्षी सोडायला बी तयार आहेत जरांगे पाटलां मुळे
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 Сағат бұрын
फक्त एक मराठा लाख मराठा
@RajabhauRokde
@RajabhauRokde 59 минут бұрын
तुमचे जाणकार तत्वे काहीही सांगू पण जमिनीवर परिस्थिती वेगळीच आहे ती म्हणजे जरांगे पाटलाचं वादळ आहे नक्कीच महाराष्ट्रात सत्ता बदलणार यात दुमत नाही जय महाराष्ट्र
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 58 минут бұрын
आम्ही मराठा म्हणून मतदान करणारONLY jarange patil#martha#
@krishnaramkar3019
@krishnaramkar3019 16 минут бұрын
जाततीयवादी आहे मग तु.
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 Сағат бұрын
पाटील म्हणतील तसं एक मराठा लाख मराठा
@digambarpawar3659
@digambarpawar3659 Сағат бұрын
मी ऊबाठा चा कार्यकर्ता आहे, तरीपण मी जरांगे पाटलांच्या उमेदवारांना मतदान करेल
@sachinbhosale3994
@sachinbhosale3994 56 минут бұрын
राजकीय भूमिका सोडलीय 🚩🚩🚩💪💪💪
@gajananbagal1880
@gajananbagal1880 Сағат бұрын
मराठा समाज जरांगे पाटील सोबतच आहे
@SamadhanTompe
@SamadhanTompe Сағат бұрын
आपलया,लेकरासाठी,प,क्षाची,साथ,सोडावि,लागनारचं,आरक्षणाचा,प्रशन,कायमचा,आहे,पक्षाच,काय,घेउन,खालं,आमी,
@xyzgamer3397
@xyzgamer3397 Сағат бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
मी मागच्याच वर्षी मनसे सोडली जेव्हा फडणवीस साठी राज साहेबांनी पाटलांवर टीका केली...😢 आता फक्त पाटील म्हणतात तस 😊
@haribhaugunjal1663
@haribhaugunjal1663 Сағат бұрын
जरागे चालणार
@BabanKakde-g6j
@BabanKakde-g6j Сағат бұрын
Hoye. Ek. Maratha. Lakh. Maratha
@RajabhauRokde
@RajabhauRokde 34 минут бұрын
केदार भाऊ च्या मताशी एकदम सहमत आहोत आम्ही आम्ही पण तेच करणार जे जरांगे सांगतील तेच कारण लढाई अस्तित्वाची आहे येणाऱ्या 23 तारखेला कळेल काय सत्य आहे ते जय महाराष्ट्र
@RaghunathAbuj-w6r
@RaghunathAbuj-w6r Сағат бұрын
Only jarage patil
@मराठवाड़ाब्रिगेड
@मराठवाड़ाब्रिगेड 40 минут бұрын
हिच वेळ आहे उपेक्षित गरजवंत मराठ्यानो कोणत्या ही पक्षाच्या अमिशाला बळी पडू नका फक्त आणि फक्त जरांगे पाटलाचं ऐका तरचं सर्वसामान्याचा शेतकऱ्यांचा विजय होणार आहे
@munnabhai-ir8wr
@munnabhai-ir8wr 44 минут бұрын
जय शिवराय एक मराठा लाख मराठा राईट सर
@vishwasshinde1388
@vishwasshinde1388 Сағат бұрын
गेल्यावर्षी जरांगे पाटलाच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला त्या वेळेसच पक्षाची साथ सोडून दिली
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
सराटे... तू लढला नाहीस तरी चालेल पण पाटलांच्या विरोधात जाऊन विकला जाऊ नकोस...😢
@subhashkolekar8945
@subhashkolekar8945 16 минут бұрын
तुम्हा सर्वांचा अभ्यास पुरातण झाला आहे. फरक पडणारच.
@tushar442
@tushar442 23 минут бұрын
एक मराठा लाख मराठा हम सब जरांगे पाटील
@DattaKejbhat-qi2xr
@DattaKejbhat-qi2xr Сағат бұрын
जरागे पाटील सोबत आम्ही आहे
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
आत्ताच बोला म्हणजेच या वर्षा मधलं बोला जरांगे फॅक्टरस चालणार
@kalyanshinde2054
@kalyanshinde2054 47 минут бұрын
पाटील म्हणतील तस मराठा समाज करेल
@दौलतवामन
@दौलतवामन 16 минут бұрын
जरांगे पाटील जनसामान्य लोकांचा देव आहे शिवछत्रपती च्या नंतर कलियुगात जन्मलेल्या अवतार आहे जरांगे पाटलांना महादेव प्रमाणे सगळी लोक मानतात
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
60% मराठा पाटलांसोबत 😊
@JitendraKhaire-fd3tk
@JitendraKhaire-fd3tk 53 минут бұрын
जास्त सर
@TukaramInamkar
@TukaramInamkar 43 минут бұрын
होय दादा आता नाही नेता नाही पक्ष आता एकच लक्ष आमदारकीला आनायचे सर्व अपक्ष ,,,,,,जय जवान जय कीसान
@kantraobankar7319
@kantraobankar7319 47 минут бұрын
100% खरं बोलले सराटे साहेब 100% खर आहे तुमचा
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
प्रस्थापितांची जागा विस्थापित घेणार
@digambarjadhav1328
@digambarjadhav1328 3 минут бұрын
होय सोडणार आम्ही साथ पक्षाची आम्ही फहक्त जारंगे दादा सोबत. ओन्ली जारंगे पाटील
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
आहे महत्व लबाड बोलू नका
@TukaramJadhav-o1v
@TukaramJadhav-o1v 13 минут бұрын
बाळासाहेब सराटे आपण खूप अभ्यासक आहात एखाद्या ज्ञानाला तर त्याच्या ज्ञानाचा गर्व झाला तर तो गाढवासारखा वागायला लागतो अशातला प्रकार आहे
@VitthalGhumre-ur6ye
@VitthalGhumre-ur6ye 18 минут бұрын
आता कस जरागे पाटील म्हणतील तस एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 39 минут бұрын
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे कोणाला मतदान करायच ते त्याना चांगल कळत.
@AbhishekKadam-y2q
@AbhishekKadam-y2q Сағат бұрын
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब कष्टकरी शेतकरी कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी भाजपा शिवसेना तुतारी घराणेशाही कारखानदार या माजलेल्या प्रस्थापितांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला.... जरांगे पाटील
@LaxmanPacharne-w6o
@LaxmanPacharne-w6o 53 минут бұрын
आपण इतक मराठीमाणसा साठी काम केल पण आता आपल्याला काही आमिष दाखविले आहे म्हणून आपली भाषा बदलीली
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
सर्व पक्ष भ्रष्टाचाराने बर्बर लेले आहेत
@Shital-bp1ex
@Shital-bp1ex 32 минут бұрын
🔥 एक मराठा लाख मराठा 🔥
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 20 минут бұрын
मनोजचा एकही उमेदवार निवडून येणार नाही।
@manthanvichare3693
@manthanvichare3693 7 минут бұрын
Statement of Pawar is Figures and Facts.
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 2 минут бұрын
पाटील हे 👑 किंग ऑफ मराठा ❤ 95%माराठा पाटील सोबत आहे.
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 32 минут бұрын
सराटे सर मराठ्यांच्या हितासाठी योग्य भुमिका मांडा भुमिका बदलत आहात आसे सामांन्याना वाटत आहे.
@AKSHARSANSKARDIGITAL
@AKSHARSANSKARDIGITAL 20 минут бұрын
Mr. Pawar sir perfect
@rajarampatil3270
@rajarampatil3270 2 минут бұрын
एवढीच संधी आहे. प्रस्थापितांना धक्का द्या आणि गरजवंताना निवडून द्या.मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो.एक मराठा कोटी मराठा. जय भवानी जय शिवराय.❤
@kantraobankar7319
@kantraobankar7319 47 минут бұрын
100% खरं बोलले सराटे साहेब 100% कराटे
@SantoshRakshe-zc3gi
@SantoshRakshe-zc3gi 19 минут бұрын
फक्त पाटील यांच्याच उमेदवार येणार
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Сағат бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@surendrasonawane2563
@surendrasonawane2563 18 минут бұрын
तुम्ही कितीही विशेलेन करा पण आम्ही भारतीय जनता पार्टी चा सुपाडा साफ करणार एक मराठा लाख मराठा
@satishpawar808
@satishpawar808 3 минут бұрын
जो खानदानी मराठा आहे तो फक्त संघर्ष योध्दा जरांगे पाटील सांगतील त्याला मतदान करणार
@vijaydeshmukh8416
@vijaydeshmukh8416 36 минут бұрын
होय.मराठा समाज या निवडणूकीत पक्षीय भुमिका निश्चितच बाजूला ठेवेल.
@vishalshirke756
@vishalshirke756 14 минут бұрын
ह्या लोकांना काही माहीत लोकांच्या मनातली पण जरांगे फॅक्टर चालणार कोणत्याही पक्षाला सरकार बसवणं अवघड जाणार आहे
@RameshwarSawant-r8k
@RameshwarSawant-r8k Сағат бұрын
हिंदुत्व ची भाषा बोलता म्हणजेच तुम्हाला बीजेपी कडून पाकीट मिळाला आहे
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 11 минут бұрын
Only jarange Patil mantil tasech honar 🎉
@vikasbhonde
@vikasbhonde 33 минут бұрын
आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसच
@MaheshPatil-di5qb
@MaheshPatil-di5qb 52 минут бұрын
सर १९९५साली विलासराव देशमुख यानी शिवाजी राव पाटिल यांना कमी समजुन मामुली शब्द वापरला त्या मुळे साहेब पडलें हाच प्रकार होनार द
@बाबू.वाघिरे
@बाबू.वाघिरे 41 минут бұрын
फक्त जरागे.पाटील सांगती ल तेच होईल
@ChandrakantJadhav-du7hm
@ChandrakantJadhav-du7hm 43 минут бұрын
होय जरागे पाटील यांच्या आदेशानुसार बाजी
@SantoshRakshe-zc3gi
@SantoshRakshe-zc3gi 21 минут бұрын
दिग्गज नेत्यांना दुय्यम स्थान
@Rameshdhanwade-p6k
@Rameshdhanwade-p6k 5 минут бұрын
पाटील फक्त
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 15 минут бұрын
चॅनल वरील पत्रकारांनी आलेल्या कमेंट वाचा.
@sachindesale7264
@sachindesale7264 3 минут бұрын
मराठा हा कोणत्या ही पक्षात असो शेवटी ठरत ते जे पाटील सांगतील तस
@anilthorat333
@anilthorat333 46 минут бұрын
जरांगे पाटील म्हणतील तसं वनार
@ganeshgawade2921
@ganeshgawade2921 16 минут бұрын
फक्त मराठा पॅटर्न चालणार...❤❤❤ पक्ष चुलीत..😂😂
@baliramgarad5094
@baliramgarad5094 16 минут бұрын
जरांगे पाटील म्हणतील तेच होईल. आणि तो निवडून येईल.
@AmolVane-u1q
@AmolVane-u1q 8 минут бұрын
राजकीय नेत्यांची साथ सोडनार
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 35 минут бұрын
Ata sarve pratham.maratha samaj manun vichar ani matdan karnar.hindu tar ami ahotach ani amche hindutav shivrayche asanar jai shivray
@BhagwanKaralhe
@BhagwanKaralhe 48 минут бұрын
सराटे जरांगे म्हणतील ते चालेल
@sachinjadhav5574
@sachinjadhav5574 19 минут бұрын
Atta nahi tar kadich nahi.atta fakt manoj dadacha dankach vajel
@vithaldinde8821
@vithaldinde8821 38 минут бұрын
अमोल शेट टेन्शन घेऊ नका....पाटील मुख्यमंत्री होणार
@gajananbagal1880
@gajananbagal1880 48 минут бұрын
95%समाज जरांगे पाटील सोबतीला आहे कुणी काही मनो
@vithaldinde8821
@vithaldinde8821 28 минут бұрын
अमोल शेट सराटेंच वीषलेशन......पटल का ???तुम्हालाच नसेल च ...सराटें साहेब सुसंस्कृत आहेत..ते खरी परिस्थिती मांडत आहेत
@दौलतवामन
@दौलतवामन 8 минут бұрын
आम्हा मराठा समाजाला एकच वाटतंय की शिवछत्रपती ज्यावेळेस लढले त्यावेळेस औरंगजेब सोबत लढले तर आज भी आमचे जरांगे पाटील साहेब औरंगजेबाच्या सत्य सोबतच लढत आहेत हे भाजप सरकार नाहीच हे औरंगजेबाचं सरकार आहे या सरकारला मराठा समाजाचा आता लढा टिकू देणारच नाही आम्ही मुस्लिमांची संख्या जास्त नाही हे आरएसएसची संत आहे देवेंद्र फडणवीस मोदी इथं शेतकऱ्याला मान नाहीच भाजपला थारा देणारच नाही आम्ही मुळापासून उखडून फेकून देऊ
@DipakJadhav-pm3rt
@DipakJadhav-pm3rt Сағат бұрын
6 koti martha samaj ptlasobt khambir ubha ye🚩🚩
@shyampawar700
@shyampawar700 40 минут бұрын
पाटील मनतील तस च होणार
@hindooraashtr-vs3dt
@hindooraashtr-vs3dt Сағат бұрын
विजय टिळक फडणवीस साहेबाचांच 🚩🚩
@abhimanyuchavan6799
@abhimanyuchavan6799 38 минут бұрын
बाळासाहेब गप्प बसा
@gangadharkadam6396
@gangadharkadam6396 12 минут бұрын
पाटील म्हणतात तसे च
@satishthorat7866
@satishthorat7866 19 минут бұрын
विश्लेषकग विसरतायत कि वक्ती बूम हा फॅक्टर पण लळाक्षात ग्या... 2009 राज ठाकरे 2014 मोदी.. 2024 मनोजदादा जरागे पाटील
@Maratha_07
@Maratha_07 19 минут бұрын
लोकसभेलाच नारळ दिला......
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 31 минут бұрын
याचिका दाखल केल्या याचे काय झाले
@KandeAmar
@KandeAmar 28 минут бұрын
Pashachi Sath मराठा Sodnar
@BagawanWarpade
@BagawanWarpade 51 минут бұрын
Sarate sabeb fakat जरांगे patilach मराठे yakatil
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 51 минут бұрын
जुन सांगू नका आता सध्या जरांगे पाटील यांनी चित्र बदले आहे.
@sarasramDethe
@sarasramDethe 37 минут бұрын
मराठा समाज हा जरांगे पाटलांसाठी पक्ष फीक्ष काहीही पाहाणार नाही
@दौलतवामन
@दौलतवामन 17 минут бұрын
राजकीय पक्ष्यांची साथ सोडणार मराठा समाज मराठा समाज मध्ये एक नाही 18 पगड जातीचा समाज आहे मराठा 18 पगड जातीचा समाज जरांगे पाटला सोबत राहील सरकार सोबत नाही हे भाजप सरकार शेतकरी वर्गाच्या पाठीत खंजीर खुपसले भाजप सरकारचे चाळे औरंगजेबा सारखे आहेत
@angadbhosale
@angadbhosale 4 минут бұрын
Jarange Hach amcha paks
@adnyansingghoti-o6l
@adnyansingghoti-o6l Сағат бұрын
Ho
@Rameshdhanwade-p6k
@Rameshdhanwade-p6k 6 минут бұрын
हे खरकट कसाला बोलावल
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 34 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34