हा आहे ओरिजिनल जरांगे।।। ही याची औकात।। निघाली हवा😂😂😂😂😂
@MegaBhushan1433 күн бұрын
याचा बोलण्यावरून आता हा मनोरुग्ण वाटायला लागला आहे...काळजी घे रे बाबा..🤐
@prasadwagholikar10673 күн бұрын
लहानपणी शाळेत गेले असते तर भाषा आणि अक्कल पण चांगली आली असती
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@mayuripaithankar35373 күн бұрын
To maratha maratha karto khup maajla to yala pahile jel madhe takl pahije
@Mavlashivbacha3 күн бұрын
जरांग्या खुळखुळ्या शांत बस तु झाटा वाकडं करू शकत नाही फडणवीस साहेबांचं. 😂
@beindianbuyindian91293 күн бұрын
😂
@ravirajsatpute38593 күн бұрын
😂😂
@shamgarje6833 күн бұрын
मला आमच्या सरांनी एक गोष्ट सांगितली होती तिची आज आठवण झाली. ती अशी,"दोन मुलांचा झगडा झाला ,त्यातील एक जरा पागल होत ते महणल उद्या तू आमच्या गल्लीत येऊनच दाखव मग दाखवतो, दुसऱ्या दिवशी तो मुलगा गेला त्याच्या गल्लीत म्हणाला बोल काय करणार.ते पोरग म्हणाल आता फक्त आंगाला हात लाऊन दाखव,त्याने लावला हात,ते पोरग म्हणाल परत लाव बरं परत लावला हात.मग ते पोरग म्हणाल आता मारूनच बघ,तर त्या मुलाने एक कानाखाली लाऊन दिली,ते पोरग महनाल आता परत हान बरं.त्या मुलाने अशा दोन तीन अशा लावल्या खणा खणा .मग हे पोरग म्हणाल आता उद्या दाखवतो तुला." गोष्ट संपली 😅
@sujaandhakane4873 күн бұрын
😅
@santosh53042 күн бұрын
@@shamgarje683 👍🙏
@sachuking98282 күн бұрын
😂😂
@chandrakantbhosale30782 күн бұрын
😂
@mahadevdhawale20072 күн бұрын
😂😂😂
@mayurlad25443 күн бұрын
मी एक मराठा आहे. सकाळ मराठा समाजाच्या वरिष्ठांनी पुढाकार घ्यावा. आणि ह्या जरंग्याला घरी बसवा. हाअजून नुकसान करेल मराठ्यांचं.
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@mayurlad2544 दादा तुमचे बारस्कर महाराज किती sensible बोलतात, त्याला सोडून तुमच्या समाजाने या नालायक चपटी किंग ला डोक्यावर घेतलं.. अन हा अशी चव घालवतोय.
@RajeshAaware3 күн бұрын
ह्याच्या बुडाला आग लागली असून आगीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@mayuripaithankar35373 күн бұрын
Yala mental hospital la basvnyachi jast garaj aahe
@Mavlashivbacha3 күн бұрын
मिडिया ने जोकर ला कव्हर करू नका😂😂😂
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@Mavlashivbachaपूर्णपणे असहमत... मन्या, संज्या अन राहुल्या... यांच्यामुळं आमचा दिवस हसण्यात अन आनंदात जातो... सबब यांचे भोंगे असेच चालू राहू द्यावेत. अन केवळ मनोरंजन म्हणूनच नाही पण या विधानसभेच्या महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवाभाऊइतकेच संज्या अन मन्यासुद्धा आहेत.😂
@MH-qb6le3 күн бұрын
दादा सरपंचांन बंगल्यावरून तुम्हाला हाकल्ल असं लोक म्हणून राहिले 🙏🙏🙏
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@santoshk35113 күн бұрын
😂😂😂😂😂
@P-v9n3 күн бұрын
😂😂खर दिसत
@dadupatil65073 күн бұрын
😂😂😂
@beindianbuyindian91293 күн бұрын
😂
@ChandrakantJadhav-m9t3 күн бұрын
Tv9 तुम्ही जरांगे चा नाद सोडा😂
@dilipsurve86573 күн бұрын
Ka. Thuza. कार्याचा
@Mavlashivbacha3 күн бұрын
मिडिया ने जोकर ला कव्हर करू नका😂😂😂
@volgs63793 күн бұрын
@@Mavlashivbachaजाऊद्या हो, तेवढीच कॉमेडी होते.😂😂😂
@anilkhiraskar42593 күн бұрын
मिडियाने या यडपटाकडे लक्ष देऊ नये।
@sudhakarrathod43543 күн бұрын
Tyanna Dusra jokers bhetat nahi😂TV9 bas ata
@sushilindian10673 күн бұрын
इतिहास साक्षीदार आहे..जेव्हा प्रश्न हिंदुत्वाचा येतो, तेव्हा मराठा समाज सदैव हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अग्रेसर असतो. पहिला हिंदू मग मराठा. हर हर महादेव 🙏🏼
@Mps.......78619 сағат бұрын
जय शिवराय
@arjunpatil-z5c3 күн бұрын
🔥❤मी मराठा आहे आणि छत्रपति संभाजी राजांचा इतिहास विसरून मौलाना सोबत हिंडनारया मिथुन ला आम्ही मराठा मानत नाही, मिथुन हा मानसिक संतुलन बिगडलेला एक रोगी आहे जो मराठा जातीचे नाव खराब करत आहे❤मांगसवर्गीय ला सोबत घेवून चालनारा मराठा हा छत्रपति राजांचा खरा अनुयायि ❤ आपल्या जातीचा अहंकार माज हा मांगसवर्गीय वर दाखवनारया लोकाणी स्वतः ला छत्रपति राजांचा अनुयायि म्हणून घेउ नये ❤🔥🙌
@thegodfather22712 күн бұрын
😅 ह्याला पैसे देणारा वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक हारला त्यामुळे ह्याची मानसिक आरोग्य खराब झाल आहे 😂
@arunanap25273 күн бұрын
मी जरांगेचे व्हिडीओ खूप आवडीने पाहतो . मला कॉमेडी फार आवडते यांची😅😅😅
@sandeeplande40483 күн бұрын
Me roj pahato .. pratek vakyvar hasayala yete rav
@somnathshipate42163 күн бұрын
म्हणून हे मनोरंजन काही झाले तरी बंद नाही झाले पाहिजे..बाकी आहेच काय youtube वर 😂😂😂 पाटील उपोषणाचं लवकर बघा
@jalindardarade78643 күн бұрын
रोज एक मीडिया प्रतिनिधी पाटवावा छान मनोरंजन करतंय पाटील😂
@Redonionseed3 күн бұрын
मला याला बीग बोस मदी बगयच आहे मराठी बीग बोस 😅😅😅ईतकच ऊरलय आता
@anandhatagale25643 күн бұрын
कॉमेडी किंग.
@bjmedical13733 күн бұрын
पद्धतशीरपणे सगळे जण jarange ची मज्जा घेत आहेत 😂😂😂
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@mayuripaithankar35373 күн бұрын
😂😂😂
@beindianbuyindian91293 күн бұрын
😂
@santosh53043 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@PatilB123 күн бұрын
😂😂😂😂
@SmaratBharat3 күн бұрын
पाटील तुमच्या पाया पडतो . कमेंट वाचा आणि शांत बसा . आता लय लाज वाटाय लागली .
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂😂
@ArjunMadan-tm2ow3 күн бұрын
आयटी सेल कमेंट करते आहे
@MCCCreator3 күн бұрын
मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत
@MCCCreator3 күн бұрын
मराठ्यांच्या हक्काचे १६% फुकटचे खायला बरं लाज वाटत नाही..
@Mavlashivbacha3 күн бұрын
खुळखुळा😂
@VISHAL-283 күн бұрын
पाटील साहेब माझा उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे, पण उपोषण सोडायचंच नाही.😂😂😂आमरण🙏🏽🙏🏽
@vidrohtwa3 күн бұрын
मी पुन्हा उपोषणाला बसणार आणि पुन्हा सोडणार आणि पुन्हा बसणार सोडणार बसणार परत सोडणार परत बसणार परत सोडणार 😂😂😂😂
@The_Hunter_YT8673 күн бұрын
Pagal
@santosh53043 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@dipak50753 күн бұрын
😂😂😂
@kuntawadroshanrameshreddy2253 күн бұрын
😀😃😄🤣
@sambhajiatole29433 күн бұрын
टर.... भेतो आणि टर हागोतो 😂😂😂😂
@MH-qb6le3 күн бұрын
दादा तुम्ही कुणाचातरी खुटा उपटणार होते काय झालं लोक म्हणू राहिले तुमच्याच पाचर ठोकली म्हणुन खरंय का 🙏🙏🙏
@electricalrocks18163 күн бұрын
😂😂
@vickyauradkar28973 күн бұрын
😂😂
@d.bthorat64913 күн бұрын
बरोबर
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂😂
@P-v9n3 күн бұрын
😂😂😂😂
@successmindset96833 күн бұрын
खरंच मानसिक उपचाराची गरज आहे 😂😂
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@ashoksinde65933 күн бұрын
😂
@beindianbuyindian91293 күн бұрын
गोळया संपल्यात याच्या
@anilkhiraskar42593 күн бұрын
सरकारने याची पागलखाणयात रवानगी करावी।
@santoshk35113 күн бұрын
माझ्या मराठा भावांनो...ह्याला please पागल लोकांच्या दवाखान्यात भरती करा... 😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢
@vidyamane29403 күн бұрын
तू मराठ्यांचा आहे का
@ganeshmohite28783 күн бұрын
तिथं पण जाती जातीत भांडण लावील परत तुम्ही आम्हालाच दोष द्याल 😂
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@ganeshmohite2878🤣🤣
@vishaldewarde45112 күн бұрын
@@ganeshmohite2878 🤣🤣🤣
@SSK-hm3ri2 күн бұрын
@@ganeshmohite2878 😂😂😂😂😂
@mie7173 күн бұрын
८-१० महिन्याच्या मागच्या कमेंट पहिल्या अन आज पहिल्या तर कळतं जरांगे संपला😢
@theuniquething87343 күн бұрын
मी आधी महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहायचो पन झाली 15 महीने जरांगे जत्रा पाहुन खुप मज्या येतीय .😂😂😂😂😂😂😂😂😂
@User969423 күн бұрын
मिडीया वाले याला दाखवून कशाला तुमचा आणि जनतेचा वेळ वाया घालवता कशाला बेवडया च्या नादाला लागला
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@DhondiramShinde-t1d3 күн бұрын
दाखवं दे ,हास्य जत्रां पेक्षा जास्तं कामेडी वाटते,कमेटं तर लय भारी येतेत
@KaushikDhamnaskar3 күн бұрын
Aag lavala maja yete midia la shevti ganda Hain par midia ka dhanda Hain ye 😂
@santoshkadav42743 күн бұрын
भावा असुदे खूप कॉमेडी आहे यात राव
@suvarnajangam8653 күн бұрын
बरोबर आहे याला जेवढे मिडिया पाठी मागे जात आहेत तेवढे यांची बकबक चालू राहील 🤦🙆
@madhukargurekar76783 күн бұрын
आता परत याने माहोल खराब करण्याचा प्रयत्न केला की सरकारनी कारवाई करावी बस्स झालं आता.
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@santoshk35113 күн бұрын
ह्याला टायर मधे टाका😂😂😂😂😂
@Arohii_433 күн бұрын
बरोबर आहे आता खूप झाल ह्याच जी मागणी पूर्ण होऊ शकत नाही तेच तेच लाऊन बसला आहे हा
@krishnamahalangikar93833 күн бұрын
Aarkshn de mhnav .vishy sampun taka
@bdl1-i1f3 күн бұрын
@@madhukargurekar7678 kay joke Marla re chgyavani..😆😂😆😂
@anil184523 күн бұрын
काय भाषा आहे या माणसाची मराठा समजाने अशा भंपक माणसाला नेता कधीच मानू नये😂
@ramtarange35003 күн бұрын
याला कोणीतरी जवळ बसुन कोणीतरी कमेंट वाचुन दाखवा रे त्याला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही 😅
@abasahebpisal957Күн бұрын
जवळ आता कोणी नाही कोणी येणार पण नाही असं
@ashay21933 күн бұрын
दादा.., टोपे, बच्चू कडू तुमच्या मुळेच पडले. त्यांना न्याय द्या.
@bharatk68553 күн бұрын
सतिश चव्हाण
@samirparandkar6708Күн бұрын
टोपेंचा पाळीव आहे हा. टोपे न्याय देणार का हा देणार?
@634Hindu3 күн бұрын
राष्ट्रपती मनोज जरानंगे पाटील
@kishanmane79503 күн бұрын
😂😂
@vishwayatri19943 күн бұрын
Rastrapati khup chota pad rahil... brahmand nayak vagre bagha kahitari.... Hyacha anni rautya cha Ganja dealer same aahe
@TanajiSaindre3 күн бұрын
😂😂😂
@vikasrupnar25743 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@dipak50753 күн бұрын
😂😂😂
@AjitSabane3 күн бұрын
मराठा मराठा करु नकोस कोण कोणाला कमी नाही.... ओबीसी समाज आहे मुस्लिम समाज आहे बौद्ध समाज आहे हे पण कमी नाही कोणाला....
@mayuripaithankar35373 күн бұрын
Kiti maratha marataha kartos are kiti maj tula.. Tu maratha ahe garib jatich bhik magto salya.. Mar tu
@user-t94dwlfino3 күн бұрын
दलित आणि मुस्लिम तर पाटलांन कडून होते ना??
@omkarraskar9233 күн бұрын
वा ❤
@rameshwarmundhe33723 күн бұрын
अगदी बरोबर
@rameshwarmundhe33723 күн бұрын
माणसांवर संस्कार चांगलं झालं पाहिजे 🙏
@Kishordighule3 күн бұрын
ओवर एक्टिंग के ₹200 काट इस्के😂😂😂😂😂
@digambermundhe753 күн бұрын
येवल्याला गेला, बिड ला गेला, सात पिढ्या उभे राहणार नाही कोण बोलला होता रे.
जरांग्या खुळखुळ्या शांत बस तु झाटा वाकडं करू शकत नाही फडणवीस साहेबांचं. 😂
@vidrohtwa3 күн бұрын
😂😂😂😂
@ganeshmohite28783 күн бұрын
आमच्याकडे पण चालतात पण पिल्यावर, असं नाही 🤪
@Kaul_233 күн бұрын
😂😂😂😂😂
@GauravNimbulkar-px9zu3 күн бұрын
भाऊ हा पागल झाला आहे आणि याच्यासोबत मराठी न्यूज चैनल पण 😂😂
@deepakkamble37713 күн бұрын
😂
@KavitaRaut-j4j3 күн бұрын
😂😂😂😂😂@@deepakkamble3771
@sambhajibhise39963 күн бұрын
😂😂
@adv.lahukardile7743 күн бұрын
जरांगे साहेब तुम्ही आता बसाचं; तुमचा 1 कि.मी अंतरावरून वास जरी आला तरी तुमच्याकडे कोणी फिरकणार नाही एवढे लक्षात ठेवा.
@jaikumarkhairnar62193 күн бұрын
सर्व सामान्य मराठी लोकांनी ह्याच्या वर खूप विश्वास ठेवला होता...शेवटी नाटकी पणा पूर्ण बाहेर आला...अहो काय वाटलं पाहिजे हो...खूप लोकांचा विश्वास घात केला
@kailasgitteuttamraw17683 күн бұрын
समाजातील तरूण बांधवांना कळकळीची विनंती आहे याचे आयकुन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका याने आधीच हजारो तरूणांचे आयुष्य उधवस्त केले आहे
@Hsksb7e97e3 күн бұрын
अगोदर म्हणतो यांना पाडायचं 😂 नंतर म्हणतो आम्ही मतदान केलं 🤣🤣
@Rohitfalke1823 күн бұрын
😂😂😂
@kuntawadroshanrameshreddy2253 күн бұрын
😀😃😄🤣
@sagarmali-t8i3 күн бұрын
😂😂😂
@sachuking98282 күн бұрын
पागल झालं काय.... काय प्रकार 😂😂
@SubhashGHOGARE-k5i2 күн бұрын
@@Hsksb7e97e nalayak Manus.
@Antosh203 күн бұрын
उपोषण ला बसतो आणी सहाव्या दिवशी उठतो
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@DurgeshKulkarni-nj9ll3 күн бұрын
दुसऱ्याच दिवशी सहाव्यापन नाही.... सरळ ICU मध्ये जातो अन् गुपचुप नॉनव्हेज ताव हाणतो
@abhisheksurvase81993 күн бұрын
माझी मराठा समाजाला विनंती आहे या माणसामुळे मराठा समाजाला खूप खाली बघण्याची वेळ आली आहे आता याला याची जागा दाखवून द्या मराठा समाज खूप भक्कम आहे आणि मराठा समाज याला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय गप बसणार नाही
@vaishalikulkarni51333 күн бұрын
मराठा समाजे ने त्यान दम देयला हवा तुमच्या मुळे मराठा समाजा ची मान हानी होत आहे
@MahiPatil-uf2fz3 күн бұрын
Kay re ....kon ahe samajache prash mandnare ....sagle kontya na kontya pakshala lagle ahet ....te bolat ahet tar bolu de na ....tu kar andolan karshil ka basun bappa hanayla
@pukhrajbrahmane52223 күн бұрын
💯🚩
@anilkhiraskar42593 күн бұрын
मराठा समाजाने या अनपढ मन्याच्या मागे लागू नये तो आता यडपट झाला आहे।
@nitingangurde89502 күн бұрын
मी पूर्ण विडिओ बघितला... अक्षरशः लाज वाटायला लागली कि आम्ही मराठ्यांनी ह्या माणसाला नेता मानले... 🫣
@thegodfather22712 күн бұрын
😅 हा तुतारी वादक पैसे खाऊ होता त्यामुळे 😂 मराठा समाज ह्याला मानत नाही
Ata ha jr yeola madhe ala tr yeolearani yala jivnt sodaych nahi.. Tumchavar gunhe dakhl zale tr tumchi bahin case ladhel.. Adv. Mayuri Jay obc Jay bhujbal
@ni3kam88903 күн бұрын
@@mayuripaithankar3537कडक 💪💪
@Onlyboss-x6d3 күн бұрын
Hindu nhi tu muslman bhau mnto
@anilkhiraskar42593 күн бұрын
मन्या तुला आता काळ कुत्र विचारत नाही।
@gurudev32533 күн бұрын
एकच नंबर मॅडम 👍👍👍👌👌👌👌@@mayuripaithankar3537
@paraslondhe50583 күн бұрын
इथे कमेंट सेक्शन मध्ये असलेल्या किती मराठा बांधवांना असे वाटते की हे जरांगे पाटील जे काही बोलत आहेत ते योग्य आहे का? अणि त्यांची जी भाषा आहे ती योग्य आहे का? अणि जे मराठा बांधव त्याच्या वक्त्यवाचे समर्थन करतात तर ते का करतात हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे सर्वांना कळेल की ही फक्त जरांगे पाटील यांची भूमिका आहे की संपूर्ण मराठा सामजाची!!
@indiantease74143 күн бұрын
जरांगे फॅक्टर शोधणे म्हणजे डासाचे शेटे शोधण्यासारखं आहे😊😊
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@indiantease7414 🤣🤣🤣🤣
@dipak50753 күн бұрын
😂😂😂😂
@beoptimistic5543 күн бұрын
मानल बुवा आपल्या बुध्दीमत्तेला
@MahadevAvhad-hx7sw2 күн бұрын
🤣🤣🤣🤣👌
@JarangePravin2 күн бұрын
😅😂😂😂
@Vijay97-r1t3 күн бұрын
हा कपिल शर्माला मागे टाकतोय 😂😂😂
@umeshgitte49133 күн бұрын
😂😂😂
@sameershirwadkar42043 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@kuntawadroshanrameshreddy2253 күн бұрын
🤣😀😃😄
@sachuking98282 күн бұрын
😂😂
@SagarSapkal-jq5rj2 күн бұрын
Yachi hindi leye Bari ahe 😂😂😂 Kapil Sharma show 😂😂
@युगहिंदुत्वका3 күн бұрын
ह्याची वायफळ बडबड मराठा समाजाचा अपमान करतेय 😡
@MaheshTupsakhare-wg3jx3 күн бұрын
बस करा पाटील हसू थांबत नाही राव फार छान कॉमेडी करता तुम्ही
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@navnathshedge84433 күн бұрын
तो पाटील आहे की नाही ते माहित नाही पण हिंदू नक्कीच नाही
@kuntawadroshanrameshreddy2253 күн бұрын
😀😃😃🤣
@bhabaddhondiram85973 күн бұрын
मी जरांगेचे व्हिडिओ काळजी पूर्वक बघतो टाइम्स पास छान आहे
@SpeechRight3 күн бұрын
मी पण हास्य जत्रा & चला हवा येऊ द्या बघायच बंद केलाय. गावठी मिथुन ची कॉमेडी बघतो रोज😅😅😅
@rameshwarmundhe33723 күн бұрын
कॉमेडी शो 😂😂😢
@Mps.......78619 сағат бұрын
एकच नंबर
@ssd09022 күн бұрын
जेवढ्या लवकर प्रसिद्धी मिळते तेवढ्या लवकर तो खाली पडतो याचं उदाहरण म्हणजे पळपुटा योद्धा जरांगे पाटील
@dadupatil65073 күн бұрын
पाटील म्हणाले सुपडा साफ केलं आम्ही जय महाराष्ट्र😂😂😂
@vinodbhagawat63733 күн бұрын
या माणसाला काय काम धंदा नाही
@arjunraut13873 күн бұрын
आता पर्यन्त 791 comments आहे त्या पैकी फक्त 31 comment जरांगे पाटिल च्या बाजूने आहे आणि बाकी सर्व जरांगे पाटिल च्या विरोधात आहे या वरुण समजून घ्या मराठा समाजाला सुद्धा संमजल आहे खर काय आणि खोट काय!
@kanbaharal85253 күн бұрын
डॉक्टर जरांगे साहेब यांना भारतरत्न पुरस्कार द्या कारण की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्य नंतर यांचेच कार्य सगळ्यात मोलाचे आहे.. यांना नोबेल पुरस्कार पण भेटेल 😂😂😂
@pallavikulkarni78093 күн бұрын
😂😂😂
@tushargite97683 күн бұрын
😂😂😂😮
@Ibpo-r7n3 күн бұрын
😂😂😂😂😂
@kanbaharal85253 күн бұрын
@@pallavikulkarni7809jarange is bright✨ future in Maharashtra
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@powerofcompounding23653 күн бұрын
अरे याला आत्ता रोज ९० निहून द्या कोणीतरी. आम्हाला जगू दे सगळ्या समाजाला एकत्र.
@GaneshShende-e7e2 күн бұрын
याचा माज फक्त एकच नेताजी जिरं होऊ शकतोशकतो तो म्हणजे अजित दादा पवार❤❤❤❤❤ त्याला कायद्याने ओकेच करणार😢😢
@VijayKKadam3 күн бұрын
पाटील झाला ना सुफडा साफ मुतारी चा 😂😅😅
@rushipatil57013 күн бұрын
144 चे 218 झाले😂
@HarveySpectre1633 күн бұрын
@@rushipatil5701116 che 112 zale bhau 😂😂
@manjunathkadam4013Күн бұрын
@@rushipatil5701pudhchyaveli nakkich 270 gathnar ase watate 😂😂😂😂❤❤
@AadhyaG-i3yСағат бұрын
@@rushipatil5701are fadnavis che ahet te jarange che nhit 😂fark ahe tyat , adhi mhntla mahayuti la pada ata mhnto me ky mhntoch nhi 😂
@rushipatil570145 минут бұрын
@@AadhyaG-i3y आम्हाला माहीत आहे जास्त मराठा आमदार निवडून आले आहेत.
@ChandrakantJadhav-m9t3 күн бұрын
तुम्ही ज्यांच्या विरोधात सभा घेतली तो तर आला निवडून😂
@madhavpatil8093 күн бұрын
छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज, सर्वांना घेऊन स्वराज्य स्थापन केले, फक्त मराठा नाही भाऊ
@gadgetgeek0873 күн бұрын
तेच म्हणतोय फक्त मराठा मराठा करतोय
@MahiPatil-uf2fz3 күн бұрын
Are Aaj maratha samaj adchanit ahe ...Tyanna kontach suport nahi na shikshan na nokari mag tumhi kara na suport mhanat ka dya arakshan mhanun
@thegodfather22712 күн бұрын
@@gadgetgeek087😊 भावा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात सर्व समाज एकत्र होता आणि नंतर पेशव्यांनी सुध्दा आपले प्राण दीले आहेत ह्या अनपढ़ जरांगे यांना काय माहिती 💪🚩🚩🚩
@ssd09022 күн бұрын
कचाकच टपाटप घपाघप..... पाडीतो आणि मी बी गोधडी घेऊन पडीतो 😂😂 ह्याला सन्मानाने नारळ टोपी देऊन मोकळा करा....जय शिवराय 🚩
@सैराटचैनल3 күн бұрын
तमाशाचा सिझन सुरु झाला आहे.जरा नगें खुप छान काँमिडी करतो .हासुन हासुन पोट दुखतय. 😂😂😂😂😂
@DiMo-fv6um3 күн бұрын
तु 1काचा नाहि हे खर आहे 😂😂😂😂
@targetfirstattempt31263 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏
@maharashtradesha13603 күн бұрын
धनजय मुंडेना हा पाडणार होता, धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आले आहेत.
@shubhamnatkar95622 күн бұрын
आले ना evm मशीन मध्ये घोटाळा करून गुंडागर्दी करून
@ShivajiJadhav-zp1sg2 күн бұрын
मुंडे भुजबळ जानकर आणि प्रकश आंबेडकर हे ह्याला सहन नव्हते होत कारण एकच करामती काका आणि राजेश टोपे आणि रोहित पवार ह्याने ह्याला पोसला होता .. ३ करोड च बंगला बांधकाम सुरू आहे जालना येथे याच .. अमाप पैसा
@SONU_TOYS2 күн бұрын
बोगस मतदान घेऊन .......मेलेल्या माणसाची मत घेतली 😂
@Mps.......78619 сағат бұрын
@@SONU_TOYS गप रे
@श्रीराम578823 күн бұрын
पहिलाच कमी केसेस झाले अजून होतील पाटील समाजाला जगू दया 🙏🙏🙏🙏
@santoshk35113 күн бұрын
हसून हसून पोट दुखाया लागलं 😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂😂
@dipak50753 күн бұрын
😂😂😂😂😂
@thegodfather22712 күн бұрын
😢😅😂🤣🤣
@सत्यमेवजयते-ल2प3 күн бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂😂😂
@TanajiSaindre3 күн бұрын
😂😂😂
@sagargaikwad97063 күн бұрын
ते तीन पिढ्यांचा गुलाल लागणार नव्हता ते काय झालं लेकरां 😂😂
@raghavendradeshmukh56643 күн бұрын
७ पिढ्या
@sagargaikwad97063 күн бұрын
Right
@kiranshinde87343 күн бұрын
Tuzya mayla vichar lavdya
@santosh53042 күн бұрын
@@sagargaikwad9706 पाच पिढ्या
@santosh53042 күн бұрын
@@sagargaikwad9706 पाच
@maharashtradesha13603 күн бұрын
पत्रकारांनो सावधानतेने जरांगेची प्रतिक्रिया घ्या... मानसिक संतुलन बिघडलं आहे.
@thegodfather22712 күн бұрын
😅 ह्याचा तुतारी वादक हराला आहे मग आता पैसे कोन देणार त्यामुळे ह्याचं मानसिक आरोग्य खराब झाल आहे 😂
@DattatrayChepate-b2t3 күн бұрын
याच्या कमेंट वाचुन लयं हसलोराव
@SanjayShelke-f3g2 күн бұрын
जंरागे तुम्ही आमच्या भावना अळखली नाही राजकीय पक्षां शिवाय पर्याय नाही मला राजकारण करायचं नाही १०० आमदार मराठा विचाराचे पाहिजे तरच आरक्षण मिळणार तुमच्या चुका मुळे मराठा अपमाणीत झाला
@pramodthorve84183 күн бұрын
पूर्ण व्हिडिओ पहा कस बोलतय डोक्यावर पूर्ण परीणाम झाला याच्या 😅😅😅😂
@YouTube_lover23 күн бұрын
खरच की.. 😅😅
@ChandrakantJadhav-m9t3 күн бұрын
एकदम बरोबर
@Sundarrathod-vd2un3 күн бұрын
Interview deychya pahile konta ganjya fukla hota sir nee mla pan pahije 😇
@Mangesh197543 күн бұрын
अक्षरशः वेड लागलंय मिथुन ला 😂😂😂😂 सरोदे आणि मिथुन दोन बिनडोक माणसाची जोडी छान आहे
@ganeshpalve63903 күн бұрын
😢
@SantoshPadole-c7k3 күн бұрын
पाटील तुम्ही पागल झाले आहेत का आता आम्ही येणार नाही तुमच्या सोबत तुमच्या वरचा विश्वास ऊडाला
@sureshjadhav34433 күн бұрын
Nahi ja na ja ja
@dipak50753 күн бұрын
@@sureshjadhav3443😂😂😂😂
@sambhajiatole29433 күн бұрын
बिगर पाण्याचा अनुभव😂😂😂😂😂😂😂😂😂
@Zlbsewq_53 күн бұрын
छगन भुजबळ च नाव घेऊन दुकान चालव😂😂😂😂 ओबीसी पॅटर्न म्हणतात ओबीसी❤
@shridharjadhav42743 күн бұрын
गप रे
@bdl1-i1f3 күн бұрын
are chgaycha porala padla ani tya hakechya 15 la jhopavla ani maratyahche 166 che 204 kele kay smjl ka konacha kasa game kela toh patlani.. Mratha ani patil bolte toh sabko kolte..🤣😂
@sachiningle36033 күн бұрын
काय करतू रे तुमच्या बोकांडी 204 मराठा आमदार बसले😂
@Ash227023 күн бұрын
112 झालेत..बारस्कर महाराजांनी लिस्ट दिली बघ@@bdl1-i1f
@shree88233 күн бұрын
205 nahi 112 ahet
@rupalijedage-oo3fy3 күн бұрын
पाटील हे लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले राज्य आहे इथे हुकूमशाही नाही चालत
@ganeshbade50743 күн бұрын
आधी रिपोर्टर ला चांगल धुवून हाणा कशा गेला त्याच्या जवळ?
@RavsahebPadolkar3 күн бұрын
100% पत्रकाराला चांगला चोप दया
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@ganeshbade5074 मुळीच नाही दादा.. आताच्या महायुतीच्या विजयात मन्याचा सिंहाचा वाटा आहे.. हा जितका बोलेल... तितका याचा बाजार उठेल.. बोलू द्या याला 🤣
@santosh53043 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@kuntawadroshanrameshreddy2253 күн бұрын
🤣😀😃😄
@crazywildvlogs64153 күн бұрын
दादा टाईम पास मस्त होतो😂
@mobitechmarathi3 күн бұрын
संजय राऊत आन अभिजीत बेचुकले च हायब्रीड निघल हे 😂😂
@ashwinchavhan59643 күн бұрын
😂
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@hanumantbhojane1313 күн бұрын
😂😂😂
@beoptimistic5543 күн бұрын
बरोबर भावा एकच नंबर विश्लेषण😂
@marutilate571719 сағат бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@mahadevgholap90393 күн бұрын
सभा घेऊन भुजबळ पडला नाही ह्याच्यावर बोला 😂😂😂
@jalindarpatil13893 күн бұрын
आता पाटील शांत बसा तुम्ही काय करता ती सर्वांनी पाहिला आहे
@ganeshmhase71123 күн бұрын
कसा आहे भुजबळ
@VitthalPawan3 күн бұрын
😂😂😂
@surendrasonawane25633 күн бұрын
फक्त भुजबळ भ्रष्टाचारी
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@ganeshmhase7112 🤣
@dipak50753 күн бұрын
😂😂😂
@DattaKhamkar-zr6wj3 күн бұрын
याचा पार खुळ खुळा झालाय😂😂😂
@Forbettermentoflife3 күн бұрын
यांना उपचाराची गरज आहे.. सरकारी खर्चाने उपचार करावे
@gangarampoddar25663 күн бұрын
मी स्वतः एक मराठा आहे जरांगे भरपूर झाले रे तुझे नाटक किती वेड्यात काढत आहेस मराठा समाजाला लाज वाटू दे
@thegodfather22712 күн бұрын
😅 हा वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक मावळा आहे 😂
@Radhika-d1p3 күн бұрын
जरा नंगे ❌ पूर्ण नंगे ✅ जल समाधी घ्या आता मुंबईत येऊन उपोषणाची नाटक नको नट सम्राट 😅
@amolgaikwad84243 күн бұрын
पाटील आपण फायनल आत्मदहन आंदोलन करा. बघा कसे देत नाही आरक्षण ⛳⛳ एक कुणबी लाख कुणबी ❤
@vickyauradkar28973 күн бұрын
😂😂😂
@Prashant_bobde3 күн бұрын
ते ऐक मराठा लाख मराठा कुठ गेला😂😂
@harekrishna59923 күн бұрын
😂
@Mavlashivbacha3 күн бұрын
@vickyauradkar2897 😂😂😂
@Mavlashivbacha3 күн бұрын
शेमण्या लोकसभेला तर लय उड्या मारत होता.... लवड्या😂
@user-somnath13 күн бұрын
दुसरा संजय राऊत दुपारचा भोंगा
@jayashreepawar23003 күн бұрын
💯 true ata bas zale yanche kaka kay pan badbad krtat
@KiranKangare3 күн бұрын
दादा जाती जातीत भांडण लावू नका महाराष्ट्र शांत झाला आहे रहुद्या सर्वांना एकत्र
@mayursalunkhe43172 күн бұрын
त्याने लिस्त वाचवून दाखवली आहे बाबा आकड्या सोबत.. तुझं खुळखुळा कुठं वाजवतो. तुझ्याजवळ आहेका लिस्ट, मतदान यादी, आकडे?
@navnathruikar27202 күн бұрын
धोका गुलीगत धोका😂😂😂
@ndpatilbeedkar93153 күн бұрын
काय बोलावे ह्या माणसाला समजत नाही.
@श्रीराम578823 күн бұрын
मैदानात नाही म्हणताय आणि फॉर्म काडून पण घ्या मानताय तुम्हाला मानलं बुवा वा रे शेत्रिय 😁😁😁😁😁🎉
@tulshirambide633 күн бұрын
दवाखान्यातच अॅडमिट राहू द्या. 🙏🙏
@eknathpawar28423 күн бұрын
😂😂😂
@balajirathod2125Күн бұрын
पाटील तुम्हाला समाजानी बरोबर ओळखलं आहे तुमची तुतारी वाजत नाही तुम्ही विषय सोडा मराठा समाज खंबीर आहे आरक्षण घेण्यासाठी😂
@parikshaupdate44132 күн бұрын
सर्वांनी एक नोटीस केलं का जरांगे च्या पाठीमागच घर बदल 😂
@NileshsanapOfficial_973 күн бұрын
कोटी वर किती जीरो असतात 😂😂😂
@ni3kam88903 күн бұрын
गपागप शुन्य ठूनैका 😂😂😂
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@ni3kam8890 कचाकच मोजनेका 🤣
@SpeechRight3 күн бұрын
कचा कच ह्या कडीची त्या काडीला 😅😅😅😅
@dipak50753 күн бұрын
@ni3kam8890 😂😂😂
@suhasfunde73352 күн бұрын
😂😂😂😂
@AbhishekShendge-c7m3 күн бұрын
आता बंगल्यात राहून दाखव फोरचुनर पजेरो मध्ये फिरून दाखव आणि लोकं जमून दाखव बेवड्या मन्या 😂
@somnathshipate42163 күн бұрын
TV9 ला कोण काही बोलले तर बघा...Tv 9 वाल्यांनी निगेटिव्ह कमेंट वाल्यांकडे अजिबात लक्ष देऊ नये... जळतात हे लोक तुमच्या टीआरपी वर..रोज 2 वेळा तरी अशी मुलाखत झाली पाहिजे. मनोरंजनासाठी आम्ही पामरांनी जायचे तरी कुठे?
@jaystories98133 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@santosh53043 күн бұрын
👌👌👌👌🤣🤣🤣🤣
@beindianbuyindian91293 күн бұрын
@@somnathshipate4216 🤣🤣🤣🤣
@dnyaneshwarpandhare87143 күн бұрын
🤣🤣🤣
@beoptimistic5543 күн бұрын
खरेच आहे?आम्ही पामरांनी करमणुकीसाठी काय बघायचे.तमाशाचे फड आता बंद झालेत 😮😅
@mahalingrayakale10882 күн бұрын
(a + b) ^ 2 = a ^ 2 + b ^ 2 + 2ab जरांगे साहेब हे घ्या समीकरण आणि कराच साफडासुप😂😂