Manoj Jarange Patil On Government : ओबीसींचा समावेश केला जरांगे संतापले! दिला इशारा..

  Рет қаралды 17,159

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange Patil On Government : ओबीसींचा समावेश केला जरांगे संतापले! दिला इशारा..
#manojjarangepatil #obcdecision #mahayuti #bjp #marathareservation #politics #marathinews18 #news18lokmatlive #vidhansabhaelection #puku
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 378
@mohansawant8779
@mohansawant8779 2 сағат бұрын
गप बसा रे उगाच काव काव करु नका
@raje3403
@raje3403 2 сағат бұрын
Gpre kalya Manya 😂😂😂
@sachinpatel863
@sachinpatel863 Сағат бұрын
Fadanvis ! Fadabvis!! fadanvis!!! आणि नुस्त फडणवीस !!!! दुसरं काय येतं का भाऊ आपल्याला ! एवढं नाव घेतलंत फडणवीसांचं , बघा बरं येतील तेच निवडून 😂😂😂
@surajbandal1422
@surajbandal1422 32 минут бұрын
jhaaattaaaa yetooo ti nivdun anaji pant tarbujya mc yz🤣🤣🤣
@swapnilbhong3367
@swapnilbhong3367 2 сағат бұрын
शरद पवार चा माणूस आहे शरद पवार साहेब पूर्ण आयुष्य मराठा समाजाचा राजकारण केलं परंतु मराठा समाजाला काहीही दिलं नाही मराठा समाजासाठी कोणत्याही प्रकारचे चांगले कार्य केले नाही. मी सुद्धा एक मराठा आहे
@Itsm2592
@Itsm2592 Сағат бұрын
अगदी बरोबर सोयरे मी पण जातिवंत मराठा आहे हा शरद चा माणूस आहे
@Rahkeshpanchal
@Rahkeshpanchal 3 минут бұрын
मी पण only bjp
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader Сағат бұрын
tumchi kiti pan apta BJP ch yenar.
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 сағат бұрын
15 जातींचा समावेश केला, एक अजून मराठा जातीचा समावेश केला असता तर पोट दुखल असत का ?
@mrindia8219
@mrindia8219 2 сағат бұрын
Hyala deshi dya😂
@anonymous-op3zp
@anonymous-op3zp Сағат бұрын
Barbard kara lai
@mangeshmore1363
@mangeshmore1363 27 минут бұрын
तुमाला आरक्षण मिळाले म्हणून बियर पिता
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 сағат бұрын
Manya ata लोकांचे उत्पन्न 4लॉक झाले आहे fees भरतील आधी त्यांना शाळा शिकू द्या..मराठा असुंतू काय केलंस अभ्यास कधी केला का
@balupaithankar3842
@balupaithankar3842 2 сағат бұрын
माझ्या नादी लागू नका नाही तर मी पुन्हा उपोषण करीन😅😅😅
@aniketgore8278
@aniketgore8278 2 сағат бұрын
उपोषण च्या नावावर गोधडी मध्ये काजू बदाम चोरून खातो 😂😂😂
@HariomDeshmukh-v3r
@HariomDeshmukh-v3r 2 сағат бұрын
@@aniketgore8278 besan bhakri Chagan
@shivlingMarwade
@shivlingMarwade 2 сағат бұрын
😂😂​@@aniketgore8278
@deepakpatil3723
@deepakpatil3723 2 сағат бұрын
तू ब्लेड आणि खोऱ्या घेवून ये मग बघू...
@raje3403
@raje3403 2 сағат бұрын
Kalya manyacya gandila laglya mirchya
@ganeshghodke4295
@ganeshghodke4295 2 сағат бұрын
हे पटलं 1लाख फी भरताना डोळ्यात पाणी येते
@MadhavShinde-o5f
@MadhavShinde-o5f 2 сағат бұрын
आभ्यास कर जरा जंरागै
@googlex5273
@googlex5273 2 сағат бұрын
Rusubai chidli😂😂😂😂
@priyekavite277
@priyekavite277 2 сағат бұрын
शरद पवारांच्या नादी लागून वाटूळ केलं मराठ्यांचं . आणि तू स्वतः कोट्यावधी रुपये कमावले अ आहेस
@ganeshpawar4817
@ganeshpawar4817 Сағат бұрын
Sidh kar agodar...koti mnje 0 he Tula kalte ka?
@Itsm2592
@Itsm2592 51 минут бұрын
मराठ्यांचे वाटोळे केले याने याला गाडा आता
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 сағат бұрын
तुम्ही तुतारी साठी काम करताय
@suhasnalawade7201
@suhasnalawade7201 2 сағат бұрын
अरे दिड शहाण्या ते काय म्हणतायेत ते तर नीट बघा....
@mangeshmore1363
@mangeshmore1363 29 минут бұрын
तुम्ही कोणासाठी काम करता
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 сағат бұрын
जरांगे चांगल करू शकत नाही,आरक्षणाच वाटोळ केल,आता राजकारणाच वाटोळ करेल, जरांगे जरी मुख्यमंञी झाला तरी बोगस मागण्या मान्य होणार नाही हा माविआचा माणूस आहे,मी मराठा आहे पण जरागेची गावठी भाषा पटत नाही, धमक्यांनी थोडीच आरक्षण मिळणार आहे का?
@babasahebgulajkar9458
@babasahebgulajkar9458 2 сағат бұрын
तु मराठा आहे का नाही शंका येते कारण तुला सांगव लागतय की मी मराठा आहे
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ Сағат бұрын
​@@babasahebgulajkar9458पण ते कटूसत्य सांगत आहे
@RaviGhadge-d8l
@RaviGhadge-d8l Сағат бұрын
तुझ्या आईला एकटी असल्यास विचार की तुला नेमका मराठाच लागला होता का का दुसरेच कोनी आले होते का
@Itsm2592
@Itsm2592 57 минут бұрын
अरे बाबासाहेब गुळाजकर हा जरांगे फक्त आघाडी चे शीट आणण्यासाठी प्रयत्न करतोय अरे माझ्या इतके तर मराठ्यांचे ओबीसी दाखले तू काढले पण नसशील मी खऱ्या व गरजू मराठ्यांसाठी काम करतोय पण याच्या सारखा सुपाऱ्या नाई घेत,याला पाडा त्याला आणा.
@rajeshswami8311
@rajeshswami8311 2 сағат бұрын
शरद पवार ला नाही मागितलं आरकशन मनोज जरागे भाऊ आपण सुपारी धेतली आहे वाटते आम्हाला १०० टक्के काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सरकार मध्ये होते तेव्हा आपण झोपत होता काय आता बोबलता शरद पवार का बर नाही मागत
@Yash-yu7eq
@Yash-yu7eq Сағат бұрын
Khoke kase yetil mag ghari
@Saliv-r5v
@Saliv-r5v 2 сағат бұрын
मी मराठा, नकोय मला आरक्षण...
@vinodingle1640
@vinodingle1640 2 сағат бұрын
ये पागल हो गया
@omsairam8251
@omsairam8251 2 сағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@nanajichavan7549
@nanajichavan7549 Сағат бұрын
हे पागल झाले.
@santoshjaybhaye8387
@santoshjaybhaye8387 Сағат бұрын
बाळासाहेब सर्वांना मराठी मानुस म्हनत होते आम्हाला पन वाटायचे आम्ही मराठी मानुस आहे .पन आता वेगळे
@dhanrajbhoi5272
@dhanrajbhoi5272 Сағат бұрын
बस घरी लय झाले
@mangeshmore1363
@mangeshmore1363 25 минут бұрын
तुज घर खाली आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 51 минут бұрын
जरागे तुतारी पुरस्कृत आहे, आम्ही मराठा समाज सर्व ओळखतो, पवार यांनी फक्त मराठा समाज वापरून घेतला 😢
@sunilchaure3972
@sunilchaure3972 2 сағат бұрын
तुतारीला आम्ही मतदान करणार नाही.. एक मराठा लाख मराठा
@Itsm2592
@Itsm2592 49 минут бұрын
याला म्हणतात खरा मराठा
@GaneshJadhav-l9r
@GaneshJadhav-l9r 2 сағат бұрын
१००%पाडणार
@subhashkakad490
@subhashkakad490 2 сағат бұрын
आणि निवडून कोणाला आणायचे
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader Сағат бұрын
manya tondavar padnar
@parkashgala2336
@parkashgala2336 2 сағат бұрын
नारायण गढ वर नवीन पक्ष स्थापन ची धोसना करनार पाटिल।। जय महाराष्ट्र।।
@nileshkhandare3111
@nileshkhandare3111 Сағат бұрын
भूकू नको जरागे
@ekanathshep5934
@ekanathshep5934 2 сағат бұрын
आग लागली रे
@sureshgosavi2822
@sureshgosavi2822 2 сағат бұрын
बारामती वरुन खोके वाढवून दिले वाटतं.
@shivholic99
@shivholic99 2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh 2 сағат бұрын
कोणताच पक्ष देऊ शकत नाही... कायदेशीर अवघड आहे
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 56 минут бұрын
शरद पवार सत्तेत असताना कुणी आवाज काढत नाही
@manjitkaursaini2736
@manjitkaursaini2736 Сағат бұрын
Nivdnukicha aadhich lokana bhad kaun sodla,BJP,Congress pdnaar,he ka br maha tare houn rajkaran karun lokana aarkshan det nahi.savidhan madhe aarkshan rahun aami aamcha samaj sambhadu pm,cm,chi grjch nahi.lok voter vote vr beimani kartat congress bjp
@productmanger
@productmanger Сағат бұрын
हाड हाड हाड
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 2 сағат бұрын
⛳⛳एक मराठा लाख मराठा कोटी कोटी ⛳⛳
@AbhijitBhagwat-l4q
@AbhijitBhagwat-l4q Сағат бұрын
हा काहीच करु शकत नाही,
@ekanathshep5934
@ekanathshep5934 2 сағат бұрын
तो स्वतः मुख्यमंत्री झाला तरी बी....OBC मध्ये येणं सोप नाही रे 😂😂😂
@RavsahebKirtne
@RavsahebKirtne 2 сағат бұрын
नारायण गडावर जातीवादी लोकच येतात दुसरे कोणी येऊ शकत जय महायुती जय महाराष्ट्र
@anilsarde2865
@anilsarde2865 2 сағат бұрын
Jay re zatya ahe amhi jativadi
@vikassakate7777
@vikassakate7777 Сағат бұрын
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मनोज जंरांगे पाटील आता सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे कायदेतज्ज्ञ मुख्यमंत्री पाटील साहेब 😂😂😂😂
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Сағат бұрын
Patil atta puna desi pya ani kaju badam khaun basa 😂😂😂
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ Сағат бұрын
😅😂
@swapnilmali5850
@swapnilmali5850 Сағат бұрын
@@saffronarmy1578 😂😂😂
@sharadpatil1197
@sharadpatil1197 Сағат бұрын
@@saffronarmy1578 देशी देशी तर हाकेला लागते.धडधडीत सापडला दारू पिलेला
@DrAshani
@DrAshani Сағат бұрын
तुझ्या आईला पाठव.. देशी पाजून उगाच नाचत असते सगळीकडे.. 😡 😠 😡
@surajkkr3280
@surajkkr3280 56 минут бұрын
😂😂
@प्रगतशेतकरी-ढ6स
@प्रगतशेतकरी-ढ6स Сағат бұрын
कावकाव. ...
@ganeshmundhe399
@ganeshmundhe399 Сағат бұрын
दिवसाला फडणवीसांच 59 वेळा नाव घेत असतो.😂😂😅😅
@Shivam_5838
@Shivam_5838 29 минут бұрын
59 नाही 60 वेळा
@vinodingle1640
@vinodingle1640 2 сағат бұрын
शरद को बोल बे
@indrajeetpisal8005
@indrajeetpisal8005 2 сағат бұрын
सुपडा साफ करा मनोज जरांगे एक मराठा लाख मराठा 💯
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 сағат бұрын
@@indrajeetpisal8005 तुतारी चा बुलंद आवाज
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy 2 сағат бұрын
बावा सरकारला मतांची गरजच नाही त्यांच्या कडे मशीन आहे जनतेला न्याय दिला जाणार नाही फक्त देखावा केला जातो मतांचे EVM जिंदाबाद सरकार कधीच बदलणार नाहीत EVM आहे म्हणुन
@vijaymore7026
@vijaymore7026 2 сағат бұрын
भ्रष्टाचारी छगन भुजबळ चा बुलंद आवाज का​@@rajendramahanure1985
@swapnilmali5850
@swapnilmali5850 2 сағат бұрын
@@indrajeetpisal8005 मन्या बेवडा आहे आणि बेवडाच राहणार 🤣🤣😂
@Tiger2014-j7b
@Tiger2014-j7b Сағат бұрын
​@@rajendramahanure1985 tutaricha Supda saf honor👹👹👹
@VishnukantBhong-i1x
@VishnukantBhong-i1x 2 сағат бұрын
आता कसं दादा म्हणतील तसं ❤❤
@shivlingMarwade
@shivlingMarwade 2 сағат бұрын
Amhi hindu ahe
@rameshwarshejul3228
@rameshwarshejul3228 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@popatbabuadak8112
@popatbabuadak8112 2 сағат бұрын
जरांगेना फक्त फडणवीस दिसतात.शरद पवार विषयी का बोलत नाही.
@santoshtoanpe5839
@santoshtoanpe5839 2 сағат бұрын
सरकार कोणाचे आहे फडणवीस का पवार
@craftypie3890
@craftypie3890 Сағат бұрын
पैसा कोणाचा आहे?
@gshinde8209
@gshinde8209 30 минут бұрын
नुसत लेकर आणि जात मोठी व्हायला पाहिजे, बाकीचे भिकेला का लागेना.....
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 сағат бұрын
अशी भाषा चालत नाही
@sharadpatil1197
@sharadpatil1197 2 сағат бұрын
हाकेची भाषा चालते.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ Сағат бұрын
​@@sharadpatil1197हाके कायद्याच्या चौकटीत बोलतो आणि जरांगे उचली जीभ लावली टाळ्याला .मग आमरण उपोषण सोडले का ?? स्टंटबाजी दुसरं काय
@MKSOLAPUR456
@MKSOLAPUR456 2 сағат бұрын
bjp yenr
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 2 сағат бұрын
शंभर टक्के ❤️❤️
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ Сағат бұрын
१००%
@surajkkr3280
@surajkkr3280 54 минут бұрын
नक्कीच, कारण जरांगे ला ओळखले मराठा समाजाने
@mangeshmore1363
@mangeshmore1363 32 минут бұрын
​@@kuldipsatpute2587 100℅ येनार नाही
@armylovers8084
@armylovers8084 24 минут бұрын
नाही येत ते लिहून घे मी 28वरून 8 खासदार केले आता फक्त गांडूळ मराठे BJP मध्ये राहतील ज्याला स्वतःच्या बापा वर???
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 сағат бұрын
फक्त फडणवीस फडणवीस फडणवीस झोपले उठले फडणवीस, फडणवीस हे सगळ्यांना पुरुन उरलाय
@priyakadam1195
@priyakadam1195 Сағат бұрын
Patil patil patil patil patil patil patil patil patil patil patil ❤❤❤❤❤❤❤❤
@shivholic99
@shivholic99 2 сағат бұрын
शरद पवार काय याच्या आईचा नवरा आहे का त्याच्या बद्दल काही बोलत नाही
@ganeshshinde372
@ganeshshinde372 2 сағат бұрын
😂
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Сағат бұрын
Yedzavyala dev zalasarkha vataty 😂😂Mi hai kril te kril election zala ki ghoda lagnar
@parmeshwarsargar8541
@parmeshwarsargar8541 Сағат бұрын
😂😂😂😂
@parbatnale6416
@parbatnale6416 2 сағат бұрын
288 ladwa
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 сағат бұрын
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जय महाराष्ट्र
@lpllivematch9152
@lpllivematch9152 2 сағат бұрын
तु कोन आहे तेवढ साग
@deepakpatil3723
@deepakpatil3723 2 сағат бұрын
मग तू ब्लेड आणि खोऱ्या घेवून ये मग बघू... पटलांकडे
@swapnilmali5850
@swapnilmali5850 2 сағат бұрын
​@@lpllivematch9152 जरंगे बेवडा आहे आणि बेवडाच राहणार 😂😂😂
@NitinAshture
@NitinAshture Сағат бұрын
Jrange patil yanche set upta
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 2 сағат бұрын
सगळ्यांनी काम धंदा अभ्यास सोडून सगळ्यांनी या
@DnyaneshwarTabade-n8k
@DnyaneshwarTabade-n8k 2 сағат бұрын
याणरे ता बीजेपी चा👌👌
@jkvastav
@jkvastav 9 минут бұрын
शरद पवारांवर बोला की राव...??
@आम्हीकरमाळाकर
@आम्हीकरमाळाकर 2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂
@babawath6193
@babawath6193 Сағат бұрын
निवडणुक लढा..मग. समजेल
@मराठी777
@मराठी777 2 сағат бұрын
पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत
@parmeshwarrathod9676
@parmeshwarrathod9676 40 минут бұрын
दादा तुम्ही भाजपचे उमेदवार पाडणार पण मग देवेंद्र फडणवीस पक्ष ठेवित नाही हे पण लक्षात ठेवा
@nageshnagargoje4888
@nageshnagargoje4888 2 сағат бұрын
288 jaga dya na saheb tension ka geta deta kasahal
@shivlingMarwade
@shivlingMarwade 2 сағат бұрын
Ata ks obc mhntil ts
@bhagwatkhedkar8093
@bhagwatkhedkar8093 2 сағат бұрын
Gp re
@Vilas-v4t
@Vilas-v4t 2 сағат бұрын
घाबरू नका मराठा बरोबर कार्येक्रम करनार एक मराठा लाख मराठा
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader Сағат бұрын
tumchi kiti pan apta yenar BJP ch
@swapnilmali5850
@swapnilmali5850 Сағат бұрын
@@Vilas-v4t yenar BJP 🔥🔥🔥🔥🔥
@bhagwatkhedkar8093
@bhagwatkhedkar8093 2 сағат бұрын
Ubha kr re
@madhusudanmanjare2219
@madhusudanmanjare2219 2 сағат бұрын
Sharad pawar chya jaga aana
@rdamdara4623
@rdamdara4623 2 сағат бұрын
पवार होते tayvelas झोपला होता का आता कसा जागा झाला
@DATB-j4o
@DATB-j4o Сағат бұрын
Chapti king
@shivlingMarwade
@shivlingMarwade 2 сағат бұрын
😂😂😂
@billionaire9723
@billionaire9723 Сағат бұрын
मनोज शेठ तुम्ही उभे रहा सर्व मराठे उभे करा जास्त निवडून आणू तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि आरक्षण मिळवा
@NagnathDhas
@NagnathDhas Сағат бұрын
धन्यवाद
@जयहिंद-व3य
@जयहिंद-व3य Сағат бұрын
Vote naka karu mag pada manje ......tyana padyje ani vote konla dyche te pan saga
@bhairavnathmali9326
@bhairavnathmali9326 6 минут бұрын
जरांगे शरद पवारांना विचारा
@RutikWankar
@RutikWankar 49 минут бұрын
Jai shivray jai jairange 🔥
@bhagwatkhedkar8093
@bhagwatkhedkar8093 2 сағат бұрын
Hariyana sarkh honar bhau
@bhagwatmunjale2194
@bhagwatmunjale2194 2 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@KhanduDeshmukh-uk8xq
@KhanduDeshmukh-uk8xq 2 сағат бұрын
दादा मागून नाही घ्यायचा हिसकावून घ्यायचं
@rajarampatil3270
@rajarampatil3270 Сағат бұрын
एकच मोका दे धक्का. जय भवानी जय शिवराय.
@bhagwatmunjale2194
@bhagwatmunjale2194 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 сағат бұрын
@@bhagwatmunjale2194 एक मराठा लाख तुतारी
@shivanathborude6391
@shivanathborude6391 Сағат бұрын
महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी करू नका.........
@surajkkr3280
@surajkkr3280 50 минут бұрын
मग उमेदवार उभे करा
@kalyanpatil973
@kalyanpatil973 2 сағат бұрын
मनोज दादा जरांगे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकार मधील लोकांना पराभूत केल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजाची ताकद समजून येईल
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 сағат бұрын
Ani aarakshan milel?
@ManojMisal-me3hm
@ManojMisal-me3hm 13 минут бұрын
Only manoj jarange 🚩🙏🌼
@KiranSonawane-m2x
@KiranSonawane-m2x Сағат бұрын
Patil tumhi 288 ubhe kara Sharad, uddhav ani rahul la mat denar naahi...
@mgonate6689
@mgonate6689 2 сағат бұрын
शेवटी राजकारण केले रे
@sahilrathi4468
@sahilrathi4468 2 сағат бұрын
BJP पाडा, आरक्षण मिळेल...
@vikasindalkar4172
@vikasindalkar4172 Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@NamdevKolhe-gb7vg
@NamdevKolhe-gb7vg 2 сағат бұрын
एक लाख मराठा आरक्षणा एक लाख मराठा
@MaheshRavtale
@MaheshRavtale 2 сағат бұрын
होय दादा तुमचा आदेश मराठे ऐकणार
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader Сағат бұрын
nahi
@surajkkr3280
@surajkkr3280 55 минут бұрын
आम्ही मराठे नाही ऐकणार, कारण हे तुतारी पुरस्कृत आहे 🙏
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Сағат бұрын
खर आहे...सुपडा साफ आहे
@balajip1604
@balajip1604 2 сағат бұрын
6 कोटी मराठा समाजाचे काळीज मनोज दादा पाटील
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 2 сағат бұрын
😂😝🤣
@DnyaneshwarTabade-n8k
@DnyaneshwarTabade-n8k 2 сағат бұрын
मुख्यमंत्री ओबीसी चा होनरा
@amarchavan8962
@amarchavan8962 15 минут бұрын
मी मराठा युवक BJP ला मतदान नाही 🙏 एक मराठा लाख मराठा 🚩
@swarajtiprale4566
@swarajtiprale4566 Сағат бұрын
मराठे शांत झोपलेत सतरंज्या उचलण्यात मग्न आहेत म्हणून तर मूठभर समाज आपल्याला बोलून निघून चाललाय हे झोपलेल्या सतरंज्या उचलणारे मराठे जागे कधी होतील देव जाणे आत्ताच वेळ आहे जागे व्हा दुसऱ्याचे पाहून तरी जागे व्हा 70 नाही 100 वर्ष आरक्षण लाठनार आपण मात्र उपाशीच... दादाची तळमळ लक्षात घ्या आणि कॉमेंट वाचा काय काय बोलून चालेत हे का कश्यामुळे त्यांना समजले आहे मराठा झोपला आहे......
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 99 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 130 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 99 МЛН