Manoj Jarange Patil UNCUT PC | मी शांत बसा म्हटल्यामुळे थांबले नाहीतर चटणीला पुरले नसते -जरांगे

  Рет қаралды 31,038

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 181
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
सहन करायची एक लिमिट असते . जनता हुशार झाली आहे . ❤ पाटील
@shahurajjadhav-vz8ri
@shahurajjadhav-vz8ri Ай бұрын
आम्ही सर्वे माझी सैनिक धाराशिव जिल्हा तुमच्या पाठीशी आहे ❤
@Sushil657
@Sushil657 Ай бұрын
आम्हाला नुसतं काजू बदाम पाहिजे....
@shamgamer6650
@shamgamer6650 Ай бұрын
😮90 वाले आले 90 वाल्याला बेटायला
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
पाटील❤
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
गरजवंत तुतारी चां बुलंद आवाज
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
करोडो मराठ्यांच काळिज मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
@dineshjangale3976
@dineshjangale3976 Ай бұрын
पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत.... पूर्ण मराठा समाज तुमच्या मागे भक्कम पणे उभा आहे....⛳⛳
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t Ай бұрын
कायम जरांगे पाटलासोबत 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
तुतारी
@balapa890
@balapa890 Ай бұрын
आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩 श्वास आपला 🙏
@shivanandwadje9734
@shivanandwadje9734 Ай бұрын
जाती वाद तुच सुरू केला बाबा
@sushantdeshmukh2545
@sushantdeshmukh2545 Ай бұрын
Yek maratha lakh maratha ❤️
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतच ....❤. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
तुतारी साठी जीव धोक्यात घालू नका
@r.k978
@r.k978 Ай бұрын
​@@rajendramahanure1985मग फक्त तूझ्या आई साठीच जीव धोक्यात घालवायचा का 😂
@sunilpatil12387
@sunilpatil12387 Ай бұрын
Mayghal re tujhi bhadkhau​@@rajendramahanure1985
@जयशिवराय-ग3द
@जयशिवराय-ग3द Ай бұрын
​@@rajendramahanure1985आर केळ्या नको तिथं डोक लाऊ
@vyankatichoure3425
@vyankatichoure3425 Ай бұрын
एख मराठा लाख मराठा🚩🚩
@santoshk3511
@santoshk3511 Ай бұрын
दादा.. सलाईन लाऊन उपोषण करू नका..😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@CheerfulJetSki-uj4fk
@CheerfulJetSki-uj4fk Ай бұрын
वडापव खाऊन उपोषण करू नये हाके
@Utruiegdnm
@Utruiegdnm Ай бұрын
निजाम भेसळ औलाद आहे तु घरी कोण पठाण आला ते बघ भाड्या ​@@CheerfulJetSki-uj4fk
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
काजू बदाम खातो दिवसा गोधडित झोपतो
@rambhau6308
@rambhau6308 Ай бұрын
तू नेहमी आशा धमक्या देऊ नको आता तुझ्या धमक्यांना कोणीही घाबरत नाही तुझ्या मनात काय ते होऊन जाऊदे एकदाच तरंग्या
@tejas569
@tejas569 Ай бұрын
आम्ही सगळे जरांगे...... एक मराठा लाख मराठा 🚩
@kadamgovind8203
@kadamgovind8203 Ай бұрын
फक्त मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 Ай бұрын
हा दारू पिऊन शिव्या देतो .
@369_K
@369_K Ай бұрын
90 👑 Jarangya 😂
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जनतेने सावध राहावे
@shamgamer6650
@shamgamer6650 Ай бұрын
तुलापण स्क्रिप्ट दिलेली आहे हे😊झाला माहीत आहे
@Dipakkalokhe-ri2rg
@Dipakkalokhe-ri2rg Ай бұрын
चटणीला पुरणार नाही... धन्यवाद... पोटातले ओठावर आले... आरे बाबा त्या साठी तर छोट्या छोट्या घटकांना ओबीसी ना आरक्षण आहे...
@wagharati
@wagharati Ай бұрын
मनोज दादा
@Radhika-d1p
@Radhika-d1p Ай бұрын
चपटी किंग प्रस्तुत "नट सम्राट" भाग ६ वा 😂
@pintuambhore4174
@pintuambhore4174 Ай бұрын
तू कमली बाई ची मैत्रिन आहे 😂😂😂😂
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
पाटील दारू पिऊन दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देऊ नका नाहीतर ताणून मारील दारू उतरल्यावर काहीच कळायचं नाही 🙏
@LahuKarande-o2f
@LahuKarande-o2f Ай бұрын
Ek number
@SujitLakde-fm8zx
@SujitLakde-fm8zx Ай бұрын
😂
@naganathgaware7900
@naganathgaware7900 Ай бұрын
Kuni shivya dilya
@RushiPatil888
@RushiPatil888 Ай бұрын
ओन्ली पाटील❤ एका मराठा लाख मराठा🚩🔥
@rekhasonwane1853
@rekhasonwane1853 Ай бұрын
दादा सलाईन लावून उपोषण करू नका आम्हाला खूप वाईट वाटतं असं वाटतं की तुम्ही नाटक करत आहात सलाईन काढून टाका त्याच्यासाठी एक मराठा कन्या
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Ай бұрын
आपला वापर होतोय फक्त उपोषण सोडा कुठला पण सरकार देवो शकत नाही आरक्षण मराठा समाज ल कारण त्यांचा हातात नाही आहे
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
टरबूज आहे कारस्थानी
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
तुतारी आहे कारस्थानी
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
288 उभे करा फडणविस यांना भीक का मागता
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
तुझा ठेसा होणार आसच का
@a1vallinonevideos
@a1vallinonevideos Ай бұрын
दादा 1 नंबर ❤❤
@hanumantpokale874
@hanumantpokale874 Ай бұрын
मरेपर्यंत दादांच्या बरोबर 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@Sushil657
@Sushil657 Ай бұрын
चपटी साठी कुठंही फिरणारं वेड
@dhanjaymadane8954
@dhanjaymadane8954 Ай бұрын
दादा तुम्ही लय टवटवित बोलतात
@Luckytime364
@Luckytime364 Ай бұрын
😊 तुतारी पुढे नाच😂
@prajyotnalawade4681
@prajyotnalawade4681 Ай бұрын
@gauravpawar007
@gauravpawar007 Ай бұрын
पाटील उपोषण करून मरू नका. आपल्याला सुप्रिया ताई ला CM करायचं आहे. घ्या सुपारी वाजवा तुतारी ❤
@shivanandwadje9734
@shivanandwadje9734 Ай бұрын
तुला आता फक्तं आम्ही उत्तर देतो
@purshotamsonone7322
@purshotamsonone7322 Ай бұрын
इथ पडुन काजू बादाम खाण्या पेक्षा त्या ससाने जवड गाडीभर पुरावे आहेत ते बघ बाबा तु पीवर अडाणी आहेस
@rajushankarsanap5047
@rajushankarsanap5047 Ай бұрын
बदाम खातोका
@tejas569
@tejas569 Ай бұрын
अनाजी पंत च विसर्जन करा
@MasterMind2.O433
@MasterMind2.O433 Ай бұрын
Tumchya Aai La Sobat Pathva
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
निस्वार्थ माणूस आहे .सरकार उगीच फसवत आहे एवढे नक्की
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
तुतरी साठी जीवाचे रान करू नका
@santoshk3511
@santoshk3511 Ай бұрын
😂😂😂​@@rajendramahanure1985
@omkarjadhav4012
@omkarjadhav4012 Ай бұрын
Patil ❤
@amolrakhunde3963
@amolrakhunde3963 Ай бұрын
दादा तब्येतीची काळजी घ्या..आपल्याला अजून भरपूर मनोरंजन करायचं आहे😂
@vishalkate239
@vishalkate239 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर याचे जरांगे उतर दिले नाही की लोकसभेला पाडल त्याच उतर नाही त्या वेळी जात बघीतली तुम्ही तर बोलले होते तिन्ही गादयांचा माण राखला पाहिजे मग एक गादी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या गादी बदल का पाडले तुम्ही म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी तुमची लोक जात बघून मतदान करतात ते स्वताला क्षेत्रीय म्हणतात याच पण उतर तुम्ही द्या त्या वेळी विचार केला नाही दोन्ही गादयांचा माण राखला आमची गादीला बाहेर ठेवलं ह्या वरुन कळतं तुम्ही किती जातीवादी आहात.जय भीम जय संविधान.ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤.
@nationfirst1947agk
@nationfirst1947agk Ай бұрын
ज्या फडणवीस साहेबांनी मराठा जातीचे कल्याण केलं अनेक चांगले निर्णय घेतले त्यांच्या नावाने शिव्या ची लाखोली वाहिली जात आहेत त्यांना बदनाम करण्यात येत आहे हे दुर्दैव आहे...
@haridasbhosle794
@haridasbhosle794 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@PiratedIndian-by2bq
@PiratedIndian-by2bq Ай бұрын
मराठा धनगर भांडण लावू नका ... सोबत राहू द्या .. जय शिवराय जय मल्हार
@adinathrawal4257
@adinathrawal4257 Ай бұрын
इतर जातींना दादागिरी करून व नागवून आजपर्यंत अन्य समाजाच्या टाळूवरचे लोणी खाल्ले...जरा जगून पहा...भाषा बघा यांची... काहीही बरळा दादा...
@ganeshborade1074
@ganeshborade1074 Ай бұрын
Only jarange patil
@madanshete8699
@madanshete8699 Ай бұрын
कायम जरांगे पाटलांसोबत ऐक मराठा कोटी मराठा
@vijaybhorkade2724
@vijaybhorkade2724 Ай бұрын
आम्ही सदैव पाटला सोबत
@StsDm-y2j
@StsDm-y2j Ай бұрын
रात्री चपटी मारली का सकाळी पाटील टकाटक😂
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 Ай бұрын
मनू मावशी तुझें उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे करणार होतीस त्याच काय झाले
@bhagwandeore4410
@bhagwandeore4410 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या मराठांच्या शी काही घेण नाही आपल्या शिंदे साहेबांच धकत नाही जय शिवराय
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
हेच तर देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे.... दादांच्या आंदोलना पाशी आंदोलन उभे करून..... नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र आहे यांना आंदोलन करून...
@rajendrashegokar9016
@rajendrashegokar9016 Ай бұрын
भुजबळ साहेब चं नाव नाही घेतलं तर तुमाला कोणी नाही ओळखत तुमाला
@sambhajibodake892
@sambhajibodake892 Ай бұрын
राजकारणी स्वत्ताच्या आई बाबा चे नाही झाले ते मराठा समाजाचे काय होणार
@rupeshbhor3760
@rupeshbhor3760 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा.......
@amol164
@amol164 Ай бұрын
We are with Jarange Patil
@satvisibel
@satvisibel Ай бұрын
🚩जरांगे पाटील-मविआला जिंकवतात- 🎺शरद पवार 🌷भाजपाला मदत करतात 🤚कॉग्रेस विधान परिषदेत🌷 भाजपाला जिंकवते 😇🙆😇 गोल गोल राणी कित्ता कित्ता पानी🤦आरक्षण 🙅
@bomkarj
@bomkarj Ай бұрын
पिऊन मुतारी , वाजवतो तुतारी...आता " विधानसभेत " घरी....
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
अनाजीपंत हाठव महाराष्ट्र बचाव
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 Ай бұрын
पाटील उपोषण सोडा आणि मुंबईला मोर्चा घेऊन जाऊ आपल्या मागण्या मान्य होई पर्यंत मुंबई सोडायचीच नाही
@arvindmaharnur4706
@arvindmaharnur4706 Ай бұрын
तू घर पेटव ओबीसींची आणि अंन्याय आमच्यावर केला म्हण काय काय बोलतो .
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 Ай бұрын
Media disli ki acting karta patil halu aavj😂
@Dilipubale9449
@Dilipubale9449 Ай бұрын
मराठ्यांवर सरकारच कट रचत आहेत तरीही सर्वांनि शांततेत रहावे
@naganathgaware7900
@naganathgaware7900 Ай бұрын
Only pateel ❤❤❤❤
@SubhashAvhad-dj5bj
@SubhashAvhad-dj5bj Ай бұрын
Saline ghetale manje Amaran Uposhan Sampale, Eka Bajula Saline Gheyache ani Amaran Uposhanala Badayache
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Only one ☝️ jarange patil ❤
@bajrangsanap4854
@bajrangsanap4854 Ай бұрын
मग कसकाय पाटील. घ्या आरक्षण, करा नविन मागणी. ओबीसी च मतदानाच ' अधिकार काढून घेण्यात यावा,,,,,,,,,.............. तुला ..:
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 Ай бұрын
मनू मावशी
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 Ай бұрын
आठ।दीवस।झाले।उपोषणास।तरी।टकाटक।दीसतोय।बकाबका।बोलतय।शंभर।टक्के। रात्र।दीवस।जेवत।असणार
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Ай бұрын
Only Patil ❤
@BankatPachbail
@BankatPachbail Ай бұрын
छग्या😂😂
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 Ай бұрын
राजकारण।करू।नका।मराठा।ओबीसी।समोरासमोर।या।कागरेसचा।उंदीर।हप्ता।देयाला।आला।होतावाटत
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj Ай бұрын
गप....काय भाषा😂😂😂😂😂
@sadhukale5558
@sadhukale5558 Ай бұрын
खरच आम्ही सहन करण्यापलीकडे गेलो आहोत
@swatikulkarni5157
@swatikulkarni5157 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांचा थोबाड आणि तुझं काय रे थोबाड वारे तुझी भाषा मराठी
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 Ай бұрын
Only सदावर्ते साहेब
@rameshwarubale4264
@rameshwarubale4264 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मराठ्यांचा देव मनोज दादा जरांगे पाटील
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
गरजवंत तुतारी चां बुलंद आवाज
@ds-qw2cl
@ds-qw2cl Ай бұрын
तन्ने धरून ओडले असते म्हणे
@ropan5577
@ropan5577 Ай бұрын
Arkshan milvanyasathi Jarange PATIL yana Mukhyamantri karav lagel
@AadirajNavthar-u4k
@AadirajNavthar-u4k Ай бұрын
दादा होउद्या एकदाच काय होनार ते
@rajushankarsanap5047
@rajushankarsanap5047 Ай бұрын
बदाम
@ChetanMalve-n4p
@ChetanMalve-n4p Ай бұрын
Maratha aamdar aani khasdar yana rajinama dya hya sathi uposhan jra na
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
पाटील पाटील
@shivajianande8187
@shivajianande8187 Ай бұрын
P̊åt̊i̊l̊
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Ай бұрын
Only Patil ❤ Maratha🚩👑
@govindjadhav6445
@govindjadhav6445 Ай бұрын
आधुनिक काळातील नारदमुनी म्हणजे मीडिया
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Aare jarange obc shant aahe manun chatni aare aamcha gavat tumcha samajala benyala pn thevnar nahi dhamki deu nko
@dnyandevshinde5402
@dnyandevshinde5402 Ай бұрын
निषेध 😡😡😡
@DevidasMothe-x3s
@DevidasMothe-x3s Ай бұрын
जकप आमच्याकडे चार-पाच घर आहे मग उद्या का झोप
@medlionpharma4448
@medlionpharma4448 Ай бұрын
रस्ता शासनाने च बंद केला आहे
@bhushanpatilbhushanpatil1899
@bhushanpatilbhushanpatil1899 Ай бұрын
Hyacha aangat tr aata baya ghusayla laglyat jr ka koni baja vajvla tr ha ghumayla pn lagel
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Ай бұрын
सहा कोटी मराठ्यांचे काळीज
@Gj4636..
@Gj4636.. Ай бұрын
सत्तेशिवाय शहाणपण नाही दादा बास झालं उपोषण राजकीय निर्णय घेतला पाहिजे दादा
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 Ай бұрын
Pot na bharu shaknare obc madhe yeto laxman hake, dum nai tyachat kashta karun pot bharaycha. 😊
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 36 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 143 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 23 МЛН
Trapped by the Machine, Saved by Kind Strangers! #shorts
00:21
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 36 МЛН