Manoj Jarange PC : .. तर निवडणूक घेण्याचा तुम्हाला पश्चाताप होईल, मनोज जरांगेंचा इशारा

  Рет қаралды 11,692

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 84
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Ай бұрын
सहा वेळा आमरण उपोषण करून हा जिवंत कसा।
@rajaramhatkar1245
@rajaramhatkar1245 Ай бұрын
उमेदवार उभे करुया. नुसते बोलून काय फायदा. बघूया किती मराठे आपल्या सोबत येतात.
@bomkarj
@bomkarj Ай бұрын
मा.जरांगेसाहेब...जरा गाझा पट्टी , युक्रेन यांच्यावर काहीतरी बोला..किम जोंग, जीयो बायडेन, झिनपींग यांच्याबरोबर चर्चा करून..आंतरराष्ट्रीय स्तरावर , युनो मध्ये हा प्रश्न चर्चेला घ्या..त्यासाठी ताकत दाखवा..
@gopalmate338
@gopalmate338 Ай бұрын
Election आले ki, patil कामाला lagtat .Election झाले ki, तुम्हाला nyaymilel काय?
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Ай бұрын
Lokshahi ahe, tumhi Dasara melava ghya, divali melava ghya pan Dhamakya deun kunala ghabaru naka,
@Helicopter-n4q
@Helicopter-n4q Ай бұрын
चला चला दसरा मेळावा होणार आता राजकीय बोललं जाणार नाही पण सगळ्या राजकारण्याच्या ढूंगणात बोटं घालून वास घेतला जाणार ... आदरणीय....मन्या शरूड पवार 😂😂😂😂😂😂😂
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
वाजपेई, महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचा भाजपा कुठं आहे ते पहा अगोदर. भारतातील सर्वात मोठी दरोडेखोराची टोळी म्हणजे भाजपा. तुला स्वतःला नाचता येईना त्यामुळेच तुझं ढूंगण वाकडचं रहाणार. स्वतः या जगात येऊन देखील कर्तुत्व शुन्य माणसाने बोलण्याची औकात नाही ... 😂😂😂😂
@boom_shankar
@boom_shankar Ай бұрын
🤣🤣🤣
@boom_shankar
@boom_shankar Ай бұрын
90 🥃
@ARNpatil..4243
@ARNpatil..4243 Ай бұрын
राजकारणावर बोलल्याशिवाय प्रशिध्दी नाहीच...😅😅
@rajeshpatil198
@rajeshpatil198 Ай бұрын
प्रचंड वेगाने मनोज जरंगे ला मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पड़त आहेत
@SharvariSarje
@SharvariSarje Ай бұрын
मुख्यमंत्री नाही गृहमंत्री होनार
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Ай бұрын
या यडपटला आता कोणीही विचारत नाही।
@dattunagare3672
@dattunagare3672 Ай бұрын
नाही आम्ही काही समजत नाही पण तुतारी वाटते
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 Ай бұрын
अनेक कारखाने शाळा कॉलेज खासदार ते ग्रामपंचायत सदस्या पर्यंत मराठा समाजाचे नेते बोनस ओबीसी व 10 टक्के आरक्षण अनेक शिष्य वृत्ती योजना अर्थीक विकास मंडळ दुसऱ्या समाजाला काहितरी ठेवता की नाही. 😅😅
@Ajaypatil-ig8nf
@Ajaypatil-ig8nf Ай бұрын
Patil Donald Trump vr pn bola ki 😅
@subhashkohale2862
@subhashkohale2862 Ай бұрын
काजू, किसमिस, सलाईन घेऊन उपोषण करतो, दवाखान्यात बसून प्रेस घेतो, नाटक करतो राजकीय भाषा बोलतो, आम्हाला फसवतोय
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
तु घरातच स्वतःला कोंडून घे.आयुष्यात कधी उपवास केला होता का ? चोरून बिस्कीट, बदाम,काजू,बदाम खाणाऱ्याला सगळेच तसे वाटतात. भाजपा आयटी सेलचं पिल्लू आसणार...😂😂😂😂😂
@Shrinav681
@Shrinav681 Ай бұрын
288 उभे करा हो सर्व महाराष्ट्र ला खूप आतुरता आहे. की तुतरी चा प्रचार करणार सांगून टका की एकदा😅😅😅😂
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Ай бұрын
याचा एकही उमेदवार निवडून येणार नाही हे मनोजला चांगले माहिती आहे म्हणून हा एकही उमेदवार उभा करणार नाही।
@Sangita-ki9bf
@Sangita-ki9bf Ай бұрын
गोर गरिबांचा कैवारी मनोज दादा यांनी सगळा मराठा समाज एक केला आमच्यासाठी हेच खूप मोठा आहे आरक्षणानंतर मिळेल आधी दादा तुम्ही तब्येत सांभाळा आई जगदंबा देवी दादांना उदंड आयुष्य दे तुझ्या चरणी प्रार्थना करते
@shantilalsanap6678
@shantilalsanap6678 Ай бұрын
हा माणूस स्वतःला काय समजतो आहे हेच समजत नाही
@shailesh4365
@shailesh4365 Ай бұрын
तुमची विचारधारा वेगळी आहे यांची वेगळी आहे म्हणून समजत नसेल . Neutral होऊन empathatic होऊन विचार केला तर कदाचित समजतील यांचे विचार .
@bdl1-i1f
@bdl1-i1f Ай бұрын
Baap aahe toh tuza malak Tarbuj ani chagyacha.. loksabhela trailer baghitla na ata vidhansabhela full film bagh..😂
@Ramkrishnahari79
@Ramkrishnahari79 Ай бұрын
​@@bdl1-i1f कसला ट्रेलर , स्वतःची माती करुन घेण्यासाठी तुम्ही मुस्लिमांच्या मांडीला मांडी लावून बसला , ओबीसी ला शाट फरक पडत नाही शरद आला तरी , ओबीसी च आरक्षण कुठे जात नाही , पण तुम्हाला मिळणार नाही हे नक्की शरद आला तरी😂😂, बाकी गेलेली सत्ता कशी आणायची हे देवा भाऊला बरोबर माहिती आहे , एकाचे दोन कसे करायचे ते😂😂😂 , आणि दोनाचे चार आहे ना लक्षात😂😂
@SharvariSarje
@SharvariSarje Ай бұрын
थोड़फार समजुन घ्या
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Ай бұрын
यडपट
@satishaladar4184
@satishaladar4184 Ай бұрын
तुम्ही गडावरचे लोक बघणार आणि तुमची राजकीय भूमिका मांडणार हे मनोज दादा जरांगे पाटील यांनी आता सांगून उपयोग नाही कारण पुढे काय होणार हे जनता ओळखते
@slim11shock
@slim11shock Ай бұрын
भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 171C(1).स्वतंत्र निवडणुकांना धमकावणे हा गुन्हा असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
@shivajijadhav9315
@shivajijadhav9315 Ай бұрын
लोकांना सोयाबीन कापूस पाहु द्या तुमचे लागले सोयीला असे जर तुमच्या मागे फिरत राहिलो तर खायला मोतल व्हावे लागेल.
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण ओबीसी
@Ipg882
@Ipg882 Ай бұрын
He fakt makad aahe re bhau
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@Narendraahirrao-l2o
@Narendraahirrao-l2o Ай бұрын
Yala yed lagla
@rajeshpatil198
@rajeshpatil198 Ай бұрын
@@bapumore5533 यांनी तुतारी चा प्रचार केला तरी की तुम्हीच टूटारी चे
@shitalshingade6878
@shitalshingade6878 Ай бұрын
Tumhi JCB ne fula udlanare Garajwant ani Garib are bhosadichya laja watu de jara 😂😂
@AmitDevgire
@AmitDevgire Ай бұрын
माननीय श्री शरदचंद्राजी पवार यांच्या sit जास्त लागायला हव्या, फडन20 चां सुपडा साफ झाला पाहिजे
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 Ай бұрын
Nivadnuka Jalya Var..Tuja Kade Koni Pahanar Pan Nai.. Tula Kayamcha Paschatap Hoil..Jagat Konti Ch Kranti Purn Jali Nahi
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
मराठा समाज समर्थ आहे.स्वतःची औकात अगोदर पहा ...😂😂😂
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 Ай бұрын
@@ravirajdeshmukh2087 Time Kona Chi Aukat Kai Aste Te Dhkvto.. Purn Mhartha Samaj Jarange Barbar Ahe Ka Nahi.. Nivadnuka Jalyvar Samjel...Sharad Pawar Rajesh Tope..Tumche Bap Ahet He Mharata Samja La Mahit Jale Ahe...Tutari Chi Urja..
@sharadmahajan1797
@sharadmahajan1797 Ай бұрын
Ek number ❤
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
@@jalinderjagtap3115 दिल्लीतील एक दाढीवाला आणि एक टकल्या तुमचे बाप आहेत.कोण शरद पवार आणि कोण टोपे ..? तेही तुमच्या बापाचे भाऊच आहेत...
@prathameshdeshmukh1276
@prathameshdeshmukh1276 Ай бұрын
फक्त जरांगेपाटलांचीहवा
@BapuPatil-c2q
@BapuPatil-c2q Ай бұрын
मनोज दादा सोबत कायम
@amolpatil8868
@amolpatil8868 Ай бұрын
मनोज दादा पाटील
@arjunraut7210
@arjunraut7210 Ай бұрын
गप रे
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 Ай бұрын
Ak maratha lakha maratha
@slim11shock
@slim11shock Ай бұрын
मराठी भाषेत लिहा
@SwpanilBhange
@SwpanilBhange Ай бұрын
जरांगे साहेब तुम्ही मराठा मित्रांना सगळे समाज विरोधात केले तुमच्या एकट्यामुळं आज महाराष्ट्रात किती जातीय तेरनिर्माण झाला
@SwpanilBhange
@SwpanilBhange Ай бұрын
मराठा समाजासोबत खेळू नका साहेब मी ओबीसी असताना सांगतो माझे मित्र मराठा आहे त्यांच्या विचारासोबत नका खेळू साहेब
@Ramdas_biradar
@Ramdas_biradar Ай бұрын
मनोज जरांगे पाटील
@dattunagare3672
@dattunagare3672 Ай бұрын
आता पाडायचं का निवडून यायचं ,288 च काय ?
@narayandhobale495
@narayandhobale495 Ай бұрын
Ami yenar aahe only dada ❤❤❤
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Tumhi asa bolta amhala kiti tras hoto yachahi vichar kara!
@rajushinde4563
@rajushinde4563 Ай бұрын
आर काय हे फडणवीसाला शिव्या दयायाच विसला का भाऊ
@Ipg882
@Ipg882 Ай бұрын
Tod matra makda sarkhech karto morangya 😂😂😂😂
@rameshwarpere617
@rameshwarpere617 Ай бұрын
Patil sobt aahot
@janardankakde6389
@janardankakde6389 Ай бұрын
Onli patil
@snehagadgil3781
@snehagadgil3781 Ай бұрын
फालतू बडबड
@krushnakondalkar7224
@krushnakondalkar7224 Ай бұрын
😂😂😂😂
@pavandalvi2017
@pavandalvi2017 Ай бұрын
आम्ही कायम पाटला सोबत
@HaribhauWayal-eh8sr
@HaribhauWayal-eh8sr Ай бұрын
मनोज दादा आमचे दैवत आहेत
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Ай бұрын
पाटील गरजवंत मराठे सोबत
@ganeshdeshmukh6758
@ganeshdeshmukh6758 Ай бұрын
Tu gab re zatya
@janardankakde6389
@janardankakde6389 Ай бұрын
बोकडी बसले तुजा ते घरी आले होते तुझ्या नीट बोलायचं
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Ай бұрын
Maratha Bandhavano Hindu dharma che Kutre aapalya Aangavar sodanarya dharmala Lath marun baher pada and swatacha Maratha Dharma Sthapan kara.
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 60 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 60 МЛН