Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : भुजबळांचा वार, जरांगेंचा पलटवार; 16 मिनिटांत पाहा संपूर्ण खडाजंगी

  Рет қаралды 1,547,102

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 700
@pawarchetan8657
@pawarchetan8657 Жыл бұрын
धन्यवाद मनोज दादा जरांगे and Cm एकनाथ संभाजी शिंदे समाज कधीच विसरणार नाही❤🚩🙌
@Nikita-s9l
@Nikita-s9l Жыл бұрын
जय भीम जय संविधान छगन भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय मू लनिवसी जय भारत
@HV-ng1ei
@HV-ng1ei Жыл бұрын
. . . . . . . . छगन भुजबळ्या च्या वक्तव्यामुळे मराठा समाज दिवसे दिवस एक होत आहे. ते जसजसे विरोधात जात आहे. तसतसे मराठा एकजूट होत आहे. आनि एकजुट होन्यास एकप्रकारे मदत केली ते चांगलेच झाले . एक दलीत बांधव जयभिम जय संविधान
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
पण obc ही एक होत आहे तुझं काय होईल
@rishikesh-1111
@rishikesh-1111 Жыл бұрын
​​@@musicaljourney5179सत्य बोललास भावा. सर्व ओबीसी बांधव एकत्र येने महत्त्वाचे. कुणाचा विरोध म्हणून नव्हे.कुणाच्याही दादागिरी ला शांततेने पळून लावण्यासाठी, हक्क अबाधित राखण्यासाठी.✌👍
@shivambhadalkar5677
@shivambhadalkar5677 Жыл бұрын
❤❤❤
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv Жыл бұрын
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 Жыл бұрын
​@@musicaljourney5179obc ek doun kay farak padnar ahe.... Tumhala 20% khare magas log matdan karnar nahiyet😂😂 obc ahech kiti
@sonalidurgade5719
@sonalidurgade5719 Жыл бұрын
भुजबळ साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात जरांगे कुठल्याही भाषेत बोललं कधीही सभा घेतल्या कशाही पद्धतीने बोललं लोकांची लायकी काढली ते सगळ्यांना मान्य होते भुजबळ साहेबांनी खरं बोललं तर राग का यायची कारण आहे
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 11 ай бұрын
karan bhujbal haramkhor corrupt manus ahe
@sparshstudiotuljapur4516
@sparshstudiotuljapur4516 Жыл бұрын
छगन भुजबळ्या च्या वक्तव्यामुळे मराठा समाज दिवसे दिवस एक होत आहे. ते जसजसे विरोधात जात आहे. तसतसे मराठा एकजूट होत आहे. ❤ 1 मराठा लाख मराठा ❤
@shantidootdhurt7192
@shantidootdhurt7192 Жыл бұрын
जरांग्या मुळे ओबीसी मराठ्यांची सत्ता उलथवून टाकणार आता
@maheshkolhe163
@maheshkolhe163 Жыл бұрын
Kay kartvvv mangg
@yuvrajrathod6794
@yuvrajrathod6794 Жыл бұрын
छगन भुजबळ मराठा विरूद्ध बोलत नाही तर ते OBC च्या हक्कासाठी बोलतात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही मराठा आता एकजुट झाला असाल पन💪 OBC 💪 एकजुट होता , एकजुट आहे , आणि एकजुटच राहनार 👉जय छगन भुजबल 👈 एकच पर्व ✌️ OBC 🤘 सर्व
@harinagare4020
@harinagare4020 Жыл бұрын
OBC BOSS
@amolgokhaleag5052
@amolgokhaleag5052 Жыл бұрын
मराठा एक होऊ नका ,मागास वा..!!पक्का आरक्षण मिळेल.
@Divyakumar452
@Divyakumar452 11 ай бұрын
कोणी किती टीका केली, तरीही.... कालही आजही आणि उद्याही फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांनाच समर्थन.. एकच बळ भुज(बळ)💪🏼
@sagar_S918
@sagar_S918 Жыл бұрын
सत्तेमध्ये राहून सरकार विरोधात बोलता सरकार ऐकत नसेल तर बाहेर पडा सरकार मधून कशाला जनते ची दिशा भुल करताय
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 Жыл бұрын
तू जागा घे
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 Жыл бұрын
ज्या जाती धर्मातील लोकांना आरक्षण मिळाले 70 वर्षात केवळ त्या जाती धर्मातील केवळ तेवढे परिवारच सक्षम झाले बाकी जाती धर्म जैसे थे केवळ आरक्षणाचे हत्यार वापरून निवड यादीत गडगंज पैसे घेऊन निवड केलेले अधिकारी घरगडी म्हणूनच वापरले.मराठा नेत्यांनीच.
@nishantbachhav8959
@nishantbachhav8959 Жыл бұрын
​@@ganeshbargaje9658 tu maratha la virodh kr kalatay aamhala
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
पुन्हा ईडी लागेल 😊😊
@जयश्रीस्वामीसमर्थ-म2व
@जयश्रीस्वामीसमर्थ-म2व Жыл бұрын
सरकार बोलायला घाबरते पण भूजबळ नावाचा वाघ कोणाला बोलायला भित नाही.
@vasantzine6219
@vasantzine6219 5 ай бұрын
भुजबळ साहेब माझ्या राज्याला साथ देणारे महार किल्लेदार आणि शुर सैनिक एक निश्ट जीवंत राहून मोहीम फत्ते करणारी जात फक्तं महार,,, आम्ही आता जातीवर जात नाही आणि जर जातीवर आलो तर युध्मम शरणम् गछ्यामी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत मरे पर्यंत फक्त जय भारत,,,,❤❤❤❤
@adijadhav3276
@adijadhav3276 Жыл бұрын
आम्ही मनापासुन म्हणतो जय भीम जय शिवराय जय मल्हार
@umeshbankar4482
@umeshbankar4482 9 ай бұрын
हे फक्त आपण बोलू शकतो मराठा समाज कधीच नाई बोलू शकत ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp Жыл бұрын
जरांगे साहेब तुमचं बोलण मला खुप आवडत राव कधी आरे कारे करन किंवा आहो काहो करन हे तुम्ही खुपच्छान बोलता, आणि तुम्हीं कुठल वाचलं आहे कायद्याचं एव्हढ छान बोलायला काही कळत नाही राव जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
@RameshAwakale
@RameshAwakale Жыл бұрын
मिडियाचे आभार जरागे पाटील अभ्यासु आहेत एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
🤣😆
@narayanKulkarni933
@narayanKulkarni933 Жыл бұрын
😂🤣😂🤣😂🤣🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ky bolav ata
@akshayshinde4573
@akshayshinde4573 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@thanksmelater8836
@thanksmelater8836 Жыл бұрын
😂😂😂
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
कसले अभ्यासू ? नुसती पेटवापेटवी
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 Жыл бұрын
भुजबळ साहेब हे खूप मोठ्या शक्ती विरुद्ध बोलत आहेत ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रातमद्ये स्वतःच्याच जातीचे वर्चस्व निर्माण केले, प्रचंड पैसा लुटला... भुजबळ साहेबाना सपोर्ट करा सगळे
@santoshpatilbolsekar713
@santoshpatilbolsekar713 Жыл бұрын
संविधानिक पदावर असलेला माणूस एका विशिष्ट समाजाचं नेतृत्व कसा काय करू शकतो, आधी पदाचा राजीनामा द्यावा नंतर obc च नेतृत्व करावं
@testing12521
@testing12521 Жыл бұрын
Perfect 👍
@prakashpol6424
@prakashpol6424 Жыл бұрын
हे मुख्यमन्त्र्यनी ठरवायचेय.तोही तसलाच
@sandeeppawar6853
@sandeeppawar6853 Жыл бұрын
बरोबर बोलता भाऊ
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Жыл бұрын
लोकशाही राहिली कोणती आता....
@शेतीकरीविश्व
@शेतीकरीविश्व Жыл бұрын
100वी लाईक
@DineshGosavi-v6d
@DineshGosavi-v6d 8 ай бұрын
भुजबळ साहेब. खूप छान. भाषण करतात जय महाराष्ट्र जय ओबीसी.
@rajveerpawar4817
@rajveerpawar4817 Жыл бұрын
जरांगे फार हुशार नका नादाला लागु भुजबळ साहेब अहो समोर गर्दी दिसली कि बहाकले भुजबळ काय पण बोलु राहिले
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
जरांगे पण गर्दीमुळेच चेव येऊन बोलतात
@manojkarale3426
@manojkarale3426 Жыл бұрын
Tu pahila nit tyape karay ch shik chutya😂
@ganu696
@ganu696 Жыл бұрын
गर्दी मुळे मन्या जरांगे बावळत पणा करत आता .
@savitachourpagar1255
@savitachourpagar1255 Жыл бұрын
फक्तआरक्षणाठी गर्दीआहे बाकी काहीनाही
@savitachourpagar1255
@savitachourpagar1255 Жыл бұрын
त्याला काय कळतधड बोलता येत नाही हिन्दि तर ऐका ऐकदा गपचीत झोपऩेका घरी😂😂😂😂😂
@parmeshwarrsakhare804
@parmeshwarrsakhare804 Жыл бұрын
छान , उत्तर दिले . एक मराठा कोटी मराठा
@vijayajadhav5860
@vijayajadhav5860 Жыл бұрын
जातिमध्ये द्वेष पसरविण्याचे काम केले आहे म्हणून यांना शिक्षा ‌व्हावी
@vaibhavfulaware4624
@vaibhavfulaware4624 Жыл бұрын
Jarage patil la na nakkich thodya divsat tod zodaycha time yeial
@amitdhanke4013
@amitdhanke4013 Жыл бұрын
​@@vaibhavfulaware4624tuja aai la and changanya bapal war yein😂
@suyashdharmawad
@suyashdharmawad Жыл бұрын
​@@amitdhanke4013दुसरा समाजाच्या मायाबहिणीला अस बौलायाची जात आहे म्हणूण तर कायदा आहे नाहीतर गोरगरीबालाा जगून दिले नसते तुम्ही लोक
@sharadsatre4284
@sharadsatre4284 Жыл бұрын
अगदी बरोबर
@subhashghadge4865
@subhashghadge4865 Жыл бұрын
महात्मा फुले यांचे साहित्य वाचा माली,मराठा,धनगगर,तेली,कुणबी,या एकच जाती आहेत खरंच साहित्य वाचा साहेब
@shailujag5785
@shailujag5785 Жыл бұрын
स्वराज्य घडविताना छत्रपतींना त्रास कोणी दिला .. आम्ही १८ पागड १२ बलुतेदारांनी राजानसाठी रक्त सांडविल ..शिवराय ,आंबेडकर , फुले यांच्या विचारांची लेकरे हे रक्षणासाठी कटिबद्ध आहेत ..आणि त्याचा सार्थ अभिमान आहे .. जय ओबीसी🗡️
@bablukale7827
@bablukale7827 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणारे 18 पगड जातीचे मावळे ते स्वराज्यासाठी लढले छगन तू फक्त स्वतःच्या प्रॉपर्टी कमवून जेलची बेसन भाकर खाण्याकरता लढला याच ध्यान ठेव
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 11 ай бұрын
अरे आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थक आहोत जरांगे चे नाही
@prashantbhosale9465
@prashantbhosale9465 Жыл бұрын
आता जर राष्ट्रवादी ने यांचा निर्णय नाही घेतला तर जे भूजबळ बोलत आहेत ते राष्ट्रवादी ची भूमिका आहे असं मराठा समाज ग्राह्य धरणार आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@mahendragarud3613
@mahendragarud3613 Жыл бұрын
तुमचे बरोबर आहे भुजबळ तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
भुजबळ यांना सर्व मराठेतरांचा पाठिंबा आहे.
@gajanansonawane2826
@gajanansonawane2826 Жыл бұрын
Rajinama det nste te
@gajanansonawane2826
@gajanansonawane2826 Жыл бұрын
Besan khatat trihi sevach karta
@hiddentruthshorts6098
@hiddentruthshorts6098 Жыл бұрын
​@@gajanansonawane2826 sasraych. Khat nhi te😂
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
आता फुल माला जपने बरे पोट भर झाले
@SomnsthChavan
@SomnsthChavan 10 ай бұрын
सरकारने कुठल्याही जातीचा असो जो खरोखरच गरीब आहे त्यालाच आरक्षन द्यावे
@babasahebtambe4982
@babasahebtambe4982 Жыл бұрын
छगन भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली
@navnathraykar216
@navnathraykar216 Жыл бұрын
Aplya la pn brka
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
जरांगेना भावपूर्ण श्रद्धांजली
@shahurajshelke5873
@shahurajshelke5873 Жыл бұрын
@@musicaljourney5179हाड
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv Жыл бұрын
छगन भुजबळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली
@dipakgaikwad7673
@dipakgaikwad7673 Жыл бұрын
जरांग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@vasantzine6219
@vasantzine6219 5 ай бұрын
हा विषय फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर च सोडवू शकतात हा माझा विश्वास आहे 100 टक्के ❤
@ekanathmanugade2188
@ekanathmanugade2188 Жыл бұрын
जसं ओबीसींना आरक्षण आहे ना तसं ते सीमेवर वर पण आरक्षण असले पाहिजे
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Жыл бұрын
Marala ani Ladala Yana Maratha pahije ....yacha peksha Muslim bare
@iamindianindian8286
@iamindianindian8286 Жыл бұрын
​@@user-me4tk7gt1skontya ghadvane sangitle Tula ki Marathach simayvarti ladto
@Pradipvolgs
@Pradipvolgs Жыл бұрын
😂😂😂
@kingkohli2583
@kingkohli2583 Жыл бұрын
As kon mantlay ki tithe fakt maratha aahe manun
@maddythokal6025
@maddythokal6025 Жыл бұрын
Ahech ki
@JanardhaKhokale
@JanardhaKhokale 9 ай бұрын
जय बिरसा जय भीम ❤❤❤❤ भुजबळ साहेब आम्ही तुमचा सात देऊ ...जय. आदिवासी ❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🦁🦁🦁
@niveditmiskin4015
@niveditmiskin4015 Жыл бұрын
इथं विषय जाती पाती चा नाही छगणजी गुणवत्तेचा आहे......स्वतःच्या समाजाची तरी दिशाभूल करू नका।।।
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 Жыл бұрын
मग लायकी काढण्यापेक्षा गुणवत्ता शब्द वापरायला हवा होता
@rudrapratapphadtare6641
@rudrapratapphadtare6641 Жыл бұрын
लायकी महणजे गुणवत्ता रे छगन
@niveditmiskin4015
@niveditmiskin4015 Жыл бұрын
@@chaitanyakashid36 जास्त मार्क्स असून पण selection न होणं, वय वाढत जाणं, घरच्यांच्या अपेक्षा, समाजाच pressure ह्या गोष्टी जर तुम्ही अनुभवल्या असत्या तर तुम्ही सुद्धा हेच शब्द वापरले असते
@मराठीमुलगा-स2स
@मराठीमुलगा-स2स Жыл бұрын
गुणवत्ता बघा जरा भुजबळांच्या भाषणामध्ये लोकसेवा आयोगात ओपन इतका cut off OBC आणि विमुक्त जाती चा आहे. गुणवत्ता ची भाषा आम्हाला शिकवू नका
@मराठीमुलगा-स2स
@मराठीमुलगा-स2स Жыл бұрын
​कोणत्या जगात जगतो रे ?? लोकसेवा आयोग आणि नीट JEE च cut off बघा किती फरक आहे ओपन आणि ओबीसी मध्ये. २ मार्क सुद्धा नाही. काही माहिती नाही काही नाही आणि lekr लेकरं
@Popatkunde123
@Popatkunde123 Жыл бұрын
जय आदिवाशी जय शिवराय जय भीम
@limbajishevatre603
@limbajishevatre603 Жыл бұрын
किती पक्ष बदलतो एक सामान्य मराठा तुला भारी छगन
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
बावळट आहे तू अनुभव कमी आहे
@vilaspathare947
@vilaspathare947 Жыл бұрын
थोडे दिवस फक्तं...😅
@Vijay-of9un
@Vijay-of9un Жыл бұрын
एकटा भुजबळ तर आहे सरळ लढणारा भाऊ. सगळे नेते बिळात बसले कुणी समोर येत नाही. तुमची संख्या बघून घाबरले ना सगळे नेते 😂. तुलाच नाही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे भुजबळ किती भयंकर मानून आहे. सगळे राजकीय भविष्य पणाला लाऊन लढतोय.
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 11 ай бұрын
अरे तो पक्ष बदलतो फक्त हॉटेल मधला वेटर नाही😂😂
@adijadhav3276
@adijadhav3276 Жыл бұрын
छगन भुजबळ 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच वक्तव्य करत आहे
@manojkarale3426
@manojkarale3426 Жыл бұрын
त्याने तेच केल अता पर्यंत त्यामूळच जीथ हागला तीथ च खाल्ल त्यानि
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 11 ай бұрын
जरांगे करतोय जरांगे अडाणी आहे भुजबळ नाही
@OmSolanke09
@OmSolanke09 Жыл бұрын
Only OBC Only Bhujbal
@FF_HACKERS-S
@FF_HACKERS-S Жыл бұрын
❤️ 1 मराठा लाख मराठा ❤️ 🙏👍👍👍👍👍
@user-nl1sw7dc6p
@user-nl1sw7dc6p Жыл бұрын
Shatta
@rupeshpawar4311
@rupeshpawar4311 Жыл бұрын
@@user-nl1sw7dc6p Bala javon jara history check kr
@sh09976
@sh09976 Жыл бұрын
​@@user-nl1sw7dc6p tuzi aai कुठल्या चौकात बसते 😂
@mangeshdhore4121
@mangeshdhore4121 Жыл бұрын
​@@user-nl1sw7dc6p todat ge
@yogeshpadol1580
@yogeshpadol1580 Жыл бұрын
​@@user-nl1sw7dc6pjalali ka tuzi
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc Жыл бұрын
छगन्याला आवर घाला नाही तर आणाजी पंथ भाजपाचे खूप नुकसान होईल
@hanumanturade5233
@hanumanturade5233 Жыл бұрын
चोद्या
@saurabhr4560
@saurabhr4560 Жыл бұрын
Tumchya bhandnat dusryala mdhe kshala gheto re
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 11 ай бұрын
महाराष्ट्रतील मराठा लोकांची हवा व लाट ही माननीय श्री साहेब ज‌रांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत म्हणून त्यांच्या सभेना लाखों करोडो लोक तेना ऐकायला यायलेत माझा तेना मनापासून शूभेच्छा व पाठिंबा, धन्यवाद
@pradippawar862
@pradippawar862 Жыл бұрын
न्यायालयावर अविश्वास दाखवू नका भुजबळ साहेब....
@lolboy6074
@lolboy6074 Жыл бұрын
साहेब शब्द वापरावा एवढी लायकी नाहीये त्या म्हातार्याची
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 Жыл бұрын
तुम्ही जाळपोळ करा.
@pradippawar862
@pradippawar862 Жыл бұрын
@@arvindpayghan2647 साहेब जाळपोळ करणारे सापडत आहेत तो ही खुलासा लवकरच होईल जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
@AtmaramJadhao-p4w
@AtmaramJadhao-p4w Жыл бұрын
धन्यवाद साहेब.
@anakash6
@anakash6 Жыл бұрын
कमी बोलत जा यार या वयात नाही तर heart attack येईल भुजबळ साहेब ..तुमची गरज आहे महाराष्ट्र ला.,.😂😂😂
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
Obc दुसऱ्यांना अटॅक आणतो
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv Жыл бұрын
Kaypn😂😂😂😂
@Balasaheb96k
@Balasaheb96k Жыл бұрын
😂😂
@Balasaheb96k
@Balasaheb96k Жыл бұрын
चोऱ्या करायला का
@rudrapratapphadtare6641
@rudrapratapphadtare6641 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂छगन
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 11 ай бұрын
Shree jarange Patil sir, saheb's super answer, Thanks
@BalasahebMate-p7y
@BalasahebMate-p7y Жыл бұрын
याच्याकडे लक्ष्य देऊनका कामं चालू ठेवा जय शिवाजी जय भवानी
@amolgavali7313
@amolgavali7313 Жыл бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं ❤
@RameshAwakale
@RameshAwakale Жыл бұрын
काही बोला आरक्षण मराठा ला भेटनारच गरिब मराठा आहे आरक्षण भेटनारच जय शिवराय
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 Жыл бұрын
अंतरवली सराटी मध्ये बंदुक धारि व काडतुस सापडली त्याच काय झाल.
@हनुमानमिसळ
@हनुमानमिसळ Жыл бұрын
महाराष्ट्र सदन घोटाळा पुन्हा चौकशी करावी ही सरकारला विनंती
@nileshpokale862
@nileshpokale862 Жыл бұрын
भाऊ ३०००० कोटीच्या स्टॅम्प पेपर घोटाळा पण बाहेर काढा
@rameshjadhav9728
@rameshjadhav9728 Жыл бұрын
ईडी पेक्षा कायदा कडक करा
@sudarshansontakke7904
@sudarshansontakke7904 Жыл бұрын
Tumchya netyache ghotale bhag markha
@nileshpokale862
@nileshpokale862 Жыл бұрын
@@sudarshansontakke7904 करा मग गुन्हा दाखल त्यांच्यावर कोणी रोखल आहे तुम्हाला आणि आमचेच जर नेते असते त्यांनी निष्पाप जनतेवर लाठीचार्ज करायच्या ऑर्डर दिल्या नसतात आणि markha नाही murkh अस लिहतात.
@sandipshewale7959
@sandipshewale7959 Жыл бұрын
​@@nileshpokale862
@SSPhysics
@SSPhysics Жыл бұрын
छगन भुजबळ जिंदाबाद!! ओबीसी आरक्षण बचाव!! जय शिवराय!!
@yodha-
@yodha- Жыл бұрын
हातपाय तोडू ,डोळे काढू...ही कुठली लोकशाही आहे राज्यात.... बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्याचे अधिकार दिलेत Art 19 नुसार....तुम्ही कोण धमक्या देणारे...😡😡
@nitin8875
@nitin8875 Жыл бұрын
तो जरागे धमक्या देत फिरतो तेव्हा तुझ्या मागे शेपूट घालून बसतो काय रे.....तेव्हा दुसर्‍याचे स्वातंत्र्याचे अधिकार कुठे जातात मग......तुम्ही अरे म्हणणार तर दुसरा कारें कधीतरी म्हणणारच ना.....
@nandinisonya1445
@nandinisonya1445 Жыл бұрын
राजकारणी शांत आहे यांचं कारण निवडणूक मुळे नंतर kalel
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 11 ай бұрын
अनपड जरांगे जातीवादी आहे
@vishalkshirsagar4644
@vishalkshirsagar4644 Жыл бұрын
नवे पर्व ओबीसी सर्व.....only OBC
@Akshusabale
@Akshusabale Жыл бұрын
मराठय़ांना आरक्षण भेटणारच भेटलेच पाहिजे जय शिवराय जय भीम ❤
@p....k5248
@p....k5248 Жыл бұрын
भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
@Thalavijay1
@Thalavijay1 Жыл бұрын
मराठा योद्धा मनोज जरांगे 🚩🚩
@sayitlouder649
@sayitlouder649 Жыл бұрын
Parhva border vr..kay abhyas nahi ugach kay pan bolat astay
@SamadhanBile-n8w
@SamadhanBile-n8w Жыл бұрын
मराठा योद्धा मनोज जरंगे सर 🚩🚩
@trambakgaikwad6456
@trambakgaikwad6456 11 ай бұрын
भुजबळ साहेबांनी कायद्याच्या चौकटीत राहून बोलावे,जरांगे पाटील गरीब आहे सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे, हेच दुःख भुजबळ यांना सलत आहे
@pradippawar862
@pradippawar862 Жыл бұрын
भुजबळ साहेब विद्यमान सरकार जर तुमच्या मतानुसार शिंदे समिती ,पोलीस प्रशासन ,सरकारी अधिकारी अन्याय करीत आहेत ,अराजकता निर्माण झाली आहे असे तुम्हाला वाटते तर तुम्ही सत्तेला का चिकटून राहिला आहात तुमच्यात स्वाभिमान असेल तर राजीनामा द्यावा.
@Jacky-st4oo
@Jacky-st4oo Жыл бұрын
एक सर्वसामान्य जरागे भारी पूर्ण सरकार मध्ये असलेल्या चापलुस नेत्यांना...
@nandkishoringole3868
@nandkishoringole3868 Жыл бұрын
जरांगे शांतता हीच तुमची शक्ती आहे
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
Obc शक्ती उलटली तर तुझी शक्ती दिसणार ही नाही
@riteshsonawane8389
@riteshsonawane8389 Жыл бұрын
​ultav ki mang tula dakhvto shkti
@मराठीमुलगा-स2स
@मराठीमुलगा-स2स Жыл бұрын
शांतता इकडे दाखवतात आणि तिकडे शहर जाळण्याची बरोबर प्लॅनिंग करतात
@panditchavan1579
@panditchavan1579 Жыл бұрын
काहीही असो पण भुजबळ साहेब OBC साठी ग्रेट नेता
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 Жыл бұрын
वारे वा!! आम्ही आमच्या न्याय हकका साठी आंदोलन सभा उपोषण करु लागलो तर तुम्ही आमचे हातपाय तोडणार.... काय भाषा आहे समाज प्रबोधन ची... जरांगे आणि तुमच्यात फरक स्पष्ट दिसतो.. तो आपल्या भाषणात समाजाला शांततेचं आवाहन करून गाव तालुका जिल्हा राज्य आपले आहे त्यामुळे गाव खेडयात कोणत्याही समाजाने एकमेकांच्या अंगावर जाऊ नका असे आवाहन करतो आणि ओबीसी नेते हातपाय तोडा म्हणून आवाहन करत आहेत. तुमचे नेतृत्व शाबूत ठेवण्यासाठी समाजबांधवांना चुकीचे मार्गदर्शन करु नका.. हवं तर तुम्ही तुमचे मुलगे नातु यांना हे करायला सांगा.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
हाच फरक आहे आताचे आणि पुर्वी चे नेत्यामधे हातपाय तोडनारयाना दादागिरी म्हणतात हातपाय जोडनारयाना महात्मा गांधी म्हणतात :😊😊
@Dattukere
@Dattukere Жыл бұрын
Maratha samajala aarakshan dyavach lagal ❤❤❤❤❤❤AK MARATHA KOTI MARATHA
@मुरलीधरगीते
@मुरलीधरगीते Жыл бұрын
भुजबळला फक्त दोन समाजात लढाया लावायची आहे
@ganeshnagre2208
@ganeshnagre2208 Жыл бұрын
धन्यवाद भुजबळ साहेब
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 Жыл бұрын
सारथीला जे मिळालं ते obc लाही मिळायलाचं हव...!
@RajPatil-bk2ju
@RajPatil-bk2ju Жыл бұрын
Je OBC la arakshan milate te maratha samajala milalech pahije.
@akproduction2294
@akproduction2294 Жыл бұрын
Are ghya na tyasathi marathyancha virodh kuthe ahe kara magani amhi dusaryana milu naye ashi amachi bhumika nahiye amhala pan milav hyasathi ladhat ahe hyat tumacha vishay yeto kuthe to chaganya bhandan lavayach kam karat ahe besan khaun alela
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 10 ай бұрын
@@RajPatil-bk2ju समान शेती विभागणी आणि वाटपही व्हायाला हवयं...!
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 10 ай бұрын
@@akproduction2294 बेसन खाऊ वगैरे ने काळजावर राज्य केलं,धनदांडगे ओबीसीमधील असो किंवा मराठा असो...हे लांब ठेवून आरक्षण मिळायला हवयं.
@arunjejurkar8686
@arunjejurkar8686 Жыл бұрын
भुजबळ साहेब फक्त दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक बेताल वक्तव्ये करत आहे. याची प्रशासनाने दखल घ्याला पाहिजे.
@sudamaher6450
@sudamaher6450 Жыл бұрын
मराठा,मराठा -kunabi, माळी, तेली,आदी समाजाचे स्वंतत्र सर्वेक्षण झाले पाहिजे त्यामुळे खरी लोकसंख्या कळेल,आरक्षण देणे सोपे होईल, माळी समाज प्रगत असताना सुद्धा त्यांना आरक्षण दिले तसेच मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे,
@hiddentruthshorts6098
@hiddentruthshorts6098 Жыл бұрын
तुला कोणी सांगितलं रे प्रगत आहेत म्हणून ,जा गावात जाऊन बघ अजूनही हे समाज कष्ट करून कसे तरी आपले घर सांभाळतात त्यांच्याकडे काही पणजोबापासून जमिनी नाहीत,विकून उधळायला त्यांचे घर बघ,अजूनही कोणत्या स्थितीत आहेत ते, फक्त त्या समाजातील काही प्रगत लोकांकडे पाहून ते सर्व समाज प्रगत आहेत हे समजणे म्हणजे शितावरून भाताची परीक्षा करण्यासारखेच आहे.
@yogeshkamble1153
@yogeshkamble1153 Жыл бұрын
जारांगे च शिक्षण किती माहीत नाही पण माणूस फार हुशार आहे सगळ्यांना पुरून उरणार
@ajitjadhav7020
@ajitjadhav7020 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजे सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले तुमच्या सारखे ऐकड्यला मीळावे आसे नव्हते वागत
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 Жыл бұрын
पहीले सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा .ज्यांना दीले त्यांचेही काढा महाराष्ट्रातील सर्वा़चे काढा गुणवत्तेच्या आधारावर आरक्षण मिळूदया
@bhimsainikSKvlogs
@bhimsainikSKvlogs Жыл бұрын
पोटातलं आनलं वोठावर
@bhimsainikSKvlogs
@bhimsainikSKvlogs Жыл бұрын
@@handle8745 आरे भावा बाबासाहेब देत होते तेंव्हा का नाही घेतल रे आरक्षणाला विरोध करणारे तुमचेच मराठे होते मंग बसा की त्यांच्या बोकांडीवर आणि एक लक्षात घे कुणाचा बाप जरी आलाना तरी आरक्षण बंद करु शकत नाही थोडा इतिहासाचा अभ्यास कर आणि तुमचं आरक्षण ब्राम्हणाच्या घशात घातलय अभ्यास केल्या शिवाय मला वाटतय कोणाला नाव बोट ठेऊ नये जय भिम जय शिवराय जय संविधान 🙏
@Hotman-ff-gaming
@Hotman-ff-gaming Жыл бұрын
@@handle8745 येड झव्या तु मराठा नाही आहेस उग मराठांचं नाव् घाण करू नको तुझी कास्ट sc आहे भिकारचोट
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
बरोबर आहे पण गुणवत्तेमधे मागासवर्गीय समाज पिछाडी वर राहिल त्याचे काय त्याना संधी मिळनार नाही : अभ्यासक समिती नेमने जरूरीचे आहे :
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 Жыл бұрын
एकच निकष गुणवत्ता
@KiranBaswade
@KiranBaswade 11 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ravindrakadlag951
@ravindrakadlag951 Жыл бұрын
जरंगे पाटील बरोबर बोलतात
@nileshthombare4711
@nileshthombare4711 Жыл бұрын
ओबीसी नेते भुजबळ साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे
@gs7940
@gs7940 Жыл бұрын
भुजबळ चे डोक्यावर जेवढे केस तेवढे भ्रष्टाचार .
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
काळयाचे पांढरे केलेत याला म्हणतात क्लिन चीट जनतेला मूर्ख बनवितात हि लोकशाही ची विटंबना आहे
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 Жыл бұрын
बंदूक भुजबळांसह समस्त दादा गटाच्या खांद्यावर खरा माष्टरमाईंंड बाबरंगी गारद पावर सदैव फुकटचंद जालिनोट मुद्रांकीत बेरोजगारांच्या मांडीवर.
@sumitbansode4171
@sumitbansode4171 Жыл бұрын
Bhadya nit bol
@YogeshDhanedhar-m1n
@YogeshDhanedhar-m1n Жыл бұрын
Tula Kay mahit aahe bhujbal chya shejari unhe raychi layki aahe ka
@deepaksalunkhe6043
@deepaksalunkhe6043 Жыл бұрын
भूजबळ जितका वाईट बोलता येईल तेव्हाड बोल मराठ्यांविशाई तुझ्यामुळा सगळं मराठा समाज अकत्र येत आहे........जय महारास्ट्र
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Жыл бұрын
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान एक मराठा कोटी मराठा
@nandinisonya1445
@nandinisonya1445 Жыл бұрын
एक लक्षात आलं जरांगे ला बोलता येत नाही भाषा खूप उदट आहे मान मर्यादा ठेवत नाही डॉ बाबासाहेबांनी हक्का साठी माणसाला माणसा सारखे जगण्या चा हक्क चा संघर्ष केला पण शांततेत फक्त लेखणी आणि वैचारिक भाषाण करून मग हक्क मिळवला जरांगे पाटील सारखं नाही
@earth_1943
@earth_1943 10 ай бұрын
बरे तेवढं लक्षात आलं. संविधाननुसार पदावर बसलेल्या माणसाला अशी वाक्य कारणे शोभते का?
@dattatraythorat658
@dattatraythorat658 Жыл бұрын
राजीनामा द्या आणि बाहेर पडा छगनराव
@shobhadhondge1463
@shobhadhondge1463 Жыл бұрын
जरांगे भाऊ काय उत्तर देता धन्य माता पिता तयाचिया
@dineshshinde8347
@dineshshinde8347 Жыл бұрын
ओबी सी योद्धा भुजबळ किंग 💪✌️
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha Жыл бұрын
प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर.. भुजबळ साहेब आगे बढो. सारा बहुजन ओबीसी समाज आपके साथ है..💪🇮🇳🚩 जय संविधान जय ओबीसी
@deepakshelar7437
@deepakshelar7437 Жыл бұрын
सरकारचे नावाने ओरडताय तर पहीला राजीनामा दया भुजबळ साहेब, सत्तेला चीकटुन बसलेयेत आणी ही नाटक कशाला
@mr.aniketsonune286
@mr.aniketsonune286 Жыл бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व.......
@rahuldesale5018
@rahuldesale5018 Жыл бұрын
एक पर्व मराठ्यांच्या जेसीबीत सर्व 🚩🙏एक मराठा कोटी मराठा obc मराठा बांधव सर्व राजकीय मराठा आमदार obc आमदार भावपुर्ण श्रद्धांजली
@mr.aniketsonune286
@mr.aniketsonune286 Жыл бұрын
@@rahuldesale5018 म्हणजे काही समजल नाही
@ganeshshinde3613
@ganeshshinde3613 Жыл бұрын
काय वाटोळं केलं ओ मराठा समाजाने तुमचं आम्ही फक्त आमच्या हक्कासाट्ठी लढतोय
@vickyjagtap8859
@vickyjagtap8859 Жыл бұрын
छगन भुजबळ किती आग लावतो
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
आगीला उत्तर आगीने
@annasahebgiri7431
@annasahebgiri7431 Жыл бұрын
फक्त भुजबळ साहेब
@sunilborade8717
@sunilborade8717 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-nl1sw7dc6p
@user-nl1sw7dc6p Жыл бұрын
Shatta
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Жыл бұрын
​@@user-nl1sw7dc6p....Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩
@DnyaneshwarDabade-lf5ri
@DnyaneshwarDabade-lf5ri Жыл бұрын
@@user-nl1sw7dc6p तु घे शेट्ट.. हांडग्या
@mangeshdhore4121
@mangeshdhore4121 Жыл бұрын
​@@user-nl1sw7dc6p तोडात गे
@kirannehetre7777
@kirannehetre7777 Жыл бұрын
​@@user-nl1sw7dc6p Te pn pandhare zale astil bhujbal che tu ja ani kale karun ye
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर बोलले ते बरोबर आहे, कमंडळ मध्ये भुजबळ होते आणि आता जातीय तेढ वाढवायचे मंत्री म्हणून 🙏🚩
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Жыл бұрын
छगन येङा झालाय
@latamane7652
@latamane7652 Жыл бұрын
Tu shahsna ahes ka
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
तुझा बाप वेडा झालाय
@vikasshinde9652
@vikasshinde9652 Жыл бұрын
छगनला मराठा कुणबी नावाची कावीळ झालीय
@BaluBaravkar
@BaluBaravkar Жыл бұрын
Hoy ahe shahnsha
@मराठीमुलगा-स2स
@मराठीमुलगा-स2स Жыл бұрын
तुम्हाला पण येड करणार
@अरूणघोडसेपाटील
@अरूणघोडसेपाटील Жыл бұрын
ह्या छगन भुजबळचे सगळे स्क्रू ढिले झाले आहेत. ह्याला कोणीही अजीबात महत्व देऊ नये. जरांगे पाटील जिंदाबाद.... एक मराठा कोटी कोटी मराठा
@महाराष्ट्रलोक
@महाराष्ट्रलोक Жыл бұрын
कुणी काहीही म्हणो ... पण भुज.साहेब .... येणाऱ्या विधानसभेला ..... बहुसंख्य मताने .....नाही पडले तर बोला😅
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
नक्की पडत नाही
@mangeshdhore4121
@mangeshdhore4121 Жыл бұрын
​@@shrirambapat7763 पडणार आहे
@BaluBaravkar
@BaluBaravkar Жыл бұрын
Nahi padanar
@BaluBaravkar
@BaluBaravkar Жыл бұрын
Obc shakti ulatali tar kahich shillak rahnar nahi
@RekhaSurvase-z1j
@RekhaSurvase-z1j 10 ай бұрын
Jay bhavani 🚩🚩🚩 Jay shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yashwantshinde4080
@yashwantshinde4080 Жыл бұрын
आरे छगनसाहेब तुमचाकडे काही आरशन पुरावे आहे ते कोराट सादर कर तुम मराठी माणसाचा नांदी लागु नये
@sachitchatne1688
@sachitchatne1688 Жыл бұрын
कोराट नाही कोर्ट. आरक्षण, नादी तुम, हिंदी. तु किंवा तुम्ही.
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
बावळट आहे काय
@narayanmore3637
@narayanmore3637 Жыл бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@subhashghadge4865
@subhashghadge4865 Жыл бұрын
छगन भुजबल साहेब आपण संविधान वाचावे मग काहीही बरलावे
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Жыл бұрын
तू अभ्यास करून आलाय ना बस
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 Жыл бұрын
फुले,आंबेडकर, अमर शेख पासून साधू संतांना ,भुजबळ का मध्ये आणतात! या सर्वांबद्दल आम्हाला आदरच आहे!जरांगे पाटील कधीच महापुरुषांबद्दल वाईट बोलले नाहीत, आदरच करतात मराठा समाज.
@ganeshchavan-bf1nz
@ganeshchavan-bf1nz Жыл бұрын
पाटील साहेब कोटी मराठा तुमच्या सोबत आहे जय शिवराय
@shrirangpawal1685
@shrirangpawal1685 Жыл бұрын
आंबेडकरी समाजाने ह्यांच्या (ओ.बी.सी.आणि मराठा ) आरक्षण वादात पडु नये‌ मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलना मध्ये केवळ आणि केवळ आंबेडकरी जनतेने निकराचा लढा दिला मराठा समाजाने आणि ओ.बी.सी. समाजाने दिलेल्या जखमा आजही ताज्या आहेत तेव्हा मराठा विरुद्ध ओ.बी..सी.ह्या आंदोलनात सहभागी होऊ नये जय भीम जय भीम जय भीम
@satawajikale
@satawajikale Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@abhijeetpawar5883
@abhijeetpawar5883 Жыл бұрын
एकदम साधा माणूस मनोज जरांगे पाटील ❤
@samruddhiwalse3398
@samruddhiwalse3398 Жыл бұрын
छगिना बाई घसा ताणून सांगती अन जरांगे साहेब मात्र एक वाक्यात उत्तर देऊन गप बसतात, छगिना बस बोंबलत
@GovindSormare-t9q
@GovindSormare-t9q Жыл бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व 🔥🔥
@ajayjagtap2147
@ajayjagtap2147 Жыл бұрын
अहो भुजबळ साहेब तुम्ही कलम दाखवू नका संविधानाने आपणास असे असभ्य बोलण्याची मुबा दिली का.
@sravindra1808
@sravindra1808 Жыл бұрын
All maratha students should get free admissions in institutions run by maratha MP and MLA then there will be no issue of reservation This leaders should sacrifice for maratha samaj
@markwatson3766
@markwatson3766 Жыл бұрын
🤣🤣🤣 मस्त जोक
@pratikskapkar
@pratikskapkar Жыл бұрын
Why from only maratha leaders, all maratha students should get free or subsidized education from all colleges and or all institutions whether it's private or government.
@switchblade970
@switchblade970 Жыл бұрын
Why don't obc ask for reservation in only institution run by obc. Tumhala sagli kade arkashan election, education, job itka kay kelay tumhi Maharashtra sathi itka fukat khayala
@abhilashpatil7400
@abhilashpatil7400 Жыл бұрын
He yogya ahe... Sagla free Kara... Reservation band Kara sagla
@khillar...1791
@khillar...1791 Жыл бұрын
@@switchblade970 Maharajanshi gaddari nahi keli .........swathacha swartha sathi aurangyashi haath nhi milavle ...🔴
@subhashghadge4865
@subhashghadge4865 Жыл бұрын
तीनशे चालीस कलम वाचा भुजबल साहेब अर्धवट माहीती सांगु नका
@sandeepgonte697
@sandeepgonte697 Жыл бұрын
ठीक आहे भुजबळ साहेब... तुम्ही बरोबर बोलत आहोत मी सुद्धा मराठा आहे तरी सुद्धा मी असं बोलतो... कारण असे की स्वतःच्या जती साठी आरक्षण असून सुद्धा OBC मध्ये सर्व पक्षातील नेते जती साठी एकत्र येतात येण्यास भुजबळ लढत आहे... आणि फक्त जारंगे पाटील एकटेच लढत आहे... जारंगे पाटलाला खरंच मानलं पाहिजे सॅल्यूट जारंगे भाऊ... मी जारंगे यांला भाऊ म्हणलो कारण साहेब ही उपमा आता देणार नाही कारण बऱयाच लोकांला साहेब केल.. उदाहरणार्थ : उद्धव साहेब, राज साहेब,आदित्य साहेब,.. आता काय तर अमित साहेब... यांला आपण साहेब बोलतो साहेब याचा अर्थ असा होतो की आपण त्यांचे नोकर खरंच या लोकांनी मराठ्या न लां नोकर म्हणूनच वापर करत आलेले आहे.. यांनी सुद्धा मराठ्या साठी रस्त्यावर उतरले पाहिजे होते हीच खंत आहे.... ही लोक फक्त वोट बँक पोटगी गप्प बसलेले आहेत.... आरक्षण हा खूप महत्वाचा, आणि अवघड जागेच दुखणं आहे याचा फायदा मराठ्या लां धनगर आणखीन ज्यांला आरक्षण नाही त्यान्ला सुद्धा मिळाले पाहिजे.... सगळ्याच्चे आरक्षण काढून टाकावे व सर्वांला एक कायदा काढण्याची गरज आहे... आता फक्त शिक्षणा साठी फीस कमी करावी आर्थिक आरक्षण चे कायदा आणला पाहिजे... बरेच OBC कोट्यावढी आहेत... किती तरी मराठा उदरनिर्वाह करण्या साठी झूजत आहे... तर जती पती हे सर्व नष्ट करावे आणि म्हणावे की मी महाराष्ट्र हीच माझी जात आहे या मध्ये जे कोणी गरीब असतील आर्थिक दृष्ट्या त्यान्ला सर्वांनी एकत्र येऊन मदद केली पाहिजे बस एवढंच करावे सरकारने
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 244 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 126 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 37 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 244 МЛН