Рет қаралды 355
मंथन बीच रिसॉर्ट आणि वॉटर पार्क आहे. इथे एकूण ४ स्विमिंग पूल, १२ वॉटर स्लाईड्स , मशरूम वॉटर छत्री, २ रेन डान्स, ५ मीटर वॉटर फॉल, ४० एसी आणि नॉन एसी रूम, ब्रेकफास्ट आणि लंच एंट्री फीमध्ये समाविष्ट आहे. इथे तुम्हाला मोफत पीक अप आणि ड्रॉप सर्विस सुद्धा उपलब्ध आहे.
पत्ता : नवापूर बीच रोड, विरार (प), वाटार, महाराष्ट्र ४०१३०१
#virar #resort #waterpark