जय जय रघुवीर समर्थ बुवा तुमची वाणी अमृता हुणी गोड आहे
@pranjalkulkarni4558Ай бұрын
🙏 जय जय रघुवीर समर्थ
@lotlikarsjewellers5517Ай бұрын
Buva namaskar khupach bhaktipurna kirtan
@JyotiRaikar-y8yАй бұрын
Khuup shan 🙏🙏🙏
@amrutakulkarni8315Ай бұрын
🙏
@SunilLanjekar-b3cАй бұрын
॥श्री. दत्त जय दत्त जय जय दत्त॥ श्री.विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल॥
@nirmalapatil8742Ай бұрын
श्रीराम समर्थ 🙏
@vasantkhandekar1530Ай бұрын
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम ' सब संतन की जय जयजय रघुविर समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय
खूपच मार्गदर्शनपर प्रवचन. शतश: नमस्कार. आपल्या एनर्जीनालाही सलाम. सर्वगुणसंपन्न व्यक्तींवर. फार फार श्रवणीय व माहितीपूर्ण व मार्गदर्शक विचार.
@ushasoman75Ай бұрын
व्यक्तिमत्व.
@ushasoman75Ай бұрын
धन्यवाद.
@yograjk1925Ай бұрын
धन्यवाद... आपण हे किर्तन पूर्ण एकचित्ताने ऐकता खूप आनंद वाटलआ. या चॅनेल वरती अजून घाग बुवा आफळेबुवा कराडकर बुवा यांची सुद्धा कीर्तने उपलब्ध आहेत जरूर ऐका
@purnimashrivastava2942Ай бұрын
जय जय स्वामी समर्थ.
@rekhaapte1030Ай бұрын
बुवा नमस्कार 🙏 जय जय रघुवीर समर्थ
@ratnamalavidhate6126Ай бұрын
जयश्रीराम
@nimanaik2151Ай бұрын
जय श्री राम कृष्ण हरी ❤❤
@ChandrakantRaut-lq2pjАй бұрын
Jay jay Raghuvir samarth 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏 namskar Buva 🙏🙏
@shankarjadhav5537 күн бұрын
Ragupati
@vaibhavijoshi9937Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@MadhuriHadapАй бұрын
Hariom buwa..❤🎉
@shreepadkulkarni4485Ай бұрын
या शिर्षका खालील सर्वच किर्तने अतिशय अंतर्मुख करणारी. आपले आभार मानावे तेवढे कमीच. माझे रिटायरमेंट आयुष्य अतिशय समृद्ध केले आहे. मी दिवसातून तीन/चार किर्तने ऐकत आहे
@yograjk1925Ай бұрын
उत्तम... दत्तदास घाग बुवा रामचंद्र कऱ्हाडकर बुवा आफळे बुवा आणि अनेक ज्येष्ठ कीर्तनकरांची कीर्तने या चॅनल वर उपलब्ध आहेत आपण ती ऐकू शकता
@brahmadakave512Ай бұрын
राम कृष्ण हरि
@vrundarasal7276Ай бұрын
नमस्कार मकरंदबुवा अत्यंत रसाळ वाणीतून मनुष्य जन्माचे सार्थक विषयुचे किर्तन
@manasiparchure7876Ай бұрын
🙏🙏
@anitaathawale7509Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर्वानाच.
@suryakantshirsat2091Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम ,मला आपले प्रवचन ऐकायला सुंदर व गोड वाटते , आपल्या चरणी साष्टांग नमस्कार ,
@ashashinde2481Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤❤
@sumedhajayant5804Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ❤
@kiranpathak8484Ай бұрын
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
@purnimashrivastava2942Ай бұрын
सेवा धर्म सर्वोपरि टीचर मला दे.❤❤
@vrushalipatwardhan6861Ай бұрын
फारच सुंदर, धन्यवाद. पुढील भाग upload होणार आहेत का?
@sheetalranade8792Ай бұрын
ऐकायला खूप छान वाटते. मन एकाग्र होत ऐकताना मध्येंच जाहिराती खूप येतात. त्यामुळे लिंक तुटते. त्यावर काही करता आले तर बघा.👍
@yograjk1925Ай бұрын
हो. नक्कीच
@LataTalawanekarАй бұрын
Pls part 5 शेअर करा
@krishnamahamuni8364Ай бұрын
मन सदानकदा विचारानं परेशान करतं शरिराला त्यामुळे मी दुःखी होतो नामस्मरणात तल्लीन होउ शकतं नाही काय करावे काही सुचत नाही
@sukahadavaishampayan6705Ай бұрын
खुप छान किर्तन अप्रतिम माहिती. ऐकत राहावे वाटते. आदरणिय मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद आणि नमस्कार. साथीदार पण छान धन्यवाद आयोजकांचे आभार
@yograjk1925Ай бұрын
धन्यवाद
@sunitajoshi9589Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम!
@prajyotghongade8171Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@maheshkulkarni2227Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
@vasantkhandekar1530Ай бұрын
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम ' सब संतन की जय जयजय रघुविर समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय
@pratibhaagnihotri9912Ай бұрын
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ
@vasantkhandekar1530Ай бұрын
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम ' सब संतन की जय जयजय रघुविर समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय
@vasantkhandekar1530Ай бұрын
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम ' सब संतन की जय जयजय रघुविर समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय