खरंच तुझ्या vlog मुळे रमेश भाटकर सारख्या बहारदार मराठी कलाकाराचे कोकणातील मुळ घर बघायला मिळाले.... धन्यवाद
@GovindChavan-q8k6 ай бұрын
धन्यवाद मित्रा, कै. रमेशजी भाटकर यांचे मुळघर आम्हला दाखविल्याबद्दल....
@ashishsmalankar240711 ай бұрын
ऋषभ, बाकी व्लाॅग मस्तच होता त्याबद्दल प्रश्नच नाही. फक्त रमेश भाटकरांच्या वडिलांचा म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार कै. श्री. स्नेहल भाटकरांचा उल्लेख करायला हवा होतास असं मला वाटतं.
@suvarnabhosale26249 ай бұрын
👌👌👍 भाच्या... व्हिडिओ छान आहे... रमेश भाटकर माझा आवडता नट होता... स्नेहल भाटकर आणि रमेश भाटकर हॆ आपल्याच गावचे आहेत हॆ मला माहिती नव्हतं...स्नेहल भाटकर सारखे महान संगीतकार आपल्या प्रांतातले होते हॆ कळल्याने फार अभिमान वाटला..
@SunilKeer-f7b6 ай бұрын
रमेश भाटकर रूबाबदार अभिनेते होते आणि त्यांचे वडील श्री स्नेहल भाटकर ह्यांनी संगीत दिलेलं हिन्दी गाणं त्या काळी खुपच गाजलं होतं. हे गीत- कभी तनहायीयों में तुम्हारी याद आयेगी.
@sheelasarwade33254 ай бұрын
0:04 😊😊 😅
@deepikashirdhankar95719 ай бұрын
खूप छान दादा मस्त ब्लॉग 2:34 केला आहेस जय भंडारी
@nisargpreminitin.180011 ай бұрын
जय शिवराय भावा 🙏🚩 व्हिडिओ च्या सुरवातीला जय शिवराय ऐकल की एक वेगळीच उर्जा अंगात येते ....... धन्यवाद 🙏🚩
@sagardhone14366 ай бұрын
खुप छान वाटलं, रमेश भाटकर सरांचं घर पाहुन त्यांची सिरीयल हँलो इन्स्पेक्टर ची खुप आठवण येते, मी लहान होतो पण ती सिरीयल आवडीने पहिचो.
@Don-x9b9 ай бұрын
मी पुने जिल्हातील जुन्नर तालुक्यातील आहे... रमेश भाटकर सरान्चे बरेच चित्रपट मी पाहिलेत. खूप छान काम केलेत त्यांनी... अलका कुबल हे जुने अभिनेते अभिनेत्री... माहेरची साडी सारखे बरेच चित्रपट महाराष्ट्रात खूप गाजलेले आहेत. काळूबाईचा नावाने चांगभलं हे चित्रपट माझा लहानपणीचा काळातील होते. पण खूप चर्चा असायची त्या काळी...
@SameerKhedekar-d3l6 ай бұрын
खुप छान प्रेझेंटेशन केलंस बाळा तू. बोलण वागणं असच नम्र ठेव. मस्त काम करतोस. एकदा भेटणार तुला...
@sudhapatole559711 ай бұрын
Khupp Bhari Ghar Ramesh Sir Great Actor Sunder Samudr Kinara 👌👌👌👌👌😀😀😀😀
@ManishaMahajan-v8x11 ай бұрын
आम्ही त्याचं गावच्ये खुप मस्त वाटले पाहून
@chandrakantmarathe14066 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ,धन्यवाद ऋषभ
@himalivarad828311 ай бұрын
ऋषभ,आज बऱ्याच दिवसांनी तुझा ब्लॉग बघितला, खूप छान वाटलं.
@ramdasnarvekar304811 ай бұрын
Hrishabh Superb vlog JAY BHANDARI Ramesh Bhatkar was the great actor. Bhatye is very nice village. The great memory of Ramesh Bhatkar. Really nice. Good going.
@Sahil489-s6b4 ай бұрын
व्हिडिओ बघून छान वाटलं हे माझे काका काकी आहेत मी यांच्या घरी जाऊन राहिलेले आहे छान वाटलं बघून
@RohiniKulkarni-k9e4 ай бұрын
Ramesh bhatkar sir khup khup avdatat 😢😢khup miss karte
@rupeshg.332711 ай бұрын
रमेश भाटकरांचे वडील स्नेहल भाटकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाना संगीत दिलेले आहे...
@user-sv4kh9od2w11 ай бұрын
Ashtavinayak चित्रपटत रमेश Bhatkakar yanchi भूमिका अविस्मरणीय आहे.
@user-sv4kh9od2w11 ай бұрын
धन्यवाद.
@RUCHIKAKARALKAR4 ай бұрын
लय भारी छान वाटला
@gauridhote237811 ай бұрын
कोकणातील गाव बघायला मिळाले आनंद वाटला.
@digambarpadwal502811 ай бұрын
फारच छान विडियो.
@NiteshYt364 ай бұрын
Thank you video bghun as vadla mi gavicha aale
@kavitamore500311 ай бұрын
Khup chhan Hrishubh 👍.. All time favourite actor Ramesh Bhatkar Sir ..🙏
@vasantsapkal41111 ай бұрын
ऋषिकेश तू अतिशय सुंदर व्हिडिओ बनवतोस माहितीपूर्ण असतात
@JustRahulVlogs11 ай бұрын
Khup chan vlog.. Mast information milali... Ramesh bhatkar yancha maza aavdta picture mhanje Maher chi Sadi .. Keep it up hrishabh bhau
@suyoggadade97268 ай бұрын
JAY BHANDARI bhava ❤❤❤
@vibhavariayacit145011 ай бұрын
सचिन चे दोन Vedio बघीतले होते पण तुमचा VEDIO चांगला होता तसेच हा VEDIO पण छान आहे माहितीपुर्ण आहे,गावाच्या प्रेमात पडाव असे सुंदर गाव आहे
@ramdasnarvekar304811 ай бұрын
My favorite actor Ramesh Bhatkar. Great remembrance
माझ्या वहिनीचे माहेर आहे रमेश सरांचे घर आमचं येणं झालं असतं तिथे खूप छान वाटलं आपल्या माणसांचा व्हिडिओ बघून
@ganpatparab10669 ай бұрын
ऋषिकेश,तु अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला.रमेश आमचा जिवाभावाचा मित्र होता.
@sarangsalvi287911 ай бұрын
जमल्यास कसोप गावावरती पण व्हिडीओ बनवणे.
@samtanevarekar50089 ай бұрын
तुमचं गाव कोणतं
@maheshk267519 күн бұрын
Well video very nice okay bye cu
@mangalavaidya754810 ай бұрын
👌👌👍👍
@leelasonar511411 ай бұрын
सुंदर vdo
@pratikshaghadi459111 ай бұрын
खुप सुंदर
@nancydsouza908811 ай бұрын
Keep it up ❤
@ruchizone896411 ай бұрын
1990 साली श्री रमेश भाटकर, श्री सतीश पुळेकर, हिंदू कित्ते भंडारी व श्री अशोक सराफ या तीन दिग्गज कलाकार यांची तीन नाटकांची तिय्या नावाची व्हिडीओ कॅसेट आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही ती तीन नाटकांची कॅसेट वारंवार बघायचो, रमेश भाटकर व निना कुळकर्णी यांचे सांत्वन नावाचे नाटक होते
@mangeshk658411 ай бұрын
Jai bhandari
@santoshmanjarekar960111 ай бұрын
❤❤❤okk
@vinayakthakur46936 ай бұрын
🙏 थंबनेलवरील फोटो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडातर गावच्या श्री. हनुमान मंदिराचा आहे..!! ( स्व. रमेश जी भाटकर तर रत्नागिरीचे)
@Sairaat.29066 ай бұрын
हो. कन्फुजिंग आहे🤨
@जयमहाराष्ट्र-भ1छ11 ай бұрын
3:54 अरे तो बघुक इलो हा.. लाईन मन नाय 😂😂😂
@AkshayWadekarvlogs-tu6ws11 ай бұрын
🎉🎉
@rutvikrane565211 ай бұрын
Khup chan ani koknatil nisarg mhanje todach nahi ❤
@natashahatiskar646011 ай бұрын
Khup chan video aahe
@tanajipansare206111 ай бұрын
चिरेबंदी ओढ्या वर माझे गाव ते सुंदर झाडाझुडपात आहे लपलेले घर माझे
@tanajipansare206111 ай бұрын
चिरेबंदी ओढ्या वर माझे गाव ते सुंदर झाडाझुडपात आहे लपलेल माझे घर